I tried out Chirote ..it turned out awesome...Great recipe..all measurements perfect...this time..I tried all ur recipes..Shankarpali and Pakwala Rawa laddu...kya bana hai...❤PERFECT MEASUREMENTS IS YOUR TRUMP CARD..KEEP IT UP SARITA..GOD BLESS YOU WITH MORE SUCCESS AND HAPPINESS!!
@saritaskitchen Жыл бұрын
Thank you very very much ❤️ Happy Diwali 🪔
@pushpamotiram9899 Жыл бұрын
AAAA□□
@pushpamotiram9899 Жыл бұрын
😅 C
@ujjwalabagade4571 Жыл бұрын
1666a66a66a666
@jaywantpatil257 Жыл бұрын
😊😊😊
@SaheerMehtaofficial1266 Жыл бұрын
चिरोटे अतिशय छान झाले आहेत. फक्त एक टीप. तुपाचे मोहन घालून चोळून घेतल्यानंतर त्यात थोडी पिठी साखर मिसळावी. यामुळे चिरोटे आतून सुध्दा गोडसर लागतात. फक्त वरून नाही. सपक लागत नाही. कडकनी बनवताना थोडी साखर मिसळतो त्याच पद्धतीने थोडीशी साखर यात मिसळून पहा. आणि त्यामुळे चिरोटे तळताना त्याला खूप छान बदामी लालसर रंग येतो. साखर फार नाही मात्र 1 किलो मैदा असेल तर साधारणपणें 200 ते 250 ग्राम इतकी साखर मिसळा. काहीही वेगळा फरक पडत नाही. जर तुम्ही पिठीसाखर घोळवून तसे चिरोटे करताय तर ही स्टेप फॉलो करा आणि पाकातील चिरोटे बनवत असाल तर मग साखर मिसळण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः असे चिरोटे खूपदा बनवले आहेत. या अनुभवावरून तुम्हाला suggest केले. काहीही बिघडत वगेरे नाही. तुम्हाला वाटेल की साखर घातल्यावर ते तेलात विरघळतील किंवा मऊ पडतील तर तसे काहीही होत नाही. फक्त चिरोटे लाटताना जास्ती पिठाचा वापर करू नका नाहीतर ते तळताना पीठ काळे पडून तेलात मिसळते v तेलाचा रंग बदलतो. आणखी एक यामध्ये जेव्हा पोळ्या लाटून त्याचे layer बनवतो त्यावेळी त्यावर मैदा व तुपाचा मिळून साटा लावावा आणि त्यावर हिरवा, पिवळा, लाल असे alternate पद्धतीने रंगांचे थोडे पाणी मिसळून त्याचे द्रावण बनवा आणि चमच्याने पसरवा...मग पोळ्यांचा रोल बनवा .यामुळे या चिरोट्यांना तळताना खूप च छान सुरेख रंग उतरतो. रंगीबेरंगी चिरोटे दिसायला खूप छान दिसतात. हवे ते रंग वापरू शकता. मी स्वतः चिरोटे बनवण्यात निपुण आहे म्हणून शेअर केले.
@mukundraskar618 Жыл бұрын
Tai pith maltanach piti sakhr ghalaychi ka
@SaheerMehtaofficial1266 Жыл бұрын
@@mukundraskar618 हो पीठ मळताना घाला. आणि मग मळा. एकास पाव भाग इतक्या प्रमाणात.
@anjalijedhe7441 Жыл бұрын
Tumhipan banvun dakhavana chirote manje kalel. Pakatle pan
मी आज खारे चिरोटे केले खूप छान झाले. सरिताताई धन्यवाद.
@sawanthemangi7932 Жыл бұрын
सरिता ताई तुझे मानावें तेवढे आभार कमी आहेत खरचं.तुझा व्हिडिओ बघितला आणि मी चकली चिवडा मी बनवला खुप छान झाले आहेत खरचं खुप खुप धन्यवाद ताई.आणि मीही तुझ्याचं भागची आहे धन्यवाद ताई आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई मनापासून धन्यवाद 🎉🎉
@aartidivate5720 Жыл бұрын
छानच .झालेत चिरोटे मस्तच मी सुद्धा असेच चिरोटे करते
@manishabedare41078 ай бұрын
Your smile and recipes both are very nice 😊
@saritaskitchen8 ай бұрын
Thank you so much
@bharatidabholkar3632 ай бұрын
खूप छान. पालकांच्या पेक्षा हे करायला व खायलाही छान आरोग्यदायी धन्यवाद ताई
@BharatiNalawade-q9q Жыл бұрын
चिरोटे.. खुप छान आहे
@manishakulkarni194416 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपीज तर छान & टेस्टी असतातच पण तुमचे ड्रेस सुध्दा खूप छान असतात ❤
सरिता ताई तुझे मानावे तेवढे आभार कमी आहेत खरंच खुप छान 👌🏻 नमस्कार ताई
@lalitabarwe7228 Жыл бұрын
मस्तच.खूप सुंदर सादरीकरण.
@sujatadivate7428 Жыл бұрын
खूप छान चिरोटे झाले आहेत दीपावलीच्या शुभेच्छा सरिता
@LuffyZoro-hr9qk Жыл бұрын
एक नंबर चिरोटे 👌👌👌
@savitamune4196Ай бұрын
नमस्कार सरिता ताई, सगळ्यात आधी शुभ दीपावली, मी तुमच्या रेसिपी follow करते आणि खरंच जसं सांगितलं जात तस मी करते, कालच मी खऱ्या शंकरपाळ्या करून बघितल्या, खरंच अप्रतिम झाल्या आहेत मनापासून धन्यवाद, आज मी चिरोटे सुद्धा तरी करेन ☺️thanku
@lalitabarwe7228 Жыл бұрын
मस्तच.खूप सुंदर.
@swapnaambadkar3815 Жыл бұрын
तुम्ही विदर्भातल्या का.कारण तुम्ही बेलन, उंडा असे शब्द वापरता म्हणून विचारले. तुमच्या receipes एक नंबर असतात.मी पण करते नेहमी असेच चिरोटे.पण फक्त रवा घेते.
@shwetajoshi4638 Жыл бұрын
मी या प्रमाणाने चिरोटे केले. अतिशय सुंदर नाजूक पाकळ्यांचे कुरकुरीत झाले. धन्यवाद सरिता😊
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
सरिताताई तुझया सर्व रेसीपीज फारच छान असतात,तू सुगरण आहेस.समजावण्याची रीतही उत्तम आहे.मी तुझ्या रेसिपीज आवर्जून पहाते आणि काही करून पहाटे.
@saritaskitchen Жыл бұрын
धन्यवाद! मला ही यात खूप आनंद आहे.
@medha-u9pАй бұрын
तूप, काॅर्नफ्लोअर लावण्याची पद्धत छान वाटली
@lalitabarwe72282 ай бұрын
खूप सुंदर.अप्रतीम.उत्तम सादरीकरण
@pratibhasamant9187 Жыл бұрын
खूप साऱ्या टिप्स सहित हलके फुलके चिरोटे रेसिपी खूप छान ❤ धन्यवाद सरिता. सांगण्याची पध्दतचं खूप छान.गोड आवाजात बोलतेस.ऐकायला आवडतं ❤
@vijayajoshi83917 ай бұрын
खूप सुंदर खमंग खुसखुशीत जिभेवर विरघळणारे ❤❤❤
@nitashah5544 Жыл бұрын
Khup chhan chirote👌👌
@supriyajadhav3626 Жыл бұрын
अतिशय सुरेख झाले आहेत चिरोटे
@vaishalipandit2181 Жыл бұрын
खूप छान झालेत चिरोटे धन्यवाद
@seemakurhade3374 Жыл бұрын
Khup chan समजून सांगता तुम्ही
@savitashinde4875 Жыл бұрын
Chirote kupach must zale. 👌👌Tumhi sagitale pramane sarv Diwalichya recipe kelya sarv recipe kupach must zalya. Thank you so much Sarita Tai. 🌹🌹🌹🙏🙏
@VanitaPawar-x4uАй бұрын
खूपच सुंदर चिरोटे सांगण्याची पद्धत खूप छान ❤
@krantidevighadage3306 Жыл бұрын
चिरोटे अप्रतिम
@surekhayadav5080Ай бұрын
मी कधी चिरोटे नाही केले .पण आता वेगळं काही म्हणून नक्की ट्राय करीन.गेल्या वर्षी बालुशाही ट्राय केलेली. छान जमली.
@trupti-meera29 Жыл бұрын
tumchya recipes bghun purn diwalicha faral kela aani ek no.jhalay thanks for everything
@aartipotdar222 Жыл бұрын
Saritha mi kele khupch chan zale Thanks ❤ dhanyevadh
@anjaliupasani8963 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे सुंदर ❤😊
@seemabharmbe3128Ай бұрын
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻कुठलाही नाटकी पणा नाही.. स्वतः ची च स्तुती नाही... स्वतः च वा!!वा!नाही