हा सर्व उंदीर मांजरांचा खेळ आहे ,हे सर्व महाभाग लवकरच उजळ माथ्याने मंत्रालयात स्थानापन्न होतील, जनता आणि मंत्री सर्व विसरुन जातील, हा खटला कित्येक वर्ष चालेल.
@tukarammote88402 күн бұрын
फार छान विश्लेषण सर
@ShyamBhanje2 күн бұрын
आमच्या देशात न्याय मिळत नाही विकला जातो.
@chandrakantsonawane97142 күн бұрын
"गुन्हेगारीला मिळत असलेला राजकीय आश्रय " ही पूर्ण राज्याची समस्या आहे. फक्त प्रमाण कमी जास्त आहे इतकेच!
@PrakashKorde-um9jf2 күн бұрын
सर लपल्या शिवाय पर्याय नाही कारन जनता फार वीचीत्र आहे सर आरोप शिध होऊ द्या नतर बोला
@shivamdada407Күн бұрын
Dhanu bhau 200 koti dile cm la..
@PurushottamKharat-d7x2 күн бұрын
देवा भाऊ एका विशिष्ट्य वर्गाचा मुख्यमंत्री आहे
@ashokshah75652 күн бұрын
अता सनमानिय अजितदादा पवार यांनाक्लीनचिट बहाल केलीच ना ,पुरावे तर खुपच होते.पण उपयोग काय?
@rohidasjadhav81772 күн бұрын
शासन हतबल झाले आहे
@mandarkulkarni82622 күн бұрын
गेम झाला गेम भाऊ
@milindpimprale65Күн бұрын
सर्व ठरवून नौटंकी केली आहे,काही होणार नाही,होळीची बोंब ८ दिवस......वा रे देवभाऊ....
@happy54321able2 күн бұрын
सरेंडर ला सलेंडर का म्हणता?
@patilmillind79872 күн бұрын
ह्यात मुख्यमंत्री स्वतः सामील असण्याची शक्यता आहे...ते स्वतः खंडणी घेत असावेत आणि त्यातून इलेक्शन लढत असतील...शक्यता नाकारता येत नाही...कोणीही खंडणी स्वतः साठी वसूल करत नसते..हे सगळं पक्षा साठी चालते...आणि यात नुसता धनंजय मुंडे नाही तर अजित पवार आणि फडणवीस पण सामील असण्याची शक्यता आहे...पूर्वी हे सगळं शरद पवार यांच्या कृपेने चालत होते..आणि ते आत्ता फडणवीस आशीर्वादाने चालत आहे...
@SantramJadhav-uz1pu2 күн бұрын
सुशांत सिंग दीवा यांच्या वेळी कोण कोण वाचलीत होते हेही सर्वांना माहीत आहेच दूसराला नांव ठेउ नये
@patilmillind79872 күн бұрын
@SantramJadhav-uz1pu म्हणजे तुमचं म्हणणं आहे वाल्मीक ल पण वाचवला पाहिजे...सुशांत सिंग केस वेळेस फडणवीस होते आणि त्यांच्या कडे १०० पेक्षा जास्त आमदार होते..त्यांनी न्याय करणे अपेक्षित होता...पण तो त्यांनी केलांनही...आत्ता त्याचा कारण वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही...त्या वेळेस त्यांना सत्ता खूप महत्त्वाची होती आणि आत्ता पण आहे...सत्ता त्याच्या साठी जाणते पेक्षा नेहमीचं मोठी राहिली आहे..