सरिता ....हर्षभरे आणि सुहास्य वदनाने साधर केलेला ," गुजराथी पारंपारिक उंदियो"ला तूं योग्य न्याय दिला आहे . मुळात तुझ्या करकमलात साक्षात अन्नपूर्णा वास करते आहे , त्यामुळे तुला हे सहज साध्य आहे. खूप खूप खूप सुंदर पद्धतीने ,पायरी पायरीने केलेला उंदियो माझ्यापेक्षा कणभर सरसच केला आहेस . त्रिवार अभिनंदन ! नवीन वर्षात असेच " स्पेशल " पदार्थ तुझ्या कडून आम्हाला चाखायला मिळतील ह्याच आभाळभर शुभेच्छा !! अनेक अनेक शुभाशीष !!!
@saritaskitchen Жыл бұрын
मावशी, तुम्ही एवढी सोपी पद्धत सांगितली केवळ आणि केवळ म्हणुनच हे शक्य झाले.. आणि आपल्या संपूर्ण सरिताज किचन च्या सर्व कुटुंबाला हे सांगता शिकवता आले. तुमचे अगदी मनःपूर्वक आभार.. अजून भरपूर शिकायचे आहे तुमच्याकडून. खरच, अगदी मनःपूर्वक आभार. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा 💐💐
@shardulshirkande8518 Жыл бұрын
Hi both of you
@milindgolatkar6974 Жыл бұрын
मस्तच पहिल्यांदाच बघितले उंधियो बनवताना...धन्यवाद..आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा..
@seemachordekar6771 Жыл бұрын
श्री
@supriyabagwe2219 Жыл бұрын
सरिता तुझ्या रेसिपी छान असतात. उधियो मध्ये जो कंद आहे, त्याला कोनफळ म्हटले जाते. धन्यवाद.
@saritapadman Жыл бұрын
ही पाककृती, अगदी सोप्या पद्धतीने अश्विनी गांधी यांनी सांगितली. आणि मी प्रयत्न करून तुमच्यासोबत शेअर करतेय. अश्विनी मावशी तुमचे मनःपूर्वक आभार 🙏 एक like अश्विनी मावशी साठी..
@shitalthakur8085 Жыл бұрын
मला ही रेसिपी खूप दिवसांपासून बघायची होती धन्यवाद ताई मला फायनली, रेसिपी मिळाली
@anjalisharangpani9139 Жыл бұрын
Superb! जांभळ्या रंगाचा कंद आहे त्याचं नांव गोराडू.खूप टेस्टी असतो.त्याचे काप छान होतात.
@revatibhosale1261 Жыл бұрын
Amchya ikde konefaal boltat tya Kanda la
@meghnavyas7343 Жыл бұрын
तू दाखवलेला गुजराती पदार्थ अगदी अप्रतिम आहे आणि तू ज्या प्रकारे ते समजून आम्हाला सांगितले ते खूपच छान पण मला असं वाटते त्याच्यात मसाला थोडा कमी पडला थोडासा जास्त जर घातला तर मला वाटतं अजून छान लागेल बाकी खूपच छान
@saritaskitchen Жыл бұрын
मसाला भरपूर झाला होता... सांगितले प्रमाण घेतले होते. Serving ला आणि दम दिल्यावर दिसला नाही.. पण, तुम्ही हव तर मसाला थोडा जास्त करु शकता.. 😊
@amrutadharangaonkar4571 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी।मी पण दरवर्षी करते।पण ही पद्धत सोपी आहे।मी आज अश्या प्रकारे करून पाहते।त्यात काजू आणि किसमिस पण मिसळते।
@sudhirtalegaonkar662711 ай бұрын
Wooooow nice recipe मला वाटतं हा सुरती उंधियु आहे गुजराती उंधियु थोडा ओलसर असतो . ग्रेट सिझनल फुड... ग्रेट रेसिपी धन्यवाद
@ushadoorkar5743 Жыл бұрын
अतिशय क्लिष्ट रेसिपी पण किती सोपी करून सांगितली ताई. अप्रतिम 👌👌
@prakashketkar651410 күн бұрын
फारच सुंदर उंदीयो. सोप्या पध्दतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@bdhanashree Жыл бұрын
खूपच छान तयार झाला मी करुन पाहिला . सोप्पी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. Thank you
@namratanavalkar379611 ай бұрын
नेहमीप्रमाणे क्रुती खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे
@siddhisalvi1097 Жыл бұрын
सरिता,,,, तुम्ही दाखविलेला गुजराथी पारंपारिक पद्धतीचा उंधीयो फारच छान आणि सोप्पा आहे,,मी नक्की करून बघेन 👌👍
@rajashreenaik6276 Жыл бұрын
तुझ्या सर्व रेसिपी छान, सोप्या, सूटसुटीत असतात, धन्यवाद
@deepalijadhav7116 Жыл бұрын
Navin varshachya khup khup shubhechha Khup Chan undiyo shikvlat Karan mi Aaj paryant guju udiyo receipe you tube la pahili pan mal ti samjalich nahi.Pan Aaj tu jo undiyo shikvlas mala khup avdala Ani samjla
@neetadalvi701 Жыл бұрын
खुप छान करून बघणारच ताई तुम्ही अन्नपूर्णा आहात
@neetakarmarkar4387 Жыл бұрын
धन्यवाद ..अतिशय सोप्या शब्दात अवघड रेसिपी सांगितलीत .
@sangitak5555 Жыл бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरीता
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you
@chhayapalkar9059 Жыл бұрын
Thank you tai मी ह्या रिसेपीची वाट बघत होते.तुम्ही मला तर सुखद धक्का दिला.मी आता नक्की करून बघेन.मी तुमच्या सगळ्या रेसिपी ट्राय करते .मी आता तुमच्या सारखी मटण बिर्याणी करते तेही हॉटेल पेक्षा छान होते ते फक्त तुमच्यामुळे thank you tai मी काल दडपे पोहे केले होते अप्रतिम झाले होते🙏🙏🙏
@kalpanakapre9402 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुजराथी उधियो खूप छान बनवला सुदंर रेसिपी सोप्पी पद्धतीने दाखवली
@sheelasawant6836 Жыл бұрын
वाह!! सरिता मला तुला सुचवायचेच होते,नक्की करून बघेन धन्यवाद!! आणी नविन वर्ष्याच्या शुभेच्छा!!
@kanchanrahane1613 Жыл бұрын
thanks सरिता मला खूप इच्छा होती बनवण्याची तू अगदी सोपं करून सांगितलस
@jayashreeraut385 Жыл бұрын
सरिता ताई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@jayshribarge4702 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हादिऀक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वाना नवीन रेसिपी खूपच छान आहे मावशीचे व तुमचे धन्यवाद ताई
@rajeshribhabal1138 Жыл бұрын
Waw मला ही रेसिपी हवी होती खूप खूप धन्यवाद सरिता 🙏🙏
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई ricepe mast nice.👌👌🙏🥰
@mamtahatkar179 Жыл бұрын
सरीता तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,आजची रेसिपी फारच सुंदर 🌹👍
@dipalikashid2405 Жыл бұрын
Sajuk tupatil mhaisurpak dakhaw tai
@parisampat3131 Жыл бұрын
Nicely. Explained. Everyone. Will benefit
@sunitawasnik4097 Жыл бұрын
Sarita aaj mi methi muthiya karun thevale ,sarv tu sangitlya pramane ,pan Ola lasun nahi milala ,undhiya madhye takin ,pan mi besan + thodishi kanik+ ani gatt hoiel yevadha barik rava jara mixture madhun firvun add kela . Ekdum mast zalya muthiya, kurkurit,pani ajjibat nahi
@x-d1avantibhosale923 Жыл бұрын
Khup Chaan recipe, Thank you ,Happy new year tai
@arjunnaik26711 ай бұрын
झकास. खूप धन्यवाद.
@sonalivirkud7211 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@anaghadalvi2251 Жыл бұрын
धन्यवाद, ही रेसिपी शेअर केल्या बद्दल. 🙏🙏👌👌👌
@vidyabhumkar8816 Жыл бұрын
Mam kacchya keliche vephars recipe dakhwa n mam.
@truptikapse3730 Жыл бұрын
Chan receipe havi ch hoti mala hi
@poojajuwatkar6336 Жыл бұрын
Waa khupch chan
@sandhyapurav2318 Жыл бұрын
Khoop chhan Undhio Kand la konfal mhantat
@preetipande8972 Жыл бұрын
Recipe mastcha aahe pan green uondhiyo gravi pan dakhava please
@neetanaik683110 ай бұрын
काल मी केली छान झाली🎉
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan tai THANKS for exploring traditional food recipe nice YUMMY mouth watering favorite thanks NICE 🙏👌🌹