सरदार पुरंदरे वाडा सासवड | Purandare Wada Saswad |

  Рет қаралды 38,676

Marathi Matter

Marathi Matter

Күн бұрын

सरदार पुरंदरे वाडा सासवड : • तुंबाड चित्रपटातील वाड...
सासवडच्या इतिहासातील मानाचे स्थान : सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांचा वाडा (Sardar Purandare Wada).
तुंबाड (Tumbaad) या नुकत्याच आलेल्या भयपटामधील बराचसा भाग चित्रित केलेल्या, गेली ३०० वर्ष मानाने उभ्या असलेल्या या वास्तूविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी, कऱ्हा नदीच्या काठावर सरदार पुरंदरे यांचा भुईकोट वाडा आहे. अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. शनिवारवाड्याच्या २० वर्षे आधी १७०७ साली बांधलेला हा वाडा.
दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना, दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते.
वाड्याचे पूर्ववैभव अंशत: जरी शिल्लक असले तरी त्यात एकेकाळी वास्तव्य करणाऱ्या अंबाजीपंत व त्र्यंबकपंत पुरदऱ्यांच्या स्वराज्यनिष्ठेचा व कर्तृत्वाचा वैभवशाली इतिहास अक्षय टिकून राहिला आहे. निष्ठा, नम्रता, ऋजुता, सर्जनशीलता, सुसंस्कृतता लेखणीने, वाणीने आणि समशेरीने सिद्ध करणारा पुरंदरे घराणे मराठ्यांच्या इतिहासात अपूर्व व अजोड असे होऊन गेले.
#saswad #tumbaad #purandar

Пікірлер: 173
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Watch the latest video on Sardar Purandare Wada Saswad : kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo 😀
@sharadkripal
@sharadkripal 8 ай бұрын
Sarkar ko dhyan dena chahiye...yeh hamare prachin dharohar h...love from chhattisgarh
@MarathiMatter24
@MarathiMatter24 8 ай бұрын
Yas.. abhi toh sarkar Lakshadweep me busy hai😊 chalo der se hi sahi, sarkar dhyan degi .
@alimoddinkhatik8665
@alimoddinkhatik8665 4 жыл бұрын
तुम्बाडनंतर आत्ता हा वाडा बघायला मिळाला मी ह्या वाड्याविषयी खुप सर्च करत होतो पण जास्त माहिती मिळत नव्हती तुम्ही ह्याची सर्व माहिती उपलब्ध करून दिला ते पण व्हिडीओ सहीत खूपखूप धन्यवाद
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद. आमचा पुरंदर अशा अनेक गोष्टी आणि ठिकाणानी समृद्ध आहे. ही सगळी ठिकाणे जगासमोर आणणे हेच आमचे ध्येय आहे.
@alimoddinkhatik8665
@alimoddinkhatik8665 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 आणखीन काही ठिकाणांची माहिती असेल तर सांगावे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
आमच्या चॅनेलवर पुरंदर परिसरातील बहुतांश ठिकाणे आहेत. राहिलेली ठिकाणे भविष्यात टाकण्यात येतील. कृपया आमचं चॅनेल subscribe आणि share करा.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
सैर पुरंदरची..: kzbin.info/aero/PLz7q-0T6C99RxpRoDDMxUrrCt4295NSl7 Please check this playlist for all places we have added so far.😊
@alimoddinkhatik8665
@alimoddinkhatik8665 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 बरं ठीक आहे धन्यवाद
@gopalpurohit330
@gopalpurohit330 3 жыл бұрын
ती वास्तू भाग्यवान आहे ते सरदार पुरंदरे धन्य तो वाडा बांधून झाला त्याचे वैभव आपण अनुभवू शकत नाही अद्वितीय खूप अभिमान वाटतोमला मी ती वास्तू नेहमी पाहतो त्याचा
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
हो अप्रतिम अशी वास्तू😊
@udaychitnis1904
@udaychitnis1904 8 ай бұрын
कमालीचा सुंदर पुरंदरे वाडा! ग्रेट!
@MarathiMatter24
@MarathiMatter24 8 ай бұрын
हो. अगदी सुदंर आहे वाडा. 😊
@dpawar2268
@dpawar2268 4 жыл бұрын
थोडी साफसफाई आणि डागडुजी केली तर सासवड मधे एक उत्तम पर्यटन थळ निर्माण होईल.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Ho khara ahe..
@s.tilekar421
@s.tilekar421 4 жыл бұрын
Akdam barobar
@vaishalipawar5938
@vaishalipawar5938 3 жыл бұрын
Agadi khare ahe. Apla varsa hyach prakare jagala samjel.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Latest update : सासवड सांस्कृतिक मंडळाशी या संदर्भात चर्चा झाली असून सर्वांनी मिळून सासवडमधील जवळपास ८० सांस्कृतिक ठिकाणे जपण्यासाठी जनसहभागातून काहीतरी करण्याचे योजले आहे. याची घोषणा लवकरच होईल. इच्छित व्यक्तींनी आपला सहभाग नोंदवून या कार्यात हातभार लावावा🙏😊
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
☺️
@ManjushaNirgude
@ManjushaNirgude 3 ай бұрын
अतिशय भग्न अवस्था आहे. कमालीचे दुर्लक्ष
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 ай бұрын
खरं आहे
@VishalPawar-bm2gb
@VishalPawar-bm2gb 3 жыл бұрын
एक प्रेक्षणीय स्थळ आहे हे गवरमेन्ट ने याची पुनर बांधणी केली पाहिजे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
👍
@pandharinathadhalage3432
@pandharinathadhalage3432 Жыл бұрын
खरचं याचा डागडुजी होणे आवश्यक आहे.हा आपला वारसा जपायला पाहिजे. छान.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
खरं आहे.
@bittu_dwarkanathrao_mhatre96k
@bittu_dwarkanathrao_mhatre96k Жыл бұрын
Har Har Mahadev 🙏🚩🧡
@MarathiMatter24
@MarathiMatter24 Жыл бұрын
😊
@dipakkelapure8508
@dipakkelapure8508 3 жыл бұрын
Background music thoda kami hava
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo हो. कृपया आमचा हा विडिओ पहा😊
@sudarshankirdak8545
@sudarshankirdak8545 4 жыл бұрын
सर मीअर्ध्या तासा पूर्वी हा वाडा प्रत्यक्ष पाहिला बघून अत्यंत वाईट वाटले किती कष्टघ्यावे लागले असतील त्या काळात कारागीरांना. आज काय अवस्था आहे वाड्याची .स्थानिक लोकांकडून तेथे सर्वत्र घाण करण्यात आली आहे .ईतिहास प्रेमींकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तर हा वाडा सासवडला एक खुप मोठे पर्यटन स्थळ म्हणून मान मिळवून देईल . खरोखर या वाडयाएवढा भव्यदिव्य वाडा संपूर्ण हिंदुस्थानात नसेल .
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद सुदर्शनजी, इतिहासप्रेमींकडून वाडा स्वच्छतेचे प्रयत्न झालेले आहेत. पण ही संपत्ती सरकारी नसून खाजगी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि इतकी मोठी वास्तू या काळात सांभाळणे कठीण आहे. त्यांच्याही काही मर्यादा असतील. हो ही वास्तू जतन करणे गरजेचे आहे हे नक्की.
@satyanarayanakapate4476
@satyanarayanakapate4476 4 жыл бұрын
वाडा पहायला परवानगी आहे का कृपया मार्गदर्शन करावे.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
नाही. परवानगी काढावी लागते किंवा चित्रपटाचे शूटिंग आल्यास उघडला जातो.
