कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@PanditkumarAwale5 күн бұрын
मस्त 1 नंबर
@Chetan_Kalyan7 күн бұрын
Good information
@agrostarindia6 күн бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबरवर मिस कॉल करा. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@gajanansawant62916 күн бұрын
मी डांगर भोपळा या गोष्टीचा विचार करून च केला आहे
@dhanrajdobale95649 сағат бұрын
मला मोसंबी झाडे 18×12 लावायचे आहे तर कोणत्या दिशेने लावु मार्गदर्शन करा सर.
@laxmanjite7 күн бұрын
अद्रक पिकाविषयी पूर्ण खत,पाणी व्यवस्थापन यावर व्हिडिओ बनवा
@agrostarindia5 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏 शेतकरी मित्र! आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही सुचविलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायचा. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar KZbin चॅनल नक्की सबस्क्राईब नक्की करा. शेतीविषयी मोफत माहितीसाठी ☎️ 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. bit.ly/agrostarapp
@r.s.p.adhikari.spcialpolic18205 сағат бұрын
😮काय करायचे ते सांगा
@keshaopawar79936 күн бұрын
पावसाळयात जर जमिनीचा उतार पूर्व पश्चिम असेल तर सरी कोणत्या दिशेने पाडावे
@agrostarindia2 күн бұрын
उत्तर-दक्षिण दिशेने सरी पाडल्याने वाऱ्याचा परिणाम देखील थोडा नियंत्रित राहतो. या दिशेने सरी असताना वारा मुख्यतः उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून येत असतो, ज्यामुळे पिकांची वाढ आणि पाणी वाहून जाण्याची दिशा अधिक नियंत्रित करता येते. धन्यवाद .