सरळव्याज व चक्रवाढ व्याज | Simple Interest & Compound Interest

  Рет қаралды 718,040

VIJAYPATH ACADEMY

VIJAYPATH ACADEMY

Жыл бұрын

Simple Interest & Compound Interest | सरळ व्याज व चक्रवाढ व्याज By Vijay Wagh Sir #mpscexam #maths
#mpscshorts #shorts #mpscmotivationalvideo #mpscmotivation #youtubeshorts #ytshorts #viralshorts #viralvideo #KZbinshorts
#trendingshorts #amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
#mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
#taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
Simple Interest & Compound Interest | सरळ व्याज व चक्रवाढ व्याज #mpscexam #vijaywaghsir
विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्‍या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
वैशिष्ट्ये:
1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
4. अभ्यासिकेची सोय.
5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
Contact : 8530421122 /7030620505
vijaypathmpscpune.com/
Simple Interest Explained
How to Calculate Simple Interest
Understanding Simple Interest Formula
Compound Interest Made Easy
Compound Interest Calculation Tips
What is the Difference Between Simple and Compound Interest?
Compound Interest Explained
How to Calculate Compound Interest
Examples of Simple Interest vs Compound Interest
Simple Interest vs Compound Interest Comparison
best mpsc classes in pune
mpsc cut off 2021
mpsc update today
mpsc
mpsc cut off 2022
mpsc pre 2021 expected cut off
mpsc answer key 2021
mpsc syllabus mpsc cut off
mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
mpsc news today psi question paper 2021
psi psi exam preparation combine
mpsc combine
mpsc strategy combine
mpsc syllabus combine
mpsc previous year question paper combine
mpsc book list combine
mpsc cut off psi sti aso study plan 2021
psi sti aso syllabus 2021
psi sti aso
psi sti aso exam information in marathi
best mpsc online classes
best mpsc classes in pune

Пікірлер: 1 300
@poojapatil1866
@poojapatil1866 Жыл бұрын
सर सॅल्यूट आहे तुम्हला आत्ताच्या या मध्ये सगळे यूट्यूब चॅनेल वाले पैसा कमवण्याच्या याच्यात व्हिडीओ बनवून batch जॉईन करण्यास आग्रह धरतात तुम्हीच अशी व्यक्ती आहात जी गरीब मुलांसाठी तारण हार ठरलात आणी तुमची consept क्लिअर करण्याची पद्धत भारी दुसऱ्या शिक्षका शिवाय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@harshalipagar2478
@harshalipagar2478
परीक्षेला जाण्या आधी व्हिडिओ पाहून जा रे माझे .....हे वाक्य मी दिवसातून 50 टाइम ऐकते ....मानलं खूप छान वाटत sir ❤😊
@ashwinibache1692
@ashwinibache1692 Жыл бұрын
गुणोत्तर प्रमाण हे चॅप्टर घ्या सर.
@meow..2094
@meow..2094
सर खरंच खूप छान पद्धतीने शिकवतात तुम्ही... ❤ मला हा अवघड वाटणारा chapter होता पण तुमच्या मुळे मी prepare केल once again thank you so much sir🙏😇
@sunilkashale5052
@sunilkashale5052
सर तुमची सांगन्याची पद्धत आवडली ,कमी वेळेत खूप अवघड गोष्टी समजल्या.....तुम्ही आजच्या कली युगातील खरे राम आहात....तुमच्या कार्याला सलाम...🙏🏻🙏🏻
@sagargandhale1221
@sagargandhale1221 Жыл бұрын
एवढ्या वर्षात पहिल्यांदाच चक्रवाढ व्याज पूर्ण समजले.
@pratukutwade9781
@pratukutwade9781 Жыл бұрын
Percentage chapter all types ghya na sir plzz 🙏
@sahilpawar8820
@sahilpawar8820
खूप छान शिकवता सर
@Tukaraszinjade9696
@Tukaraszinjade9696
मला अगोदर गणिताची भीती वाटत होती पण सरांचे लेक्चर पाहिल्यापासून माझी गणिताची भितीच गेली आहे
@PratikJamdar3012
@PratikJamdar3012 Жыл бұрын
Sir , सरासरी आणि, टक्केवारी टॉपिक घ्या .🙏
@roshanhyalij4508
@roshanhyalij4508
मला आतापर्यंत तुमच्यासारखं सोपं गणित शिकवणारा मास्तर भेटला नव्हता
@itsmevickey2631
@itsmevickey2631 Жыл бұрын
तुमची हीच पोटतिडकीने घेतलेली मेहनत एक दिवस ,आमच्या अधिकारी निवडीमार्फत तुम्हाला आम्ही सुपूर्त करू सर . हा शब्द आहे आम्हां साऱ्या मुलांचा . फक्त असेच सदैव पाठीशी उभे राहा .🙏❤️
@raghunathgaikwad1185
@raghunathgaikwad1185 Жыл бұрын
खरंच खूप सोप्या पद्धतीने अवघड प्रश्न सोडून दिले गणिताची भीती आता कमी व्हायला लागली आहे
@sejalsavale9328
@sejalsavale9328
सर आपण इतके व्यवस्थित समजावून सांगितले खरोखंच आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द अपूर्ण पडतील आपण आयुष्यात मोठे व्हावे अशी प्रार्थना करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर
@NajminSheikh-vu4cl
@NajminSheikh-vu4cl Күн бұрын
Like tr kelch pn punna like krnyach chance ast tr kharch sirr. ... Salute aahe tumala ... Thank u so much sir 🎉
@mr.sanjay_tayde3721
@mr.sanjay_tayde3721
सर आज तुमचा व्हिडिओ पाहला शिकवण्याची पद्धत अतिशय सोप्या भाषेमध्ये सूत्रानुसार दिली खुप काही समजले.. धन्यवाद सर अशा प्रकारे व्हिडिओ पोस्ट करा 👌🙏🏻❤
@A.J926
@A.J926
खुप खुप आभार सर येवढ्या सोप्प्या पद्धतीने शिकवत आहात आपण... आपले व्हिडिओज पाहत असताना आणखी पहायची इच्छा होते ...❤
@kundanramteke3119
@kundanramteke3119
After watching and then understanding all ..I'm speechless..you are phenomenal sir ji.. mssssst !
@mr.subhash1216
@mr.subhash1216
तुमच शिकवन्याच कला खुबच सुंदर आणि बेस्ट आहे सर,,, तुमच्या सारखे बेस्ट ज्ञानदायक कोनिही नाही धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@Eye_World141
@Eye_World141
Great work sir ❤
काळ व काम | Time And Work #vijaywaghsir #mpsc #mathtricks
48:08
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 938 М.
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН
Simple interest and compound interest | saralwyaj | chakrawadh wyaj| talathi bharti कधी होणार??
36:32