राहुल सर, खूप छान भीमगीत.वैशाली मॅडम आपला आवाज अतिशय कर्ण मधुर आणि श्रवणीय असल्याने भीमगीत एक वेगळीच उंची गाठू शकते.आपल्या आवाजाला उपमा नाही.आपण अतिशय समरस होऊन गाता ही बाब मला फार आवडते.आपणास क्रांतीकारी जयभीम.
@vithabaishindeofficial47272 жыл бұрын
Tai khup chhan gan aahe
@bhimraokamble7088 Жыл бұрын
@@vithabaishindeofficial4727 qqqqqq11111z1 bh in
@vijaypatil5427 Жыл бұрын
@@vithabaishindeofficial4727 akkka""alaaa\aäijji
@mkk8816 Жыл бұрын
@@vithabaishindeofficial4727 pm..
@mkk8816 Жыл бұрын
@@vithabaishindeofficial4727 pm..
@sumedhkambleofficial Жыл бұрын
हे माझ्या वडिलांचं गाणं आहे....वैशाली ताईला मानाचा जय भीम..
@lovelysinger30968 ай бұрын
❤❤
@navanathrandive5634 Жыл бұрын
जय भिम नमो बुद्धाय ताई
@akshaysalve3184 Жыл бұрын
मानाचा जय भीम युवा क्रांती मंच महाराष्ट्र राज्य वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा या गीताला
@premdasundirwade6922 жыл бұрын
अप्रतिम नीले वादळ वैशालीताई congratulations.
@sachingajbhiye4750 Жыл бұрын
आदरनिय महोदय फारच छान गित गायले आहे याबाबत धन्यवाद.जयभिम नमोबुददाय जयसविधान आभार
@PdNikam Жыл бұрын
अतिशय सुंदर व सुरेल भावपूर्ण गाणं आवडलं असे सुरेल भावपूर्ण गाणं पुन्हा पुन्हा ऐकावयास आवडेल. Keep it up जयभीम
@sachingajbhiye475011 ай бұрын
आदरनिय महोदय फारच छान गित गायले याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान नमोबुददाय वंचित बहुजन आघाडी विजयी असो आभार.🎉🎉
@jalgaondance16312 жыл бұрын
सुर कोकिळा...! सुर सम्रज्ञानी..!! वैशाली माडे ताई..!!! कडक जयभीम..!!!
@pralhadkhandare81692 жыл бұрын
एकच नंबर गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि खूपच सुंदर एकच नंबर कडक जयभिम अप्रतिम
@rupesh15792 жыл бұрын
Kya baat kya baat apratim geet karantikari jai bhim 🙏👍👌
@Save-INDIA Жыл бұрын
Kya baat vaishali 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
@prafulwankar27282 жыл бұрын
Khup chhan aani surekh Gayle Tai 👌👌👌👌🥀🥀🥀🥀👌👌👌👌
@rahulwankhade63818 ай бұрын
खूपच छान ताई... क्रांतिकारी जयभीम
@akashhiwrale24302 жыл бұрын
मिरवणुकीत निळ वादळ हेच गाणं Trend होणार आहे.. 💯 कारण की गाणं सुपरहिट झालेलं आहे... गिताचे बोल सुंदर आहेत.. संगीत देखील खूपच melody आहे.आणि वैशाली ताईचा आवाज अगदी कोकिळे सारखा आहे... 2022 च सर्वात सुंदर भिमगीत.. मला प्रचंड आवडलं गाणं... गाण्यात एक मस्त ठाईराव आहे... मला वाटतं हे गाणं ना संगीतातील कुठल्यातरी रागावर /अलंकरावर आधारित आहे.. अप्रतिम चाल विश्वरत्न🇪🇺 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺यांच्या 131 व्या जयंती दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!!!!! 🎊🌷🌷🌷 🌋तुम्हा सर्वांच मंगल हो..! कल्याण हो.....!!🙏🙏
@ratandaskadam89712 жыл бұрын
वैशाली ताई आवाज अतिशय गोड आहे तुमचं एकही गाणं मी ऐकल्याशिवाय रहात नाही अशीच बुध्द, भीम गात रहा. जयभीम
@RajuAmbedkarwadi Жыл бұрын
जय भीम 🙏🙏
@jaypaldhurandhar90832 жыл бұрын
महाराष्ट्राच्या खऱ्या खुऱ्या गानकोकिळा 👍👍👍🌹🌹🌹 ताई ,आपणास सविनय जयभीम 🙏🙏🙏
@tukaramshende82262 жыл бұрын
वैशाली माडे ताईस मनःपुर्वक अभिनंदन खरंच रहस्यमय जिवन जगण्यासाठी आवश्यक निळचं वादळ उठलं या भिमाच गित मधुर सुरम्य आवाजात ऐकवुन मंत्रमुग्ध केले.त्याबदल खुप खुप धन्यवाद ❤️जय -नमो बुद्धाय जय -नमो भिमाय ❤️🙏🙏🙏💐🌺
@snehayelve22852 жыл бұрын
Rahul Kamble yanni khup chan lyrics aahet nd vaishali tai ne pan khupach chan gan gayale AAHE.......
खुप सुंदर लेखणी कवि , गायक राहुल दादा कांबळे आणी वैशाली ताई खुप छान सुंदर गाईल दोघांना जय भीम
@gangadharmadle40202 жыл бұрын
Ekch number sadarikaran 👌👌🙏 Jaibhim
@milindmagare32032 жыл бұрын
चौदा हा आकडा मनात जकडा 👏👏 tai १ नं.. 🙏🙏
@subhashchakranarayan78522 жыл бұрын
Ek number, vishay ch nahi.JaiBhim.
@vinodkharat415 Жыл бұрын
सूपर हीट ताई जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
@anagha98532 жыл бұрын
वैशाली ताई,, वाह क्या बात है, खूपच छान आवाज आहे तुझा आणि माझा बाप भीमाचे गाणे हे खूप छान आवाजात तुला शोभून दिसते ❤️ बाकी तुझ्या आवाजावर मनुवादी लोकांच्या..... मिरची लागत असेल कारण त्यांना ग्यान कोकिळा चे आवाज ऐकून बर वाटत होतं. 👍
@saregamaschoolofmusic19742 жыл бұрын
Jabardast khup mhanje khup chhan 👍👌🙏 Jai Bhim
@devuharikadam48882 жыл бұрын
फारच सुंदर आवाज !अगदी मनापासुन नैसर्गीक अविर्भाव ! आम्हास आपला अभिमान वाटतो !
@marutiganga2 жыл бұрын
सलाम ताई तुला ...तु आता आमच्या सारख्या च्या लेकरांना गाणं शिकवायला सुरुवात कर ही विनंती
@lonesanghpal28728 ай бұрын
जय भीम ताई, एकदम भारी
@dhurwananddhawale35472 жыл бұрын
Khupch chan vaishali tai
@rajkumarsakpal7483 Жыл бұрын
आपली स्वरांची मेजवानी आंबेडकरी चळवळीला प्रेरणादायी ठरली.आपले मनापासून धन्यवाद...
@janardanshardul61852 жыл бұрын
सुंदर गीत गायले आहे very Nice
@santoshsable171 Жыл бұрын
❤❤❤ जय भिम तुम्हाला एक नबर गित💯💙💙💙👍
@sindhumore90282 жыл бұрын
वैशाली तुला मानाचा जय भिम. खूप सुंदर गाणे, आणि आणि गाणे गाताना चा उल्हास खरच मन खूप खूप प्रसन्न. भीमरायाचा गाणं म्हटलं की मन प्रफुल्लित प्रसन्न व आनंदमय. आपल्याला ऊर्जा, आपल्या भविष्याची चिंता करणारे व भविष्य घडवणारे एकच आपले भीमराव होते म्हणून तर आपण गाऊ शकतो आनंदाने नाचू शकतो. आपल्या आयुष्य काय तर देशाचा इतिहास लिहिण्यास पण आपण समर्थ झालेलो आहे आपल्या अंगी धाडस ,कर्तुत्वाची स्फूर्ती संचारली आहे. आता फक्त आपली माणसे एकत्र आली पाहिजे.आणि भारतामध्ये समानतेचा हक्क मिळवून देण्यास समर्थ हे कार्य आपलेच लोक
वैशाली ताई यांना माझा मानाचा जयभीम तुमचा मलकापूर येथील कार्यक्रम खूप ग्रेट झाला .मी आपले गणे नवीन चैतन्य निर्माण होते.असेच आपले गाणी हिट हो. आणि आपली तब्येत चांगली राहो हीच भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना
@PritamKamble-ck5ry8 ай бұрын
Khupach chan jay bhim
@Arjunthesinger19892 жыл бұрын
Khup khup sunder . Ustad rahul dadanchya lekhanila nila salute.....
@anantsuryawanshi37612 жыл бұрын
सम्यक वाणी लाभलेली गायिका👌👌 जयभिम जयभिम जयभिम
@theheartistvlog2 жыл бұрын
अप्रतिम..💐💐 उत्तम गीत आणि उत्कृष्ट गायकी👌👌
@gdmeshram2202 Жыл бұрын
Very nice Jai Bhim
@ManoharDhargave2 жыл бұрын
खुब छांन सुन्दर प्रस्तुति आहे जय भीम जय हिंद जय संविधान
@nitinbhaware2 жыл бұрын
Great 👍 jay bhim
@sidharthkamble38362 жыл бұрын
Khup chan 🙏🏼🙏🏼 Jay bhim tai
@savitavairage30772 жыл бұрын
लय भारी ताई
@श्रीवसंतकेदारीकाटकर2 жыл бұрын
खुपच सुंदर वैशाली ताई
@weemaster20312 жыл бұрын
Jaibhim very nice song Veshali
@SagarKharatsinger2 жыл бұрын
लाजवाब🙏🙏
@nndcreation86902 жыл бұрын
क्या बात है मॅम व्वा मस्त गोडगळ्यान सूपर गाईड 👌👍🌷🌷🌷🙏🙌
@dakhshapawar94052 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण ताई. तुमचा आवाज ऐकतच राहावा वाटतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा ताई 💐💐
@prawagh83122 жыл бұрын
supar🙌💜💜💜💜
@sanjaykamble764 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना, सलाम ताई तुमच्या आवाजाला 👌👌🔥🔥
@sanghmitrasorate54622 жыл бұрын
वैशाली ताई तुमचा आवाज खूप सुमधूर आहे.तुम्ही गायलेली सर्व बुध्द व भिम गिते मी नेहमीच ऐकते.मला तुम्ही गायलेले "भीमराज की बेटी " हे गित खूप आवडते.तसेच दिवसाची सुरुवात ही बुध्द व भिम गिताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌⚘⚘💥💥💙💙
@pavanjawanjal82252 жыл бұрын
सुंदर शब्द ,भारी चाल ,आणि शानदार आवाज मण प्रसन्न होते.जय भिम ताई🙏🏻❤
व्यवस्थेने नाकारलेल्या हक्कांना दंड थोपटून न्याय मिळवून देणारे *"विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, क्रांतिसूर्य, महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! जय भीम नमो बुद्धाय🙏