देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्र म्हणजे एकदम सेफ
@ParagKulkarni-v7tАй бұрын
Ajit pada Kasa chalto
@ParagKulkarni-v7tАй бұрын
All are same and corrupt 😂
@pradipkhurpe8169Ай бұрын
Dm kiss karto
@5sujal29 күн бұрын
बरोबर
@5sujal29 күн бұрын
बरोबर 👌👌
@PratapSuryawanshi-t7pАй бұрын
100%खर आहे मी है सर्व ऐकलंय ड्रायव्हर कंडेक्टर कडून या आधिकरी लोकांवर कारवाई करावी पण या मध्ये आधीकरी ते परिवहनमंत्री सर्वजण या मध्ये सामील असतात त्यामुळे कारवाई होईल किंवा कारभार सुधारेल?? सुधारले तर प्रवास सुखाचा होईल आणि सुरक्षित होईल सर्व गोष्टी सुधारल्या तर आनंद होईल
@uttamjagtap665229 күн бұрын
धन्य हे प्रभू माऊली असंच एसटीवर प्रेम ठेवा एक एसटी कर्मचारी
@PK-kh6rrАй бұрын
प्रभाकरजी हे ऐकून होतं पण आज तुम्ही जगासमोर आणली खुप धन्यवाद ❤
@vivekphalak7092Ай бұрын
एसटी चे कुरण फार पूर्वीपासून बापड्या लोकांना माहीत आहे पण याची वाच्यता बाहेर यायची नाही.वर्कशॉपमधले स्पेअर पार्ट डायरेक्ट मूळ कंपनीकडून का घेतले जायचे नाही, हे जनतेला कळत नाही ? इतकी जनता खुळी नाही.परुंतू व्यभिचारी नवरा मिळाल्यावर अपवाद वगळता बायकोला सहनकरत करत राहावे लागते .
@ArvindKadu-gw5xo29 күн бұрын
धन्यवाद पुढच्या बातमीचि वाट पाहतो
@Harshuchothe2127Ай бұрын
देवाभाऊ तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला.राज्य तुमच्याहाती सेफ आहे
@ganpatchaudhary1924Ай бұрын
Bhau Sarkar kothe aahe Kay chalalay Maharashtrat
@ganpatchaudhary1924Ай бұрын
Fadanvis is failed as cm
@user-prakash3Ай бұрын
Fail
@suvarnajoshi7970Ай бұрын
आर्थिक घोटाळे सज्जनतेचा मुखवटा लाऊन निनावी / अन्य दूरवरच्या नावाने करुन गब्बर कोंकणी आहेतच
@shubhampawar509Ай бұрын
Ajch golibaar zal punya madhye 😂 police mhanje joke zala ahe ata
@grssmАй бұрын
राज्याला खऱ्या अर्थाने जनहीत दक्ष राजा दिवेंद्रजी रुपाने मिळाला आहे. यसस्वी हो .🙌 🙌 जयहिंद🚩🚩
@prakashpednekar12Ай бұрын
अशीच एक फाईल नाणार रिफायनरी नाणार येथून रद्द करून दुसरी कडे नेऊन तेथील जमिनी कोणी कोणी खरेदी केल्या आहेत याचीही चौकशी देवेंद्र भाऊंनी करावी. तसेच सदर रिफायनरी नाणार येथेच करावी ही विनंती.
@ujwaladange6358Ай бұрын
मानगये देवाभाऊ......!
@sureshdesai353527 күн бұрын
Very nice guidance tq
@kamlakarlandge161329 күн бұрын
नेमका अधिकारी कोण आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे 👍👍👍
@manoharbhagat343029 күн бұрын
आश्चर्य खेदजनक माहिती. मानलं पाहिजे फडणवीस साहेब बारीक लक्ष आहे तुमच. छान विस्तृत माहिती सूर्यवंशी दादा.
@pradeepmohite1522Ай бұрын
महाराष्ट्र CM एकदम कड्डक.. भले तरी देऊ... मस्त देवाभाऊ.. जय हो
@vijaysalunkhe858Ай бұрын
माऊली, मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे खरतर एसटी बारामती गॅंग नी खिळखिळी केली आणि नंतर दिवाकर रावतेनी एसटी संपवली .
@ushajoshi4339Ай бұрын
बारामतीने तर संपूर्ण राज्यच खिळखिळे करून वाट लावली हे जाहीर होतच राहणार. देवेंद्रजींनी जादू करून सगळेच एकदम सुरळीत करावे अशी अपेक्षा करणे ठीक पण प्रत्यक्षात ते कसे शक्य होईल हे सामान्य जनतेने हे नक्कीच विचारात घेणे गरजेचे आहे
@neelabal3018Ай бұрын
आता सुधारणा करणार का?STची
@ganpatchaudhary1924Ай бұрын
@@ushajoshi4339 chasmevala vakil s T sudhanyasathi Fadanvis chi madat karnar
@shriramgajananbapat7791Ай бұрын
@@vijaysalunkhe858 खर आहे. भाड्याने गाड्या घेऊन पैसा कमवायचा हेच तत्व होते. पण कर्मचार्यांना पिळून घेतले जात आहे. ज्या राज्यात परिवहन मंडळाचे कर्मचार्यांना शासकीय सेवेत म्हणून घेतले, ती महामंडळे फायद्यात आहेत.
@sanjayshirsikar350628 күн бұрын
देवा भाऊ वर विश्वास असू ध्या
@arunaher775629 күн бұрын
हे तुम्ही जे बोलला ते अर्ध सत्य आहे, कारण वरद हस्त असलेल्या लोकच अशी कामे करू शकतात. 😮😅😊
@vedantmujumdar2296Ай бұрын
धन्यवाद टीव्ही वरच्या "Breaking news" पेक्षा तुमच्या माहिती वर आमचा जास्त विश्वास आहे सर
@vijaykarekar6688Ай бұрын
धन्यवाद, प्रभाकरजी आणि देवेंद्रजी. सर्व खातातल्या भ्रष्टाचारी बाबुचा शोध घेणे गरजेचे आहे.
@durgaprasadpadgaonkar4927Ай бұрын
खूप छान, आज तुम्ही जी पोल खोल केली तशी पोल खोल माझ्या लहानपणी अत्रे आपल्या पेपर मधून करत असत तेव्हाची नेते मंडळी त्यामुळे त्याना टरकून असायची, पण आताचे नेते बेशरम झालेत त्याना त्याचं कही सोअर सुतक नाही राहिलं वेल done sir 🙏🙏
@shailajasarada385829 күн бұрын
एस.टी. महामंडळाच्या कारभारात सुधारणा झाली तर कर्मचाऱ्यांना न्याय्य पगारवाढ मिळायला हवी आणि जनतेला उत्कृष्ठ सेवा.
आपलं विश्लेषण मला खूप आवडते. त्यात नेहमीच महत्वाची माहिती असते.
@poonamwarke8212Ай бұрын
आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की देवेंद्रफडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे जय हो
@vilaspadave447228 күн бұрын
प्रभाकरजी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या आपण नेहेमीच मांडत असता. पण एस टी. मधल्या बाबु लोक कसे आहेत हेसुद्धा सांगितलेत. धन्यवाद.
@anilmahajan796329 күн бұрын
आतली गोष्ट जी कधीच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची समजली. धन्यवाद.
@vinayaksalokhe4294Ай бұрын
साहेब तुम्ही सत्य परिस्थिति मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन 🙏
@vijaybandekar711928 күн бұрын
साहेब धन्यवाद 🌹🙏🏽
@meenakulkarni5272Ай бұрын
सत्य.जनतेसमोर.आणल्याबद्दल.धन्यवाद.प्रभाकरजी
@shrikantjuvekar3061Ай бұрын
Devendraji u are great. Keep it up...
@ashokgurav2830Ай бұрын
प्रभाकर जी आपण एक चांगले माहिती पूर्ण विश्लेषण करून बदमाश सरकारी बाबू लोकांचे पितळ उघडे पडले आहात त्या बद्दल आपल्याला खूप शुभेच्छा देवा भाऊ नक्कीच चांगले काम करतील कारण फडणवीस हे आजच्या काळातील एक नाना फडणवीस आहेत धन्यवाद सर
@kamlakarlohar980029 күн бұрын
नाना फडणवीसांचा इतिहास माहित असावा.
@chandrakantsupekar999Ай бұрын
फारच सुंदर विवेचन सामान्य माणसाला हे अंतर्गत बाबू लोकांचे गुप्तगु माहित नव्हते तुम्ही हे जे कार्य करता ते फारच सुंदर अभिनंदन आकार परिवारास शुभेच्छा
@sanjaypatankar210829 күн бұрын
नाव देवेंद्र म्हणून कुणी देव होत नाही सर्वसामान्यपणे जनता हाच देव कुणाही नेत्याला देवपण देऊ नका
@gangadharsangale3080Ай бұрын
ST महामंडळाच्या कारभाराची श्वेत पत्रिका काढली पाहिजे व दोषी अधिकारी जेल मध्ये टाकले पाहिजे.
@neelabal3018Ай бұрын
जेल मधे जाऊन मंडळाचे पैसे वसुल होतील का?
@ushakher9241Ай бұрын
सत्ता कोणाचीही असो सिस्टीम हमारा है. सरकारचे वरिष्ठ अधिकारी .
@prapoo1493Ай бұрын
देवाभाऊच हे करु शकतात. छान माहिती.
@ramdeshpande4634Ай бұрын
प्रभाकरजी, युती सरकारमध्ये परिवहन खाते नेहमी शिवसेनेने आपल्या कडेच ठेवले आणि मंडळाचा बॅंड वाजवला, ही वस्तुस्थिती आहे.
@sanjaypatankar2108Ай бұрын
देवाभाऊ मुख्यमंत्रीपदी आले आणि रामराज्य स्थापन झाले 😡😡
@PMestry007Ай бұрын
😂
@madankhandade4819Ай бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.आवडले.धन्यवाद.
@mandaGaikwad-q1rАй бұрын
खरे मुख्यमंत्री आहेआभिमान. आहे
@neeladeshpande1620Ай бұрын
प्रभाकरजी आपलाही अभ्यास चौफेर आहे.सामान्यांपर्यंत सारे पोहचवण्याचे काम योग्यप्रकारे करत असता.धन्यवाद!
@pradyutgАй бұрын
खरोखरची अंदरकी बात आणी मी.👍
@sanjaybhuse6138Ай бұрын
उत्कृष्ट शब्द संग्रह आणि, उत्तम विवेचन, हेच आपल्या सर्व क्लिपचा यशस्वी प्रवास अगदीच कौतुकास्पद निश्चितच अभिनंदनीय आहे....... सल्युट, सल्युट, सल्युट.. .. ..
@machindrajagtap9428Ай бұрын
फडणवीस साहेब योग्य निर्णय घेतील
@pramodpanchakshari997629 күн бұрын
काय परफेकत प्लॅनिंग ,अभ्यास व निर्णयक्षमता आहे देवा भाऊंची व तुमच विश्लेषण तर सॅल्यूट च आहे त्रिवार
@jayantathalye5525Ай бұрын
त्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई त्वरित होयला पाहिजे.
@pranalishirke9750Ай бұрын
एक नंबर काम केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी.👌👌👌
@SushmaShahasaneАй бұрын
सामान्यांची जीवनवाहिनी असणार्या एस.टी.ला आता वैभवाचे दिवस येतील अशी आशा वाटते.देवेंद्रजी हे करतील ही खात्री आहे.
@GROWTHCentre-p1mАй бұрын
AMCHE DEVA BHAU GREAT JAY SHRI RAM 🙏🏻 JAY SHRI RAM
@MaheshPhadnis-s6kАй бұрын
मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. परिवहन मंत्री यांनी आता खबरदारी घेतली पाहिजे
@ushamulye86728 күн бұрын
म्हणून देवेन्द्रजी सारखे मुख्य मंत्री पाहिजेत.
@shrirangkorale753628 күн бұрын
कर्मचाऱ्यांना मिळणार कमी वेतन हे मागचं कारण आहे
@PrakashGurav-d3lАй бұрын
प्रभाकरजी आपण एक दुर्लक्षित विषय घेतला आहे. त्याबद्दल धन्यवाद. नाच करे बंदर मलीदा खाये मदारी. हे बाबु लोकं सामान्य कामगारांच्या जीवनावरच आपल्या तसेच संबंधित राजकी यांच्या तांबड्या भरत आहेत.
@maithileeapte955429 күн бұрын
वा खूप छान माहिती
@sharads.2067Ай бұрын
आपण सांगितलेली सविस्तर बातमी मिडिया वर एका ओळीत होती. सर्व ठिकाणी ऑडिट होणे गरजेचे आहे.
@rajivdeshpande4144Ай бұрын
खूप छान माहिती दिली. आपली प्रसारमाध्यमे इतकी विकाऊ झाली आहेत की प्रशासना विषयी काही कळतच नाही त्यामुळे तुमच्या सारख्यां कडून अशी महत्त्वाची माहिती मिळाल्यावर असे वाटते की देवेंद्र फडणवीस ज्या सचोटी ने व ध्येयवादाने पण चाणाक्षपणे व कठोरपणे काम करतात त्याच ध्येयवादाने तुमच्या सारखे पत्रकार (आपण you tubers म्हणू) जे अशा महत्त्वाच्या प्रशासकीय बाबींचा वेध घेत असतात व आम्हा सर्व सामान्य नागरिकांना सजग करत असतात त्याविषयी आम्ही तुमचे ऋणी आहोत.
@RashmiKadam-f7b29 күн бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
@mukundkulkarni8007Ай бұрын
अगदी शक्य आहे, जर वफ्फ बोर्डाला हे नोकरशहा सरकारला अंधारात ठेवून दहा कोटी देण्याचा जिआर काढू शकतात तर ते हे ही करू शकतात आणि पुढे जावून हाच भ्रष्टाचार परिवहन मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केला अशी बोंब विरोधी पक्ष मिडीयाला बरोबर घेवुन करणार हे नक्की !!
@neelabal3018Ай бұрын
वक्फ बोर्डाचै पैसे थांबले आहेत
@bharatigholkar4658Ай бұрын
एकदम छान माहिती दिलीत काय देवेन्द्रजी त्रास देतात ही मंडळ.बंद करा ही फ्री वाटप .
@jyotsnagore2364Ай бұрын
तेव्हा श्री परब परिवहन मंत्री होते का? देवेंद्रजी ह्यांनी योग्य तेच केलं मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अद्दल घडलीच पाहिजे
@satishdudhgaonkar3057Ай бұрын
प्रभाकर जी, सर्व प्रथम तुम्हाला जग राहाटी नुसार चालत आलेल्या नवं वर्षा च्या शुभेच्छा.S.T, M. S. E. B. तेंव्हाची ही दोन मंडळ,प्रथम क्रमांकावर होती. त्यानंतर बँक. पण आता पाहिलं तर सगळं च आनंदी आनंद गडे 😃😃
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
सर्व सरकारी महामंडळे डाव्यांचे बालेकिल्ले असतात.. आणि डाव्यांचा एकच धंदा असतो तो म्हणजे लोकशाही असलेल्या देशात करदात्यांच्या पैशावर कम्युनिस्ट चळवळ वाढवायची.. अर्थव्यवस्था डबघाईस आणुन देशात कम्युनिझम आणायचा.. सरकारी महामंडळे जेवढा रेवेन्यु जमवतात त्यापेक्षा जास्त सरकारला कामगारांच्या नावांने खर्च करायला लावतात.. कंपनी चालवणे सरकारची जबाबदारी झाल्याने इतर मार्गाने मिळालेला निधी प्रगती साठी न वापरता कंपनी जगवण्याकरता वापरला जातो.. त्यामुळेच कम्युनिस्ट देशांमध्ये सर्व समान भिकारी होऊन जनता रहाते फक्त कम्युनिस्ट अधिकारी मजा मारत असतात...
@amitmehta440129 күн бұрын
Sheea ram ramji ❤❤❤❤
@madhavbapat2356Ай бұрын
श्री प्रभकराजी आपण केलेल्या पोलखोल बद्दल अभिनंदन चहा बिस्कीट पत्रावळी कार जी बातमी शोधू शकले नाही ती आपण उजेडात आणली
@sadhanazarkar78728 күн бұрын
ऑफिसर आणि राजकारण्यानी S. T. ची वाताहत केली.
@hrk3212Ай бұрын
देवाभाऊ no. 1
@rameshilag6163Ай бұрын
100%बरोबर आहे साहेब
@ushamulye86728 күн бұрын
देवेंद्र जीनी पुढील elections फक्त स्वबळावर लढावी. B.
@dineshchavan1685Ай бұрын
मा.फडणविस,मा.शिदे,मा.पवार साहेब हे सर्व एक नंबर आहेत.
@UddhavraoNimbalkarАй бұрын
या निवडणुकीत "युद्धात जिंकले आणि तहात हारले". निवडणुकीत चांगल्या बहुमताने जिंकले पण प्रशासनात हारले. शून्य निर्णय क्षमता.
@rajanikantdaptardar341929 күн бұрын
भारी विश्लेषण प्रभाकर जी 👌👍
@NikilNikalje-d3r29 күн бұрын
Rto officers very courrpution with on duty absent Not any good manets
@adc1234510029 күн бұрын
नुसतेच eikale होते. छान expose केले. अभिनंदन 🎉🎉🎉❤
@abhayabhyankar6162Ай бұрын
उदय सामंत हे गृहस्थ फक्त आणि फक्त उद्योग मंत्री होण्यासाठीच बहुधा जन्माला आले असावेत.ह्या मंत्री महोदयांचे उद्योग तपासण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्याची गरज आहे.
@andycricАй бұрын
त्यो लोक बोंब मारत नाही तोवर लूट मार करणार आणि घडा भरला की पहिला विमानाने युरोप 😂
@manikshinde9148Ай бұрын
खूप छान वाटले.
@satamglobal774729 күн бұрын
धन्यवाद...सर आतल्या गोटातील माहिती दिलीत🎉🎉🎉
@jitendrapatil9780Ай бұрын
जय श्रीराम ❤❤
@sureshbhosle4667Ай бұрын
बरोबर
@VilasKamble-tj3kyАй бұрын
आदरणीय परिवहन मंत्री महोदय कामगारांना शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन न्याय देतील ही अपेक्षा व प्रार्थना ❤🙏🙏🙏
@Vivekmanwelikar29 күн бұрын
देवा भाऊ ग्रेटच 👌
@balwantjoglekar3599Ай бұрын
खुप छान
@ArunDable26 күн бұрын
धन्यवाद आकार
@DATB-j4o29 күн бұрын
समृद्धी महामार्ग वर असणारे tender वर भरपुर घोळ आहे
@isakpatel69Ай бұрын
प्रभाकरजी चालक वाहक मनापासून काम करतात. पण पेन्शन वाढवून देतनाही. कारण यांना महा घोटाळा करायचा असतो हे बर्याच कामगांराना व जनतेला माहीत झाले .
@sureshsharma-jm8epАй бұрын
U r always best
@SanjivaniJahagirdarАй бұрын
Kharach deva bhuch pahije Thanku prabhakar ji ashe vishsha samor anun amche dole ughdnya sathi
@yashwantmahadik7503Ай бұрын
हे प्रभू धन्य आहे. आपण खुप माहिती जमा करता. धन्यवाद. 🙏🙏⚘⚘
@sanjayalikatte4235Ай бұрын
Great information 🙏🙏
@paragkulkarni991329 күн бұрын
खुप सुंदर विवेचन
@madhavrajhans7763Ай бұрын
ती बस फुकट नको ! पण सेवा चांगली ध्या ! सातारा पुणे नॉनस्टॉप बस आहे पण पुणे स्वारगेट मध्ये बुकिंग च्या वेळी बसायला जागा नाही.
@gopal-b5lАй бұрын
जय महाराष्ट्र भाऊ छान 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👍👍👍
@balasahebchavan6880Ай бұрын
जय हो प्रभाकर जय हो फडणवीस
@devendrashende738929 күн бұрын
धन्यवाद 🎉❤ भ्रष्टाचार करण्यास मज्जाव होतो म्हणूनच देवा भाऊ नको...पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते🎉❤
@rameshpatil465229 күн бұрын
प्रभाकर सुर्यवंशी साहेब खरी वस्तुस्थिती सांगितली आहे.एसटीची चांगली सेवा पाहिजे असेल आणि एसटी महामंडळात बसलेल्या बाबूपासून सुटका करून घ्यायची असेल तर एसटीचे खाजगीकरण करावे किंवा करावे लागेल.
@isshiomi636429 күн бұрын
10 रू च payment online होते, पण हजारो करोडचे टेंडर ऑनलाईन करून approval CM कडूनच व्हावे.... खाते कोणतेही असू, टेंडर प्रक्रिया अशी असावी की देवभाऊंच नियंत्रण कुठल्याही प्रकारे त्यावर असावं जेणे करून घोटाळे होण्याची शक्यताच काढली जावी ...
@ravindrnathgosavi68Ай бұрын
नक्कीच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री यांनी अतिशय योग्यच काम केले आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय मुद्देसूद माहिती उघडकीस आणली धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@JayeshHanamghar28 күн бұрын
"गब्बर" इस बॅक
@sharmilarajput1619Ай бұрын
आभारी आहोत तुमचे
@dnyanwagh709129 күн бұрын
पतंगराव कदम एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतांना त्यांच्या ड्रायव्हरने ओव्हरटाईम च्या पैशांवर बंगला बांधून त्याला ‘रंगपतंग’ नांव दिले, तो बंगला आजही असेल