Рет қаралды 68,236
पावसाळ्यात चहासोबत काहीतरी खमंग असेल तर चहाची मजा दुप्पट होते. पावसाळ्यात आपण गरमागरम वडापाव, भजी, पकोडे, समोसे, कांदाभजी, मूग डाळ भजी असे बरेच पदार्थ बनवतो. पण त्यातही काहीतरी खमंग कुरकुरीत असेल तर खायला मजा तर येतेच पण पौष्टिक असल्याचे समाधान पण मिळते. त्यासाठी, saritas kitchen मध्ये आपण खमंग कुरकुरीत, ज्वारी च्या पिठाच्या आणि पालकाच्या कमी तेलातील आणि कमी साहित्यात पटकन अर्ध्या तासात तयार होणार्या खुसखुशीत वड्या बनवतोय. ज्वारीच्या पिठाच्या वड्या त्यातही पालक आणि खमंग कुरकुरीत, खुसखुशीत कमी तेलातील वड्या नक्की बनवुन पहा.
ज्वारीच्या पिठाच्या वड्या / ज्वारी पालक वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
ज्वारीचे पीठ 1 कप
बारीक चिरलेला पालक 1 कप
बारीक चिरलेली कोथिंबीर 1/2 कप
पांढरे तीळ 2-3 चमचे
आले 1 inch
हिरवी मिरची 2 - 3
लसूण 7-8
जिरे 1 tsp
मीठ चवीनुसार
हळद 1/2 tsp
पाणी गरजेप्रमाणे
तेल
In monsoon season we live to eat fried Food like vadapav, kandabhaji, bhaji, pakode, samose, moongode, moog daal bhaji, etc but if we have something fried in less oil, can be prepared quickly and easily available ingredients and piping hot tea.
So in today's video we r making Jwari and palak vadi jowar flour and spinach vadi, which will become Crispy and khuskhushit. Monsoon special healthy tea time snacks recipe. It's a perfect healthy tea time snacks.
Ingredients
Sorgum palak vadi / jowar palak vadi
Jowar flour 1 cup
Chopped spinach 1 cup
Chopped fresh corriander 1/2 cup
Sesame 3 tsp
Ginger 1 inch
Garlic 7-8
Green chillies 2-3
Cumin 1 tsp
Salt to taste
Turmeric 1/2 tsp
Water as needed
Oil as needed
#crispyjwaripalakvadi
#crispyteatimesnacks #jowarfkoursnacks #jwarihealthysnacks #monsoonspecialsnacks #monsoonspecial #saritaskitchen #कोथिंबीरवडी
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
रिमझिम पावसात गरमागरम कुरकुरीत मसाला वडा | Dal Vada Recipe | Paripu | Saritas Kitchen
• रिमझिम पावसात गरमागरम ...
रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe Saritaskitchen
• रिमझिम पावसात गरमागरम ...
सकाळी घाईत नाष्टा डब्यासाठी 1/2 तासात खुसखुशीत ज्वारीचे आप्पे | Jowar Aappe Recipe | Saritas kitchen
• सकाळी घाईत नाष्टा डब्य...
रिमझिम पाऊस आणि कुरकुरीत भजी 7 प्रकारे । 2 वेगवेगळ्या मॅरिनेशन चा वापर करून। Bhaji Plater
• रिमझिम पाऊस आणि कुरकुर...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com