आजकाल आपल्याला पाहिले की स्वामी समर्थांचा भास होतोय..पितृतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे आणि आदरपूर्वक भक्ती भावाने निर्माण झालेला भोळा भाव असेल ही..पण जाणवते नक्की..
@rutujabachhav14312 ай бұрын
काका तुम्ही खूपच छान माहिती देतात आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ ऐकतो आणि आम्हाला तुमच्या व्हिडिओतून अमूल्य असे मार्गदर्शन मिळते
@shubhangipawar57892 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। प.पू.काकामहाराजांचे चरणी शतशः नमन .
@traveltraditionwithharshad5195Ай бұрын
खूप छान माहिती जोशी काका 👌👌👌
@MasterGaming-in9ex2 ай бұрын
जोशी काका तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आणि शेवटी बनवलाच व्हिडिओ ❤🙏
@meerashetty66972 ай бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@priyalohar17072 ай бұрын
Thank you so much deva ha video majhya paryant pohachvnya sathi 💙🙏
@supriyakulkarni7358Ай бұрын
नमस्कार काका मला तुमच्या मठात येण्याची खूप इच्छा आहे ,बघू कधी जमते ,तुमची वाणी खूप छान आहे,मनातील शंकेचे निरसन होते,
@ParajiShelke-oe8tj2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@freeheal11192 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏
@HanmantChorage2 ай бұрын
|| ईश्वराची कृपा ज्यांचेवर, तया न काळजी कसली फिकर, स्वामी दाता एक सर्वेश्वर, रक्षी भक्ता दिन राती || || ओम् स्वामी समर्थ || || वंदन प .पुज्य काकाजी || 🙏 धन्यवाद 🙏 श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
@KavitaRaut-pg6pj2 ай бұрын
काका नमस्कार धन्यवाद
@SardarPatil-wt5od2 ай бұрын
🙏🙏🙏
@SudhirKhaire-wx8vu2 ай бұрын
Kakaji Ram ram ekach apekshay ahey ki jameen kharidi vikri vyavasayat yesasvi kasey vavey ya vaar margdarshan kara yevdich vinanti
@sangeetakore73542 ай бұрын
Danmma devichi upasana sanga
@padmakarkale35922 ай бұрын
लाजाळूचं बीज दिवाळीच्या laxmi पूजेसाठी सिद्ध करण्याचा विधी
@sameernage54042 ай бұрын
नमस्कार काका🙏 प्रत्येक व्हिडिओ महत्वपूर्ण अशी आहे जी ऐकतो,दशमहाविद्या देवींपैकी भुवनेश्वरी व त्रिपुरसुंदरी देवीच्या उपासनेची माहिती कृपया सांगा🙏🙏