सरगुंडे || विदर्भ स्पेशल पारंपरिक सरगुंडे || वाळवण रेसीपी || How to make atta noodles by virasrecipe

  Рет қаралды 4,424

Vira's Recipe

Vira's Recipe

2 жыл бұрын

sargunde recipe / वाळवणं रेसिपी
#virasrecipe #sargunde #sargunderecipe #maharashtrianrecipe #sargone #noodlesrecipe #howtomakesargunde #valvanachyarecipe #उन्हाळा #unhalachya recipe #shevlyarcipe #maggi #sargorecipe #wheatflour
या video मध्ये मी तुमच्यासोबत वाळवणातील ही पारंपरिक आणि आताच्या काळात विस्मरणात गेलेली म्हणजेच सरगुंडे ची रेसिपी शेअर करत आहे. हे सरगुंडे बनवायला खूप सोपी आहे. हे सरगुंडे उकडून घेतल्यानंतर तुम्ही आंब्याच्या रसाबरोबर खाऊ शकता किंवा दूध साखर घेऊन सुद्धा खाऊ शकता. गोड जर खायचं नसेल तर सरगुंडे तुम्ही मॅगी किंवा नूडल्स सारखे तिखट बनवून ही खाऊ शकता.लहान मुलांना हे तिखट सर गुंडे खायला खूप आवडतात. याप्रकारे सरगुंडे एकदा बनवून ठेवा आणि खायचे ठेवा तुम्ही त्याला पाहिजे तस बनवून खावू शकता . नक्की बनवून बघा आणि कशे बनले हे मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईड वाला बेल icon प्रेस करून all notification ला press करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना पण नवीन रेसिपी बघायला मिळेल.
वाळवणाच्या रेसिपी:
• उन्हाळातील वाळवणाचे पद...
JOIN FACEBOOK GROUP : groups/29242...
JOIN FACEBOOK PAGE: / viras-recipe-109399054...
JOIN TELEGRAM GROUP : t.me/virasrecipe
WINTER SPECIAL RECIPE:
• Winter special recipe
DIWALI SPECIAL RECIPES:-
• Diwali special recipe|...
MODAK /PRASAD RECIPE:
• Prasad Recipe ll bappa...
SWEET DISH RECIPES:-
• Sweet dish recipes|| ग...
INSTANT BREAKFAST:-
• Instant nasta|| breakf...
UPAVASACHA NASTA RECIPES:-
• Upvas special recipes|...
SUMMER SPECIAL DRINKS:- • Summer special cold dr...

Пікірлер
Handmade Egg Pasta | Hand Rolled & Shaped 9 Ways
12:13
Just One Bite, Please?
Рет қаралды 3,3 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
#पारंपारिक सरगुंडे|sargunde recipe
0:37
आपली सखी Archana
Рет қаралды 1,2 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН