छत्रपती संभाजी महाराज आपल्या मुळे भव्यदिव्य पडद्यावर लढाई करताना दिसणार भाग्य उजळे आमचे आपले विशेष आभार प्रवीण सर यापेक्षा जास्त शब्दच नाही माझ्याकडे
@rajanigawand20862 жыл бұрын
तुम्ही 2 वर्षांपूर्वी म्हणालात ते आज चित्रपटगृहात खरं होतंय.काय भव्य छत्रपती शिवाजी महाराज आणि तितकेच साजेसे संभाजी महाराज आणि डोळ्याचे पारणे फिटवणारे हंबीरराव... सुंदर कथा,सुंदर निवड,,,,,भव्य दिव्य🙏🙏
@tejcreation81182 жыл бұрын
मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देणारे ़़़़़़़प्रविण तरडे सर।।।।।। ग्रेट आहात
@arunpawar40552 жыл бұрын
खरा हंबिर की काय अशीच होती दादा तुमची भूमिका........👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 चित्रपट पाहिला...... खुप छान...👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@supriyabhange23332 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट...उत्तम दिग्दर्शन आणि अभिनय...जय भवानी जय शिवाजी 🚩🙏
@durvesh94322 жыл бұрын
नक्कीच पाहणार आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार
@akpatil13242 жыл бұрын
Jay shivray jay Shambhu Raje 🚩
@sairajbahirat24272 жыл бұрын
Pravin dada first day first show pahila aahe purn family barobar
@eknath_waghmare73192 жыл бұрын
6:53 स्मशान शांतता, यांचा किस्सा ऐकताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं, महाराज गेले 😭😭😭
@sachinnannavare14332 жыл бұрын
Majapan 😭
@maheshsaste52332 жыл бұрын
Pravin Tarde म्हणजे तोड च नाही.. अद्वितीय माणूस
@deepakchavan12912 жыл бұрын
आपण केलेल्या खुप प्रयत्न मुळे सध्या मराठी चित्रपट सुष्टीनी बाॅलीवुडला धोबीपछाड दिले आहे. पावनखिंड, शेरशीवराज, चंद्रमुखी, धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव एका मागे एक खंबीर चित्रपट देऊन मराठीचा डंका साता समुद्रापार भगवी पताका फडकवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
@aditikulkarni88362 жыл бұрын
आता बहिर्जी नाईक यांच्या बद्दल बोला, करायला लागा तयारीला
@yogeshdhanwade15382 жыл бұрын
व्हिडीओ थांबवून मी कमेंट करतोय कारण कारणं ही तसच आहे .. प्रवीण सर आता जे बोलले, महाराजांच्या मृत्यू चा सिन त्यांनी describe केला . ता दोन वाक्यात त्यांची बोलण्याची पद्धत बदलली, आवाज शांत होऊन त्यांनी ती दोन वाक्ये म्हटली अन क्षणात ते सर्व डोळ्यासमोर येऊन गेले .. मी रडणार आहे सिनेमा गृहाय नक्कीच .. हा विषय टाळतो आपण कारण आपला राजा चालला आहे हे जे ते बोलले ते खरच आहे .. महाराज असे जाताना बघणं खूप दुःख देऊन जाणार आहे .. महाराज म्हणजे सर्वात वर, आभाळ होते म्हणेन त्यांना मी .. त्यांच जाणं असे पडद्यावर बघायला खूप रडायला येईल .. सरांनी फक्त बोलणंयातून ते visualize करून दिले इथे तर त्यांनी तो सिन direct केला आहे मग पडद्यावर बघताना काय हालत होईल .. खूप खूप डोळ्यातुन आसव येतील एवढं नक्की
@sangeetachaudhari55532 жыл бұрын
बरोबर आहे मी हा चित्रपट बघायचे धाडस नाही करू शकणार कारण फक्त एकच......... 😢😢😢
@socialwork2622 жыл бұрын
मी बघितला पण जोक्स एवढे टाकले आहे की पाहिजे तेवढे emotinal होत nhi माणूस..बाकी सुरुवातीचं 7 शूरांच गाणे बघून रडले सर्व...
@shrielectricals38812 жыл бұрын
हि कमेंट वाचुन डोळ्यात पाणीच आल आई शप्पथ 😢😢
@tusharmestry83442 жыл бұрын
हा माणूस मराठी चित्रपट सृष्टीला उंच शिखरावर नेऊन ठेवणार एवढं नक्की.आम्हाला अभिमान आहे तुमचा मा.प्रवीण तरडे सर❤️
@sandeeppatil63842 жыл бұрын
कालच पहिला हंभिरराव ,अप्रतिम चित्रपट , अविस्मरणीय चित्रपट !!! सर्वच हिंदू बहिणी भावांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे !!!
