मसाले वापराच्या ११ किचन टिप्स | स्वयंपाक रुचकर होण्यासाठी कोणते मसाला कसे वापरावेत? 11 Kitchen Tips

  Рет қаралды 121,576

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Күн бұрын

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
मसाले वापराच्या ११ किचन टिप्स | स्वयंपाक रुचकर होण्यासाठी कोणते मसाला कसे वापरावेत? 11 Kitchen Tips
बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बरेच मसाले साठले जातात. किंवा आजकाल आपण फक्त आपली पद्धतीच्या नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करून पाहतो. कधी विदर्भ स्पेशल रेसिपीज, कधी कोल्हापुरी रेसिपी, कधी ब्राह्मणी स्वयंपाक, कधी सात्विक स्वयंपाक, तर कधी मालवणी किंवा खान्देशी. कोकणी पदार्थ करायचे असतील तर त्याही करतो. व्हेज नॉनव्हेज. पण यामध्ये कोणता मसाला कोणत्या पदार्थासाठी वापरू शकतो यामध्ये मात्र जरा गोंधळच उडतो.
महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, कांदा लसूण मसाला रेसिपी, कला मसाला रेसिपी, येसूर रेसिपी, मालवणी मसाला रेसिपि असे भरपूर मसाले आपली किचन मध्ये दिसतात. प्रत्येकाहची चव वेगवेगळी.पण कोणते मसाले कशाला वापरावेत हे समजत नाही, म्हणूनच आज आपण मसाले कसे वापरावेत? वेगवेगळ्या मसाल्यनामध्ये काय फरक असतो यातील मुख्य गोष्टी जाणून घेणार आहोत.
या मसाला बद्द्दलच्या १० किचन टिप्स, स्वयंपाक रुचकर होण्यासाठी तुमची नक्कीच मदत करतील.
Now a days we make all types of recipes. In Maharashtra there are variety of masalas, Kanda Lasun masala recipe, kala masala recipe, goda masala recipe, yesur masala recipe, marathvadyacha masala recipe, Solapuri Shenga Chutney recipe, Vidarbha special masala recipe, Malvani masala recipe and many more. In South Indian we use sambhar masala & rassam masala powder mainly. But sometimes we don’t understand how to utilise those masalas, what is the difference between all the masalas. So here iam sharing some knowledge and information how these masalas are made with, what is the proportion and how to use those masalas to make the recipes / food delicious. IM sharing 10 useful kitchen tips to use masala.
Other Recipes -
1 किलो मिरचीचा काळा मसाला / कांदा लसुण मसाला। कुणीही आत्मविश्वासाने बनवू शकेल एवढी सविस्तर कृती • 1 किलो मिरचीचा काळा मस...
स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala • स्वयंपाक रुचकर होण्यास...
गरम मसाला पावडर | सुगंध असा कि शेजारीही विचारतील ! स्वाद असा कि पाहुणे जेवून तृप्त होतील GaramMasala • गरम मसाला पावडर | सुगं...
सुगंधित बिर्याणी मसाला | खडे मसाल्यांचे अचूक प्रमाण घेऊन कोणत्याही बिर्याणीसाठी Biryani MasalaRecipe • सुगंधित बिर्याणी मसाला...
घरीच बनवा 6 महीने टिकणारा पारंपरिक साऊथ इंडियन सांबार मसाला & सांबार |Authentic Sambar Masala Recipe • घरीच बनवा 6 महीने टिकण...
दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe • दमदार अंडा बिर्याणी | ...
#saritaskitchen #kandalasunmasalarecipe #masalarecipe #10kitchentips #importantkitchetips #saritaskitchenmarathi #किचनटिप्स #सुगरणहोण्यासाठीकिचनटिप्स
10 Kitchen tips | 10 Useful Kitchentips | Kanda Lasun Masala Usage | How to make kanda Lasun masala | Kanda Lasun masala recipe | kitchen tips to use masala | १० महत्वाच्या किचन टिप्स | महत्वाच्या कीचन टिप्स |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 507
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 23 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 340 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 23 МЛН