सर्जा बैलाने निंबाळकर सरांना वाहिली श्रद्धांजली विठ्ठल ड्रायव्हर आणि वैभव साक्षीदार यांचीप्रतिक्रिया

  Рет қаралды 596,619

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

सर्जा बैलाने निंबाळकर सरांना वाहिली श्रद्धांजली विठ्ठल ड्रायव्हर आणि वैभव साक्षीदार यांचीप्रतिक्रिया
#निसर्गाची_नाळ

Пікірлер: 139
@suchitpatil9599
@suchitpatil9599 3 ай бұрын
सर्जा-बकासुर पळवा आता🥺❤️ हीच सरांना श्रद्धांजली...
@aniketshelar5230
@aniketshelar5230 3 ай бұрын
Nakich bhava ata ya doghana ektar yeyachi garaj ahe
@Scamartist__0005
@Scamartist__0005 3 ай бұрын
Tuch pal
@anandagundgire5258
@anandagundgire5258 3 ай бұрын
ह्याला असं सोडलं का बाकीचे भ्रष्टाचार जास्त वाढत असतात ह्याला डायरेक्ट गोळ्या घालून मारायचा पाहिजे या काकडीला😊 त्याची बायको लेका तू बहीण मानत होता आणि त्यासमोर
@atulchougule7320
@atulchougule7320 3 ай бұрын
​@@Scamartist__0005 are kuth kay bolata kalat ka
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 ай бұрын
कोणत्या ही परिस्थितीत दोषींना शिक्षा झाली पाहिजे😢😮😢 वैभव कदम साथ सोडू नका😢
@accountsde3639
@accountsde3639 3 ай бұрын
निसर्गाची नाळ एकदम चांगला you tuber आहे
@SagarJadhav-wf9jq
@SagarJadhav-wf9jq 3 ай бұрын
भाऊ आपण एक निस्वार्थी माणुस आहे.काल पासुन आपण सरांचे सर्व विधी साठी उपस्थित आहात.सरांना भावपुर्ण श्रध्दांजली व आपले मनापासून आभार.🙏
@shirishdoke2538
@shirishdoke2538 3 ай бұрын
सर्जा सुंदर सरांच काळीज होत आणि विठ्ठल नाना दोन्ही हात होते.सगळ्यांना पोरक केलं सरांनी😢😢
@amolrao1137
@amolrao1137 3 ай бұрын
नाना काय बोलनार आता ते खुप मणतुन दुखवले आहे यारं 💔.😭.सरं कायम आठवनीत 💔..
@sudharsanun2348
@sudharsanun2348 3 ай бұрын
गौतम काकडे ला पोलिसांनी एन्काऊंटर केले पाहिजे तेव्हा त्या निंबाळकर सरांच्या छोटीशी पोरगीला न्याय मिळेल😢😢😢
@jbsshopee
@jbsshopee 3 ай бұрын
धन्यवाद दादा आपण स्वतः हजर राहून व्हिडिओ केल्याबद्दल 🙏🏼🙏🏼 बाकी आईघाली नुसती पैसे कमवायला व्हिडिओ बनवतेत कुठं चार दिवस झाले आई घातल्यात कुणास ठाऊक मैदान चालू झाल्यावर येतील आंड हालवत फुद्रीची सगळी धाडसाने सगळे अपडेट द्यायला पाहिजे होते रोज आणि येथुन पुढे तर सरांच्या पाठीमागे राहून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सरांसारखा माणूस येथून पुढे बैलगाडा क्षेत्रात होईल असे वाटत नाही भावपूर्ण श्रद्धांजली सर जनतेचे आशिर्वाद तुमच्या कुटुंबियांवर कायम राहतील हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@rohitpatil9299
@rohitpatil9299 3 ай бұрын
बरोबर आहे
@bharatpatil4235
@bharatpatil4235 2 ай бұрын
@@jbsshopee खरंच बरोबरच आहे
@bharatpatil4235
@bharatpatil4235 3 ай бұрын
वैभव कदम धन्यवाद, सरांच्या कुटुंबबाला तुम्ही च न्याय देऊ शकता.तुमच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे.
@akashmhaske8782
@akashmhaske8782 3 ай бұрын
जसे सर गेले तस करमतच नाही राव 😢😢😢
@rushikesh544
@rushikesh544 3 ай бұрын
क्षण भराच राग अंन सगळ्या आयुष्याची राख..शांत संयमी दिसणाऱ्या व्यक्तीने एक कुटुंब उद्ध्वस्त केलं,जे नाव 27 वर्ष जपलं ते एका क्षणात गमावलं.रागावर कंट्रोल करणे जमलेच पाहिजे...सराना भावपूर्ण श्रद्धांजली...
@prashantgangurde7590
@prashantgangurde7590 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे तिकडची update कळतीये आम्हाला... बैलगाडा शर्यत प्रेमी नाशिक
@Tejas-ki5tq
@Tejas-ki5tq 3 ай бұрын
Hi
@Tejas-ki5tq
@Tejas-ki5tq 3 ай бұрын
Bail sambhalta ka
@prashantgangurde7590
@prashantgangurde7590 3 ай бұрын
@@Tejas-ki5tq nahi bhau...apan fakt shaukin ahe ani youtube page ahe apl he
@Ht67742
@Ht67742 3 ай бұрын
Amhi pn kal deposit maidan cancel kel ghodabail sharyt
@Nil00059
@Nil00059 3 ай бұрын
वाटलं न्हवते सर्जा वर आशी वेळ येईल😢😢
@pradeeppawarvlog
@pradeeppawarvlog 3 ай бұрын
अमोल मोटे सर व आपले जे सहकारी हजर होते त्याबद्दल आभार अशीच आमच्या ताईला साथ द्या हिच सरांना श्रद्धांजली
@shubhammohite6569
@shubhammohite6569 3 ай бұрын
प्रसिध्द गाडामालक रंजीत निंबाळकर सर यांच्या खुनाच्या आरोपिंना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या.....🏴🏴🏴🏴🏴
@Samrudhi79
@Samrudhi79 3 ай бұрын
निसर्गाची नाळ एक नंबर काम करत आहे तुम्ही.ते आई घाल मैदान रिपोर्टर वाल लवडा बांबलीचा गायब झालाय. लय पुढं पुढं करत हुत त्यावेळी.आता कुठल्या बिळात लपून बसला आहे.
@Ht67742
@Ht67742 3 ай бұрын
Tyacha no asl tr dya re konitri bhenchodcha bhadkhau to pn hota vevharat aaiighala
@MERABHARATMAHAN2077
@MERABHARATMAHAN2077 3 ай бұрын
अमोल भाऊ धन्यवाद तुमच्यामुळे सर्व माहिती कळते तिकडची विठ्ठल नानांच्या पाठीवरचा हात गेला
@maheshbhosale4151
@maheshbhosale4151 3 ай бұрын
सरांन शिवाय बैल गाडा क्षेत्र आधुरा वाटायला लागलाय
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 3 ай бұрын
घराचे स्वप्न, स्वप्नच राहील सरांच जे नाना घर बांधून देणार होते 😭. सर खरंच तुमची खूप गरज होती इतरांसाठी. तुम्हाला खूप मोठ नाव करायचं होतं आणखी. 😥😥
@aniketjagdale8096
@aniketjagdale8096 3 ай бұрын
निसर्गाची नाळ हा भावना जाणणारा youtuber आहे बाकीचानी हे त्यांच्याकडून शिकावे, फक्त पैशासाठी काम करू नये.
@SudhirSanas
@SudhirSanas 3 ай бұрын
हा अशी दादागिरी करणारे लोक हे समज्यात ठेवलेच नाही पाहिजेत. सोन्या सारखा सवसार उद्वस्ट केला सरांचा आरोपी लां शिषा ही झालीच पाहिजे.
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 3 ай бұрын
सर्जा सरांना जेवून घे म्हणाव सर तुमची आठवण येतेवं सर आता मैदानात गरिबांना मदत करणारा दानशूर तुमच्या शिवाय कोण नाही
@rajanidendage6637
@rajanidendage6637 3 ай бұрын
sir hechy shraddhajali
@rajanidendage6637
@rajanidendage6637 3 ай бұрын
sir hechy shraddhajali
@bharatpatil4235
@bharatpatil4235 2 ай бұрын
@@sachinsalunkhe6650 कमेंट वाचुन राव खरंच रडायला येतंय.. सरांनी किती माणसं जोडली आहेत काय कळत नाही...
@vijaypathare5563
@vijaypathare5563 3 ай бұрын
दोशीना शिक्षा झालीच पाहिजेत
@vishalmankar6802
@vishalmankar6802 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
@VilasBansod-o7s
@VilasBansod-o7s 3 ай бұрын
सरांच्या मारेकऱ्यांना आजिवन कारावासाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात यावी.🙏🙏
@ankushdhaygave4375
@ankushdhaygave4375 3 ай бұрын
एकमेव यूट्यूबर् असेल तो सरांचे सगळे विधी दाखवतोय बाकी सगळे गायब झालेत
@amolnikam4402
@amolnikam4402 3 ай бұрын
निशब्द.... 😢
@uq5hzcos
@uq5hzcos 3 ай бұрын
बाकी you tuber फक्त trp साठी आहेत..निसर्गाची नाल सर्व सामन्यासाठी खर दाखवणारा माणूस आहे
@भाऊसाहेबकापसे-च5ल
@भाऊसाहेबकापसे-च5ल 3 ай бұрын
सगळे चैनल वाली झुकले किंवा घाबरले एकमेव तुमचा चैनल आहे तो सर्व काही दाखवले धन्यवाद भाऊ
@PareshGurav-r2n
@PareshGurav-r2n 3 ай бұрын
मैदान रिपोर्टर चॅनेल वाले गेले कुठे न्याय मिळवून दया ही विनंती
@darshanlaxmanbobabe4994
@darshanlaxmanbobabe4994 3 ай бұрын
सत्याची बाजू मांडणारा चॅनल निसर्गाची नाळ अमोल मोठे आपले अभिनंदन सरांना भावपुर्ण श्रध्दांजली
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सरांना 😢😢😢😢
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 3 ай бұрын
भाऊ असेच निंबाळकर सरांच्या पाठीशी उभी रहा आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवून पूर्ण देशाला कळवा हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे 💐🙏
@Rawanmahakal2115
@Rawanmahakal2115 3 ай бұрын
Siranchi pn ichha hoti hi jodi palvi sarja aani bakasur Hi jodi palva aani sirancha navani palva
@kaustubhchavan3607
@kaustubhchavan3607 3 ай бұрын
माझी एक विनंती आहे... सर्व youtubar ला की गौतम काकडे... खुनी माणसाचे youtube वरील सर्व मुलाखातीचे व्हिडिओ delet करावे... त्याने एक नाही पूर्ण कुटुंबंचा खून केला आहे.. 🙏 हीच सरांना श्रद्धांजली असेल
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 3 ай бұрын
सरांची मुलगी निष्पाप काळीज चे जे नुकसान झालं तेच सरांना न्याय देणार आरोपी काही केल्या तरी त्याला माफी मिळणार नाही न्याय होईलच
@rameshsaste1144
@rameshsaste1144 3 ай бұрын
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
@dattatraypol1260
@dattatraypol1260 3 ай бұрын
अमोल दादा आपण चांगले काम करत आहात
@sprintersboys8427
@sprintersboys8427 3 ай бұрын
Tya gautyala sodu naka sanghtala kayam sobat asavi tasech apan sarv samany jantene tyanna sahkary karat rahave
@DipakGite-r8h
@DipakGite-r8h 3 ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
@santoshssssss0222
@santoshssssss0222 3 ай бұрын
सर तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नच राहून गेल ओ सांगा ना सर कुठे भेटायचं सर पण एक दिवस् नक्कीच तुमच्या सुंदर सर्जा ला अन अंकुरण ला भेटू आम्ही सर तुमचं स्वप्न आता राहुल भाई पूर्ण करणार सुंदर ला घरी आणून पण सगळं काही मिळेल पण तुम्हांला भेटायचं स्वप्न स्वप्नचं राहून गेल
@BlackFace_0
@BlackFace_0 3 ай бұрын
Sir adhar hote nana che
@sunilphadtare11
@sunilphadtare11 3 ай бұрын
vqibhav kadam tumhi saksh daya kortat. Fashi hi jhalich pahije aropila.
@sandeepgavali9078
@sandeepgavali9078 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
@maheshmahajan9958
@maheshmahajan9958 3 ай бұрын
नाना तुम्ही तारीख काढा वेळ पडली तर राजकारणी सुद्धा हाणू
@rajupatil8405
@rajupatil8405 3 ай бұрын
ओरिजनल खेळाडू गेला 😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर
@yogeshkumbhar2701
@yogeshkumbhar2701 3 ай бұрын
Always miss you...Ranjit Sir😢
@sudarshankalbhor3765
@sudarshankalbhor3765 3 ай бұрын
Thanks bhau tumhi live kelat 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manojtupe2097
@manojtupe2097 3 ай бұрын
सलाम तुमचा कार्याला 🙏❣️
@munneshwarbhoyar8115
@munneshwarbhoyar8115 3 ай бұрын
Sarja & bakasur salag 11 maidan palva hich Sar na shrdanjali
@rushikesh_patole
@rushikesh_patole 3 ай бұрын
300k congratulations 👑❤️🎉
@AkashMadhvi
@AkashMadhvi 3 ай бұрын
गवतंम काकडेच्या घराची सी सी टिवी चेक करा
@SmitaManeDeshmukh-o4q
@SmitaManeDeshmukh-o4q 3 ай бұрын
Sunder parat milala ka?
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 3 ай бұрын
निशब्द.....🥹🥹
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 2 ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@SharadShirtode-j9u
@SharadShirtode-j9u 3 ай бұрын
वैभव भाऊ आम्ही तूमच्या सोबत आहोत
@dashrath15
@dashrath15 3 ай бұрын
आधी एकदा निसर्गाचीनाळ याच्या बद्दल मी कवतुक केल आहे पुन्हा एकदा करतोय 🙏🏻 सर्वांनी मिळून सरांना न्यायासाठी मदत करा आपल्या सर्वांचं चांगल होईल त्यांच्या आणि त्यांच्या कुठुबियांच्या आशिर्वादाने 🙏🏻😓 त्यांच्या लहान मुली समोर गोळी मारली आहे 😓 काय त्या छोट्या मुलीला समजत असेल एवढ्या लहान वयात तिचे वडील तिला सोडून गेलेत. कळत्या वयातल तिला तिच्या वडिलांच प्रेम सुद्दा भेटलं नाही 😟😓.
@lordkeprovachan924
@lordkeprovachan924 3 ай бұрын
Nisargachi Naal aple dhanyavaad apan upasthit rahila tyabaddal aple abhar.
@PriteshLotankar
@PriteshLotankar 3 ай бұрын
Vaibhav kadam mitra.tu nyay मिळवून देशील अशी आम्हाला अपेक्षा आहे❤.साथ सोडू नको मित्रा. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहे
@somashinde2223
@somashinde2223 3 ай бұрын
सगळ्यांची इच्छा आहे सुंदर परत आना दावनिला सरांच्या
@SukhadevPawar-b9q
@SukhadevPawar-b9q 3 ай бұрын
इतर ही youtubers वालेही चाणंगले आहेत. त्यांना ही surport करा ट्रोल करू नका 🙏🙏🙏. ते ही नक्कीच हा विषय उचलून धरतील . जोपरेंत त्या गुन्हेगारांना फाशी किंवा जेन्मठेप होतं नाही तो परेंत साथ देतील. 💯
@DilipSalunke-qh2bf
@DilipSalunke-qh2bf 3 ай бұрын
निसर्गाची नाळ याना मि विरोधात समजत होतो पण तोच माणुस आडचणी मधी उभा आहे सच्चा माणुस तुम्ही मला चुकीचे ठरवले
@GaneshPatole-bg6os
@GaneshPatole-bg6os 3 ай бұрын
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
@nitinsuryavanshi9631
@nitinsuryavanshi9631 3 ай бұрын
बैल गाडी शेत्रातील शहीद जवान
@BadaSocho7
@BadaSocho7 3 ай бұрын
फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून आरोपींना एक वर्ष च्या आत फाशीच झाली पाहिजेत....कोणत्याच वकिलाने आरोपी ची केस घेऊ नये या साठी प्रयत्न करा
@NikhilRokade-cw9tu
@NikhilRokade-cw9tu 3 ай бұрын
Miss you sir
@maharashtramazha3168
@maharashtramazha3168 3 ай бұрын
वैभव कदम आणि जाधव या दोघांना काळजी घेतली पाहिजे....
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 3 ай бұрын
Bhavpurn Shraddhanjali sir...💐💐💐🙏🙏🙏
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 3 ай бұрын
मी आयुष्यात कधी इच्छा हेवा दावा बाळगता नाही आहे तर ठीक नाही तरी ठीक पण सरांना न्याय मिळावा ही एकच इच्छा मनात घेऊन बसलो व ती पूर्ण होणार
@RupeshPatil-uk8si
@RupeshPatil-uk8si 3 ай бұрын
Sundar la aana tyanchi aai jhava
@sadikmulla7907
@sadikmulla7907 3 ай бұрын
सुंदर बैल परत आना सराच नाव तो शिकरावर नेनार
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 3 ай бұрын
सुंदर परत सरांच्या दावणीला आणण्यासाठी प्रयत्न करा.
@SagarNimbalkar-lc8zs
@SagarNimbalkar-lc8zs 3 ай бұрын
😢 तुम्ही अम्हला दर्शन करु दिले ओ 🥹🙏
@RahulDhangar-s1l
@RahulDhangar-s1l 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@rajupatil8405
@rajupatil8405 3 ай бұрын
विठ्ठल नाना चा नंबर द्या की
@amitbhalerao9695
@amitbhalerao9695 3 ай бұрын
Vaynina sanga ki sharyat atta tumhi khela siranchi echa purn kara tyancha navani gadi palali pahijel maydanat teva kute tyana shanti lagel
@panditpanmand4111
@panditpanmand4111 3 ай бұрын
धन्यवाद बैलगाडा शर्यत देवोशी
@ajaysinhnimbalkarghh4020
@ajaysinhnimbalkarghh4020 3 ай бұрын
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
@popatjadhav2395
@popatjadhav2395 3 ай бұрын
😭💐🙏
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢
@paragchaudhari6122
@paragchaudhari6122 3 ай бұрын
Miss you sir 😢😢😢
@vishalhelekar3812
@vishalhelekar3812 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली सर 😢🙏🌺
@Swarajgaidhar
@Swarajgaidhar 3 ай бұрын
सरांना न्याय मिळणार 100 टक्के
@sagarpawar9635
@sagarpawar9635 3 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@andriaferreira4388
@andriaferreira4388 3 ай бұрын
🙏🙏🙏😔😔
@siddhudalvi2979
@siddhudalvi2979 3 ай бұрын
Sundar ne suddha siranch naav kela dada to pan hava hota
@chorgheshrikrishna8771
@chorgheshrikrishna8771 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@bakasur281
@bakasur281 3 ай бұрын
😢🙏
@sakshi__vlogs3365
@sakshi__vlogs3365 3 ай бұрын
😢😢😢😢
@yogeshkhulape1992
@yogeshkhulape1992 3 ай бұрын
😢😢😢
@BlackFace_0
@BlackFace_0 3 ай бұрын
Rip sir
@rajanidendage6637
@rajanidendage6637 3 ай бұрын
😢😢😢😢😢
@RajendraJadhav-wr5ks
@RajendraJadhav-wr5ks 3 ай бұрын
Maidan reporter kuthe ahe
@ankushpatil3884
@ankushpatil3884 3 ай бұрын
ती यत नाही आता
@akashmhaske8782
@akashmhaske8782 3 ай бұрын
मिस यु सर😢😢
@amolmane7260
@amolmane7260 3 ай бұрын
Kakdecha I cha puchhit aamti vatay pahije
@BiraGorad-xi6sr
@BiraGorad-xi6sr 3 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@kingqueen-cr4rn
@kingqueen-cr4rn 3 ай бұрын
गौतम आणि गौरवला दिसेल तिथे ठोका
@nitingophane9851
@nitingophane9851 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 22 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 22 МЛН