माझ्याकडे मिनी ट्रॅक्टर आहे.. तुमचा व्हिडिओ सहज पाहण्यात आला.. खूप चांगला व बहुपयोगी टिलर बनवला आहे आपण त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन... आपला टिलर लहान शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे... मी दोन तीन कंपनीचे टिलर चालवून पाहिले आहेत परंतू आपला टिलर चालवण्यासाठी अत्यंत सोपा व शरीराराला बिल्कुल अहानिकारक वाटला... कृपया किंमत थोडी कमी करा जेणेकरून प्रत्येक लहान शेतकरी विकत घेवू शकेल...
@nktechno74803 жыл бұрын
हो सर नक्की आम्ही तुमचे म्हणणे कंपनीला कळवू
@balasahebnawale22933 жыл бұрын
MN Rx
@मराठीव्हिडिओ-ख3झ3 жыл бұрын
व्हिडिओ तास दोन तासांचा झाला तरी चालेल
@nktechno74803 жыл бұрын
एवढा मोठा व्हिडिओ कोणी पहात नाही सर
@dattateli461510 ай бұрын
Rs kiti
@nktechno748010 ай бұрын
Coll kara 8857000200
@rajaramsai5353 жыл бұрын
Keroshin war chlteka
@nktechno74803 жыл бұрын
भाऊ केरोसीन कुठे भेटते आत्ता
@vyanktichavan63153 жыл бұрын
छान आहे त्याची प्राईज काय आहे
@nktechno74803 жыл бұрын
130000
@nktechno74803 жыл бұрын
130000
@vijayshirke39123 жыл бұрын
Ya masinla nangarni Jamel ka
@nktechno74803 жыл бұрын
होय
@madhukargavit94253 жыл бұрын
ह्या मशीनला लागणारे अवजारे पाहिजेत. अवजारे चे किंमत सांगा मला घ्यायचे आहेत
@nktechno74803 жыл бұрын
काय काय अवजारे पाहिजेत
@machindramoin25093 жыл бұрын
Ajun kaykay jodta yete vakhar betelka
@nktechno74803 жыл бұрын
हो सर ऐकून 15 प्रकारची कामे करत
@shridhargore853 жыл бұрын
सर.. कृपया द्राक्षे बागेच्या भोदावरील तण काढण्यासाठी काहीतरी यंत्र बणवा.. मजूर मिळत नाहीत अन् मिळाले तर अव्वाच्या सव्वा मजूरी पडते..
@anbbhvbanka99163 жыл бұрын
मक्का गिंन्नी दोन फुटी सरी मध्ये चालेल का?
@nktechno74803 жыл бұрын
होय सर
@kinggamer-vx6pc3 жыл бұрын
Ya masin la repar basel ka
@nktechno74803 жыл бұрын
ते पाहावं लागेल
@avinashbhawar18563 жыл бұрын
Nh bsat..
@balasahebsawant89283 жыл бұрын
Machin company price video etc
@nktechno74803 жыл бұрын
Kisan kraft praice 1300000
@shankarkulye57283 жыл бұрын
बेड तयार करता येतात का? व मशिनची किंमत काय.
@nktechno74803 жыл бұрын
हो सर बेड करता येतात
@lahupawar77473 жыл бұрын
Kuthe milel he mashin
@nktechno74803 жыл бұрын
पंढपूरमध्ये आम्ही पोच पाठवतो 8857000200
@Shrikrushan3 жыл бұрын
तीन फूट सरी मध्ये चालते का
@nktechno74803 жыл бұрын
होय सर
@subhashwalake82263 жыл бұрын
Ok chan
@nktechno74803 жыл бұрын
धन्यवाद सर
@pankajpatil27013 жыл бұрын
ऊस खोडवा काढता येईल का ..डेमो दाखवा
@nktechno74803 жыл бұрын
हो सर
@KunalNiranjanonly3 жыл бұрын
खोडव ऊस सावनी करता येईल का
@walunjkarkaran55863 жыл бұрын
Please mention prizes.
@nktechno74803 жыл бұрын
130000
@avinashbhawar18563 жыл бұрын
@@nktechno7480 खूप jaast price sangitli...nagar district mdhe 116000 mdhe bhetoy
@sangeetadhawale69563 жыл бұрын
पंढरूर कोठे आहे, कोणत्या जिल्ह्यात
@nktechno74803 жыл бұрын
सोलापूर पंढरपूर
@balasahebdeokar87933 жыл бұрын
Prise kiti ahe
@nktechno74803 жыл бұрын
130000
@rakeshkanmahale64893 жыл бұрын
या मशीन चि किंमत किती आहे
@nktechno74803 жыл бұрын
130000
@tukarambichukale28113 жыл бұрын
1 तासाला किती डिझेल लागेल
@nktechno74803 жыл бұрын
1 लिटर मध्ये 1.30 मिनिटे चालते
@shivashankarmugali82233 жыл бұрын
@@nktechno7480 नहीं, १.३० घंटे , सही है ?
@sudarshankadam71073 жыл бұрын
हीचि किंमत काय आहे व कुठे मिळेल
@nktechno74803 жыл бұрын
पंढपूरमध्ये आहे 8500किंमत आहे
@dipaknanaware3 жыл бұрын
4.5फूट सरी उसाच्या बांधणीला डेमो द्याल का? Mahud मधे
@nktechno74803 жыл бұрын
हो
@ramdaslokhande75953 жыл бұрын
सर आपण परभणी किंवा वसमत ल देऊ शकतात का किती दिवसांनी मिळेल
@rajumekale69603 жыл бұрын
वसमत ला भेटेल मी घेतलं
@nktechno74803 жыл бұрын
हो सर आम्ही नक्की पाठवतो सर मोबाईल नंबर पाठवा
@arundeshmukh20623 жыл бұрын
जर एखादी कंपनी पुढील रोटरचा मशीन काढलं तर शेतकऱ्यांना जनु संजीवनीच मीळन शेतीमधील बरेच काम बायकांना करावं लागतं आवड म्हनुन कीवा मजबुरी म्हनुन .खरच अस म्हशीन पाहीजेत जे पुढं रोटरी असेल..
@dilippatel28373 жыл бұрын
यहाँ पावर रीडर का क्या रेट है हमारे को जानकारी दिया जाएगा
@nktechno74803 жыл бұрын
व्हॉट्सॲप करा मी सर्व सांगतो 8857000200
@kishorkshirsagar33433 жыл бұрын
किंमत किती आहे. वकुठेमिऴेल पत्ता सांगा
@nktechno74803 жыл бұрын
किंमत 130000आहे पंढरपूर मध्ये आहे घर पोच देतो मो.8857000200
@सागरनारनवर3 жыл бұрын
बाग चाळायला येते का
@nktechno74803 жыл бұрын
Ho
@vikrantkohinkar14773 жыл бұрын
Kalya manit vidio banao
@nktechno74803 жыл бұрын
हो सर व्हिडिओ आधीच आहे
@prabhakarbhat56893 жыл бұрын
Cost लिहून pa ठवावी
@nktechno74803 жыл бұрын
हो सर 130000 आहे
@jivansandhya77933 жыл бұрын
406D chaan 👌
@nktechno74803 жыл бұрын
🙏
@shobhakhating88753 жыл бұрын
Price
@nktechno74803 жыл бұрын
१३००००फ्री डिलिवरी
@pruthvirajpawar46143 жыл бұрын
7hp 50.000la milty varsha ch
@datatrekarde19213 жыл бұрын
चार फुटाचा सरीला चालते का
@nktechno74803 жыл бұрын
र व्हॉट्सॲप करा पूर्ण माहिती पाठवतो
@prathameshbagal82423 жыл бұрын
ऊस बांधणी किती फूट सरीची करू शकतो?
@nktechno74803 жыл бұрын
3.5ते 4.5फूट इको
@somnathsanap10473 жыл бұрын
या मशीन च्या सहाय्याने ज्वारी बाजरी किंवा गहु कापणी होऊ शकते का
@somnathsanap10473 жыл бұрын
या मशीन ची किंमत किती?
@nktechno74803 жыл бұрын
130000
@nktechno74803 жыл бұрын
ते पाहावं लागेल
@vilasgaikwad23973 жыл бұрын
मध्ये चेन असणार्या मशीनने भर लागत नाही.
@nktechno74803 жыл бұрын
म्हणून तर ही मशीन खूप चालते pawer triller किता बहर लावते
@shahajimore44633 жыл бұрын
झटका. का Marati.te.sangs
@nktechno74803 жыл бұрын
काय पाहिजे सर तुम्हाला
@subhashwalake82263 жыл бұрын
किती किमत आहे.
@nktechno74803 жыл бұрын
130000
@सागरनारनवर3 жыл бұрын
तुमचा नंबर पाठवा
@nktechno74803 жыл бұрын
8857000200
@vaishanavifilmproduction15623 жыл бұрын
👍🏻👍🏻
@bharatkholkumbe92473 жыл бұрын
0u9iiuuu
@avinashbhawar18563 жыл бұрын
हा पॉवर wedder रिव्हर्स चालवताना खूप कम्पलिकेट आहे... रिव्हर्स क्लच आणि मेन क्लचं दाबून चालवा वा लागतो.. रिटर्न चालवताना जर ब्रेक दाबायचे असतील तर ते शक न्ह... तुमचे दोन्ही हात क्लच वर आसतात..
@nktechno74803 жыл бұрын
तुम्हाला म्हणायचे आहे तरी काय अहो रिव्हर्स चालून माणसाला धोका होतोय म्हणून तर पुढे चालणारा मागतात लोक तुम्ही अजुन कुठे गुंतलात तरी पण तुमची शंका दूर करतो रिव्हर्स ला पण ऐक लॉक दिले आहे धरून बसावं लागत नाही तुम्हाला डेमो दाखवतो तुम्ही या काही शंका असतील दूर करू पेमेंट घेऊन या आवडला तरच पैसे घेतो
@avinashbhawar18563 жыл бұрын
@@nktechno7480 तुम्ही चुकीचं सांगताय.. पॉवर wedder सरळ चालवण खूप kadhin काम... रिव्हर्स रोटा चालवताना ट्रॅक्टर च्या टायरना हवर जमीन हते.. त्या मुळे ट्रॅक्टर पलटी होत नह.. सरळ चालवताना जर जमीन खलवर असली तर पलटी हतो ट्रक्टर...
@nktechno74803 жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर पाठवा सर मी सविस्तर चर्चा करून सगेन 1 मशीन बनवायला 100 इंजिनिअर काम करतात ते कंपनी असते दिवसाला 100 ट्रॅक्टर बाहेर पडतात त्यांना काही किंमत आहे का नाही मी सविस्तर बोला माझ्याशी मी तुमच्या शंका सर्व दूर करतो धन्यवाद
@avinashbhawar18563 жыл бұрын
@@nktechno7480 mi je सांगितले ते तर खोटं नह ना...8380835259 अविनाश भवर
@dhanajidevekar47313 жыл бұрын
Repar chi sovidha aahe ka. Rice,wheat, grass cutting jawar cutting sathi
@jalindardevkat32333 жыл бұрын
मशिनची कींमत की ती आहे
@nktechno74803 жыл бұрын
व्हॉट्सॲप करा काय काय येते ते सांगतो किंमत पण सांगतो 8857000200
@atmaramrakh75463 жыл бұрын
@@nktechno7480 मशीन बरोबर किती अवजार येतात अवजार किमंत किती
@lengedgaming30373 жыл бұрын
या वेळी आपण अनबॉक्सिंग करुन मशीन जोडुन दाखवली नाही !!!! राजा अहमद गड पजांब याचे vdo पहा खणखणीत आवाजात!!!
@nktechno74803 жыл бұрын
हो सर नक्की तुम्ही आम्हाला प्रोचाहित करता आभारी आहोत🙏
@gundushivangekar56323 жыл бұрын
मशीन कुठे मिळेल आणि किंमत कीती आहे.
@nktechno74803 жыл бұрын
पंढरूरमध्ये आणि130000 किंमत
@gametube48013 жыл бұрын
Perni yantra demo taka
@nktechno74803 жыл бұрын
पेरणी साठी भरपूर व्हिडिओ आहेत तरी पण वेळ मिळाली की जरूर टाकू
@nagnathmadane48313 жыл бұрын
सरी मधी रेश काआहे
@nktechno74803 жыл бұрын
ती सर्वांना पडते
@mahadevdhakane11113 жыл бұрын
किंमत सांगा
@nktechno74803 жыл бұрын
130000
@prathameshbagal82423 жыл бұрын
किंमत किती आहे ?मेसेज करा.
@nktechno74803 жыл бұрын
किंमत 130000आहे
@manoharprabhu94133 жыл бұрын
गरीब आहेत हे विशेष लक्ष वेधले गेले तर ते पण मशिन चालवतील त्यामुळे त्यांच्या पोटावर पाय कसे येतील
@nktechno74803 жыл бұрын
गरिबांसाठी ही पण एक मोठी संधीच आहे सर तुम्ही बरोबर सांगितले
@मराठीव्हिडिओ-ख3झ3 жыл бұрын
सर तुम्ही असा व्हिडिओ बनवा त्या मध्ये मशीन ला जोडता येणारी सर्व अवजारे जोडून दाखवा. व त्याची किंमत सांगा .
@nktechno74803 жыл бұрын
नक्की व्हिडिओ काढू धन्यवाद
@balasahebdeokar87933 жыл бұрын
Sho room kute ahe maharatra madhe
@nktechno74803 жыл бұрын
पंढरूरमध्ये टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर किसान क्रांती ऍग्रो
@sunilrathod89673 жыл бұрын
या मसिनचि टायर मदे घेता येते का आणि हा मसिन आद्रक मदे चालेल का याचा मेंटनेंस कसा आहे
@nktechno74803 жыл бұрын
हो हे टायर अत बसतात खूप कमी अंतर होते
@PindaMunde3 жыл бұрын
Ma 6
@santoshkadam12373 жыл бұрын
Kimat kiti ahe sir
@nktechno74803 жыл бұрын
130000
@sanikasuryavanshi84713 жыл бұрын
सब्सिडी किती
@dnyaneshwarmali36113 жыл бұрын
9hp diesel machine chi kimmat kiti iaahe
@nktechno74803 жыл бұрын
130000
@dnyaneshwarsonawane83923 жыл бұрын
@@nktechno7480 मशीन धोकादायक आहे जर एखाद्याने अपघात होऊ शकतो आणि चालवता आणि त्याची डस्ट माती उडत असते त्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो चालवताना एखादा दगड आला तर जा डायरेक्ट मशीन उडते त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा धोका आहे मशीन मध्ये बरेच सुधारणा करण्याची गरज आहे
@बोधीवर्मन3 жыл бұрын
@@nktechno7480y
@bapuraodabhade67143 жыл бұрын
@@nktechno7480 za bjp
@chandrakantjirage40533 жыл бұрын
Please praic
@nktechno74803 жыл бұрын
130000
@nktechno74803 жыл бұрын
130000
@vilasavhad32693 жыл бұрын
किमत किती आहे
@nktechno74803 жыл бұрын
130000
@sachinpatil59553 жыл бұрын
कुटे भेटेल मो,नं सांगा
@nktechno74803 жыл бұрын
8857000200
@prashantjagtap21593 жыл бұрын
कीमंत कीती
@nktechno74803 жыл бұрын
130000
@raosopatil13863 жыл бұрын
मशिनची किंमत किती वमिशन कोठे मिळेल पत्ता द्या.
@nktechno74803 жыл бұрын
किंमत 130000 मशिन पंढरूरमध्ये मिळेल किसान क्रांती ऍग्रो
@nktechno74803 жыл бұрын
मो.8857000200
@popatnavale74883 жыл бұрын
@@nktechno7480 goods
@machindramoin25093 жыл бұрын
Alya madhe video taka
@nktechno74803 жыл бұрын
आमच्या कडे आले नाही
@uttambansode35523 жыл бұрын
garibanchya potavar pai
@brpatilpatil73863 жыл бұрын
सबसिडी किंमत किती आहे
@nktechno74803 жыл бұрын
सबसिडी हे शासन देते आम्ही लागणारी कागद पत्र देतो
@parsharamnilajakar957 Жыл бұрын
Price
@shridhargore853 жыл бұрын
सर.. कृपया द्राक्षे बागेच्या भोदावरील तण काढण्यासाठी काहीतरी यंत्र बणवा.. मजूर मिळत नाहीत अन् मिळाले तर अव्वाच्या सव्वा मजूरी पडते..