Sarpanch Santosh Deshmukh प्रकरणी भाऊ Dhananjay Deshmukh यांचा थेट इशारा

  Рет қаралды 168,033

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 175
@sanjaytipale977
@sanjaytipale977 Ай бұрын
टीव्ही नाईन साठी आभारी आहोत हे जे दाखवत आहेत ते सॅल्युट 👋
@ganeshkalkekar4241
@ganeshkalkekar4241 Ай бұрын
आरोपी ला कोण पाठीशी घालत आहे त्यांना पण सह आरोपी करा 🙏💐💐
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
Dhanya munde ,Pankaja Munde aani kahi प्रमाणात BJP che CM
@prashantbade939
@prashantbade939 Ай бұрын
​@amolpawar5802 😂😂😂kel ghya kel
@kiransaste7780
@kiransaste7780 Ай бұрын
धन्यवाद टीव्ही९ मराठी
@dsa7666
@dsa7666 Ай бұрын
आम्ही तुझ्यासोबत आहोत भाऊ,याचा बदला नक्की घेऊ 😢😢😢
@oldbott
@oldbott Ай бұрын
याला पोलिसांनी अटक करावी. हा सरळ सरळ बदला घेण्याची म्हणजेच हिंसा करायची गोष्ट करतोय बीड चे पोलीस अधीक्षक साहेब...
@nileshpakhare720
@nileshpakhare720 Ай бұрын
असं का काय करणार तू .आरोपी शोधन काम पोलीस च असत तुझा नाही . संभाजी आला होता का तो पक्का जातीवादी आहे राजे बीजे काही नाही .राजे फक्त सध्या उदयनराजे महाराज यांनाच मानतो आणि . छत्रपती शिवरयांच्या महाराष्ट्रात फक्त जातीवाद लावला आहे
@Ppppyyyyyy12345
@Ppppyyyyyy12345 Ай бұрын
सुरेश धस,संदीप क्षिरसागर, संभाजी राजे ,,आणि टिव्ही 9 यांचे मनपूर्वक धन्यवाद... पण आरोपी अटक होईपर्यंत अजुन असेच सहकार्य करा
@Patil-1137bhagwat
@Patil-1137bhagwat Ай бұрын
महेंद्र सर तुमचे आणि टीव्ही 9 चे मनःपूर्वक आभार
@nilerx-v9e
@nilerx-v9e Ай бұрын
मुंडे भावा बहिणीने आणि पोलिसांनी लपवलेत परोपी नाहीतर सापडले असते आत्ता पर्यंत..... रक्षकच भक्षक झालेत अजून कोणाकडे न्याय मागणार......काही नाही होणार..... धन्य होता महाराष्ट्र माझा ......आत्ता पार बिहार झालाय.....
@yog-p5i
@yog-p5i Ай бұрын
आता सगळं वंजार्यांच्या हातात गेले आहे
@sancreation2073
@sancreation2073 Ай бұрын
सरपंच आंधळे.... त्यावेळी कुठे होते संभाजी राजे,धस, संदिप...
@nextlevelj
@nextlevelj Ай бұрын
Dhanyawad TV9 Marathi....🙏🏻🙏🏻
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy Ай бұрын
टी.व्हि.9.चे मनःपूर्वक आभार, पीडित कूटूंबांला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, न्याय घ्यावा.
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s Ай бұрын
यंत्रणा बदला
@us4691
@us4691 Ай бұрын
मराठा एवढे होऊन पण शांत🙊 आहे याचचं नवल वाटतंय 😔😔😔 भावपूर्ण श्रध्दांजली आण्णा 🙏💐💐💐💐 ।। शिवराय असे शक्तीदाता ।।💪⛳
@kishorpatil846
@kishorpatil846 Ай бұрын
खरय, दुसर कोण असत तर..
@maheshnagargoje3819
@maheshnagargoje3819 Ай бұрын
जय शिवराय भाऊ 🚩🚩 पण हित जातीचा काहीच विषय नाही हित तर व्यवसायिक दृष्टया झालेलं प्रकरण आहे जातीय वळण दिऊ नका
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
Aplya lokana RSS aani BJP cha khupch pulka ala aahe jevede nuksan aple s.Pawar ne kele tya peksha jast bjp karat aahe
@pandagaikwad1082
@pandagaikwad1082 Ай бұрын
भाजपची सत्ता आल्यापासून हे संगळं चालंय😢😢😢😢😢
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😢 हो तूम्ही जय मिम वाले तर भरतात शरिया कायदा यायला मदत करत आहेत
@pandagaikwad1082
@pandagaikwad1082 Ай бұрын
तू लिहयला शिक पहिला
@Roshnjadhav333
@Roshnjadhav333 Ай бұрын
TV9 मराठी ने चांगले लावून धरले आहे धन्यवाद
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 Ай бұрын
मिडीया आणी समस्त महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे...आपण भावासाठी खंबीर रहा ..न्याय मिळालाच पाहीजेत
@ganeshkawade3880
@ganeshkawade3880 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब काय चाललंय महाराष्ट्र मध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहेत हे विसरून गेले का तुमचा महाराष्ट्र आहे हा लक्ष घालून न्याय दया
@rameshpathare8780
@rameshpathare8780 Ай бұрын
याचा महाराष्ट्र नाही गुजरात आहे,
@apurvofficework
@apurvofficework Ай бұрын
मतदान तर शरद पवार ला केलं ना. मग फडणवीस काय उत्तर मागता
@jayhind1280
@jayhind1280 Ай бұрын
​@@apurvofficeworkmatdan hindu mhanun kel mhanun te aale jikde maratha tyanchi satta aste as asel tar aamchi chuk zali pudh baghu
@apurvofficework
@apurvofficework Ай бұрын
@jayhind1280 matdan tumhi karta sharad pawar la. Ani mag ata maage lagta Fadnavis chya. Jarange cha aikun Pawar chya mansala matdan kela
@swapnilshinde2848
@swapnilshinde2848 28 күн бұрын
😂😂😂
@jaysantosh5026
@jaysantosh5026 Ай бұрын
हीच परिस्थिती दलीत समाजावर महाराष्ट्रात अनेक वर्षे चालू होते..आज एक मोठ्या गरीब समाजावर अन्याय होत आहे..देशमुख साहेबाना न्याय मिळाला पाहिजे
@kishorsalunke5438
@kishorsalunke5438 Ай бұрын
मोठ्या समाजाचा व्यक्ती कोणासाठी त्या कम्पणीच्या ऑफिसवर गेला होता हे पण माहिती घ्या ,दलित समाजाचा securiti gard ला मारहाण करत होते म्हणून ते देशमुख गेले होते
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@kishorlamjane785
@kishorlamjane785 Ай бұрын
बहीण भाऊ पाडा अगोदर
@prashantwagh4808
@prashantwagh4808 Ай бұрын
TV9 news मनापासून धन्यवाद असाच पाठपुरावा तुमचा असू द्या 🙏🙏 आरोपीला कोण पाठीशी घालत आहे त्यांना सुद्धा सह आरोपी करून कठोर शिक्षा झाली पाहिजे
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस ते खातेवाटपाचे जरा बाजूला ठेवा आणि या झालेल्या क्रूर घटनेकडे लक्ष द्या आणि सरपंच देशमुख यांना न्याय मिळवून द्या.......... नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरून आंदोलन करेल......
@s.p.368
@s.p.368 Ай бұрын
फडणवीस, मुंढे हे वागणं बरं नव्हं. अती तिथं माती होईल.
@NakulDeshmukh-np9mp
@NakulDeshmukh-np9mp Ай бұрын
Reporter 🙏🏻
@satvik7589
@satvik7589 Ай бұрын
मुंढे यांना विधान सभेतून निलंबित करा हा माज
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f Ай бұрын
Kk tuzaya aai javala kyy
@Jamesbond-012
@Jamesbond-012 Ай бұрын
​@@NanasahebBangar-v3fपंकी ला झवायला
@smile4253
@smile4253 Ай бұрын
Are vakdya tondach ne kely aagle...ugach kahi nko nolu
@itstpj8289
@itstpj8289 Ай бұрын
​@@NanasahebBangar-v3ftula kas kai anubhav ahe
@madhavjamge673
@madhavjamge673 Ай бұрын
आम्ही जाहीर निषेध करतो आमचा महाराजांनी या कडे लक्ष द्यावे ही विनंती करतो
@nadachkhula202
@nadachkhula202 Ай бұрын
एकच पर्याय आमरण अन्नत्याग पूर्ण गावाच CM पळत आला पाहिजे
@mauligange7402
@mauligange7402 Ай бұрын
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हि माझी कळकळीची विनंती आहे सरकार साहिबांना विनंती आहे
@audumbarshinde3418
@audumbarshinde3418 Ай бұрын
पोलिसाला पण सह आरोपी करा. Mashtrmaind शोधा.
@sadhanajagtap8983
@sadhanajagtap8983 Ай бұрын
आरोपी वर्षा बंगल्यावर असतील,कसे सापडणार.
@sandipadkar2877
@sandipadkar2877 Ай бұрын
हा दादा खरं बोलला आता राजकारण नाही
@pkw11
@pkw11 Ай бұрын
निष्क्रिय पोलिस प्रशासन व आवाडा कंपणी चा निषेध कारण कर्मचारी ना मारहाण होत असताना बघ्यांची भुमिका घेतली.
@rajaramraybhan6028
@rajaramraybhan6028 20 күн бұрын
सरपंचाचे फार सुंदर कार्य होते असे करायला नको होते परमेश्वर माफ करणार नाही हा जन्म एकदाच मिलतो
@atulanerao9679
@atulanerao9679 Ай бұрын
खरचं विष्णू बाळा यांनी घेतलेला निर्णय बरोबर होता
@AboliSolanke
@AboliSolanke Ай бұрын
We want justice 😢😢😢😢
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
लोक एक करा तरच हे सुधारतील
@hiralaljadhav66
@hiralaljadhav66 Ай бұрын
प्रशासन फक्त काम चालू आहे. अस म्हणून लटकवत टेवणे. हेच प्रशासन चे वैसेत्ये झालं आहे. देश आतून पोकरण्याच काम प्रशासन करतंय.
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
जय शिवराय काळजी करू नका
@rahipatil4960
@rahipatil4960 Ай бұрын
तुझ्या् पाठीशी आहोत भाऊ... असच लढा दे.
@sundarkhiste5438
@sundarkhiste5438 Ай бұрын
CBI CID kde case pahije
@SantoshPawar-q2v
@SantoshPawar-q2v Ай бұрын
Thanku tv9marathi
@RajeshPatil-2022
@RajeshPatil-2022 Ай бұрын
देवेंद्र‌साहेब हे अशें अन्याय चे जुलुमप्रकार आपल्या राजवटीत बघावे लागतील असे वाटत नव्हते
@belachav
@belachav Ай бұрын
बीड ची वाट लावली आहे.. मुंढे बहीण भावानी
@pawanrao289
@pawanrao289 Ай бұрын
Reporter salam❤
@Sadashivchandurkar
@Sadashivchandurkar Ай бұрын
दादा या घटनेचं दुःख सर्वांना आहे पण घाई गडबड केलयाने तपास चुकीचा होते त्या मुळे जरा धीर धरा
@Pravin1jadhav
@Pravin1jadhav Ай бұрын
हायकोर्टाने केस CBI कडे वर्ग करावी
@KrishnaMore-0077
@KrishnaMore-0077 Ай бұрын
आम्ही तुमच्याबरोबर आहोत
@vishwambarjadhav1070
@vishwambarjadhav1070 Ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही सध्या रजेवर आहे का काय चाललंय महाराष्ट्रात याची माहिती नाही का तुम्हाला सत्तेचा माज चांगला नाही
@Desalevs
@Desalevs Ай бұрын
पि आय साहेब सक्तीच्या सुट्टीवर पाठवलेत सगळं काही pre प्लॅन आहे ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे ते पोलीसाचे गुरगे आहेत 100%
@anandgentleman2537
@anandgentleman2537 Ай бұрын
Tv वाल्यांनी हा मुद्दा धरला नाहीतर केस बंद झाली असती कधीच.
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😢 मी वंजारी समाजाचा आहे पण संतोष भाउ ला न्याय मिळाला पाहिजे. मुख्य आरोपी जेल मध्ये गेला पाहिजे. पण ह्या जरांगे यांनी राजनीतिक स्वार्था साठी जी आग लावली आहे. आणि हिंदु धर्मात फूट पाडली आहे त्यामुळे आज निष्पाप लोकांचा जीव जात आहे 😒
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 Ай бұрын
Jiv jat ahe manje 😮kayr mudhamun jiv ghetaka
@devroy9801
@devroy9801 Ай бұрын
नेत्यांना गाव बंदीचा परिणाम दिसतो आहे हा
@balajip1604
@balajip1604 Ай бұрын
Lavadya gap
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
भाऊ इथे jarange पाटलांनी फक्त स्वतःच्या समाजासाठी त्याग केला आहे जर मॅनेमेंटमध्ये
@MahadevJadhav-e4e
@MahadevJadhav-e4e Ай бұрын
गळ्यापर्यंत येई पर्यंत मराठा गप आहे,
@abhangmarathi-7666
@abhangmarathi-7666 Ай бұрын
आम्ही संगले तुमच्या सोबत आहोत
@हरहरमहादेव-र2ह
@हरहरमहादेव-र2ह Ай бұрын
पोलिस तेव्हा च आरोपी चा शोध लावू शकतात पण काय करणार राजकारण मोठ मोठल्या मंत्र्या चा प्रश्न आहे
@Ganesh-k7j7w
@Ganesh-k7j7w Ай бұрын
Duryodhan lapun basala panyat Devach nyay karo Ith kuni nyay karu shakat nahi sagale bhism aahet bhau
@Kirand1156
@Kirand1156 Ай бұрын
मुंढे परीवार भ्रष्टाचाराच्या पैशांवर माज दाखवतोय ,करूना मुंढे खरी बोलत होती,
@Bharatsolanke-x5b
@Bharatsolanke-x5b Ай бұрын
आरोपी शोधा नाटक करू नका नाहीतर मराठा समाज शांत बसणार नाही
@vaishnavigavhane2031
@vaishnavigavhane2031 Ай бұрын
याचा बदला घेतल्याशिवाय राहायचा निर्णय घेतला नाही
@jagdishpatil7866
@jagdishpatil7866 Ай бұрын
Tv Reporter मा.mahendra Ji Ashich Bite Police Chi घ्या.
@bhushanborse9575
@bhushanborse9575 Ай бұрын
Tv 9 great
@sainathdhumal8441
@sainathdhumal8441 Ай бұрын
Sudharshan ghule cha game zaala asel??..... Toh gund zalaach(fugavla) gelya 5 varsha madhe...
@vinaymore8745
@vinaymore8745 Ай бұрын
सोमवारी राडे व्हायची शक्यता अन धोक्यात सगळा कारभार आहे
@gajanankuber2316
@gajanankuber2316 Ай бұрын
😢😢
@madhavjogdand433
@madhavjogdand433 Ай бұрын
कोयते घासून ठेवा बोलणारे कुठे गेले....
@dilipshendge7776
@dilipshendge7776 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले त
@RamakantHarkal
@RamakantHarkal Ай бұрын
सर्व सामान्य माणसाचे जीवन कठिण झाले आहे कारण या राजकीय लोकांनी वाटोळं करून टाकले या देशाचे
@ravindrapatil6352
@ravindrapatil6352 Ай бұрын
पोलिस सुद्धा राजकारणाचा बळी पडत आहेत.. थंडा कर के खाव हे निती वापरली जाते
@AvinashPatil-gt5rq
@AvinashPatil-gt5rq Ай бұрын
देव माणूस 😢
@KrushnaPawar-m1k
@KrushnaPawar-m1k Ай бұрын
राजे जे बोलले ते अगदी बरोबर आहे जर तुम्ही आरुपिला पाठीशी घालत आसाल तर तुम्हाला मंत्री पद कीवा जिम्मेदारी कशी काय मिळणारं संभाजी राजे भोसले यांचा सारख्या खुन झाला आहे ही मोगलाई बंद करा
@kidsbabyjony
@kidsbabyjony Ай бұрын
बंटीबबलींनी बीडची वाट लावली.
@gopalbarve1520
@gopalbarve1520 Ай бұрын
बंधु मि सोबतीला आहे
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Ай бұрын
वातावरण शांत करायचं आणि प्रकरण दडपून टाकायचं भाजप निती
@LovelyEspressoMachine-gr4cg
@LovelyEspressoMachine-gr4cg Ай бұрын
Mi kaij
@navnathkale1629
@navnathkale1629 Ай бұрын
Poilsanach rimand var ghetle pahije.
@santoshparve8065
@santoshparve8065 Ай бұрын
Kiti symi ahe
@surajsabale4613
@surajsabale4613 Ай бұрын
शिंदे साहेबांना भेटलं पाहिजे तेच फास्ट काम करतात
@sanjayshinde3158
@sanjayshinde3158 Ай бұрын
Police prashaasan dhimm ahe...
@maheshkadam1251
@maheshkadam1251 Ай бұрын
@mahajan ani patil la aropi mnun kra
@RamakantHarkal
@RamakantHarkal Ай бұрын
पोलीस प्रशासनावर ईशवास नाही राहीला आता प्रशासन विकले गेले आहे पैसा आणि सत्ता पाहिजे सर्व कामे पूर्ण
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Ай бұрын
Sattecha maz suru ahe... PAN kahi honar nahi EVM, ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
@maheshkadam1251
@maheshkadam1251 Ай бұрын
Srv aropi v police hyana remand mdhe ghya
@Vijay-of9un
@Vijay-of9un Ай бұрын
वेळ आली की परतफेड कर.
@sac_official4729
@sac_official4729 Ай бұрын
Aaj last divas aye sarkar kade je main 6 aropi hote..... Atha prayent 3 pakdlet..... Baki 3 main aropi la valmik and party vachayla laglet yamde dabav cha navavar police pan aropi aye je 2 divas aropi barobar firat hote hotel and gadi made. Udhya pasun maharastra jaam zalach pahije maratha bhadavano.... Atha aplya la aplya sati mehnat kravi lagnar aye self defence sati Je amdar sarpanch chya ghari bhetle tyana maratha samaj kadun kamachi sarahna... Big suport sarpanch chya nayasati.
@RayDes-h5e
@RayDes-h5e Ай бұрын
Udayanraje tumhi prachar karayla yeta na Beed aata bhet dyayla ky petrol la paise nhit ka
@maheshkadam1251
@maheshkadam1251 Ай бұрын
Beed chi prisitithi bihar pekshya kharb ahe yala political nete responsibil ahet je police vr pressure detat
@winavyan
@winavyan Ай бұрын
भाजप आणि एनसीपी का काहीच बोलत नाहीत.
@sanjayshinde3158
@sanjayshinde3158 Ай бұрын
Fadanvis ka bolat nahi...pan t. v 9 che vishesh abhar....
@AwaleAwale-i3c
@AwaleAwale-i3c Ай бұрын
Khun karun mokat firnarya lokana abhay detya kon tyanche phon record tapasa aani tyana Saha aaropi kara,hm saheb
@swapfoot6774
@swapfoot6774 Ай бұрын
Fadnavis
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz Ай бұрын
Bhau. Kurusan parakas sahebaci magani kara
@SuhasGaware-o2x
@SuhasGaware-o2x Ай бұрын
Dm la atak kra mhnje sapdtil
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 Ай бұрын
Hi ghtna direct tondun sangtat mag ka aropi attak nahi ka govt aahe yachyat khabrdaar.......
@devraodongare
@devraodongare Ай бұрын
मनोजजरागेमुळचहेसगळघडतय
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 Ай бұрын
आरे त्याच्या मुळे उघडे पडले नाहीतर प्रकरण दबल अस्त
@balajishinde1052
@balajishinde1052 Ай бұрын
TV 9 मराठी एस पी.आय.जी. यांना विचारणा केली तर बरे होईल म्हणजे चौकशी कोठपर्यत आली ते कळेल.
@rajendrapisal974
@rajendrapisal974 Ай бұрын
पहिल्या पासुनTV9 सहकार्य भुमिका दिली आहे
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 Ай бұрын
lapun basale chakje bolat😂😂
@Indianbeliever26
@Indianbeliever26 Ай бұрын
Aaa maran uposhan kara
@sac_official4729
@sac_official4729 Ай бұрын
Sarpanch che Je gunegar mokat firayla laglet tyancha lavkarch hisob kela janar ahe.... Maratha tyar aye don't worry
@jai-maharashtra
@jai-maharashtra Ай бұрын
पण या घटनेचं मुळ कारण काय होते
@jayhind1280
@jayhind1280 Ай бұрын
Hindu mhanun vote kele tech aaplya var uthale aata sarvancha bandobast karnya chi vel aali aahe.
@CombatLethalGaming
@CombatLethalGaming Ай бұрын
Tikadchi Police yantrana kona sathi kam karte saglaynna mahit ahe….Aropi mokat firtat jantecha paishan vr ach…time waste karun prakaran dabat ahet faltu loka
@DattatryaDarkunde
@DattatryaDarkunde Ай бұрын
Bhau gendyaa cha katad ahe sarkar cha bjp mantri pad denar panki la ajyaa dnyaa la dyaa nnaka tichun aplyaa
@balajikharsade8094
@balajikharsade8094 Ай бұрын
Jatich rag anu naka
@yog-p5i
@yog-p5i Ай бұрын
धन्य, पंकी वंजारी आहेत आणि मुख्य आरोपी पण वानजरी आहे
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН