नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच. मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते. सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
@suchetakulkarni650021 күн бұрын
दोन्ही ही सूप छान मस्त.मी नेहमी करते.
@bluepritiАй бұрын
किती सर्वगुणसंपन्न आहेस ग डिअर!! चवीबरोबरच पौष्टिकतेच्या अनुषंगानेही परिपूर्ण अशा रेसिपीज करून दाखवतेय! खरच खूपच छान!! लगेचच करणार!!
@drrameshparekh711823 күн бұрын
Khup khup abhar
@SumanSuryavanshi-hv4rhАй бұрын
ताई तुमच्या रेसिपी मला फार आवडतात मी नेहमी बघते. असेच वेगवेगळे प्रकार दाखवत जा.
मी आज दुधी चे सूप करून बघितले खूप छान झाले होते.धन्यवाद.
@snehalataozarde2890Ай бұрын
तुझी शिकवण्याची पद्धत आपुलकीची आहे खुप छान सांगतेस बाळा
@supriyahasabnis34615 күн бұрын
Chan सूप पटकन आणि सहज तयार होणारं
@kavitapinge4918Ай бұрын
खूपच छान माहिती.... स्पश्ट आवाज व निर्णायक अचूक माहिती. धन्यवाद❤
@vishnuwable28008 күн бұрын
Chan zale ki supp shukriya 👏👏
@manaviudeg6596Ай бұрын
Kup delicious and healthy pan aahi. Thankyou. Will try👍🏻. Maje husband che office madhy after Diwali weight lose journey start zali aahi me he soup deuoshakte meje husband la. Thankyou very much.🌹
@umakanherkar815224 күн бұрын
सरीता मला तूझ्या सगळ्याच रेसीपी खूप आवडतात तूझ बोलण ऐकून अस वाटत तू माझी जवळची मैत्रिण आहेस
@JayashreeAmbapakar-sx2ht29 күн бұрын
खूप छान सूप चे प्रकार आवडले धन्यवाद
@seemakharbade2724 күн бұрын
खुप छान रेसिपी सांगितली, धन्यवाद
@neenadighe6311Ай бұрын
नमस्कार ...तुमच्या रेसिपी प्रमाणे मी शेवग्याचे आणि लाल भोपळ्याचे असे दोन्ही सूपचे प्रकार बनवले.. अतिशय सुंदर झाले..👌.. खूप खूप धन्यवाद आपले..👍👍
शेवग्याच्या शेंगांच सूप खूपच पौष्टीक.. आणि पोटभरीच.. एक सुचवायचे आहे बरेच जणांना शेवग्याच्या शेंगांच्या बीयांची अलर्जी असते अंगावर पित्त ऊमटून येत त्यासाठी सूप गाळणीतून गाळताना बीया काढून टाकल्या तर बर होईल..
@rart4101Ай бұрын
ज्या त्या वेळी हलकं फुलकं हवं असेल तर त्या वेळी अगदी सात्विक च हवं मस्तच, खुप छान अविट.❤❤❤❤
@shraddhasoman271226 күн бұрын
मस्त ... सोपे , चविष्ट व पौष्टिक 👍🏻👍🏻
@malatikulkarni415726 күн бұрын
खूप छान. Mastach.dhanyavad
@sadhanadehadray649529 күн бұрын
मी पहिल्यांदा पाहिलं अतिशय सोपेकरून सांगितले❤
@sheetalbhosle1112Ай бұрын
नक्की करून बघणार धन्यवाद
@suchitrabargale999Ай бұрын
Kasli Bhari Idea aahe..!! Mastach.!!
@gauripimputkar7977Ай бұрын
मी हे सुप नक्की करून बघेन
@vidyaahirraopatil6972Ай бұрын
मी दुधीचे सुप बनवताना थोडा लाल भोपळ्याचे तुकडे टाकायचे व दोन चमचे मुगडाळ टाकायची सरिता असे बनवून बघ एकदा सूप खूप छान होते
@kalyaniparalikar853023 күн бұрын
Yes,मी पण मूगडाळ घालून करते,खूप छान होते.
@sharvarideo5047Ай бұрын
छान आहेत सूप्स.
@umabhorkar1609Ай бұрын
Thank you for sharing these healthy recipes🙏😊 Please show even more soup recipes like palak soup corn soup mix veg soup
@charushilamarrathe9820Ай бұрын
दोन्ही रेसिपी अतिशय सुंदर
@sushmachinchore5251Ай бұрын
दोन्ही सुप खुप छान.शेवग्याचे सुप बघण्याची फार ईच्छा होती .Thank u
@darshanagharat229925 күн бұрын
मी सूप करते पण ही दोन्ही केली नव्हती आता करणार ताई thanx
@nehamane3564Ай бұрын
मी दुधी चे सूप केले . खूप छान झाले
@savitabanawalkar5072Ай бұрын
वा खूप छान, thank you so much 🙏
@meghnavyas7343Ай бұрын
Very nice thanks for sharing wonderful soups recipe ❤❤
Tai soup madhye oova ghatale shijavtana tari Chan chav yete
@data_analytics_studyАй бұрын
Nice ❤
@charukulkarni475811 күн бұрын
Shewagachya panache soup recipe banaval ka?
@ReshmaMasal-g1tАй бұрын
❤❤ khubchand
@reenakhawle4411Ай бұрын
Show more soup recipe, specially veg easysoup on your channel in wintet
@PratibhaNikam-e6j27 күн бұрын
सरिता ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी चविष्ट आणि करायला अगदीसोप्या असततासुपचीच नाही तर मी सगळेच पदार्थ करून बघत असते
@SuvarnaIngale-c3dАй бұрын
Sundar sup
@namitaparab2968Ай бұрын
सुंदर 💞💞😋😋🙏🙏
@sheetalashani8514Ай бұрын
Please tell diet recipes in veg
@ramamilindsathe665524 күн бұрын
मी दुधी च्या सुप नुसते उकडवून, grind करताना चार Lasun पाकळ्या,थोडे आले जिरे, पावडर, 2 हिरव्या मिरचीचे फक्त शेवटची टोके व मुख्य कोथिंबीर घेते त्याने रंग व स्वाद येतो. नंतर काळी मिरी पावडर, मीठ व लोणी घालून उकळले की चवीला लिंबू पिळावे छान लागते. वाटल्यास लिंबा ऐवजी उकडवून घेताना छोटा टॉमेटो घातला तरी चालतो.