@prasadkharat38262 жыл бұрын
Hindu ch ka maharashtrat tasech bharatat rahanarya pratyekane baghave
@pankajgabhud89952 жыл бұрын
अप्रतिम कामं आहे. प्रवीण सर तुमचे आणि तुमच्या टीमचे, फक्त हा सिनेमा हिंदी आणि इतर भाषेत सुद्धा डब करा. आपल्या महाराष्ट्र चा इतिहास इतर भारतीय लोकांना सुद्धा कळायला हवा.
@vivekgarad50162 жыл бұрын
प्रवीण तरडे सरांनी हंबीररावांची भूमिका एकदम भारदस्त पद्धतीने साकारली
@SVARNIM2 жыл бұрын
याला म्हणतात प्रगल्भ दिग्दर्शक आणि अभिनेता. He is a vivid reader.
@avinashtarke5892 жыл бұрын
प्रवीण तरडे हा खूप भारी दिग्दर्शक आहे 💐💐💐
@shrihareepatil91052 жыл бұрын
प्रवीण सर तुमचा तर जवाब च नाही अरारा रा खतरनाक आणि त्या बरोबर रेस्पेक्टे ड कोमल तुम्ही खूप ग्रेट आहेत 😍🤩👌
@TheMemeVault00012 жыл бұрын
महाराजांचा मृत्यू म्हणजे आपला सर्वांचा मृत्यू आहे महाराजांचा मृत्यू चित्रपटात पहाणे हे पण पाप वाटते जय शिवाजी जय भवानी
@marathibhatkanti2 жыл бұрын
प्रवीण सर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू बद्दल बोललात आणि खरच डोळ्यात अपोआप पाणी आले...🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय...🙏🙏 तुमचा चित्रपट पहिल्या दिवशी पाहणार सर...🙏🙏 तुम्हाला शुभेच्छा..💐💐
@sunilprabhu98392 жыл бұрын
Pravin Sir,if you produce the film on Chhatrapati Sambhaji Maharaj in Hindi (with, subtitle of all Indian languages & english),till his greatest sacrifice for Hindu religion,with all incidences on screen,not only all Maratha in India, but all Hindu religion in this world shall again act united..that is the need of present era..
@prshantmali51092 жыл бұрын
🚩🙏👑मी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या गांवचा असल्याचा अभिमान आहे 😇आम्ही तळबीडकर⚡🙌😍
@ganeshwagh2185 Жыл бұрын
नुसता अभिमन नका बाळगू...... त्या गावची माहिती you tube video banava माहिती जगाला मिळेल येतील लोकं
@yogeshdhanwade15382 жыл бұрын
नाही सर commercial म्हणून नाही authentic म्हणून प्रवीण तरडे .. जीव ओतून काम दाखवणारा, चित्रपट बनवणारा म्हणजे प्रवीण तरडे
@adv.chanchalrajemohite55372 жыл бұрын
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला हंबीर आणि खंबीर शुभेच्छा 🙏🙏💐💐
@HyundaiVerna15422 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट यावा..त्याला कितीही विरोध झाला तरी तुम्ही तो यशस्वी ...करू शकता.. महाराष्ट्र मधे आपल्याला आपल्या स्वतःच्या महाराज यांच्या चित्रपट साठी खूप संघर्ष करावा... जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshsaste83662 жыл бұрын
1 नंबर सिनेमा आहे प्रवीण सर खूप भारी वाटलं सिनेमा बघुन
@prakashmodak27432 жыл бұрын
क्रुपया छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणावें ही श्रींच्या चरणी प्रार्थना. कधीही म्हणताना छत्रपती शिवाजी महाराज हेच म्हणा.
@ashokb88082 жыл бұрын
महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातले खरे खुरे हिरे!
