Sir Muze 20 साल का आश्वासित लाभ मिला है. 30 Jun 2024 - 36400 basic.(S-8) था. Abhi. S-13 ho gaya hai. Fir muze konsa basic mil jayega. 30 jun ka 10/20/30 ka labh mila hai fir muze konsa vikalp benfit rahega. Sir
@jagdishrangari3863Күн бұрын
एल आय सी एजंट ला किती मिळू शकते. ते सांगा
@vijaykhobragade17332 күн бұрын
नाही
@udaypawar45772 күн бұрын
महागाई भत्ता काय झालं
@abdulmajidshaikh822 күн бұрын
भिक लागली आहे या सरकारला मतदानावेळी मतदात्यांना लाच देण्यासाठी पैसा असतो परंतु कर्मचार्यांना देण्यासाठी नसतो.
@shivdasvasave19362 күн бұрын
Updan varist adhikari muludet nahi adikari ka milu det nahi kahi adikari aarop lavtat aani updan milu det nahi ase ka yachi mahitipn dene
@vilasaher79213 күн бұрын
जी आर आला का?
@karimshaikkh44003 күн бұрын
, एसटी कामगार ला नाही देणार का, मुख्यमंत्री, साहेब, एसटी कामगार ला, भत्ता शेहेचाळिस, टक्के च, मिळतो, एक, वर्ष पासून
@sunitakawde31823 күн бұрын
There shouldnot be a single post vacant in educational field because everything depends upon educational assessment in educational field.. by promotion or by filling all posts.
@raosahebmali50034 күн бұрын
मी दि.३१०८२०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.माझी सेवानिवृत्ती ३१०५२०२६ अशी होती.मला १४ लाखांची उपदानापैकी ११३९०००उपदान मंजूर झाले आहे.मला नवीन नियमानुसार २० लाख उपदान मिळेल काय?
@Healthyme94 күн бұрын
दिव्यांग शाळांतील कर्मचाऱ्यांना १०/२०/३० योजना लागू करा
@Ganeshkatre-c7g4 күн бұрын
Commutation pension recovery period 12 years,?
@shivrammanjrekar56424 күн бұрын
समान नागरी कायदा म्हणता मग खाजगी कामगार, सरकारी कामगार यांच्या पगारातील तफावत यावर काहीतरी कायदा करून खाजगी कामगारांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्या.
@yashwantshinde18804 күн бұрын
कोरोनात एसटी महामंडळात काम केलेले कामगारांना पैसे दिले नाहीत ते केंव्हा देणार ते सांगा
@vrushalishinde96014 күн бұрын
D A कधी देणार?
@uttamyamgar99034 күн бұрын
Da late ka det ahet.
@ravindrayeole73844 күн бұрын
माहे जानेवारी ,2020 ते जून 2021 पर्यंतचा महागाई भत्ता कधी देणार?
@vitthalyewale20944 күн бұрын
दिवाळखोरी
@sudammhaske24624 күн бұрын
अपंगांसाठी काय
@sangitasonawane97654 күн бұрын
महाराष्ट्र शासन मध्ये सारा सावळा गोंधळ आहे.सरकारी कर्मचाऱ्यांवर कायम अन्याय सात महिणे झाले अधिवेशन झाले पण केंद्रीय कर्मचाऱ्यां प्रमाणे महागाई भत्त्यात तिन टक्के वाढ यांच्याच्यान होत नाही हा महाशय नुसत्याच युट्यूबवर बोगस बातम्या भविष्य काळातील सांगतो बातमी प्रसिद्ध करीत आसतांना शासनाकडून दिशाभूल होते काय किती दिवस पैसा वापरलाय त्याच व्याज सरकार देणार काय हे पाहिला हव .नाहितर यांचीही महागाई भत्ता रोखा मग यांना कळेल की सर्व सामान्य माणूस कसा महिणा काढतो महिनाभर काम करतो तो चोविस तास सरकारचा बांधलेला आहे तर यांना काय अधिकार आहे महागाई रोखण्याचा ?
@VishnuSarode-ti2cv4 күн бұрын
12varshe pension commutation kadhee karnar
@anwardeshmukh60944 күн бұрын
शिक्षकांना पदोन्नती विनाअट व सरसकट देण्यात यावी
@LaxmanKore-s9g4 күн бұрын
मी ⁶
@abdulmajidshaikh824 күн бұрын
कोविड कालावधीचा थकित डी. ए. कधी देणार? जीवाची परवा न करता आम्ही काम केलेले आहेत.
@RavindraPawar-zg6qv4 күн бұрын
Very usefull imformartion..
@shrutigaikwad77644 күн бұрын
DA बाबत माहिती द्यावी ही विनंती
@shailalondhe69674 күн бұрын
सर जी आर अपलोड करा.
@pramodpanchabhai22854 күн бұрын
Maneey c m sushikshit berojgar mahellna vees hajar per month deynayt yawee sushikshit maheela adchaneet aahet naowkaree meal née awghd aahe imme vecar karawa
@RameshJadhav-i4i4 күн бұрын
Labarian.certificate.passed1990
@mdalibagais6174 күн бұрын
सदर शासन निर्णय कोणाला लागू आहे
@GorakhnathRaut-b9f5 күн бұрын
मुंबई बॅंक तोट्यात गेली होती म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
@paragpatil30355 күн бұрын
केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ---मा.शरद पवार यांची कृपा
@SominathPawar-x9y5 күн бұрын
नोकरी वाल्यानां महागाई भत्ता वाढविता मग शेतकरी च्या मालाचे भाव का वाढवत नाही,
@vilasgeete47385 күн бұрын
आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे
@narwarenarware88485 күн бұрын
अहो भआऊ53/व18महिनया चेकाय
@wadekarstar82425 күн бұрын
एसटी महामंडळाला कधी मिळणार
@rameshpawar25855 күн бұрын
राजपत्रित अधिकारी संघटना managebal आहे.
@rameshpawar25855 күн бұрын
आयएएस अधिकारी याना दिला जातो खर्च महाराष्ट्र राज्य करते बाकीच्यांपेक्षा तेच मोठे आहेत सगळे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत.
@laxman_season5 күн бұрын
महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यावर प्रवास भत्ता किती होईल ?