@janardhandhamal4222
@janardhandhamal4222 2 жыл бұрын
@@MarathiMatter24 wadyache main gate tari pahu shakto ka sir apan je movie's madhe ahe te
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
फक्त बंद असलेले मेन गेट पाहून पदरी निराशा हाती लागेल. तुम्ही खूप लांबून येणार असाल तर फक्त या वाड्यासाठी येऊ नयेत असे वाटते. सासवडची इतर मंदिरे पहायची असतील तर तुमचे मनापासून स्वागत. आमच्या चॅनेलवर परिसरातील सर्व मंदिरे पाहायला मिळतील. ती पाहून येण्याचा निर्णय घेऊ शकता😊
@srushtipurandare224
@srushtipurandare224 3 жыл бұрын
Proud to be abasaheb relative 🚩🚩
@manojdandekar3726
@manojdandekar3726 2 жыл бұрын
Very nice video
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Thank you😊
@amitpawar2810
@amitpawar2810 4 жыл бұрын
ऐतिहासिक पुरंदरची भुमी धन्यवाद शेखरजी मस्त व्हिडिओ बनवला आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद अमितसर.. असे आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी भविष्यात आपली मदत गरजेची आहे.☺️
@detrishul2106
@detrishul2106 4 жыл бұрын
We marathi people run 🏃‍♂️ behind political leaders and there foolish politics o drink daru n die , need to give a break on this we need to mobilise and remake my history and our ancestors trace . M from Belgaum Karnataka, #lets curve back Maratha empire.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
We shouldn't generalize the statement I suppose. There are many Marathi people who have achieved greatness in their respective fields. Certainly today's youth has idolized wrong people. But that's not the case always. Nice to see your opinion Trishul😊
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 3 жыл бұрын
सहमत agree
@Rehamkarmuzpemaavaishnodevi
@Rehamkarmuzpemaavaishnodevi 3 жыл бұрын
Carve back means??? You want seperate Maratha land why bro, in past we have already faced repurcussion of this , United we are survive and prosperous devided we will fall
@pritishgaikwad3001
@pritishgaikwad3001 3 жыл бұрын
Very magnificent and big wada.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you 😊. Please also watch another video for the same monument.
@suhasambikar8543
@suhasambikar8543 3 жыл бұрын
अजूनही वेळ गेलेली नाही बऱ्याच गोष्टी शाबूत आहेत .हे सगळे पडले की शनिवार वड्या प्रमाणे मोकळे ग्राउंड पाहण्याची वेळ पुढच्या पिढीवर येऊ नये
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
🙏👍
@SimplyPratikCars
@SimplyPratikCars 3 жыл бұрын
खुप छान वीडियो होता वेळ सांगू शकता का वाडा उघाड़न्याची
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
वाडा बंद असतो दादा
@SimplyPratikCars
@SimplyPratikCars 3 жыл бұрын
@@MarathiMatter24 thanx ...Pan covid mule band thevla aahe ...Ki kayam sarupi band kela aahe
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
नाही, बंदच असतो वाडा
@SimplyPratikCars
@SimplyPratikCars 3 жыл бұрын
@@MarathiMatter24 tumchi olakh aahe ka ...Means request var open kartil ka ?🙂
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Olakh as such nahi. My friend working in film industry arranged it for me.. Where are you from btw?
@DineshJani
@DineshJani Жыл бұрын
jay dada bhairav naat ki jay jay jay ho
@ujwalakamble4371
@ujwalakamble4371 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे. इतके सुंदर , मजबूत , भव्य दिव्य बांधकाम असलेला , आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा पुढे असलेला आणि एके काळी स्वराज्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या पुरंदरेंच्या या वाड्याच्या हालअपेष्ठा बघवत नाही. एकेकाळी हजारो लोकांचा राबता असणारा हा वाडा आज असा भग्न अवस्थेत आहे. सरकारी व्यवस्थेची , निगराणी , संवर्धनाची अतिशय गरज आहे. सरकार का लक्ष देत नाही. किमान पुणेकरांनी तरी या अशा ठेव्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा , महाराष्ट्र भर जरी फिरले तरी भरपूर निधी उपलब्ध होऊ शकेल. मला वाटतं की या ठिकाणी नारायणराव पेशवे यांच्या मुलाचा जन्म इथेच झाला , गंगाबाई त्यांच्या पत्नी. कि पुरंदर किल्ला वर झाला.नक्की आठवत नाही.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
मला वाटतंय वाड्याच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. सध्या वाड्याचे दरवाजे बंद असतात व कसले तरी काम चालू आहे.. 😊
@saiethube2998
@saiethube2998 2 жыл бұрын
कृपया एवढ्या मोठ्या म्युझिकची गरज आहे का?ऐकूद्याना माहिती शांतपणे
@saiethube2998
@saiethube2998 2 жыл бұрын
ऐतिहासिक ठेव्यांचे जतण करणे फार गरजेचे आहे.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
खर तर हा आमचा अगदी सुरुवातीला बनवलेला व्हिडिओ आहे. कमी अनुभवामुळे म्युझिक आणि मुख्य आवाजाचा मेळ बसवता आला नाही. कृपया याच वास्तूवरचा हा विडिओ पहा😊 kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo
@kumarkalbhor6256
@kumarkalbhor6256 2 жыл бұрын
किती दुरावस्था प्रशासक काय करतंय काय माहित
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Actually this is private property. 😊
@who21896
@who21896 3 жыл бұрын
Baba tumbbad me kya hai..?
