No video

सर्जा गोठा व विठ्ठल ड्राइवर यांचे घर

  Рет қаралды 99,041

रणजित निंबाळकर सर

रणजित निंबाळकर सर

Күн бұрын

Пікірлер: 203
@manojpatil1601
@manojpatil1601 Ай бұрын
सरांची videos बघून डोळे भरून येतात 😢😢😢... Miss you sir 💐💐
@akash2002Ag
@akash2002Ag 8 ай бұрын
😢 ज्या ड्रायव्हर मुळे पहिला हिंदकेसरी झाला अनेक मैदाने जिंकली त्या बैल मालकानी एक साधी शाल ही दिली नाही विठ्ठल ड्रायव्हरला तुम्ही भरपूर मदत केली येणारा काळात नक्कीच तुमचं नाव मोठे होईल पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व विठ्ठल ड्रायव्हर यांना शुभेच्छा🎉❤
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 8 ай бұрын
Driver nahi tar aata hi win kartoy bhai
@Bailgadasharyathighlights
@Bailgadasharyathighlights 8 ай бұрын
Gadi kay fukat nay chalavli
@prasadsonawane291
@prasadsonawane291 8 ай бұрын
Tumchyasarkhya chutiyanmul vad nirman hotat
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j 8 ай бұрын
Are bhava kontahi maidan jinkali ki driver la 10% mandhan dile aahe ugach kahi mahit nastana ky pn bolu Nako aani vithal driver ne pn fukat nahi chalvli
@user-ik5nv5tu6g
@user-ik5nv5tu6g 8 ай бұрын
Kay dily tumhala mahit ahe ka ugch khi tri bolu nk Twiller vgaire brpur dilet bhu mhit ahe ka tumhal
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 8 ай бұрын
खूप दिवस अर्थात वर्ष झाल विठ्ठल नाना ना बघतोय पण आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच हसू आहे. त्या साठी धन्यवाद निंबाळकर सर ❤ त्यांची पूजेला चालली होती ती धडपड. काही कमी पडू नये म्हणून. डोळ्यात पाणी आल राव❤. त्यांना निरोगी आयुष्य लाभो एवढीच इच्छा देवाला❤
@user-zp2jf8nh6h
@user-zp2jf8nh6h 8 ай бұрын
Ranjit sir tumhla विठ्ठल नाना चे पूर्ण फॅमिली चे आशीर्वाद नक्कीच लागतील तुम्ही एका गरीबाचं भलं करताय तुमच्या पूर्ण फॅमिली ला नक्की तुम्हाला व तुमच्या सर्जाला आशीर्वाद लागतील अशी सेवागिरी चरणी मनापासून प्रार्थना
@sushant-rane
@sushant-rane 8 ай бұрын
मी रत्नागिरी कर. खूप मस्त वाटला तुमचा स्वभाव व बैलावर असलेलं प्रेम v खास करून ड्रायव्हर ला लावलेली माया. एक दिवस नक्की नाव असेल तुमचं ह्या शेत्रात पहिल्या स्थानावर .
@amitsirsat3536
@amitsirsat3536 8 ай бұрын
रणजित निंबाळकर तुम्ही आपला नाद सोडा अँकडमीकडे लक्ष दया
@Satara_chakadi_premi
@Satara_chakadi_premi 8 ай бұрын
सलाम तुमचा कार्याला...उत्तम नियोजन केल आहे गोठ्याच ❤ थोड्याच दिवसात सगळी गाणी वाजणार #tag सर्जा
@vijaykumbhar-gz8nd
@vijaykumbhar-gz8nd 8 ай бұрын
सर्जा चा गोटा बघून खूपच चांगले वाटले खूप खूप आनंद झाला❤❤❤
@ajaynarkar517
@ajaynarkar517 8 ай бұрын
सर खूप छान नकीच एक दिवस तुमचा असेल त्यामुळे ❤जळणारे हात जोडतील नाना लाख माणूस आहेत. ❤
@kishorkandhare5329
@kishorkandhare5329 8 ай бұрын
सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहात आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आणि पुडील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@jayawant4086
@jayawant4086 8 ай бұрын
5 तारखीला सर्जा चा पैरा भारत किव्हा सदा मास्तर रे ठ रे करांच्या मैब्या बर करा कारण हा पेरा जुळला तर सर्जा चया गाडीला स्पीड लागेल
@welthforhelath2416
@welthforhelath2416 8 ай бұрын
महीब्या दावा आहे
@sgur11111
@sgur11111 8 ай бұрын
महिब्या नको दादा ... बैज्या पिस्टन किंवा बलमा सासवडचा यांच्या सोबत पाहिजे
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
​@@sgur11111mahibya yevdha spped konla ch nay aajari aahe maunn to
@sanketvlogs1879
@sanketvlogs1879 8 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील एक पारदर्शक, प्रमाणिक आई दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे रणजित सर निंबाळकर.
