राम कृष्ण हरी माऊली खुप छान असे तुमचे अभंग गवळणी असतात आणि समजवून सांगता कोणाच्या पण सहज लक्षात येईल.
@gumphakhedkar1032 ай бұрын
अप्रतिम नक्कीच ८/% जनता लाईक नक्की च होईल ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी
@sureshdurate62772 ай бұрын
जय हरी माऊली 🙏
@vitthalmote33172 ай бұрын
खूप गोड नवीन व्हिडिओ प्रेरणादायक असणार खूप गोड आवाजात गायन करता सर आपण❤️❤️ खूप गोड गोड प्रेमळ आवाजात खूप गोड प्रेरणा मिळते गोड छान सर👍👌
@rajendranamdeoraoturale54152 ай бұрын
तुम्ही म्हटलेली प्रत्येक गोष्ट अगदी बरोबर आहे दादा,राम कृष्ण हरि 😊😊
@kasturijamkhandi80592 ай бұрын
Very very nice चाल & खूप छान समजतो आम्हला ❤❤🎉🎉
@mangalachaudhari68302 ай бұрын
नमस्कार सर 💐 राम कृष्ण हरी पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा 👍👍👍👍👍
@SatishMinde-k6dАй бұрын
Tu machye gani kup mast ahat
@vinodsalve27142 ай бұрын
आपल्या माणसाची जाणीव तूम्हाला आहे म्हणून हे सारं करतात धन्येवाद 🎉
@ashokpatil88342 ай бұрын
खूप छान... राम कृष्ण हरि 🎉
@vishunaik2452 ай бұрын
श्रीराम अतिशय उत्तम माऊली
@BHAGVANAKHADE2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@padmavatikulkarni96292 ай бұрын
गुरूदेव, नक्की.
@suryavishwasrao44502 ай бұрын
छान सर!
@urmilavaidya66362 ай бұрын
राम कृष्ण हरी
@SureshDongre-c1y2 ай бұрын
बरोबर आहे सर आम्ही तुमच्या नवीन व्हिडिओ नोटेशन ची वाट पाहत आहोत❤❤
@rameshgharat40012 ай бұрын
माऊली काली दोन मध्ये विडीओ केलं तर बर होईल जास्त जास्त मंडळी काळी दोन मध्ये वाजवतात❤
@fwaykar83902 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@VijayKarwande-fo2ye2 ай бұрын
धन्यवाद सर 👍👍👍
@sharmilakute73392 ай бұрын
धन्यवाद दादा
@sheshraokale53512 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली 🎉
@BKPATIL-q8v2 ай бұрын
जय हरी माऊली जरूर करत राहु
@urmilabagate16812 ай бұрын
🌹🌹🙏🙏🙏 माऊली 🚩🚩🚩🚩🚩
@darshangawade97352 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली🙏 माऊली काळी 2 मध्ये अभंग नोटेशन द्या🙏
@gayakdangelasina1562 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@madhukardhakane73002 ай бұрын
राम 🙏🏼🙏🏼
@shyamsunderdevrukhkar8842 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली. 🙏🙏👍👍
@arvindadsule-mu1mi2 ай бұрын
Hu❤❤❤❤
@swapnaliprabhu66082 ай бұрын
😊🙏
@siddhuwarghade55122 ай бұрын
💯🙏🏻🙏🏻
@mayurphathak41022 ай бұрын
Best
@PhadNagnath-yl5ei2 ай бұрын
धन्यवाद सर शोधू कुठे मी माझ्या मनाला पंढरीचा पांडुरंग ह्रदयी असावा या गिताचे नोटेशन पाठवावे
@स्वरलहरीम्युझिक2 ай бұрын
मी केल आहे माऊली 🙏🙏
@nikhil_parab_2 ай бұрын
नमस्कार माऊली 🙏 अभंग तर आपले खूप सुंदर असतातच पण त्याचबरोबर गजर देखील देण्याचा प्रयत्न करा. आपले व्हिडिओ आम्हाला खूप प्रेरणादायी असतात 😊
@urmilakadam27482 ай бұрын
मी केले आहे महाराज 🙏🙏
@ujwalachorghade27752 ай бұрын
Ramkrishna hari Mauli Apan kirtan chaltil rupa pahata abhang ache notection karu shakata ka
@umeshshende11162 ай бұрын
ok
@SoniyaGavture-ub6ud2 ай бұрын
बरोबर आहे दादा तुम्हच दादा माझं पण चैनल साँग च आहे पण पाहिजे तस रिस्पॉन्स मिळत नाही
@anilkulkarni81152 ай бұрын
मी पण केले.🎉
@santoshkanse99492 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@sindhuchandergi10862 ай бұрын
Where I will get your books of harmoniyam
@sulochanakhatavkar14302 ай бұрын
सर तुमचे अभंग गायन वादन मस्त मला खूप खूप आवडते आणि त्याचबरोबर आपल्या गोड आवाजात ऐकायला छान वाटते अणि यापुढे पण तुम्ही नवीन नवीन अभंग अणि गवळणी patvat जावे ही एक तुम्हाला विनंती आहे 🙏🙏
@rakeshkhairnar14582 ай бұрын
मी नियमित पणे सर्व ग्रुप वर तुझे व्हिडिओ पाठवत जाईल मित्रा
@Dattatray-ei8wl2 ай бұрын
हार्मोनियम च्या बेलोसाठी कोणता पुठ्ठा वापरतात त्याला नेमक काय म्हणतात हे कुणीच सांगत नाही तुम्ही तरी सांगा