@revanasiddayyahiremath892
@revanasiddayyahiremath892 3 жыл бұрын
Beautiful structure....restoration ka jarurat he....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Yes right
@khanfaisal1282
@khanfaisal1282 3 жыл бұрын
Wonderful
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Thank you. Hope you saw other video for the same monument. Please share and subscribe for more amazing videos 😃
@ruturajkulkarni.
@ruturajkulkarni. 4 жыл бұрын
खूप मस्त आहे व्हिडिओ
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Thank you Ruturaj. Please share and subscribe for more such videos😊
@rameshshende9568
@rameshshende9568 3 жыл бұрын
Thks
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
😊
@devendrapatskar2318
@devendrapatskar2318 4 жыл бұрын
Mala pan atun bhaghayacha hota ha vada ... Thanks shekhar...
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yah it's nice. Everyone should visit at least once 😊
@bhaskardange5756
@bhaskardange5756 4 жыл бұрын
Kaharch chan aahe pan government ni laksh dile pahije ya ehatyshik vastu kade
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद भास्करजी, ही संपत्ती सरकारी नसून खाजगी आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि इतकी मोठी वास्तू या काळात सांभाळणे कठीण आहे. त्यांच्याही काही मर्यादा असतील. हो ही वास्तू जतन करणे गरजेचे आहे हे नक्की.
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni 5 ай бұрын
पार्श्व संगीताचा आवाज कमी करा वयस्कर मंडळींना ऐकु येत नाही
@MarathiMatter24
@MarathiMatter24 5 ай бұрын
हो खर आहे. हा व्हिडिओ एकदम सुरुवातीला बनवला होता. अनुभव कमी होता. पण याचाच अजून एक व्हिडिओ आमच्या चॅनेलवर आहे. कृपया तो जरूर पाहावा😊
@sagarmaske5973
@sagarmaske5973 3 жыл бұрын
Are back music itki kai ahe ??
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
हो जर जास्त झालय. अजून एक विडिओ येत आहे याचं वास्तूवर
@tanajiranawade478
@tanajiranawade478 3 жыл бұрын
वाडा बंद असतो.,,मला luckily पाहता आला..त्याच दिवशी त्यांचे वंशज पूजनासाठी आले होते...एक मुलगा आणि मी दोघेच आतमध्ये गेलो...एवढा तिमजली वाडा पहिल्यांच पाहिला...आत जरा भीतीदायकच वाटत होतो..
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
हो खूप मोठा आणि मोडकळीस आल्यामुळे भीती वाटणे स्वाभाविक आहे. पण आतून पाहिल्यावर वाड्याची भव्यता लक्षात येते. त्याकाळचे वैभव समजते.
@vijayjoshi141
@vijayjoshi141 2 жыл бұрын
Vidio la music jorat kathan bark aavaj are hi konchi reet re
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
मित्रा आशा करतो की तू वरच्या कॉमेंट वाचल्या असाव्यात. हा व्हिडिओ अगदी सुरुवातीच्या काळात बनवला जेव्हा आम्हाला एडिटिंग ची खूपच कमी माहिती होती. यानंतर याच वास्तूवर अजून एक व्हिडिओ बनवला आहे. कृपया तो पहावा😊
@babannatu5900
@babannatu5900 4 жыл бұрын
सर सरदार धार पवार घराण्यातील शुर यशवंतराव पवार याचा इतिहास सांगा....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
ठीक आहे सर. माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो😊
@nirupamanaik2628
@nirupamanaik2628 3 жыл бұрын
Etihaskalin wastu ,wade sambandhit natlag v shasan yani milun durusti karun punarujjivit karave. Tasech paryatan v cineshooting sathi wada/wastu khulta karavya.
@nirupamanaik2628
@nirupamanaik2628 3 жыл бұрын
Wada kharach khup mothha aahe .
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
होय वाडा खूपच मोठा आहे. वाड्याचा नवीन बनवलेला विडिओ पहा आमच्या चॅनेलवर 😊 kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
आशा वाटतेय की वाड्याचे मालक आणि सरकार मिळून काही मार्ग शोधतील आणि वाड्याचे पुनर्निर्माण करतील.
@sujatagurav3168
@sujatagurav3168 2 жыл бұрын
Best. Mazi karmbhumi
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
Thank you. Please share and subscribe to our KZbin channel 😊
@pradipmulay1077
@pradipmulay1077 4 жыл бұрын
सर म्युझिक प्रमाणापेक्षा जास्त झालं.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
हो. अजून एक व्हिडिओ येतोय लवकरच😊
@janardhandhamal4222
@janardhandhamal4222 2 жыл бұрын
vadyacha je main photo ahe thumbnail madhla tithe sadhya apan jau shkto ka sir
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
सध्या मुख्य दरवाजा बंद करण्यात आला आहे त्यामुळे नाही जाता येत
@janardhandhamal4222
@janardhandhamal4222 2 жыл бұрын
@@MarathiMatter24 Pan mukhya darvaja baher tar photo's gheu shakto ka Jo main Buruj ahe tithe plz sanga me he adbhut Ani aitihasik shilp pahanyasathi khup lambunn yenar ahe
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला वाड्याची संपूर्ण माहिती देईल. फोटोत दिसणारा दरवाजा वाड्याचा आतील दरवाजा आहे, याच्या बाहेर तटबंदी असून त्यालाही एक मोठा दरवाजा आहे जो बंद असतो. व्हिडिओ पाहून तुम्हाला संपूर्ण कल्पना येईल.
@MrYtbr-vv9ie
@MrYtbr-vv9ie 2 жыл бұрын
@@MarathiMatter24 permission milel ka tithe alyavar tya blue gate la ughdaychi tari
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
ते तुमच्या नशिबावर आणि येथे असणाऱ्या माणसाच्या मूडवर अवलंबून आहे
@buntypatil8722
@buntypatil8722 3 жыл бұрын
मुसिक ची काही गरज नव्हती बाकी व्हिडिओ खूप छान आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aIitqoidm6qCpKc आमच्या या व्हिडिओमध्ये musicशिवाय माहिती आहे. अजून एक व्हिडीओ याच वाड्यावर येतो आहे😊 त्यात नक्की सुधारणा करू धन्यवाद😊
@girishdoiphode3938
@girishdoiphode3938 2 жыл бұрын
Background music khup jast aahe.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo हो. अगदी सुरुवातीला बनवलेला व्हिडिओ. हा व्हिडिओ पहा😊
@nileshtonde9965
@nileshtonde9965 4 жыл бұрын
Mujra sarkar wada dakhavlat kay bolu kahi samjat nahi rao hetsof. Ajun kahi ase wade dakhval ka plz.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
धन्यवाद राजे. नक्की दाखवू असे वाडे. आपले प्रेम कायम राहू द्यात😊
@nileshtonde9965
@nileshtonde9965 4 жыл бұрын
Ho nakich Raje.
@sangitasawant8301
@sangitasawant8301 2 жыл бұрын
Music mule kahi samjat nahi....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo खूप सुरुवातीला बनवलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे थोड्या चुका झाल्या होत्या. वर दिलेल्या लिंकवरील दुसरा व्हिडिओ पहावा😊
@surajpatil9086
@surajpatil9086 4 жыл бұрын
MUSIC MULE NARRATION AIKATA NAHI YET
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yes ya videola kahitari navin try karat hoto.. so it happend. Mistake corrected. Hope you enjoyed other videos😊
@sagarmaske5973
@sagarmaske5973 3 жыл бұрын
@@MarathiMatter24 where is corrected mistake video ?
@vaibhavmule2664
@vaibhavmule2664 3 ай бұрын
Yachi punabandhani karavi Marataha samrjya cha Vaibhav ahe he
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 ай бұрын
Yes
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 4 жыл бұрын
पुरंदरेंचा सरकार वाडा या नावाचा बाबासाहेब पुरंदरे यांचा कथा संग्रह प्रसिध्द आहे. यात त्यांनी या ऐतिहासिक वाड्यातील कथा सांगितल्या आहेत. वाचकांनी हे पुस्तक वाचावे.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Thank you sir. We will surely look for this👍😊
@vijayjoshi141
@vijayjoshi141 2 жыл бұрын
Only sagwan nahit ho ainachi lakde tulya aaht ho
@sameertaware369
@sameertaware369 4 жыл бұрын
Do you need any special permission to inside
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yes we need a permission to go inside.
@sameertaware369
@sameertaware369 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 oh ok where and how do u take that permission, m planning to visit it
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
In our case our friend did this task. U got to connect to Purandare family who owns this place.
@jayshreeshendage9955
@jayshreeshendage9955 4 жыл бұрын
या वास्तूचे जतन केले गेले पाहिजे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yes Jayashree ji.. It's a challenging task. We need a big team.
@nileshbari2541
@nileshbari2541 3 жыл бұрын
एवढ्या musicची काय गरज होती
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Jast zale. Ha video paha😊 kzbin.info/www/bejne/enazeJaEhpyYgJo
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 3 жыл бұрын
अप्रतीम मराठा वास्तु
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
होय😊
@dashrathshinde7542
@dashrathshinde7542 4 жыл бұрын
ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
हो ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. 😊
@mk.781
@mk.781 4 жыл бұрын
Purndhr cha killedar....me Saswdakr🙏😊
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yah me too😃
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
सध्या बंद आहे. एखाद्या चित्रपटाची शूटिंग अली तर उघडतात.
@namdeonarhire8012
@namdeonarhire8012 2 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारला लाज वाटली पाहिजे पुरतन कोरीव बांधकाम हे कधीच पुण्हा मीळणार नाही या टीकानी पर्यटक स्थळ बाणवायला या मुख्यमंत्री ला लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी सर्व सुधारणा करूण रीपीयर करूण सुधारणा करून पर्यटक स्थळ करूण बघण्यासाठी तीकीट लाऊन जोपसणा करावी
@MarathiMatter24
@MarathiMatter24 2 жыл бұрын
सर खरं म्हणजे हा वाडा खाजगी आहे. त्यामुळे सरकारी हस्तक्षेप नसतो. पण तुम्ही बोलला तसे तिकीट व्यवस्था करून पर्यटनस्थळ बनवले तर वाडा नक्कीच चांगला जोपासला जाईल.😊
@sonashisworld7290
@sonashisworld7290 3 жыл бұрын
How can we go inside this
@MarathiMatter24
@MarathiMatter24 3 жыл бұрын
Yes we have to take owners permission for that. Otherwise it's locked.
@bhausahebshingade5863
@bhausahebshingade5863 4 жыл бұрын
Please maja 1 jaticha bhetbhav mhanun video bhaga
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
U r also KZbinr kya? Send d link na
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
I can't click the link u provided
@bhausahebshingade5863
@bhausahebshingade5863 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 OK let it be
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Arey why?
@bhausahebshingade5863
@bhausahebshingade5863 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 search it Riya shingade 9874 video 5 and subscribers 5
@shortvideo79574
@shortvideo79574 4 жыл бұрын
हे माझे गाव आहे
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
आपले😀
@marotraosakhare1259
@marotraosakhare1259 8 ай бұрын
पुरातन खाते कील्या वरील झाडे झुडपे साफ सफाई करीत नाही.असे दिसते.
@MarathiMatter24
@MarathiMatter24 8 ай бұрын
This is a private property. So nobody can intervene.
@gayatribagal468
@gayatribagal468 4 жыл бұрын
Vadyachi dasha pahun khup vaiet vatate
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Yah... But it's a private property.. Can't help..
@uyskuty7734
@uyskuty7734 4 жыл бұрын
वारस कोण हाय का नाही ....
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Ho ahet.
@uyskuty7734
@uyskuty7734 4 жыл бұрын
@@MarathiMatter24 मग जरा लक्ष द्या की म्हणा
@nirmalabansode6194
@nirmalabansode6194 3 жыл бұрын
वास्तु जपली पाहिजे
@nalandplotforsale300sqmete8
@nalandplotforsale300sqmete8 4 жыл бұрын
Very informative. Amazing Narration👌🏻👌🏻
@MarathiMatter24
@MarathiMatter24 4 жыл бұрын
Thank you Pranav. Please share and subscribe 😊
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН