शेतकरी कर्जात बुडत चालला आहे ते बघा नाहीतर शेतकऱ्याकडून मतदानाची अपेक्षा ठेऊ नका, हे सरकार शेतकऱ्यासाठी काहीच करू शकत नाही
@marutisanap1638Ай бұрын
गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन करा साहेब
@AshokDashwantrao-hp6enАй бұрын
तुम्हाला शेतकर्याची थट्टा करण्यात मजा येते काहो तळतळाट लागेल कधी चांगलं नाही होणारं
@arungaikwad7410Ай бұрын
लाईट बोर्डाचा मालकच बदलणार आहे.मग पुढे काय?
@ganeshraykar4501Ай бұрын
मुद्दा च बोला धनु भाऊ
@jadhavas1323Ай бұрын
मागच्या कर्जमुक्ती योजनेत आमदाराच्या भावाची 80 लाख कर्ज माफ केली होती. आम्हा सामान्य शेतकरी जो नेहमी वेळेवर भरतात त्याना 1 रू माफ नाही ... आता परत,तेच? आता मत देऊ का?म...