Lokmat Exclusive: घनदाट जंगल, घरात अंधार, सोबतीला दोघीचं अन् जगण्याची धडपड! Kolhapur

  Рет қаралды 640,251

LOKMAT

LOKMAT

5 ай бұрын

Lokmat Exclusive: घनदाट जंगल, घरात अंधार, सोबतीला दोघीचं अन् जगण्याची धडपड! Two old ladies story of Dajipur forest in Kolhapur - Part 1
मूलभूत सोयी सुविधा ही नाहीत..आजूबाजूला ना माणसे ना वस्ती... घरात पेटणाऱ्या चिमणीवर आयुष्य जगणाऱ्या 'त्या दोघी संघर्षमय जीवन' कशा पद्धतीने जगतायत त्यासाठी पाहा हा लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट.
#lokmatexclusive #lokmat #kolhapur #kolhapurnews
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat

Пікірлер: 431
@suvarnaavasare2058
@suvarnaavasare2058 5 ай бұрын
देवस्थानच्या ठिकाणी जाऊन वर्गणी देण्या ऐवजी अश्या गरज असलेल्या लोकांना मदत करावी .
@gaurithube2515
@gaurithube2515 2 ай бұрын
Nice
@apurva...2628
@apurva...2628 2 ай бұрын
💯💯
@praful4383
@praful4383 Ай бұрын
देवस्थान ही अनाथ आश्रम चालवतात, २ वेळ गरिबांना फुकट जेवण देतात आणि टॅक्स भरतात ज्याचा जोरावर नालायक लोक सुद्धा आरक्षण घेऊन जगतात ... आता देवस्थान कडून किती भिका मागणार बाई😂😂😂
@agatraojadhav6332
@agatraojadhav6332 14 күн бұрын
​@@gaurithube2515⁰⁰
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 5 ай бұрын
या जिगरबाज दोघींना सलाम आणि तुमच्या चॅनलने ही सर्व माहिती दाखविल्याबद्दल मॅडम तुमचे आभार. सोलर लाईटची सोय झाली पाहिजे.
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 5 ай бұрын
हो
@baliramkamble1432
@baliramkamble1432 5 ай бұрын
मुलगे सुना नातवंडे आहे. त्या आजी बाईंचे संघर्ष करीत आहेत. पण मुलांनी थोड वेळ काढून लक्ष देणं गरजेचं आहे. सौर ऊर्जाचे यंत्र लावून देन गरजेचे आहे. 🎉
@SarcasticSapien
@SarcasticSapien 5 ай бұрын
राहू द्या त्यांना सुखाने, उगाच नको त्या लोकांची नजर पडली की जमिनीसाठी मागे लागतील बिचाऱ्या दोघींच्या.
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 5 ай бұрын
Right
@rashmigadkari1920
@rashmigadkari1920 4 ай бұрын
आता जागा विकायला निघेल.
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 9 күн бұрын
🙏🙏👍🏻👍💯💯
@ratnakarlipne9953
@ratnakarlipne9953 5 ай бұрын
शासनाने सौरऊर्जा वर लाईट द्यायलाच पाहिजे,मॅडम याबद्दल आपण कोल्हापुर कलेक्टर ला भेटा
@dp5633
@dp5633 5 ай бұрын
जगू द्या त्यांना एकटेच... आपला भंपक विकास त्यांच्या पर्यंत नेऊन जंगल उध्वस्त नका करू.😮
@chikankarikurti9
@chikankarikurti9 5 ай бұрын
बरोबर
@beenaloveskrushna8349
@beenaloveskrushna8349 5 ай бұрын
अगदी खर!! तिथे राहतात म्हणुन त्या खडखडीत-ठणठणीत आहेत🙏🌹❤☺
@shraddhasawant9151
@shraddhasawant9151 5 ай бұрын
अगदी. नैसर्गिक राहणीमान आहे म्हणून ऐशी नव्वदीच्या वयातही निरोगी जीवन जगताहेत. शहरात असल्या असत्या तर शेकडोंनी आजार मागे लागले असते. मुला नातवंडा नी येऊन भेटावे, तातडीच्या अत्यावश्यक गरजा येऊन भागवल्या तरी खूप आहे.
@saeevanve1695
@saeevanve1695 5 ай бұрын
Pathi mage kon aahe basalya sarkh vataty
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 4 ай бұрын
Shaky ch nahee...koni trri madat karteel... ch na
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 5 ай бұрын
🙏🏽💞खुप छान दोघी आजीबाईंना नमस्कार आणि आपल्याला पत्रकार दिनाच्या हार्दिक सुभेच्छा 🎉🎊🎉
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 5 ай бұрын
'नैसर्गिक देवता' च ह्या दोन आजींचे रक्षण करत आहे..... दोघींना...मनःपुर्वक नमन ! 'लोकमत Team ' चे मनापासून आभार....
@vandanawalanju3916
@vandanawalanju3916 5 ай бұрын
खरोखर या दोघींना एक लाईटची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या घरामध्ये तसेच तुमच्या चैनल ही परिस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏
@ramsingpardeshi133
@ramsingpardeshi133 5 ай бұрын
रवुप हृदय स्पर्शी कथा आहे.. शब्दांना कधीच नाही कळणार
@shankarkandale7994
@shankarkandale7994 5 ай бұрын
सुखी माणसं....... कश्याची आपेक्षा नाहीं
@deepakkadam4423
@deepakkadam4423 5 ай бұрын
दोघा आजींना सलाम,खुप वाईट वाटत कि गाव हळुहळू रिकामी होत चालली आहेत.हे थांबायल हव.
@ashokborge3798
@ashokborge3798 5 ай бұрын
शासनाने अशा लोकांना पहिली मदत केली पाहिजे आसि समाधानी लोक फारच कमी असतात परमेश्वर त्यांचे रक्षण करो
@paravoorraman71
@paravoorraman71 3 ай бұрын
खरोखर हृदयद्रावक दुःखद दृश्ये....या दोन महिलांच्या इच्छाशक्तीला सलाम
@user-pj6hc8yp4b
@user-pj6hc8yp4b 2 ай бұрын
1:51
@user-pj6hc8yp4b
@user-pj6hc8yp4b 2 ай бұрын
1:51
@user-pj6hc8yp4b
@user-pj6hc8yp4b 2 ай бұрын
1:51
@user-pj6hc8yp4b
@user-pj6hc8yp4b 2 ай бұрын
1:51
@akshayjadhav4689
@akshayjadhav4689 5 ай бұрын
माहिती दिली त्या आजींची खूप छान केलं पण त्यांना थोडा फार किराणा घेऊन दिला असता तर किती छान वाटलं असत त्यांना .कुठेही जंगल मध्ये जातांना किराणा घेऊन जात जा team lokmat खूप छान वाटेल त्यांना पण आणि तुम्हाला पण
@deepabhosale1064
@deepabhosale1064 19 күн бұрын
True
@prakashhiware8869
@prakashhiware8869 5 ай бұрын
यांना दानशूर व्यक्तींनी सोलर लाईट पुरवावा आनंद मिळेल
@supriyaambegaonkar174
@supriyaambegaonkar174 5 ай бұрын
अज्ञानात सुख असतं हे काय ते हे जाणवलं, धन्यवाद लोकमत टीम
@nandkishorwalke
@nandkishorwalke 5 ай бұрын
शोध पत्रकारीता उत्तम कामगीरी धन्यवाद पत्रकार दिन ६/१;२३
@santoshsahasrabudhe450
@santoshsahasrabudhe450 5 ай бұрын
खरंच जीवन अवघड आहे त्या दोघींना लोकमत तर्फे अर्थ सहाय्य करायला हवे, नुसती मुलाखत घेऊन चालणार नाही राजकीय पुढार्यांनी त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे
@mrunalmanohar9230
@mrunalmanohar9230 2 ай бұрын
दोघींची कहाणी खरच किती संघर्षमय आहे. त्यांच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम. अशा लोकांपर्यंत खरी मदत पोचली पाहिजे.
@radhakisanmore5486
@radhakisanmore5486 5 ай бұрын
शहरापेक्षा जंगलाच वातावरण खूप छान आहे. सरकाने सगळ्या सोई सुविधा द्यायला हवी. अगोदर हेच वातावरण खेड्यापाड्यात होते आज पण आहे. शहरी भागातल्या लोकांना आवडत नसेल पण आज शेतकऱ्याला हेच वातावरण पोषक आहे.ह्या वातावरणात कुठला आजार नाही काही कुणाशी देण घेणं नाही. आणि सरकारला लाज वाटत असेल तर सुविधा द्यायला हवी.
