साहेब तुमचे एकमेव असे चॅनेल आहे ज्यामुळे आमच्या सारख्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने घेतलेले निर्णय, पगार, पेंशन आणि इतर नवीन निर्णय घरी बसून माहिती होतात, या आधी youtube चा वापर आम्ही फक्त मनोरंजन साठी करत होतो परंतु आपल्या चंनेल मुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन काही असलेली माहिती घरी बसून प्राप्त होते, आमच्या कार्यालयातील महिला कर्मचारी आपले चॅनेल पाहतात व त्यांना आता सर्व माहिती असते, आपल्या चॅनेल चे आभार व आपण आपले कार्य असेच सुरु ठेवा....
@Healthyme9Ай бұрын
जुनी पेन्शन योजना लागू करा
@padmapattihal1287Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सर, नुकत्याच केलेल्या अपडेट बद्दल! अशीच माहिती आम्हांला वेळोवेळीं मिळत राहो हीच सदिच्छा.
@NITINPATIL-h5cАй бұрын
Retirement age 60 & 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती व त्यानंतर 100 % अनुदान कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु व्हावी
@ushasagane355Ай бұрын
मुख्यमंत्री माननीय श्री,देवेंद्र फडणवीस साहेब कर्मच्याऱ्या ना सरसकट जुनी पेन्शन लागु करा
@pramilapatil7585Ай бұрын
खूप खूप छान आणि महत्व पूर्ण माहिती सांगतात सर तुम्ही धन्यवाद सर .
@sanjaygaikwad9047Ай бұрын
लवकर जुनी पेन्शन लागु करा
@shankarrodewad1170Ай бұрын
महाराष्ट्रात ईतर जिल्ह्यात हा सण साजरा केला जात नाही का?
@prasadjog8901Ай бұрын
सुट्टीचा पेंशन धारकांशी काय संबंध
@vikramsatpute8540Ай бұрын
पहिला जुलै २०२४पासून चा ३टक्के डिये द्या
@pravinbhavsar6351Ай бұрын
Retirement age 60 years maharashtra state government employees sathi kadhi honar aahe. Hiwali adhivetionamadhye G.R. nighel ka. Please make video on this topic.
@sachinba7206Ай бұрын
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी जाॅब 😢😢 घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ?.🙏☹️☹️
@s.tilekar421Ай бұрын
Pune la asanar ka fakt Mumbai la
@Kartikgundu3904Ай бұрын
अरे वा काम न करताही फुकट पगार खायला मिळणार 😂😂😂
@samadhandamdhar3526Ай бұрын
Ritayrment yage 60 year kara
@RupaliKate-u5rАй бұрын
जुनी पेन्शन लागू करा
@SKN1311Ай бұрын
Only OPS
@shashikantbhole6587Ай бұрын
Kendra waleko pension Kab milegi
@SanjayYadav-sk6ziАй бұрын
Police san sathi kay
@fiber215627 күн бұрын
अरे आहेत त्यांना हाकलून दया बंद करा ते सरकारी nokarya😂
@santoshpund-w3wАй бұрын
Private job valye ch ky
@pradnyachavan125Ай бұрын
जुनी पेन्शन तर लागू कराच पण यावर्षी दिवाळी ऍडव्हान्स सुद्धा दिला नाही, बोनस तर मिळतच नाही, बी एम सी त बोनस देतात, सण ऍडव्हान्स तरी दिला पाहिजे ना
@shankarrodewad1170Ай бұрын
शिंदे सरकार आल्या पासून दिवाळी अॅग्रीम बंद केले त्याचे काय
@pradnyachavan125Ай бұрын
दिवाळी ची सुट्टी कमी करतात, ठाणे जि. प. ला 8 च दिवस सुट्टी होती, इतरांना मात्र जास्त होती, काय तर म्हणे अतिवृष्टी मुळे कमी केली, मग इतर जिल्ह्यात नव्हती का अतिवृष्टी, तर असे नको व्हायला