सर्वत्र फेल,सर्वेत नंबर 1? खोटेपणाचा गाठला कळस !

  Рет қаралды 59,124

The Ringan live

The Ringan live

Күн бұрын

Пікірлер: 437
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 2 ай бұрын
पाटील साहेब योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद (देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील विलन आहे. ह्या गोष्टी पसरविण्यासाठी हे भाजप करत आहे. तेव्हा जनतेने सावध रहावे.
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 2 ай бұрын
भाजप पन्नास पार करू शकणार नाही.शिंदेची लाडकी बहीणच त्याची निंदा करणार.
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 2 ай бұрын
भाजपचे सर्व सर्वे हे चुकीचे असतात ते 45 प्लस लोकसभेला सांगत होते काय झालं त्याचप्रमाणे याही वेळेस भाजप हरणार आहे
@ramkadam5646
@ramkadam5646 2 ай бұрын
भाजप फूक ट पक्ष
@vijaysawant2572
@vijaysawant2572 2 ай бұрын
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सर खूपच छान व्हिडीओ....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 महाविकास आघाडीच्या (175 ते 180) जागा निवडून येतील...👍👍🚩🚩🚩🚩🚩 महायुती 100 च्या आत ऑलआऊट होणार...😛😛😛😛😛
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
😅😅😅😅 कशाला मजाक करता राव
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
​@@pandupowar5399लोकसभेत झापट पडलेली कमी बसली का? का निव्वळच सोडून दिली.?
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
@@shrikantchavan3552जरांगे फॅक्टर नाहीतर यांची पण लायकी नाही
@mahadevtat3095
@mahadevtat3095 2 ай бұрын
टरबूजाचा फुगा येत्या निवडणुकीत नक्कीच फुटल्याशिवाय राहणार नाही सुपडा साफ होईल 👍
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
100/ right
@Jaishankar12345
@Jaishankar12345 2 ай бұрын
महायुतीला जर महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे तर निवडणुका पुढे ढकलण्याची नौबत का आली?
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
हे सर्वे म्हणजे...सर्वात मोठा जोक😊
@satishjadhav4388
@satishjadhav4388 2 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 2 ай бұрын
शिंदे फडवणीस अनुक्रमे २०/ 30 जागा येतील
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 सटीक विश्लेशन.......सर
@ulhasgosavi8176
@ulhasgosavi8176 2 ай бұрын
फडणवीस हरणार नक्की
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 2 ай бұрын
आता फक्त "डोक्यावर" घेतलं आहे. जमिनीवर आपटण्याच्या वेळेची जनता वाट बघत आहे.
@dilippawar5673
@dilippawar5673 2 ай бұрын
सर आपलं विश्लेषण एकदम बरोबर आहे .धन्यवाद निष्पक्षपाती पणाबददल
@vilasbiradar1391
@vilasbiradar1391 2 ай бұрын
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सर्वे
@prakashsurve3800
@prakashsurve3800 2 ай бұрын
नागपुरातून फडण20 येत्या निवडणुकीत पडणार असे बोलले जाते. भाजपचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार आहे.
@subhashdesale3303
@subhashdesale3303 2 ай бұрын
भारतीय जनता पार्टीला 18 ते 20 जागा 100% येतील हे कोणीच रोखू शकत नाही महायुतीने कितीही ताकद लावली एवढ्या जागा येतील म्हणजे येतीलच
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 2 ай бұрын
सर्वे वाल्याना बावनकुळे साहेबांनी धाब्यावर बसून सर्वे करायला लावला असेल 😄😄
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 ай бұрын
धन्यवाद राजु पाटील रिंगण आवाज. महाराष्ट्राचा.द
@sachinpharande7220
@sachinpharande7220 2 ай бұрын
महायुती हटाव महाराष्ट्र बचाव
@mohanshinde6143
@mohanshinde6143 2 ай бұрын
फडणवीस आणि बीजेपी ने पैसे देऊन आपल्या बाजूने सर्वे करून घेतला आहे. विकाऊ पत्रकारिता.
@nanaware2841
@nanaware2841 2 ай бұрын
जन मत आताच्या सरकार विरोधात आहे. खोटे सर्वे आहे
@energynityanand
@energynityanand 2 ай бұрын
फडवनिस ची शेवटची निवडणूक...प्रचंड पराभव होऊन पक्ष फडवनिस घरी बसेल...
@mohanshinde6143
@mohanshinde6143 2 ай бұрын
बीजेपी 50/55 च्या पुढे जात नाही आणि एकूण 100 च्या जात नाही. महाविकास आघाडी झिंदाबाद. उद्धव ठाकरे नेक्स्ट c. M.