@swatisatav3908
@swatisatav3908 5 ай бұрын
सलाम दोघीना
@ashokkamble4512
@ashokkamble4512 5 ай бұрын
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षाचनंतरही फार बिकट परिस्थिती आहे बय्राच वाड्यावस्त्यांवर राहणाय्रा लोकांची . वास्तव सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद.
@indugajbhiye8974
@indugajbhiye8974 5 ай бұрын
दोघीना देव सुखरूप ठेवो लोकमत लाधन्यवाद
@sanjaywarkad568
@sanjaywarkad568 5 ай бұрын
छान स्टोरी ताई माझ्या आईची आठवण झाली असाच जीवन होतं माझी आई
@charanjadhao1959
@charanjadhao1959 5 ай бұрын
सरकार नी अशा वाडया वसती कडे लक्ष्य देणे आवश्यक आहेत हेच संघर्ष मय जिवन आहेत
@mahendrakale2806
@mahendrakale2806 5 ай бұрын
ववाढदिवस साजरा करण्यापेक्षा याना धान्य भरून द्यावे
@priteshgavkar2207
@priteshgavkar2207 5 ай бұрын
समाधानी पीढीतील समाधानी माणसं🙏
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi 5 ай бұрын
छान चर्चा, दोन म्हातारी पण जगण्याची जिद्द. बातचीत नाही चर्चा. वागंड हा शब्द तुम्हाला कळला नाही,वांगड म्हणजे सोबत, ढोरं म्हणजे गुरे
@deepanjaliadevrekar9307
@deepanjaliadevrekar9307 5 ай бұрын
त्या दोघींची कथा काय आपण ऐकली आपण काय करू शकतो जवळ असत्या तर हाक मारली असती एवढेच बोलु शकतो बाकी सर्व माझे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन की स्वामी त्यांना भरभरून प्रेम आनंद मिळु देत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@komaldharje2495
@komaldharje2495 5 ай бұрын
Shree Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏
@sureshmane631
@sureshmane631 4 ай бұрын
सामान्य माणसांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा तुम्ही मांडल्या त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे सलाम तुमच्या कामाला.
@meenakshibhise2367
@meenakshibhise2367 5 ай бұрын
खरंच दोघींचे कौतुक करावेसे वाटते खरंच गावाकडचे जीवन खुप छान वाटते या निसर्गाच्या सान्निध्यात राहावसं वाटत दोघी आजीनी मस्त रहा आणि खरंच लाईट ची सोय झाली पाहिजे.
@AT-wq6nd
@AT-wq6nd 5 ай бұрын
शहरात पागल झाल्या सारख वाटतं मला खुप आवडलं फक्त एक सोलार बॅटरी पाहिजे लाईट पाहिजे जमल मग
@shrikrishnakulkarni1202
@shrikrishnakulkarni1202 14 күн бұрын
खरेच मला दोघींचं फार कौतुक व अभिमान वाटला. परिस्थिती तर अत्यंत प्रतिकूल शिवाय सोबतीला कोणीच नाही.देवाचे आशीर्वाद त्यांना लाभू दे.
@supriyawagh3383
@supriyawagh3383 5 ай бұрын
सगळ्यां समाजाने सरकारने या दोघी आजी मावशीला मदत करण्यासाठी पुढे यावे, ही विनंती 🙏🙏
@sureshmane631
@sureshmane631 4 ай бұрын
अप्रतिम ग्राउंड रिपोर्ट
@user-pt3gf4ch5s
@user-pt3gf4ch5s 5 ай бұрын
कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 5 ай бұрын
हया दोघी आजींना नमस्कार.खरच कौतुक करण्यासारखे आहे.ताई तुम्ही त्यांच्या पर्यंत गेलात तुम्हाला सलाम.सरकार आहे.महणुन त्यांना रेशन आणि घरात गॅस दिसतो.तयाचया पर्यंत लाईट मिळावी.
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 13 күн бұрын
विनम्र अभिवादन दोघींना .
@pramodtapre4127
@pramodtapre4127 3 ай бұрын
अशी आहे गरीबाची अवस्था देशांत श्रीमंत श्रीमंत होत चालला गरीब तो गरीबच आहे ही देशाची अवस्था आजचे राजकारणी सरकार जबाबदार
@mayurrane3836
@mayurrane3836 5 ай бұрын
खूप छान अशाच गोष्टी.. दाखवत जा व त्यांची जगण्याची परिस्थिती या जगाला कळू दे
@nathuramkasture7609
@nathuramkasture7609 5 ай бұрын
पत्रकार तुमचे आभार अशी भरपूर गावे आहेत पण सरकारच्या काही सुविधा उपलब्ध नाहीत आज पण पाणी रस्ते दवाखाना कशाचीच सोय नाही अशी भरपूर वाडे वस्ती आहेत ???
@mtnikam8698
@mtnikam8698 Ай бұрын
लोकमत ताई मीडिया विकली गेली त्याला तुमचे चॅनल अपवाद आहे....तुमच्या सामाजिक बांधीलकील शत शत प्रणाम
@shobhanaparelkar4142
@shobhanaparelkar4142 5 ай бұрын
मुलाखत नीट समजून घ्या.कसली गरज आहे किराणा मालाचे कसे आहे.कुठुन आणतात
@prakashsutar89
@prakashsutar89 5 ай бұрын
खऱ्या अर्थाने सुखी आहेत्
@pradipkumarbendkhale5842
@pradipkumarbendkhale5842 7 күн бұрын
अभिमान वाटला या दोघींच्या राहण्याला सलाम ना सरकारची वाट पहावयची ना अन्य कुणाची वाट पाहायची रोजचं जीवन आपलं आपण हसत खेळत आनंदाने त्यानी स्वीकारलेलं हे व्रत आहे या दोघींच्या राहण्याला सलाम शतायुषी व्हाव्यात 🎉🎉🎉
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 5 ай бұрын
लोकमत चे अभिनंदन 🎉🎉अश्या बातम्या पण दाखवतात....करून कहाणी आहे पण न्यूज चॅनल चे आभार.....आजी सलाम तुम्हाला.2 वयस्कर आजी 😢😢काय लागत नाही ???किती तरी अडचणी..
@mogesmoraes
@mogesmoraes 5 ай бұрын
सलाम दोन्ही बाईला
@JyotiDhamodkar
@JyotiDhamodkar 5 ай бұрын
छान.सुंदर सुखी आयुष्य जगता आहेत.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 5 ай бұрын
अतिशय उत्तम.
@dhananjaychavan840
@dhananjaychavan840 2 ай бұрын
एका बाजूला बघितलं तर वाटतं कि जीवन खूपच अवघड आहे कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला सांगून जातं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही जगाल तसं आहे
@dilipraut4385
@dilipraut4385 5 ай бұрын
सरकार च लक्ष वेधन्यासाठी चांगली मुलाखत घेतली वृध्द मटीला सोबत चांगलं काम केल मॅडम डोंगरी भागात राहणार्‍याकडे सरकारने लक्ष घालावे त्यांचे जिवनमान उंचवावे हीच अपेक्षा
@milindkhodke2883
@milindkhodke2883 4 ай бұрын
आजही कस जिवन जगतोय माझा धनगर बांधव 😢😢 देवा वाचव रे माझा भोळ्याभाबळ्या बांधवांन्ना.....
@kirtipanat3093
@kirtipanat3093 5 ай бұрын
त्या ताईचा मुलगा मुंबईला राहतो तर त्याने थोडंफार तरी लक्ष दिले पाहिजे
@sdocto
@sdocto 5 ай бұрын
Thank you lokmat for these type of Videos
@santoshbansode697
@santoshbansode697 2 ай бұрын
Salute lokmat work```````and also thanks to Durga dalavi with lots of ❤️❤️❤️❤️❤️ for making this video ❤❤❤❤❤❤❤❤
@vinodbelavalkar3023
@vinodbelavalkar3023 5 ай бұрын
खूप छान भावस्पर्शी उपक्रम
@santoshkolge1646
@santoshkolge1646 5 ай бұрын
या माऊलीनं देवाचा आशीर्वाद आहे म्हणून त्या सुखरूप आहेत
@suhasinikadam3272
@suhasinikadam3272 4 ай бұрын
धन्यवाद ताई अशा आजीना प्रत्येक संस्थे कडुन मदत मीळालीच पाहिजे.
@xtreamgamer4778
@xtreamgamer4778 5 ай бұрын
अश्या बऱ्याचश्टोरी आहेत आता नुकतेच माझ्या मोठया नणंद बाईचे वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यानंची चार मुले शहरात राहत असून त्या फलटण तालुक्यातील गिरवी भागातील वारूगड येथे दुर्गम ठिकाणी रहात होत्या चिटपाखरू नसलेल्या ठिकाणी त्यानी आयुष्य तेथे काढले..
@Patriotic212
@Patriotic212 5 ай бұрын
आजही बऱ्याच धनगर वाड्यांची हीच अवस्था आहे
@dilippore6113
@dilippore6113 2 ай бұрын
दोघींना सलाम❤
@shashikantkulkarni4538
@shashikantkulkarni4538 5 ай бұрын
देव त्यांचे रक्षण करो🙏
@sunitrajvansh7266
@sunitrajvansh7266 5 ай бұрын
Khup chhan vishay ghetla . Abhinandan.Aaji he juni lok apli mule sodat nahi.Hats off.Samjik savasthani tyabachu cha tayanchaya kade lakash dyave
@sumitpatil2424
@sumitpatil2424 Ай бұрын
खुप सुखी आहेत त्या दोघी आजी पण वाईट ही वाटतं कसल्याच सुविधा विना राहतात आपल्याला काही नाही मिळालं तर आपण बैचैन होतो ते ही शहरामध्ये राहुन पण या दोघी आजी किती समाधानी आहेत खुप काही शिकण्यासारखं आहे यालाच समाधान म्हणतात परमेश्वर पाठीशी राहा त्या दोन आजीच्या
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 2 ай бұрын
जबरदस्त रिपोर्टिंग ,बरं वाटलं❤😊
@ankushvale8646
@ankushvale8646 5 ай бұрын
आई तू माता आहे
@user-nt3ok8zt7d
@user-nt3ok8zt7d Ай бұрын
God bless you both
@India-iw2ut
@India-iw2ut 5 ай бұрын
गॅस कनेक्शन आहे घरात.... म्हणजे चांगले.. आहे.. हया पेक्षा भयानक जंगलात राहतात एकटी कुटुंब...
@MNS928
@MNS928 5 ай бұрын
Tu ek divas raha mag bol mhane gas connection ahe are tyancha vay baghun tari bol kiti hard life ahe
@rahuldhanorkar46
@rahuldhanorkar46 5 ай бұрын
एखाद्या अंधभक्तांने गॅस ची आड म्हणून तरी या आजींना महिन्या ला फुक्कट भरून दयायला पाहिजे.
@sunitakamble2601
@sunitakamble2601 5 ай бұрын
Tu jaun raha baghu don divas ani mobile shivay.
@sameerramdasi88
@sameerramdasi88 9 күн бұрын
Are beakkal mansa kadhi akkal yenar ahe tula hya janmat tari yeil ka ?
@user-no3hs7ui7d
@user-no3hs7ui7d 2 ай бұрын
Congratulations Lokmat Team ❤ please Help you both women very nice video ❤❤❤❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 5 ай бұрын
Thanks a lot for very good information about this people
@milindsawant6639
@milindsawant6639 Ай бұрын
Salute to both
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 5 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हाला समजल.
@mahendrakhandekar1321
@mahendrakhandekar1321 5 ай бұрын
Great 👍🏻 Lokmat 🙏🙏🙏🙏
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 5 ай бұрын
God bless them 🙏🙏🙏Nature is God🙏🙏❤
@dayanandpatil3251
@dayanandpatil3251 5 ай бұрын
खुप छान
@gajendrapatil7863
@gajendrapatil7863 5 ай бұрын
देवा त्यांच्या कडे लक्ष दे.
@rushikeshaherofficial2799
@rushikeshaherofficial2799 4 ай бұрын
त्या आजी अभिमानाने सांगत आहे की त्यांची मुलं मुंबईला आहेत..... त्या मुलांना लाज वाटली पाहिजे..... स्वतः मुंबईमध्ये मजेत आयुष्य घालवतात..... आणि इकडे स्वतःच्या आईला सोलार लाईट देण्यासाठी प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही...... आजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवाळी सुद्धा अंधारातच घालवतात........ दिवाळीला मुलांनी यायला काय अडचन आहे........ त्यांना नेहमी राशनचे तांदूळ खावे लागतात...... त्यांची ही इच्छा होत असेल काहीतरी वेगळं खाण्याची...... I kindly request to you all those lives near dajipur jungle please help them❤❤👏👏🙏
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Ай бұрын
❤❤❤❤
@shrutigurav143
@shrutigurav143 3 ай бұрын
मनाला स्पर्श करून गेला विडिओ❤😢
@priyashinde2137
@priyashinde2137 5 ай бұрын
काहीतरी मदत करायला हवी होती...