@Bailgadi_sharyat_007
@Bailgadi_sharyat_007 8 ай бұрын
सर तुमचा स्वभाव हा अभ्यासू वृत्तीचा आहे, तुम्ही भले नवीन असाल या क्षेत्रात पण कमी वेळात तुम्ही माणसांचा अभ्यास केला असेलच त्यामुळे कोण कसा आहे हे तुम्हाला कळले असणारच, तेव्हा शांत रहा, संयम ठेवा आणि करेक्ट कार्यक्रम करा आणि संगत चांगली ठेवा
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 8 ай бұрын
💯
@AkAk-cj3je
@AkAk-cj3je 8 ай бұрын
सर्जा च्या शिंगाला गुलाबी कलर द्या सर्जा खुप जबर दिसेल सोनार पाडाच सोन्या👑 गत दिसेल.
@vishalchavan1591
@vishalchavan1591 8 ай бұрын
आता मला गौतम भैय्या च वाक्य आठवले शांतता+संयम=कार्यक्रम
@user-sf8kb3mn6k
@user-sf8kb3mn6k 8 ай бұрын
❤❤ love you सर्जा ❤. सर खरंच तुम्हांला मानलं पाहिजे . देव तुम्हाला नेहमी सुखी ठेवो 🙏🙏 हिच प्रार्थना.
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 8 ай бұрын
मस्त निंबाळकर सर.. खूप छान.. नवीन सुरवात नवीन यश.. 🥰🥰🥰🙏🙏🙏
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 8 ай бұрын
सहष्ठम हिंदकेसरी बकासुर सहष्ठम हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर
@akashkirve5314
@akashkirve5314 8 ай бұрын
जो गोठा बनवत आहेत तो पत्र्याचा तय्यार करत आहेत तर त्यांना फॅन लावला तरी पत्रा पण गरम होणार त्यातील इतर पण जणांवरांना हवेचा त्रास होणार
@bailgadapremi0306
@bailgadapremi0306 8 ай бұрын
भावानो उगच विठ्ठल डायवर आणि बकासुर मध्ये फुठ पाडू नका.. पुरंदर केसरी मैदानात स्वतः विठ्ठल डायवर फायनलच्या फेरयाला बकासुर ची सुट्टी करताना होते...
@rajjadhav972
@rajjadhav972 8 ай бұрын
Dada gotha khup chan ahe fkt patra unha mule khup tapel tyane sarjya la khup garmi honar tya sathi garmi pasun vachnya sathi aplya ladkya sarjyala ceiling kra chan thand vatnya sathi ani patrya var pendha bandha mhnje apla sarjya thand vatavaran mdhe rahil❤❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Tu nko shikvu Te kartil
@Vivekparab-kavya
@Vivekparab-kavya 8 ай бұрын
सर्व काही असूनही जमिनीवर पाय असणं म्हणजे काय, त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहात तुम्ही सर.keep smiling always 👍
@sunilbankar4411
@sunilbankar4411 8 ай бұрын
❤अभिनंदन सर तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत ❤ 😊
@ganeshpednekar7687
@ganeshpednekar7687 8 ай бұрын
Sir खूप छान व्हिडिओ, बैलगाडी शेत्रातील खूप भारी व्यक्तीमत्त्व , खरच आदर्श घेन्यासारखा आहे सरां कडून दिलखुलास बोलत असतात. आणि विठ्ठल नाना ना आपला भाऊ मानतात, खरच ग्रेट माणूस. आम्ही कट्टर मथूर फॅन्स, पण मथूर नंतर मला दुसरा कोणता बैलं आवडत असेल तर तो, सर्जा, माळशिरस मैदानात सर्जा धुमाकूळ घालणार
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 8 ай бұрын
5 तारखेला आपला लाडका बकासुर आणि सर्जा मारणार फायनल ❤
@anijadhav2383
@anijadhav2383 8 ай бұрын
Bharat ahe sarjya sobt 5 la
@missioncricketkiduniyakikh2741
@missioncricketkiduniyakikh2741 8 ай бұрын
@@anijadhav2383 Bharat nhi yenar
@prempatil4824
@prempatil4824 8 ай бұрын
खुप छान सर सर्जा व मथुर पलवा ऐकदा ❤❤❤
@sambhajinarutenana9944
@sambhajinarutenana9944 8 ай бұрын
👌👌पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@Wef598
@Wef598 8 ай бұрын
Khar sangto sir bakasur jinkla khup andand jala pn mohil shet ani tyche mama manatun utrle purn bakasur fan fkt ata ami karn te vitthal driver la khup lavkr visarle bakasur last parnt amchya manat ahe ani tumi pn
@Wef598
@Wef598 8 ай бұрын
Only bakasur fan shet kon ata sarv visarlo ammi ata parnt tyla khup respect hoti Vittal nana mule tyana gharcha aher ata
@Talents22
@Talents22 8 ай бұрын
मस्त गोठा बनविला.. सर्जा नक्कीच किंग असणार येणाऱ्या काळात 💥
@NRR344
@NRR344 8 ай бұрын
कसे आहे ना सर एवढी लवकर केलेली प्रगती कोणालाच बघवत नाही त्यामुळे जरा सावकाशपणे घ्या.जास्त ग।जा व।जा करू नका.अजून तुम्हाला खूप लांब जायचे आहे .जेवढे लवकर वर ज।ताल त्यात speed ने खाली पण येताल त्यामुळे जरा जपून चला,,,,, शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aniketbendkar9343
@aniketbendkar9343 8 ай бұрын
Any prob
@NRR344
@NRR344 8 ай бұрын
@@aniketbendkar9343 no bro ,not any problem😂😂😂😂😂😂
@Wildlife0909
@Wildlife0909 Ай бұрын
एक खूश आणि हसर कुटुंब ❤
@pyashmadane2073
@pyashmadane2073 Ай бұрын
Miss you sar 😢😢
@sheshrathod7674
@sheshrathod7674 Ай бұрын
खरंच सर तुम्हाला लय मिस करतो😢😢
@daglejaganath6505
@daglejaganath6505 8 ай бұрын
सुंदर गोठा बनवला आहे सर बैलांना खांदे वाढवा सगळे बैल धुमाकूळ घातलाय शिवाय राहणार नाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤🎉❤🎉
@vishalchavan1591
@vishalchavan1591 8 ай бұрын
Goutam bhaiya please gheun ja sarja la aplya plz😢😢
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Tyavi vikle aata ka bolto
@kiranlokhande9686
@kiranlokhande9686 8 ай бұрын
वली मका आणि वाळकी कडबा द्या म्हणजे तब्येत चांगली होईल
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 8 ай бұрын
Sir tumche kokanat 100000 fansss ❤ u
@dhaneshbavdhane3073
@dhaneshbavdhane3073 8 ай бұрын
Sir mala asa ka vattay ki sarjya ca pal kami zalay
@vishalkambale7939
@vishalkambale7939 8 ай бұрын
5 la पैरा konabar asnar ahe
@sushantbhanuse5046
@sushantbhanuse5046 8 ай бұрын
सर्जा च भविष्य कुठं तरी धोक्यात येतंय का काय असं वाटतंय 😢😢
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Kay nay asa
@Createnewthings22
@Createnewthings22 8 ай бұрын
😂😂💯
@scarFACEwolf
@scarFACEwolf 8 ай бұрын
अर भाऊ Direct victim card वर आले 😭😂
@avadhutnitore44
@avadhutnitore44 8 ай бұрын
Ranjit sir bakasur brobr sarja cha fera kdi ahe....