@PadalkarP
@PadalkarP 2 ай бұрын
😂😂😂
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 ай бұрын
45 फक्त
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
महायुती फार फार तर सत्तर जागा मिळवू शकते.
@vishaldeshmukh-vu3wq
@vishaldeshmukh-vu3wq 2 ай бұрын
विदर्भत भाजप येणार नाही
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
DEVENDRA PHADANVIS KHUD HARNAAR NAGPUR HOON
@shamraogaikwad5766
@shamraogaikwad5766 2 ай бұрын
माहविकास आघाडीचं nomber one Jai Maharashtra.
@DattatreyGavali-g2r
@DattatreyGavali-g2r 2 ай бұрын
टरबूज आयुष्यात मुख्यमंत्री होऊ शकत नाही
@nitinpatekar9314
@nitinpatekar9314 2 ай бұрын
फक्त जरांगे पाटील फॅक्टर❤
@bapukotule6328
@bapukotule6328 2 ай бұрын
काग्रेस काय रा श काय आणी सोनिया सेना कधीही सत्तेत येनार नाही हे जरागे ची कीमया
@जयस्तुमराठा-झ1व
@जयस्तुमराठा-झ1व 2 ай бұрын
​@@bapukotule6328मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून महायुतीचा साफडासुफ जरागे ची किमया
@santoshgade9164
@santoshgade9164 2 ай бұрын
हे सर्व पेड़ सर्वे आहेत... लोकसभेला पण असेच पेड़ सर्वे आले होते.. पण महाराष्ट्रातील जनतेने विशेषतः (मराठा समाजाने)यांना 28 वरुण 9 वर आणले...
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 ай бұрын
28 वरून नव्हे 23वरून 9 वर आणुन ठेवलं,ही देव्याच्या कर्माची फळं.
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 ай бұрын
्आपले. विचार. अगदी अचूक आहेत. आभारी आहे
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 2 ай бұрын
जनतेत वातावरण निर्माण करण्याचा केवलं वानी प्रयत्न
@VivekKharsamble
@VivekKharsamble 2 ай бұрын
105 बोलतात म्हणजे ईव्हीएम वापर निश्चित हे लहान मुलगा पण सांगेल!
@dattatraythete5477
@dattatraythete5477 2 ай бұрын
जनतेच्या पैशातून दोनशे कोटी रुपये जाहिराती वर खर्च करून सत्ता येत नाही
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 ай бұрын
राजू पाटिल साहेब परखड आणि सत्य विश्लेषण केले आहे . आभिनंदन करतो .🎉
@girishkhairnar9700
@girishkhairnar9700 2 ай бұрын
महाविकास आघाडी झिंदाबाद!👍
@Rambhaumargale722
@Rambhaumargale722 2 ай бұрын
फडतूसच, त्याला वाटते मी म्हणजे किती हुशार, किती बुद्धीमान, किती कारस्थानी। पण फडतूस तो फडतूसच।
@marutimote4333
@marutimote4333 2 ай бұрын
साहेब भाजपने कितीही योजना आणू द्या जनतेवार कोणताही फरक पडणार नाही कारण एकच आहे महागायी बेरोजगारी शेतकरी शेतमजूरांचे होणारे हाल गुजरात देऊ केलेले प्रोजेट्स हॆ मेन कारणे ahet
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt 2 ай бұрын
50% शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई यादीत नावे नाही 20% लोकांचे केवायसी नाही शेतकऱ्यांना गाजर दाखवला
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 2 ай бұрын
कपटी राजकारण करणाऱ्यांचा सुफडा साफ होणार
@laxmansonawale9342
@laxmansonawale9342 2 ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत.
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
आपला आजचा इपिसोड फारच आवडला....फार सूंदर व खरी परिस्तीथी सांगीतली ...धन्यवाद...अस कोणीच कोणत्याही चॅनैल ने जे खरं आहे ते दाखवलं नाहीं व....फडणवीस किती मातीत गेला हे कोणीच दाखविले नाही... सांगीतले नाही.... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@जयस्तुमराठा-झ1व
@जयस्तुमराठा-झ1व 2 ай бұрын
लोकसभेप्रमाणे भाजपा नंबर १ ला दाखवून शिंदे पवारांच्या जागा जास्तीत जास्त कमी करून त्या जागी भाजप चे उमेदवार उभे करणे... या पलीकडे या सर्व्हेक्षणाला काहीही किंमत नाही. बाकी राजू सर नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडीओ
@dagdumagar4343
@dagdumagar4343 2 ай бұрын
पाटील तुम्ही निवडलेल्या या विषयाने कित्येक अंध भक्तांची झोप उडणार याच काय?
@sagarnigade9320
@sagarnigade9320 2 ай бұрын
माहायुती 90 पर करणार नाही उध्दव ठाकरे परत ❤❤
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
टरबुजराव ने पवार आबा ला खुप मानसिक त्रास दिला हे महाराष्ट्रातील जनतेने प्रत्यक्ष अनुभव ले आहे।