@nhcrezymasti1892 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव,💥🚩💪
@rupadevirajage65632 жыл бұрын
सर आम्ही picture पहिला. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. सर तुमचा प्रत्येक निर्णय अतिशय correct होता सर. 👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@ashshimpi852 жыл бұрын
Praveen sir great actor great person great director
@nileshatpadkar57662 жыл бұрын
Shivaji maharaj ani Shambhu raje casting laych khatarnaak vataty... jabardasttttt
@Warrior are bhava bhool bhulaiya 2 बघायचा असतो का 😅😅😅
@maheshlad50632 жыл бұрын
Are bhool bhuliya nahi ter phakta hambirao Mohite bagnar 1st day 1st show Aple dusre chatrapati sambhaji maharaj yet ahet Jai bhavani jai shivaji jai sambhaji
@mahi-jh4pr2 жыл бұрын
30 to 40 crore kamvel I guess
@sandeeppatil63842 жыл бұрын
@@vaibhavgaikwad434 एकदम बरोबर बोललास भावा
@chetanfarate982 жыл бұрын
मराठी चित्रपसृष्टीतील नवे पर्व प्रवीण दादा 💐
@sagardoke95792 жыл бұрын
व्वा प्रवीण सर..!!!! 'शेती'..💯🙌🔥🔥
@dineshkushte38302 жыл бұрын
नाय चुमिच प्रविण साहेब नाद खुळा भले भाले शाबाश
@rupadevirajage65632 жыл бұрын
खरंय सर. महाराजांच्या मृत्यूचा सिन पाहताना खूप वेळ डोळ्यातून पाणी थांबत नव्हते आमच्या 😔😔😔😔😔😔🙏🙏🙏🙏🙏🙏
@akankshakashid96392 жыл бұрын
same here
@cricketsmvideos21312 жыл бұрын
❤️🚩❤️🚩❤️जगदंब शिवराय❤️🚩🚩
@akshaychavan31062 жыл бұрын
खरे हंबिरराव कसे असतील तर ते तरडे सर् तुमच्या सारखेच असतील🙏🙏🚩🚩
@vivekbhopi43922 жыл бұрын
3.03 / सिनेमा हे प्रबोधनाचे सगळ्यात मोठे साधन आहे. -प्रवीण तरडे👌 आवडलेलं वाक्य🤗
@kirankumbhar2102 жыл бұрын
जय जिजाऊ...🚩जय शिवराय....🚩 जय शंभुराजे 🚩
@alakhniranjan57572 жыл бұрын
अंगावर काटा नाही अक्षरश: अश्रु अनावर झाले. जय शिवराय ⛳👑🙏❤
@suryawanshiabhishek45542 жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे 🤞✌🚩🚩
@lensviewproductions42332 жыл бұрын
Best Director Of Marathi Industry...🔥🔥🔥
@darkrushgaming98722 жыл бұрын
Pravin dada तुम्हाला खूप धन्यवाद पण हा चित्रपट हिंदी व इतर भाषेत release झाला पाहिजे होता.
@sanjayjadhav74502 жыл бұрын
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sanjayjadhav74502 жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@pratimachauhan83942 жыл бұрын
Bhooet bhooet kubb kubsari subhkamnayny aap sab ko mamaji ka role bhooet bhooet kubb kyaa baat hai
@pratimachauhan83942 жыл бұрын
Shivaji Maharaj Amer hany movie may unki death batana bhooet imosnal hoo jatahay Jay Shivaji Maharaj ki humbhirao Mama ji ki selute sir
@pankajpawarmahendra25392 жыл бұрын
Movi Hitt ahe prvin tarde sir ❤❤❤❤❤💐💐💐
@onetwo-nt3oy2 жыл бұрын
So proud of you. 🙏🏻
@MarathiReviewer2 жыл бұрын
मी पहिल्याच दिवशी रिव्ह्यू करणार ह्या चित्रपटाचा ❤️✌️
@premareddy-pankhade24952 жыл бұрын
प्रवीण तरडे आणि दिगपाल लांजरेकर ..... सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक ....
@pradnyascraftart44142 жыл бұрын
Sundar itka Sundar cinema cinema bghtana pratek shanala angavar kata ubha rahto pratekacha abhinay atishay Sundar aahe...प्रत्येकाने बघावा असा सिनेमा अक्षरशः अगदी पापणी ही ना हलवू देता बघण्यासारखा सिनेमा ...सगळ्यांत सुंदर... 🎉🎉😘😘😘♥️♥️♥️
@adityajangam33272 жыл бұрын
2:50 ते 3:20 जबरदस्त बोललात दादा
@nhcrezymasti1892 жыл бұрын
Best Marathi Director 💥🤞
@suryakantsonavane8128 Жыл бұрын
खुप छान वाटते तुम्हाला ऐकताना..
@Pratibha_123452 жыл бұрын
Big fan of pravin tarade sir...
@amoldarekar20692 жыл бұрын
Pravin Tarade sir,mazi ek vinanti aahe...Hambirrao cinemaGulf country madhe suddhha release kara...Bahrain madhe pn....
@kishoremali55472 жыл бұрын
Tithle Mulle ban kartil. Kashmir files la kela tasa
@sagarpawar1322 жыл бұрын
Fabulous Guy🙏💐🙏
@pavanbhambere21992 жыл бұрын
प्रवीणदादा विठ्ठल तरडे(खऱ्या गोष्टी जगासमोर आणणे) vs नागराज मंजुळे( लफडे दाखवणे) तुमचं मत काय.....
@pavanbhambere21992 жыл бұрын
@@vedarmy0775 bhava tu sairat, fandry bhaghitle kay ki fakt zund ch bhaghitla
@tejasgaware62302 жыл бұрын
शेतीशी जवळची नाळ असणारा मराठी अभिनेता प्रवीण तरडे सर
@vivekpathadiya92812 жыл бұрын
हा चित्रपट सगळ्या भाषेत रिलीज झाला पाहिजे
@prshantmali51092 жыл бұрын
आज चित्रपट पाहुण अंगावर काटा आला 🚩🙏😇
@ganipatil5402 жыл бұрын
नक्कीच बघणार sir
@premareddy-pankhade24952 жыл бұрын
माझा शंभुराजे..... ग्रेट सर...