@madhurideshpande1495
@madhurideshpande1495 2 ай бұрын
Khup chhan!
@sandeepThanekar
@sandeepThanekar 5 ай бұрын
आजी नमस्कार......
@urbankokani7387
@urbankokani7387 3 ай бұрын
कोकणातलं वाटल.....पण आजीची माया एकदम.....जबरदस्त
@seemagavas3545
@seemagavas3545 3 ай бұрын
God bless them.khup mast
@prakashgovekar7667
@prakashgovekar7667 4 ай бұрын
Great women's .hatsoff to them.god bless and give them more energy in life
@rajendramalpekar539
@rajendramalpekar539 5 ай бұрын
Thanks Madam to highlight the true fact. God bless u ever.
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 7 күн бұрын
सलाम या जिद्दीला, सलाम या तरुण आज्जी ना ❤❤ त्याच्या या स्त्री शक्ती laa, आपण गेलात त्यांना दोघींना भेटायला पण थोड थोड काही खायला नेलं असतं तर बरं वाटलं असतं त्या दोघींना, पण सुखी समाधानाने जगत आहेत या दोघी त्यांच्या नैसर्गिक सुखाला कोणाची नजर नको लागायला 😂
@manoharnarvekar5690
@manoharnarvekar5690 5 ай бұрын
Excellent video showing ground realty
@swatisawant6736
@swatisawant6736 7 күн бұрын
नको तिथे देणग्या देण्यापेक्षा गरीब लोकांना मदत केली तर केव्हाही चांगली एवढ्या घनदाट जंगलात त्या दोघीच म्हाताऱ्या कशा काय राहतात त्यांना सलाम
@rutujashinde564
@rutujashinde564 3 ай бұрын
देश स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करत असताना अनेक लोकांना मुलभूत सोई_सुविधांचा अभाव आहे व त्याबद्दल त्यांची काहीही तक्रार नाही याचे वैषम्य वाटावी की अपराधित्व ...
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 3 ай бұрын
छान आहे बरेचसे लोक तेथे वास्तव्य करू लागले तर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.आणी एखाद्या गावा्ची निर्मीती होईल.मानशे असली तर सुविधा येतील
@shamsawale6079
@shamsawale6079 4 ай бұрын
अशा बातम्या दाखवल्या मुळे, या माय माउलींना कोणीतरी मदतीला धावेल, नक्कीच आजु बाजुतील गाव, वाले आप आपल्या परीने आधार देतील मदत करतील
@madhukarturkane1033
@madhukarturkane1033 5 ай бұрын
Khup chan
@vishwajitpawar4076
@vishwajitpawar4076 4 ай бұрын
अशा प्रत्येक घरी दिवाळीचा दिवा तेवावा.घरादारातील अंधार दिव्याच्या प्रकाशाने दुर व्हावा ही देवापाशी प्रार्थना.
@sandipvartha4629
@sandipvartha4629 5 ай бұрын
Satisfaction❤
@selandersojwal6798
@selandersojwal6798 5 ай бұрын
अशा लोकांना लोक सहभागातून मदतीचा हात पुढे केला पाहिजे आणि समाजाचं कर्तव्य आहे
@marutivalamba6057
@marutivalamba6057 2 ай бұрын
कशाची अपेक्षा नाही..आम्हीपण असे दिवस काढलेत.
@arunadeshpande2444
@arunadeshpande2444 4 ай бұрын
खूप छान वाट. त्यांना भेटावेसे वाटले.जमलेतर आपणही त्यांच्यासाठी काही करावेसे वाटले.
@medhadikshit8766
@medhadikshit8766 3 ай бұрын
OMG ! How both the ladies are staying alone in the dense forest ? They are really great ! Hatts off to them ! GOD is helping them ! Government and social workers should help them ! We will give them a helping hand if we know the address !God Should keep them safe ! ❤🙏🏽🙏🏽🙏🏽
@abasahebgorad5083
@abasahebgorad5083 5 ай бұрын
Khup chhan
@ravindragovekar9832
@ravindragovekar9832 4 ай бұрын
🙏🌹 नमस्कार अतिशय सुंदर विडिओ. अशा मातोश्रीना देवी महालक्ष्मीनी रक्षण करुदे श्री देवी चरणी प्रार्थना जय हरि माऊली नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 20 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 109 МЛН
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 20 МЛН