@madanpatil5058
@madanpatil5058 8 ай бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 8 ай бұрын
खुप चांगल केलात सर खूप शुभेच्छा ❤
@krushnapaigavanpatil784
@krushnapaigavanpatil784 8 ай бұрын
बकासुर सर्जा हा पैरा सोबत करा गाडी चांगली पळते
@rupeshgaikwad7090
@rupeshgaikwad7090 8 ай бұрын
सर तिथे जी ertiga गाडी लावली आहे घराजवळ तीच तुम्ही नाना ला दिली आहे का गिफ्ट म्हणून?
@jagdhishjadhav3994
@jagdhishjadhav3994 8 ай бұрын
विठ्ठल नाना एक नंबर इमानदार माणूस दिलदार माणूस मनाचा मोठा माणूस
@GajananJadho
@GajananJadho 8 ай бұрын
❤❤❤समच्या कार्याला. सलम❤❤❤🎉आणि सर्जा आणि किंग ऑफ विठ्ठल भाऊंना❤❤❤🎉🎉 शुभेच्छा❤❤🎉🎉आम्ही बुलढाणा कर आपल्या लाडक्या❤❤❤🎉सर्जाचे सर्पुण मैदाने ❤🎉न चुकता बघतो आम्ही बुलढाणा कराची❤❤❤🎉🎉आण❤🎉बण❤🎉शाण❤🎉सर्जा❤🎉❤तुम्हा सर्वांना❤🎉🎉 शुभेच्छा❤🎉❤
@marathinewslivechannel
@marathinewslivechannel 8 ай бұрын
सर्ज्या विठ्ठल द्रायव्हर आणि बब्या = निर्विवाद वर्चस्व🎉
@samadhanjadhav4505
@samadhanjadhav4505 8 ай бұрын
Congratulations 🎊
@bailgada_premi6300
@bailgada_premi6300 8 ай бұрын
Sir aaj sarja hita na maidanavar kay zal semila
@ganeshkondhalkar1547
@ganeshkondhalkar1547 Ай бұрын
Miss you sar
@tusharyadav234
@tusharyadav234 8 ай бұрын
Baksur aani saria aahe sir 5 laaa
@pratikplayz6613
@pratikplayz6613 8 ай бұрын
Ek dhenat theva paise deun sgll kahi milat nahi 😇🙏 dev bgt aasto mahadevacha nandi vrunn politics krru nkka 🙏💯
@vishalchavan1591
@vishalchavan1591 8 ай бұрын
कोणी कायपण बोलू देत पण sarja fakt goutam bhaiya chya davnila shohto vat lavli yane sarjachi
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Asa kay nay ..ithe ulat bhari jhala
@ranjitnimbalkarsir
@ranjitnimbalkarsir 8 ай бұрын
नाही तो तुमचा गैरसमज आहे
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 8 ай бұрын
​@@ranjitnimbalkarsirsir तुमच्या मालकांचा काही पण असूद्या पण बकासुर तुमचा श्वास आहे,तो पर्यंत विसरू नका.आणि सोबत सर्जा बकासुर पळवा.एक कट्टर khillar बैल प्रेमी 🙏
@Omkar_16999
@Omkar_16999 8 ай бұрын
​@@pandurangkhade7600siranchya manat asun fayda nahi he tya mohilchya pn manat asl pahije tarch paira hoil
@rohitkurade1918
@rohitkurade1918 8 ай бұрын
पुडील वाटचाली साठी शुभेच्छा🎉 .पन हा नाद सगळं सांभाळून करा. तुम्ही सगळी मैदानात जिंकाव अशा शुभेच्छा🎉🎉🎉🎉
@RohidasMadane-le4zg
@RohidasMadane-le4zg 8 ай бұрын
सरांचा. नाद.खुळा.आहे.राव.खुपच छान
@appag5252
@appag5252 8 ай бұрын
Chan ahe gota
@vinodpatil2046
@vinodpatil2046 8 ай бұрын
Sir shed मध्ये अमोनिया होणार नाही याची काळजी घ्या
@user-zp2jf8nh6h
@user-zp2jf8nh6h 8 ай бұрын
नाद करावा तर तुम्हीच मानले तुम्हाला सर
@Ramram_17
@Ramram_17 Ай бұрын
सर आज तुमची खूप आठवण येत आहे 😢 याना परत
@sudeshkolte2177
@sudeshkolte2177 8 ай бұрын
अभिनंदन 💐💐
@MadaneDs1
@MadaneDs1 8 ай бұрын
💯 Come back honar sir
@bantibhakare5761
@bantibhakare5761 8 ай бұрын
Sarja comeback karel
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 8 ай бұрын
सुंदर गोठा बांधला आहे सर तुम्हाला व विठ्ठल नाना ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️💐
@sangampawar3022
@sangampawar3022 8 ай бұрын
❤❤❤ ऐक नंबर सर
@user-yg2vf9zo6x
@user-yg2vf9zo6x 8 ай бұрын
सर आता नाना ला सर्जा च्या गाडी शिवाय कोनाची गाडी हानु देवु नका 🔥 तुमचं यश आणी समाधान तुमच्या जवळ लवकरच येणार आहे.विठ्ठल नाना तिथं आम्ही ❤️सर राहुल पाटील बरोबर मैत्री करा नंतर तुम्हा दोघांना एकत्र बघुन बरेच जळतील 🔥मथुर च्या विरोधात सर्जा पळवु नका.तर मथुर सोबत पळवा.पाडुरंग तुम्हाला यश देईल 🙏
@milindbonde1382
@milindbonde1382 8 ай бұрын
Congratulation sir Vijai Bhav
@kumarbhagwat
@kumarbhagwat 8 ай бұрын
सर आपली जोडी पळणार का
@sameerposhilkar4700
@sameerposhilkar4700 8 ай бұрын
Sir tumala majay kadun pudchy watchalis subecha Ani maja awadta driver vitthal mama tyna pan 🎉❤
@amoljadhav9374
@amoljadhav9374 8 ай бұрын
खुपच छान निंबाळकर सर
@yogeshveer5259
@yogeshveer5259 8 ай бұрын
Dildar manus
@welthforhelath2416
@welthforhelath2416 8 ай бұрын
20 hazar fan sirja che ahet
@amolbadage2302
@amolbadage2302 8 ай бұрын
गर्मी होणार नाही याची काळजी घ्या सर
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 8 ай бұрын
Sir navin kharidi kalva sir
@hardikpatil4450
@hardikpatil4450 8 ай бұрын
Udya sarja cha paira konasobat aahe video post kara na
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze Ай бұрын
मिस यु सर😢
@adityarajdubal
@adityarajdubal 8 ай бұрын
Sarjya 🚩🚩
@yogeshkumbhar2701
@yogeshkumbhar2701 8 ай бұрын
Sir..Tumache kamache niyojan pahun kharach khup chan vatale,asach sadaiv tumhi ani Vitthal Nana sobat Raha..konacha bolanyavarti ajibat laksh devu nka
@Psas2772
@Psas2772 Ай бұрын
हा आवाज ऐकण्यासाठी रोज सकाळी यूट्यूब चालु करत होतो
@nitindhonde9840
@nitindhonde9840 8 ай бұрын
Sir amhala sarja Ani Bakasur kadhi pahayla bhetil ekatra
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 8 ай бұрын
समोरून खिडकी पाहिजे भाऊ❤
@vishalchavan1591
@vishalchavan1591 8 ай бұрын
Sarja kharab jhala rao😢😢
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Ghnata..