@rushit92872 жыл бұрын
Manani Raja manus aahe kharach......❤️👑
@bhartchavan28432 жыл бұрын
I am verrey Exited this movi 🥺
@ginjalaraju75222 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj all movies and serials Telugu mey dub Kijiye 🙏🙏🙏 dhanyavaadh.
@technicalshorts2642 жыл бұрын
🕉हर हर महादेव🚩💟💟
@मीमहाराष्ट्रसैनिक2 жыл бұрын
हिंदवी स्वराज्यासाठी दुःखद दिवस काळा दिवस आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून देवाघरी गेले..😭😭
@avinashgarje3408 Жыл бұрын
माय फेवरेट हिरो प्रवीण तरडे
@varshaparab12892 жыл бұрын
उत्तर जबर्दस्त
@drgenes92 жыл бұрын
Parvin sir m kal movie pahila… n jano ka pn movie sampat sampat ek vichar yeun gela… next movie rani tara bai var kadhavat. Khare tr marvel’s type sequence movies banatil evade history and powerful characters, warriors hote.
@shekhermohite90142 жыл бұрын
सर्व मराठा मावळ्यांना योध्दानां त्रिवार मानाचा मुजरा अशीच वेगवेगळे मराठा योध्दा वंर चित्रपट काढावे हि विनंती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@hemantadhikari6842 жыл бұрын
Tarde sir bhgva fadkvnari phidhi tumchya film ni ajun petun uthel sir tumhla salute
@ganeshdhage83912 жыл бұрын
Proud to be Hindu
@priyankachaugale63592 жыл бұрын
Ek number o....
@VinayM72 жыл бұрын
Maharaj kadhich jau shakt nar... To scene pahun fakt ani fakt ashruch 🥺😭... 'Shambho' gaane itke sundar ahe baapre... Aaangavar kaatach yeto🙏🥺
@maheshmhaske36112 жыл бұрын
प्रवीण सर, निशब्द 🙏🙏
@jadhavrohidas38842 жыл бұрын
आम्ही नक्कीच पाहणार
@mohanaher69332 жыл бұрын
जय शिवराय
@amoljamkar94652 жыл бұрын
Bhau Natrang ale Shem...... 🙏
@rohithande78792 жыл бұрын
प्रविण तरडेंचे सिनेमे चांगले असतात पण ... प्रत्येक सिनेमात तिच तिच स्टारकास्ट दिसत आहे
@prasadnirmal30282 жыл бұрын
Tumhi kara acting mg Sheth
@nehawanivadekar69922 жыл бұрын
Kay harkat ahe tyat ? Acting saglyanni jabardast keli ahe
@user-lf3rz6ks2m2 жыл бұрын
Casting खरच चांगली असते प्रवीण सर ची
@गब्बर-ज4ज2 жыл бұрын
दादा आम्ही गावाला दाखवणार, पडद्यावर मराठा इतिहास.
@LalaKale-js7ifАй бұрын
3:15:is great
@akshaymeshram95462 жыл бұрын
Pravin Tarde 🔥🔥🔥
@abhaybhosale87332 жыл бұрын
Aaj mi cinema pahila सरसेनापती हंबीरराव मोहिते ... maharajancha to scene pahila akshar shaha asmhi 15 minute radat hoto.....radana thambat nvhy.....apratim sadarikaran kelay sarvanni nkki pahava ...
@reshmadagade26902 жыл бұрын
वाटच पाहतोय सर सिनेमा येण्याची
@santoshnisarad1232 жыл бұрын
Amhi Shri chatrapati shivaji maharaj tar amhi baghitla nahi pan tumcha movie madhi amhi jaglya sarkha zhal Jay shiv ray🙏🙏❤️
@arunpawar13422 жыл бұрын
Nice... nakkich pahnar amchya dhani cha chitrapat ahe..
@ramumali7331 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩
@dattatraykusundal65922 жыл бұрын
Har har mahadev 🙏🙏🙏🚩🚩🚩
@maneshashirke15392 жыл бұрын
Sir you are simply superb 👌
@अमरजगदाळे2 жыл бұрын
हो नक्कीच सर्वाना घेऊन बघू चित्रपट
@vijaywalikarvlogs172 жыл бұрын
तरडे साहेब माणसातला खरा माणूस आहात तुम्ही,,,
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@Skyd_90072 жыл бұрын
Tarde saheb tumch ek vaky avdl Cinema mdhun samajach prbhodn krta aal Pahije entertainment tr reels bghun pn hoto ❤️