सरिता तुझे किती आभार मानावे खरंच खूप छान आणि महत्वाच्या टिप्स सांगितल्यास तुझी मला भाडी कमी कशी पडतील ही टिप्स जास्त आवडली कारण स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती पडलेली भांडी घासायचा कंटाळा येतो खरंच खूप धन्यवाद
@archanajadhav-bt8oq2 ай бұрын
माझी आई आणि मी ही भांडी वेळोवेळी धुवून ठेवतो.ही टीप खूपचं छान आणि सगळ्यांचं टीप खूपचं छान ❤ मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
@avimango46Ай бұрын
सरिता तू खूप छान सादरीकरण केले आणि टिप्स पण छान समजावून सांगितल्या! आम्ही फ्रिज डिफ्रॉस्ट चे पाणी गोळा करून ते कारच्या बैटरी किंवा इन्व्हर्टर बैटरी मधे वापरतो तसेच ईस्त्री च्या टाकीत पण भरतो कारण ते शुद्ध असे क्षार विरहित असे डिस्टिल्ड वॉटर असते!
@durgakadam79642 ай бұрын
Mast hotya Tai saglya tips👏👍 helpfull..thank you 🙏
@pradnyadabholkar61212 ай бұрын
सरिता तुझे व्हिडिओ खुपच छान असतात. तुझे सादरीकरण भावते. खुप छान पध्दतीने तु सांगतेस.फाफडपसारा नसतो त्यामुळे ऐकावे वाटते. 👍👌
@pratibhayadav87112 ай бұрын
सर्वच टिप्स उपयोगी आहेत. मला फ्रीज विषयी दिलेली टीप आवडली .धन्यवाद. 😊
@meenasusvirkar17592 ай бұрын
S👍 1) मीही असेच बटाटे उकडते. २) same, त्यामुळे खुसखुशीत होतो ३) कॉफी - फ्रीज योग्य, हे माहीत नव्हते, thank you 🙏 ४) same using 👍 ५) मेथीची भाजी मला उत्तम जमते. ६) फ्रिजची स्वच्छता व वस्तू नीट नेटके ठेवणे. ७) वेळच्यावेळी भांडी स्वच्छ करुन जागच्या जागी ठेवले तर पसारा होत नाही. माझ्याकडे कुठल्याच कामाला बाई नाही. मी (६४+) व माझे Mr. (६८+) आम्ही दोघेच एकमेकांना सावरतो त्यामुळे आम्ही घर-kichen lovers आहोत, आम्हाला आमचाच अभिमान वाटतो, faqt video करता येत नाही 😔
@saritaskitchen2 ай бұрын
@Rupali_helwatkar1983 ताई किती वेळ तीच comment copy paste कराल? 😅😂
@manjugawali258Ай бұрын
मी 68+एकटीच घर, स्वयंपाक धुणी भांडी, बाजार सांभाळते
@vijayabothra5113Ай бұрын
😂
@sonalnamushte17982 ай бұрын
आजच्या सर्व टिप्स खूप छान आणि उपयोगी आहेत 🙏Thank you
@sparshkotulkar72052 ай бұрын
सरीता तुझी बोनस टीप खूप आवडली मी पण शक्यतो असंच करते जेणेकरून भांडी घासायला कमी पडतात. बाकीच्या दहाही टीप्स खरोखर छानच होत्या. धन्यवाद सरीता
@mamatakulkarni2640Ай бұрын
सर्व टिप्स अगदी योग्य आणि छानच आहेत. ❤ बटाटा उकडण्याची टिप खूप आवडली तसंच बिस्किटं डब्यात कशी ठेवावीत ही टिप पण आवडली. बरेच पदार्थ करतांना मी आणि माझी आई तुम्हालाच follow करतो. तिनेच मला तुमच्याबद्दल सांगितलं. आईचं नावही सरिता आहे. 😅
@shobhagharge75962 ай бұрын
Khup Chan tips sangetlya thank you so much for everything 🙏🙏🙏❤️♥️♥️♥️
@vaishalisawant12552 ай бұрын
खुप छान टिप्स सांगितल्या ताई धन्यवाद 😊😊🎉🎉
@anjalichavhan-h7o2 ай бұрын
धन्यवाद ताई साहेब आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो❤❤😊😊😊
@gaurichavan79812 ай бұрын
Ekepeksha ek best tips ahet. Thank you so much 🙏🙏🙏
@harshadamore387Ай бұрын
खूप छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद ताई खूप हुशार आहेस
Hi Sarita Madam ,mi tumchya tips baghanar aahe, pan aaj mi tumchya veg thali madhil veg karma bhaji keli, ti khoop chhan zali,tumhi sangitale tya pramane keli, mala pan khoop Anand zala mhanun mi ha experience tumchya barobar share kela aahe, Thanks Madam 😊👍
@sagarpawar739Ай бұрын
खुप छान टिप्स आहेत...😊😊
@sakshigawas9247Ай бұрын
मस्त टिप्स दिल्या,त्यापैकी शेवटची बोनस टिप्स खरोखर चांगली आहेत, मी सुधा स्वयंपाक करताना जास्त पसारा करण टाळते,किंवा जास्त भांडी जमा करत नाही ❤ मी तुमच्याच जास्तीत जास्त रेसिपी फॉलो करते,कारण मला त्या फार आवडतात.
@neeladeodhar72372 ай бұрын
Mi hya tips khuo varshpsin karat ahe khar as bykani follow kelya pahijet......mala mi je roj follow karte tech tumi sangital chan vatle...thnx ajun khup tips ahet...😊
@shailan29372 ай бұрын
सगळ्याच टिप्स खूप छान व उपयोगी 👌👌👍पण पाहुणे येणार असतील व बटाटे जास्त प्रमाणात उकडायचे असतील तर डायरेक्ट कुकरमधे उकडावे लागतात.. अशा वेळी काय करावे
@RohiniPatil-sc7hm2 ай бұрын
मला खूप avdlie आहेत tucha tips मी tucha reshipi pahte mla khup aavdtat❤😊
@mrunaligharde313615 күн бұрын
Seriously freeze tip was so amazing👍
@aakankshakadam81712 ай бұрын
खुप छान टीप आहेत. 👌मेथीच्या भाजीची टीप जास्त आवडली.
@malas3020Ай бұрын
Khup khup chaan. Coffe tip was v.good.
@sujatakarkar2519Ай бұрын
खूप छान टिप्स आहेत 😅धन्यवाद ताई
@meenajain86172 ай бұрын
सरिता ताई तुम्हाला माझा सलाम आहे you are great तुमची बोनस टिप मला खूब च छान vatli
@sujatapendbhaje81942 ай бұрын
काही सर्व टिप्स खूप सुंदर आहे तुमची पावभाजीची रेसिपी अप्रतिम टेस्टी आहे मला खूप आवडली मी तशीच पावभाजी करून बघितली जशीच्या तसा कलर आला मस्त
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@smitaatre40782 ай бұрын
उतम टिप्स खुप खुप धन्यवाद. फ्रीज ची टीप जास्त उपयुक्त आहे . 😊
@snehalindap5972Ай бұрын
Very Nice Information ❤ Thanks sarita Tai😊
@kalyanikahate221412 күн бұрын
Tai, Sarv tips chan hotya ❤❤
@jyotikarle4740Ай бұрын
Thanks a lot 🙏🙏khupach chan tips
@shwetabhusare99892 ай бұрын
Saglya tip khup upukat ahet Sarita Thank you so much Sarita ❤❤❤ Mi ya tip nakki follow karel
@vasudhapathak14732 ай бұрын
बरीच उपयोगी माहिती मिळाली ,इतक्या लहान वयात इतके अनुभव कौतुकास्पद आहे.
खूप खूप छान टिप्स दिल्या आहेत 👍 मला आठवी टिप्स आवडली.सर्वच टिप्स उपयोगी आहेत.🙏 धन्यवाद 😊😊
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद 😊
@chayadeshmukh80972 ай бұрын
सरिता सर्व टिप्स महत्वाच्या उपयुक्त दिल्या धन्यवाद ❤❤
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद 😊
@pranallimatakar-qu7osАй бұрын
End of Tips Very nice👍👍👏👏 💐💐
@sangeetamondkar85342 ай бұрын
खूप छान होत्या टिप्स मी सगळी काम अशीच करते मला जास्त फ्रिज ची टिप आवडली.
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद 😊
@sulbhaparkar50432 ай бұрын
सगळ्या टिप्स छान. सरीता तु ज्या टिप्स सागितल्या त्या एकदम आवडल्या.मी बऱ्याच टिप्स स्वत: फॉलो करते.नवीन मुलींना या टिप्स फारच उपयोगी आहेत.शेवटची टिप्स मी खूप वर्षापासून अमलांत आणते.ही टिप्स माझ्या आईकडून शिकले.आमचं कुटुंब मोठं होतं.आताही माझ्या संसारात आम्ही पाच जण आहोत.कामवाली मावशी १७ वर्षी झाली एकच आहे.त्यामुळे मी आरामात असते.माझे छंद जोपासते.तु म्हंटल्याप्रमाणे मी स्व:ताला वेळ देऊ शकते.
@alpanavishwas52132 ай бұрын
All tips r good🎉I keep the vegetables in the fridge wrapped in the paper then put it in plastic .this way they remain fresh for long time ..leafy vegetables also remain fresh ..another tip for working women is while boiling take more potatoes at a time so that you cn use it later for various purposes instantly like for sandwich,paratha,bhajee etc
@supriyarevandkar6010Ай бұрын
Chupch chan tai tumcha speak work anubhav sunder 👌
@ushabongale48612 ай бұрын
खूपच छान छान टिप्स 👌👌👍
@priyankabhilawale9788Ай бұрын
Hi, mi pahilyandach pahile tumchi video ,pn mla khup avdlya, dupar pasun mi tumchch recipes bghtey, itka chan sagla sangta tumhi,itka shant pane sangta,agdi chotya chotya tips sangta, itka avdine, manapasun sagla sangta, kharch khup mast vatla, Ani mi pn praytna kren hya tips follow kraycha, thanks, Ani tumhala pn khup shubbheccha
@vasantigosavi727023 күн бұрын
भांडी कमी कशी पडतील ही टीप बहुमोल आहे. ह्यात पाणी, वेळ, एनर्जी खूप वाचते. किचन मध्ये पसारा दिसत नाही. मदतनीस येणार नसेल तरीही कामाचे ओझे वाटत नाही. आपल्यालाच एक शिस्त लागते त्यामुळे. फार छान टीप शेअर केलीत. 😊
@sonalnamushte17982 ай бұрын
सरिताताई आत्ताच स्मिता ताईचा विडिओ पाहिला.... तुम्ही साक्षात अन्नपूर्णा तर आहेतच... आणि आमच्यासाठी एक खूप मोठे inspiration आहात अडचणी या आपल्याला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी येत असतात हे अगदी खर बोललात तुम्ही... मी आता अनुभवतेय तुमच कौतुक कराव तेवढं कमी आहे... You are Great❤
@sonalnamushte17982 ай бұрын
तुमच्या बद्दल आदर खूप वाढलाय खरंच... खूप काही शिकायला मिळाले आज तो विडिओ पाहून.... सर्व महिलांनी आवर्जून ऐकावे ते अनुभव... Great🙏
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासून धन्यवाद:) पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा ❤️❤️
@sonalnamushte17982 ай бұрын
@@saritaskitchen खूप मौल्यवान शुभेच्छा मिळाल्या... 🙏
@ShobhaAwate-v8z10 күн бұрын
मी आपल्या रेसेपी आणि टिप्स नेहमी पहाते मला त्याभावतात ताई तुमचे सादरीकरण खूप छान आहे आवजही तिशय अर्जवी बोले ने व्यामुळे ऐ रहाते खूप खूप धन्यवादकण्याची इच्छा कायम टिकून
@vaishalipandit21812 ай бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@NehaYadav-fh6fz2 ай бұрын
Kitchen madhe vaparyana sathi khup mahatvachya tips tumhi dilya ahet Sarita ji ani hya,fakta tumhalach mahit ahet karan tumhi Sugran ahat Sarita ji wah tumche khup aabhar hya mahtvachya tips anchya sobat share karnya sathi
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@chauhanfamily49632 ай бұрын
किचन ची टीप खुपछान आहे ताई फ्रिजची टीप आवडली
@ockam15102 ай бұрын
Bonus tip अगदी सहज करता येईल अशी आहे. मी पण असच करते 😊
@PoojaChaudhari-z5e2 ай бұрын
Khup chhan.❤
@truptikapse37302 ай бұрын
Khup chan hotya ya tips
@pratibhadesai74032 ай бұрын
Thank you ❤🙏🏻
@kalpanakadu40862 ай бұрын
खूपच छान टिप्स सांगितल्यास. धन्यवाद.
@archanapatil86082 ай бұрын
Khup chan tips ❤❤
@sandhyadaivadnya91882 ай бұрын
Chan tips bhandi ghasnyachi khas tips jast awdli😊
@parabcatering7674Ай бұрын
सरीता तु खूप छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे सगळ्या टिप्स आवडल्या त्यातली शेवटची टिप्स आवडली खूप खूप धन्यवाद
@mayuriwaingankar34212 ай бұрын
Sarv tips 👌
@veenashanbhag31742 ай бұрын
खूप उपयोगी टिप्स आहेत. त्यातील शेवटची टिप्स फार महत्त्वाची आहे. तुझे मनापासून धन्यवाद 👏👏❤️
@vaishaligaikwad55888 күн бұрын
Sarvch tips far chhan tai.
@maltigokhale11062 ай бұрын
Khup छान मी बऱ्याचश्या फॉलो करते.मेथी व कॉफीची नवीन वाटली
@SuprabhaKharat2 ай бұрын
Very nice information ( tips )aahet mam😅
@KomalPotekar-p2z2 ай бұрын
Saglya tips khupch chhan ,upyogi ahet ❤😊 thank you so much Tai🙏
@saritaskitchen2 ай бұрын
धन्यवाद 😊
@minalkhedekar7962 ай бұрын
Khupchan tips HELPFUL thanks tai BONUS TIP EKNO LAYBHARI TAI GOD BLESS YOU ALL FAMILY 👍👌🙏❤
@saritaskitchen2 ай бұрын
Thank you 😊
@anaghadeshpande32218 күн бұрын
तुमची टीप्स सगळेच आवडले आणी पदार्थ पण आवडतात नमस्कार
@sonalkayastha5089Ай бұрын
Nice di❤👍
@swayamsakshamtalks69932 ай бұрын
फ्रीज़ ची टिप्स खूप खरी आहे..मी नेहमीच ही टिप्स वापरते❤
@shyamagupta42192 ай бұрын
All tips ekdam ekdam chhan hote. Ekdam best n best. Tysm chan tip dilyabadddal. Tumcha show day by day wadhat rahu de. Ashi majhi shubheksha. Dhanywaad.
@saritaskitchen2 ай бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@ushadoorkar57432 ай бұрын
सगळ्या टिप्स मस्त. माझ्याकडे मदतनीस नाहीये सध्या. मी पण हातासरशी भांडी घासून ठेवते. अजिबात पसारा होत नाही. दोन भाज्या करायच्या असतील तर एक भाजी झाल्यावर ती भांड्यात काढून तीच कढई घासून दुसऱ्या भाजीसाठी वापरते.
@parvintavergiri96082 ай бұрын
Sarita mam aap ka thinking bilkul mere tarha hi hai.I like all kitchen tips.😊
@VarshaPimpalkar-l3eАй бұрын
खूप छान सांगितल
@truptishaligram55702 ай бұрын
मला पहीली टिप आवडली.
@vandanasalve22762 ай бұрын
Saglya tips Chan ahe fridge Ani bhandi Kami vaprne chi padhat 👌
@SarojkotwaliwaleАй бұрын
Very nice video Liked all tips very informative
@anitaraval16602 ай бұрын
सर्व टिप्स खूप महत्त्वाच्या
@meenadhumale74842 ай бұрын
छान टिप्स सांगितल्या thank you
@supriyashinde9322Ай бұрын
Tips khupch chhan aahet aavadalya
@monikagidde21722 ай бұрын
First comment ❤karan mahit ahe nakki useful tips astil