@indianbodybuilding2570
@indianbodybuilding2570 8 ай бұрын
Sarja bakasur 🎉
@MadaneDs1
@MadaneDs1 8 ай бұрын
Mast sir
@vikramainapure9158
@vikramainapure9158 8 ай бұрын
Congratulations sir
@nileshbodare4676
@nileshbodare4676 8 ай бұрын
Nakkich comeback karnar sir apla Sarjya Vijay bhav
@gauravwakode2520
@gauravwakode2520 8 ай бұрын
5 Date la mthur aani sarje jodi ahe ka sar
@VijayChavan-xe9tw
@VijayChavan-xe9tw 8 ай бұрын
Suraj sir aani doghe pn sobat acedemy la hoto royal acedemy lalgun la te friend aahet maje
@sarjeraogavade3113
@sarjeraogavade3113 8 ай бұрын
सुंदर कोणाचा आहे सर
@shyampatil482
@shyampatil482 8 ай бұрын
सर माणल तुम्हाला आज पर्यंत मोहिल धुमाळ ने काय केल विठ्ठल भाऊ साठी ते तुम्ही केल
@scarFACEwolf
@scarFACEwolf 8 ай бұрын
हे बघ मित्रा विठाल ड्राइव्हवर मग का गाडी वर बसत होता ? अरे तो पैसे देतच असेल ना . पण एक आहे त्यांनी ह्यांचा सारखं बोलून नाही दाखवलं ना . जाऊ दे तुम्हाला फक्त बकासुर चा विरोध करायचा आहे चालू द्या
@Omkar_16999
@Omkar_16999 8 ай бұрын
​@@scarFACEwolfbolun dakhvayla tyane kadi ek 2 wheeler tari dili ka aani driver mandhan kuthlach malak bolun nahi dakhvat aamhala bakasur cha rag nai to changlach aahe pn malak pn changla lagto vaydi king gheun ny bolto
@user-ik5nv5tu6g
@user-ik5nv5tu6g 8 ай бұрын
@@Omkar_16999 tula mahit ahe ka twiller dili bhau bakasur valyani tula ky jate mahit ahe ka
@Omkar_16999
@Omkar_16999 8 ай бұрын
@@user-ik5nv5tu6g ekach dili asel vithal Kamit Kami 150+ final ghetlyat aani pusegaon cha gulal pn tyachya mulech bhetlay ny tr gatalach gadi baher hoti
@scarFACEwolf
@scarFACEwolf 8 ай бұрын
@@Omkar_16999 अरे तुम्हाला काय केळ कळत मग . तुझ्या पपा ला जाऊन विचार एकदा गाडी धिल्या नी पोट भरत की पैसे भेटल्यानी भरत . आणि तुला त्याचं victim card च नाही समजल आणि ती २nd hand गाडी देण्या पेक्षा घर चांगल करून दयच होत ना 😂
@bantibhakare5761
@bantibhakare5761 8 ай бұрын
Mansachi kimat Karachi asel ter sir tumchyakadun sikayla milte jya padhtine tumi vithal driver budh Yana nana manun bolta tumch mothepan ahet ahe pan ya agoder mi kadhich nai baghitla video madhe as boltana mohil dhumal direct vithal driver manun bolto kiti pharak ahe khup chhan sir
@ShashikantYadav-cd7ic
@ShashikantYadav-cd7ic 8 ай бұрын
1नं सर
@chandrakantmohite3794
@chandrakantmohite3794 8 ай бұрын
Very nice ....❤
@kirangadalkar890
@kirangadalkar890 8 ай бұрын
सर बैल गाडी बाकी मालकांसारखे तुमचे मोठे मोठे धंदे नाहीत तरीही तुम्ही एवढ्या महाग बैलाची खरेदी कशी करु शकला
@kishorraut4998
@kishorraut4998 8 ай бұрын
Sir sarja jara kharab zala ahe tyache takad vadva
@shubhamdavade2881
@shubhamdavade2881 8 ай бұрын
1no sir ❤
@swapnilpatil8790
@swapnilpatil8790 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 8 ай бұрын
Sarja khup kharab zala aahe..gautam bhaiyankade mst hota..speed pn kmi zala aahe
@milindbonde1382
@milindbonde1382 8 ай бұрын
सर आपल्या सर्जाच्या पोटावर ओम काढत जा प्लिज
@dineshjagtap5886
@dineshjagtap5886 8 ай бұрын
1 nbr
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 30 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 33 МЛН
पोलीस भरती व्हायचंय #bailgadasharyat #police #policebharti
3:02
रणजित निंबाळकर सर
Рет қаралды 87 М.
🤣पराभव का झाला
3:40
रणजित निंबाळकर सर
Рет қаралды 77 М.
Ranjit Nimbalkar sir yanche sahkari akhil Bhartiy bail gada saghtna adhayksha  bailgada malak
7:33
साथी न्यूज एम एच 11
Рет қаралды 88 М.
21 लाख 11 हजार नविन खरेदी,निंबाळकर सर यांची मुलाखत
18:12
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 143 М.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН