नानी (माझी आई )तू खूप महान आहेस थोर तुझे उपकार हजारो जन्म घेतले तरी तुझे उपकार फिटणार नाहीत.. वाघजाई देवी चरणी प्रार्थना करतो तू शतायुषी हो... मिलिंद भोसले सर अप्रतिम व्हिडिओ केलेला आहे तुम्ही, तुमचे मनापासून धन्यवाद.. तुम्ही व्हिडिओ साठी निवडलेले विषय अप्रतिम आहेत.
@Mivatsaru3 ай бұрын
सर आपले अगदी मनापासून आभार 🙏 आपल्या सपोर्ट शिवाय हा व्हिडिओ पूर्णच होऊ शकला नसता. हे खरे सह्याद्रीतील हिरे आहेत, त्यांचं हे ज्ञान त्यांनी कुठेही लिहून ठेवलं नाही. व्हिडिओच्या माध्यमातून जगापुढे आणण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. 🙏🙏🙏
@shakuntalasonej23353 ай бұрын
खूप छान दादा आजीचा आवाज किती कणखर आहे आजीचा ह्य आजीला पाठबळ मिळाले असते तर खूप मोठी झाली असती अशा हिरकणी ला सलाम❤🎉,
@Mivatsaru3 ай бұрын
हे खरे आपल्या मातीतले, सह्याद्री मधले हिरे आहेत. ह्या जुन्या माणसांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, नवीन शिकत राहणं आणि कष्ट करत राहणं 🙏
@NivratiraoJadhav-fr9jm2 ай бұрын
खूप छान आजी
@Mivatsaru2 ай бұрын
धन्यवाद
@suhasinikadam32723 ай бұрын
जीजा आजी धन्यवाद धन्य ती माता त्यांच्या पोटी शिवाजी महाराजांसारखे हे दोन हिरे दिले आहेत.
@Mivatsaru3 ай бұрын
सलाम या जिजा मातेला 🙏🙏🙏
@rajeevtarusir94993 ай бұрын
Thanks ❤
@deepakkudtarkar95503 ай бұрын
लय लय भारी भावा चांगले विचार असलेले माणसं शोधून काढता.हा एक चांगला उपक्रम ❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mivatsaru3 ай бұрын
या जुन्या लोकांचे ज्ञान, त्यांच्या डोक्यात असलेले विचार हे कुठे कागदावर लिहून ठेवले नाहीत, कमीत कमी अशा व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी माझा छोटासा एक हा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. 🙏
@rajeshreechavan25343 ай бұрын
खूप सुदर काम करतात ह्या आजी गुण घेण्यासारखे आहेत.❤❤❤❤❤
@Mivatsaru3 ай бұрын
खरोखरच या वयात सुद्धा एवढा उत्साह आणि समाजकार्याची एवढी आवड, कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या आजींचं. म्हणजे 83 वर्षाची आजी का 38 वर्षाची युवती मला प्रश्न पडला?
@Pp-ih9rk3 ай бұрын
मला आजीच्या गोष्टी कविता खूप आवडते
@Mivatsaru3 ай бұрын
अशा बऱ्याच आजीला कविता येतात अगदी लहानपणापासून तोंडपाठ आहेत🙏
@laxmanbkaranjkar3 ай бұрын
आदरणीय मातोश्रींचे समाजसेवेच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा..... आदरणीय मातोश्रींना दिर्घ आयुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...... 🙏💐
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
@surekhapowar40583 ай бұрын
भारीच मानाव लागेल जीजा आजीना,दुसऱ्या जीजामाताच,या वयात सुद्धा कीती स्मरणशक्ती कीती चांगली आहे,शाळेतली गाणी आठवण आहेत,आणी गावपण चालवते,भारीच साष्टांग नमस्कार या आजीना,अशी लोक आता होणे नाही,वाईट वाटत ही आता शेवटची पीढी,🙏आजीना,असे व्हिडीओ पहीलयावर मन प्रसन्न होत,तुमचे व्हिडीओ लई भारी असतात,तुमचे पण कौतुक....
@Mivatsaru3 ай бұрын
खरं तर या लोकांनी त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्याकडे असलेली माहिती कुठेही लिहून ठेवली नाही किंवा लिखित स्वरूपात नाही. वाईट या गोष्टीचा वाटतंय की त्यांच्याबरोबर ही माहिती हे ज्ञान कायमचे निघून जाणार आहे, व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांचे ज्ञान जगापुढे आणण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न मी करीत आहे. 🙏
@govindborkar91913 ай бұрын
आजीच्या समोर डोकं चालत नाही.धन्य मा जिजाऊंच्या चरणी नम्र प्रार्थना!
@Mivatsaru2 ай бұрын
सह्याद्री सापडणारे हे खरे मौल्यवान हिरे, यांना जपणं ही काळाची गरज आहे. 🙏
@vilaskubal69543 ай бұрын
मिलिंद दादा नमस्कार , कुठून शोधून काढता हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेले हिरे , कमालीचा आत्मविश्वास आणि खणखणीत आवाज लाभलेल्या नानी मनाला खूप भावल्या 🙏🙏 गावातील एकमत आणि थोरामोठयांचा मान राखणे ही दुर्मिळ गोष्ट इथे पाहायला मिळाली . मावळतीला निघालेले हे तेजस्वी सूर्य आपणा पासून दूर जाणार त्यामुळे मन विशन्न होते , नानी यांनी म्हटलेली कविता व पाळणा खूपच छान , आजच्या या जिजाऊ यांचे समोर मी नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru3 ай бұрын
खरोखरच त्यांचा कामाचा उत्साह पाहून मला प्रश्न पडला की 83 वर्षाची आजी आहे का 38 वर्षाची एक युवती आहे. समाजकार्य अतिशय मनापासून प्रेम, शिक्षणाची पण आवड आणि कष्ट तर काय म्हणावे, बिछान्याला खिळून राहिलेला नवऱ्याला सांभाळून, पाच मुलांना मोठं केलं त्यांना सुसंस्कृत केलं, खरच कमाल आहे त्या आजी. शिवाय गावगाडा सांभाळते. 🙏
@vilaskubal69543 ай бұрын
👍👍🙏🙏🙏🙏@@Mivatsaru
@mrunalmohite15903 ай бұрын
दामिनी तू रणरागिनी तू साहसी तू स्वाभिमानी तू भगवंत जन्म घेई उदरी जिच्या अशी जगत जननी जिजाबाई तू ❤❤
@MandakiniTonde-cq5kq3 ай бұрын
❤
@Mivatsaru3 ай бұрын
हे खरे सह्याद्रीत सापडणारे हिरे, यांची किंमत कधीच होऊ शकत नाही. असे हे हिरे काळाच्या पडद्यात जाण्याअगोदर त्यांना जगापुढे आणण्याचा छोटासा प्रयत्न. 🙏
@Mivatsaru3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@surekhashinde29813 ай бұрын
जुनी माणस तीखुपकाहीशिकववूनजा तातत
@Mivatsaru3 ай бұрын
@@surekhashinde2981 🙏🙏
@SwatuPawar-n3j3 ай бұрын
Kup chan kam dada tumch ase anmol hire shodun tyach sahvas amhala pn miltoy .great work nice video ........ Aaji kup chan ahet tyana Dirgaayush labho hich deva charni prarthna 🙏🙏🙏🙏
@Mivatsaru3 ай бұрын
हे खरे सह्याद्रीतील हिरे आहेत, मी तर म्हणेन या 83 वर्षाच्या आजी नाही तर 38 वर्षाच्या तरुणी आहेत. एवढा कामाचा उत्साह आणि सामाजिक कार्याची आवड आहे.
@tanajimali50953 ай бұрын
खूप छान😊
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@DinkarPatil-in2kw3 ай бұрын
माझ्या नु.म.वि शाळेतले शिक्षक तारू सर यांच्या आई साहेब त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी खुप खुप अभिनंदन... व्हिडिओ काढणाऱ्यांचे पण खूप खूप अभिनंदन...🙏🏻
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@rajeevtarusir94993 ай бұрын
@@DinkarPatil-in2kw thanks Aniket
@digambarjadhav1292 ай бұрын
Salute
@Mivatsaru2 ай бұрын
धन्यवाद
@vaishaliyadav94673 ай бұрын
Khup chan kiti hushar aahe aaji
@Mivatsaru3 ай бұрын
ही जुनी माणसं कुठल्या शाळेत गेली होती आणि काय बुक शिकली माहीत नाही, पण त्यांना हे ज्ञान कसे मिळाले? 🙏
@Swamibhakt83 ай бұрын
खूप छान आजी ❤❤
@Mivatsaru3 ай бұрын
खरंच आजीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे,,70 वर्षांपूर्वी शिकलेली कविता आजही तिच्या तोंडपाठ आहे. अगदी न अडखळता तिने ती कविता म्हटली. 🙏
@josephpaskulyasankul260927 күн бұрын
, Very nice❤
@Mivatsaru25 күн бұрын
खरंच एक उत्तम उदाहरण आणि आदर्श आहे ही आजी.
@ashokvarkhede42163 ай бұрын
सा.नमस्कार , धन्यवाद
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@biraburungale6513 ай бұрын
खुप छान
@Mivatsaru3 ай бұрын
हे मौल्यवान हिरे... सह्याद्रीच्या कुशीत लपलेले 🙏
@Mivatsaru3 ай бұрын
🙏🙏
@nirmalaraskar93943 ай бұрын
,साष्टांग नमस्कार अजी
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@sunandanigade1223 ай бұрын
Jija aajina trivar vandan❤🙏🙏🙏🙏🙏❤👌👌💐💐
@Mivatsaru3 ай бұрын
खरं तर ही जिजा आजी नाही, ही जिजा युवती म्हणायला लागेल. 🙏
@girishthakare34843 ай бұрын
🙏🙏🌹🍀🌹🍀👌आजीला नमस्कार👏✊👍 व अनेक आशिर्वाद खूपच कौशल्य विकास योजना राबविल्या ह्या वयात तोंड पाठ पाळणा कविता म्हणून दाखविले खूपच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे🙏🌹 धन्यवाद
@Mivatsaru3 ай бұрын
खरं पाहिलं तर ही जुनी माणसं म्हणजे चालते बोलते विद्यापीठ, ज्ञानाचा खजिना, जेवढं त्यांच्याकडून आपण मागावे त्यापेक्षा दुप्पट मिळते. 🙏🙏
@umeshtanpure10653 ай бұрын
खुप छान आजी 🙏🏻🙏🏻💔
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद सह्याद्री सापडणारे हे अनमोल हिरे.
@swatibhosale89633 ай бұрын
खूप सुंदर आहे video
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@प्रदीपदीक्षित-ङ1थ3 ай бұрын
❤❤❤❤ खूप छान
@Mivatsaru3 ай бұрын
मनःपुर्वक🙏 धन्यवाद
@VishnuChavan-md6kq3 ай бұрын
गावकऱ्यांचे खूप कौतुक या विचाराने गावाचे भलेच होईल आज राजकारणात हा विचार कोठेच दिसत नाही मोठ्यांचा आदर जो करतो त्यांना काहीच कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@Mivatsaru3 ай бұрын
हे करंदी गाव म्हणजे एक आदर्श आहे, कारण सगळ्यांची एकी आणि एक विचाराने ते काम करतात, आणि मुख्य म्हणजे अशा वडीलधाऱ्या माणसांनी गावाची धुरा सांभाळली आहे. 🙏
@ashiyanamujavar19473 ай бұрын
❤❤ खूप छान गाणे तू खूप छान बोललीस नानी तुम्हाला नमस्कार तुझं गाव खूप सुंदर आहे
@Mivatsaru3 ай бұрын
सह्याद्रीच्या कुशीत सापडणारे हे अनमोल हिरे खरंच त्यांची किंमत होऊ शकत नाही, परंतु वाईट या गोष्टीचं वाटतंय की काही काळानंतर हे हिरे कायमचे काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. 🙏
@vinayaklale71073 ай бұрын
नानींना त्रिवार मानाचा मुजरा
@Mivatsaru3 ай бұрын
नानी म्हणजे सह्याद्रीमध्ये सापडणारे एक रत्न आहे🙏
@sushilchavanp75143 ай бұрын
सुंदर आहे ह्यांना जपले पाहिजे
@Mivatsaru3 ай бұрын
खरोखर या जिजामातेचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी तर म्हणेन ही 83 वर्षाची आजी नसून 38 वर्षाची युवती आहे, केवढा हा कामाचा उत्साह आणि कुटुंबाकडे पण लक्ष देण्याची वृत्ती🙏