महिनाभर टिकणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या | साखर करकर लागू नये म्हणून 1 ट्रीक Coconut Barfi Recipe

  Рет қаралды 438,771

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

11 ай бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
महिनाभर टिकणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या | साखर करकर लागू नये म्हणून 1 ट्रीक Coconut Barfi Recipe
नारळाच्या मऊ वड्या | नारळाच्या वड्या रेसिपी | नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याची वडी | ओल्या नारळाची वडी | नारियल बर्फी रेसिपी | नारियल की बर्फी | Naralachya Soft Vadya | Naralachya Vadya Recipe | Narali Pournima Vishesh | Khobryachi Vadi | Olya Naralachi vadi | Nariyal Barfi Recipe | Nariyal ki Barfi |
साहित्य | Ingredients -
• ओल्या नारळाचा चव - २ कप | Crushed Coconut - 2 cup
• पाणी - १/२ कप | Water - 1/2 Cup
• साखर - १ १/४ कप | Sugar - 1 1/4 cup
• वेलची पूड - १/२ छोटा चमचा | Greeen cardmom - ½ tsp
• तूप - लावण्यासाठी | Ghee - for Greasing
• पिस्ते/बदाम | Pistachios / Almonds
Other recipes -
फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen • फक्त 10 मिनिटात मऊसूत ...
गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen • गूळ घालून वेगळ्या चवीच...
ओल्या नारळाची वडी | महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ खोबऱ्याच्या वड्या Narlachi Vadi RecipeMarathi • ओल्या नारळाची वडी | मह...
"रक्षाबंधन स्पेशल" मऊ लुसलुशीत नेहमीपेक्षा वेगळी सुंदर सुबक ओल्या नारळाची बर्फी। Rakhi Special Barfi • "रक्षाबंधन स्पेशल" मऊ ...
पोहे उपीट खाऊन कंटाळा आला? बनवा जाळीदार नारळाचा डोसा आणि चटणी | Coconut Dosa Coconut Chutney Recipe • पोहे उपीट खाऊन कंटाळा ...
राखीपौर्णिमा स्पेशल व्हेज थाळी | झटपट होण्यासाठी नियोजन/काजू पनीर मसाला,नारळी भात Special Veg Thali • राखीपौर्णिमा स्पेशल व्...
सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali • सणसुद /पाहुण्यांसाठी स...
#नारळाच्यावड्या #नारळाच्यावड्यारेसिपी #नारळाच्यावड्यारेसिपीसरिता #कोकोनटमिल्करेसिपी #कोपरापाकरेसिपी #कोकोनटबर्फीरेसिपी #कोकोनटरेसिपी #कोकोनटस्वीटबर्फी #खोबऱ्याचीवडी #ओल्यानारळाचीवडी #NaralachyaVadya #NaralachyaVadyaRecipe #NaralachyaVaadyaRecipeSarita #CoconutMilkRecipe #KopraPakRecipe #CoconutBarfiRecipe #CoconutRecipe #CoconutSweetBarfi #KhobrachiVadi #OlyaNaralachiVadi # rakhispecialrecipe
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzbin.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management

Пікірлер: 610
@jayshriupadhye6874
@jayshriupadhye6874
रक्षरक्षाबंधन स्पेशल थाळी दाखवा सरिता ताई
@Sanju_Nale_Kurde
@Sanju_Nale_Kurde 21 күн бұрын
मी याच टीप फॉलो करून बनवली होती नारळ वडी त्यात फक्त थोडी मिल्क पावडर टाकली होती अप्रतिम चवीची बनवली होती ही नारळ वडी अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी आणि गोडवा तर कित्येक वेळ जिभेवर तसाच रेंगाळत राहणारा....Thank You मला तुमचे व्हिडिओ आणि टिप्स फॉलो करून खूप छान आणि अचूक पद्धतीने पदार्थ बनवता येऊ लागलेत....खूप खूप धन्यवाद असेच अचूक प्रमानासह खूप पारंपरिक आणि नवीन रेसिपीज शेअर करत रहा....❤😊
@ganeshhole7340
@ganeshhole7340
गुळाची करायची असेल तर. कशी करायची .?
@vandanapatne872
@vandanapatne872
नारळाचा कीस भाजून घेत नाही का ????ती वडी कशी लागेल मग😮का नाही भाजत कीस तुम्ही
@raginishet8810
@raginishet8810
नारळी वडी मी करून बघितलं पण चांगली नाही झाली पाक करून नाही होत 😮
@anjalikulkarni6028
@anjalikulkarni6028 14 күн бұрын
ही फ्रिजमध्ये ठेवावी लागते का जास्त दिवस टिकवायची असेल तर प्लीज सांगाल ताई 👌
@shilpawagh2846
@shilpawagh2846
या मध्ये मिल्क पावडर घातली तर चालेल का
@LuffyZoro-hr9qk
@LuffyZoro-hr9qk
खूपच सोप्या भाषेत सांगतेस त्या मुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही 😊
@ajinkyashet6541
@ajinkyashet6541
Amhi try kelya same...pan fail zalya😮
@akankshanarkhede7028
@akankshanarkhede7028
रेसीपी छान असतात नेहमी बघते. बनारसी साखर याबददल माहीती व रेसीपी दाखव.
@umaraj5826
@umaraj5826
खूप छान झाली आहे मीआताचकरून बघितली धन्यवाद सरिता ताई
@nazzshaikh4793
@nazzshaikh4793
आयुष्यात पहिल्यांदा recipe केली..
@mb25801
@mb25801
Thank you tumachy mule mazya first time naralvadi perfect zali
@alkalokagariwar1232
@alkalokagariwar1232
तुमची ही रेसिपी नेहमीप्रमाणे छानच, आणि तुम्ही छान पध्दतीने सांगता ❤
@subodh_devrukhkar3667
@subodh_devrukhkar3667
Khup Chan zali me try karun bagital apritam .
@satvashilapawar2382
@satvashilapawar2382
खूपच छान पांढरी शुभ्र वडी झाली .
@lalitajoshi6638
@lalitajoshi6638
वा फारच सुंदर मस्त
@LinaPatil-ls3ig
@LinaPatil-ls3ig
Khup chan zali mi try keli, chan astat recipe... Thank you so much ❤
@shymalichavan1615
@shymalichavan1615
Hi ❤dear sarita tai mi aaj naralachya vadya banawlya mi tyat sakharecha pak kartana tyat sadhe pani n vaparta naralach pani vaparla khup chhan zalya aahet vadya thanku so much love u dear keep it up god bless u a lot
@latasawant6485
@latasawant6485
Thank u khupch chan naral vadi recepy, karun pahili khupch amazing 👍very nice 🙏🏻
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН