नाटकर भाऊसाहेब भागवत राहणार धुमेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड
@sai_ghanwat8055Ай бұрын
सर खुप पाऊस झाला आहे पंचवीस सप्टेंबर ला आता वापसा झालयावर लगेच मेथी पेरणी करावी का आणि भरपुर ओल असेल तरी पाणी दयावे का तसेच आमची जमीन काळी आहे तरी मेथी पिक घ्यायची इच्छा आहे चालेल का
@poojamachale-c7kАй бұрын
Methi cothmbirila goal v targa kiti vaprave
@JijaPathadeАй бұрын
मी छत्रपती संभाजी नगरहून आपला व्हिडिओ पाहत आहे
@sarthakthorat1203Ай бұрын
September mahinya madhe methi aani kothambair lavavi ki nahi yach margadarshan kara ❤🙏
@PopatChore25 күн бұрын
तुमचे व्हिडिओ खूप घेण्यासारखे असतात मी 9 ऑक्टोबर ला पेरणी केली आहे भाव भेटेल का
@SiddheshwarChauguleАй бұрын
मी मंगळवेढा येथून पाहतो
@RamJadhav-wg4kiАй бұрын
Kaij
@GajananKale-i6bАй бұрын
Superb
@atmarammanza68892 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो.छान माहिती देता भाऊ तुम्ही.मी बुलढाणा जिल्हा खामगाव तालुक्याचा आहे
Kala vaai kothimnir biyane bhetel ka ikade. Sakri taluka
@yogeshjadhav72302 ай бұрын
Sir mi magchya favarni madhe tapuj Aani profex supar favarle hote Aata konte favarni gheu pola Amavasyala bondali Aahe thrips jast Aahe mava tudtude Aahet
@MilindBhor2 ай бұрын
रॉनफेन + निमऑइल
@vijayingole1802 ай бұрын
ब्राह्मणवाडा वाशिम जिल्हा
@yogeshjadhav72302 ай бұрын
धन्यवाद @@MilindBhor
@MilindBhor2 ай бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️
@yogeshjadhav72302 ай бұрын
Sir Ronfen nimoil 05234 boron bavistin favarni keli tar chalel ka
@aanilgotis30892 ай бұрын
❤
@KiranDesle-j4lАй бұрын
भाऊ कोथंबीर चे बियाणे 80 किलो एकरी जास्त होईल
@umeshsalunkhe19882 ай бұрын
जय शिवराय
@MilindBhor2 ай бұрын
जय शिवराय ❤️❤️
@maheshsoor5967Ай бұрын
भाऊ तुमचा नंबर द्या भाऊ मेथी लागवड केली त जळून जाते मेथी ता मारेगाव जि यवतमाळ
@RamJadhav-wg4kiАй бұрын
केज जिल्हा बीड
@tusharmapari7569Ай бұрын
नेत्रा कोथिंबीर चालेल का
@yogeshjadhav72302 ай бұрын
Sir Ronfen nimoil 05234 boron bavistin favarni keli tar chalel ka
@MilindBhor2 ай бұрын
हो
@SarikaWadgaonkar13 күн бұрын
Sangli
@pssuryagan6187Ай бұрын
सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्हा
@ShobhaGhavte-ow4quАй бұрын
आम्हाला करायचे आहे मेथी पीक चालेल का
@AkshayDhangar-kw6fjАй бұрын
संंप्टेबर मधे धने बियाणे बंदरी किंवा देशी बियाणे यापैकी कोणते घ्यावे
@MilindBhorАй бұрын
@@AkshayDhangar-kw6fj देशी घ्या बियाणे
@AkshayDhangar-kw6fjАй бұрын
@@MilindBhor साहेब देशी व बंदरी धने बियाणे ओळखावे कसे देशी बियाणे लहान असतात का कारण कृषी दुकानात सांगत नाही कोणते आहे ते बियाणे त्यामुळे आमची फसवणूक होते
@ravindrapawara20602 ай бұрын
मी नंदुरबार हून व्हिडिओ पाहत आहे. मी तुमचे व्हिडिओ पाहून मिरची लागवड केली व मला काल 2 टन शार्क 1 मिरची 18 रु.किलो ने द्यावे लागले.मी मिरची कुठे विकू जेणे करून माझं खर्च तरी निघेल.
@atulwaje51732 ай бұрын
😂
@VaibhavMagar-lg1veАй бұрын
😂
@VaibhavMagar-lg1veАй бұрын
साताऱ्याला आणा 45/50 रेट आहे
@MilindBhorАй бұрын
@@ravindrapawara2060 धन्यवाद
@MilindBhorАй бұрын
@@ravindrapawara2060 बाजार नसेल तर लाल करून विका
@sudeshthakre18862 ай бұрын
Nagpur
@MilindBhor2 ай бұрын
धन्यवाद दादा ❤️❤️
@GajananUnde-u6y2 ай бұрын
Malegaon
@yashpawale6263Ай бұрын
Tumi marisathi sarkhe वेगळी medicine sangatat saheb
@AkshayDhangar-kw6fjАй бұрын
आंबा बागेत आंतरपिक म्हणून घ्यायचे आहे तरी आंबा झाडातील दोन्ही ओळीतील अंतर दहा फुटाचे आहे त्यात कोथिंबीर येईल का झाडे 5 वर्ष मोठी झालेली आहे झाडाच्या सावली किंवा वसपणीत कोथिंबीर चांगली येईल का प्लिज रिप्लाय द्या
@MilindBhorАй бұрын
ट्राय करून बघा नक्कीच
@ankush0128Ай бұрын
चालु वर्षी चायना धना याची जास्त पेरणी आहे त्या बदल पण व्हिडिओ बनवा
@vitthalbhondve49352 ай бұрын
शेतात मका होती आता topper व 2/4द हे औषधं फवारणी केली होती आता 23 दिवस झालेत तर 10 सप्टेंबर ला धना टाकला तर येईल का
@MilindBhor2 ай бұрын
हो
@SandeshBhor-nm2nfАй бұрын
सध्या संपुर्ण पुणे जिल्ह्यात कोथिंबीर पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे, त्यामुळे पुढच्या महिन्यात मंदी येणार निश्चित,,
@MilindBhorАй бұрын
दादा पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त कोणत्याही पिकाचे उत्पादन होतेच ❤️❤️
@vishalbhoite2574Ай бұрын
मी वाशिंबे ता करमाळा
@nikhilpatiltea28652 ай бұрын
जळगाव
@rohitvyawahare33532 ай бұрын
Sir तूम्ही लागवडीचा दिवसापासून शेड्युल PDF मध्ये दिले तर शेतकरी 100%मालामाल होईल.
@MilindBhor2 ай бұрын
तशी सिस्टिम माझ्याकडे नाही जे आहे ते डायरेक्ट शेतात बसून
@tusharmapari7569Ай бұрын
सर मोबाईल नंबर द्या शेतकऱ्यांना त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हाला कॉल करून फायदा होईल