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 2 ай бұрын
खोटं पसरवण्यात भाजप एक नंबर आहे.
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 ай бұрын
सर्वे वाले पैसे घेऊन सर्वे करतात हे लोकसभेला पण यांचा सर्वे दिसून आलेला आहे यांच्या बाजूने सर्वे असता तर आता निवडणुका घोषित केले असते
@kapilpakhan6603
@kapilpakhan6603 2 ай бұрын
हा एकटाच फक्त खर बोलतो😂 ह्याने अमर पट्टा बांधला सत्यवानचा हा महाविकास आघाडी चा चमचा आहे
@kashinathnarute658
@kashinathnarute658 2 ай бұрын
राजू पाटील साहेब तुमचा बरोबर आहे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
विश्लेषण आहे विश्लेषण पुराव्यासहित. त्यामुळे तुझ्यासारखे चाटु चे काय?
@VaibhavGadge-gt4oi
@VaibhavGadge-gt4oi 2 ай бұрын
Ek no .sir
@vijayshinde2304
@vijayshinde2304 2 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण केले साहेब आपण योग्य परीस्थिती आपण मांडली हे सर्व करणारे चेनाल विकले गेलेले आहेत असे विकाऊ चेनाल कोणीही पाहु नका असं ठामपणे आपल्या विडीओ मध्ये सांगत चला वास्तविक अश्या चेनाल च्या लोकांना व त्यांच्या मालकाला रस्त्यावर ओढुन चोपले पाहीले म्हणजे असे सर्वे चेनाल वर दाखविणार नाहीत 😊 धन्यवाद
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 ай бұрын
हलकट तात्याने नागपुरातील महाराष्ट्र बैंकचे पैसे लुटले.
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
संघर्षयोद्धा जिंकणार 171+
@shashikantjadhav9605
@shashikantjadhav9605 2 ай бұрын
खूप विचारपूर्वक analysis
@satishchothe1574
@satishchothe1574 2 ай бұрын
स्वतः चे समाधान करणारे पेड सर्वे आहेत
@satishpatil7518
@satishpatil7518 2 ай бұрын
महाराष्ट्राचा विकास केला असता तर सरकार असं फुकट द्यायला पैसे शिल्लक राहिले नसते.
@mahadevambawale8811
@mahadevambawale8811 2 ай бұрын
सर भाजपचा सुफडासाफ शंभर टक्के होणारा आणि यांची सुरवात मराठावीर मनोजदादा करणार
@prabhakarkharde2615
@prabhakarkharde2615 2 ай бұрын
हा सर्वे बावनकुळेन्हीं चॅनेलवालान्हया हाटेलवर नेऊन जेवण दिलं असावं त्याच्या मुळे हे चॅनेलवाले बोलत असतील. पाटील साहेब तुम्हाला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikasdangat8628
@vikasdangat8628 2 ай бұрын
पंत यांचेवर आता महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास पुर्ण उडाला आहे. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्यास अप्रत्यक्ष विरोध करत आहे हे जनतेला समजले आहे.
@SavitaTikhe-hb2bx
@SavitaTikhe-hb2bx 2 ай бұрын
Only Uddhav Balasaheb Thakre forever best
@ramdawkore
@ramdawkore 2 ай бұрын
खरं आहे साहेब 1500रू.मद्ये जनता लाचार होऊन जगू शकत नाही.सरकारचा स्वार्थी पणा जनतेला समजल आहे.
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey 2 ай бұрын
फक्त ५/६ आमदार निवडून येतील
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 2 ай бұрын
भारतीय जनता पार्टी काही पण करू शकते.परंतु २०२४ ला हरणार आहे.
@Vitthalghaywat-k6e
@Vitthalghaywat-k6e 2 ай бұрын
भाजप नेते माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस है 288 पैकी 302 तरी जिंकतील
@mhrstr101
@mhrstr101 2 ай бұрын
चांगलाच विनोद आहे तुमचा
@navanathpatil156
@navanathpatil156 2 ай бұрын
महा uti harnar जय श्रीराम
@prashantpawar2645
@prashantpawar2645 2 ай бұрын
एकदम बरोबर
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
BJP 42. CHIYAA PUDHEY. JAAWOOCH. SHAKAT. NAHI
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
TONDH DAKHAULAA. JAAGAA RAHNAAR NAHI
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
LAADKI BEHNAA CHEY. PAIYSEY. LOKAAN CHIYAA. KHAATIYAAT. JAMAA. HOTAACH. LAGEYCH. DOOSRIYAA DIVSAA PASOON FAKE OPINIONS. POLE. DAKHAUNIYAAT. SHURU. JHAALEY
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 2 ай бұрын
KER DEVENDRA PHADANVIS LAA 51 TAKKEY VOTEERS PASAND KARAT ASAIYL TER ELECTION COMMISSION NEY MAHARASHTRAT ELECTION DECLARED KAA KEYLEY. NAHI. KAARAN. TIYAANAA PADNIYAA / HERNIYAA CHI. BHITI AAHEY HECH. SIDHH.HOTEY
@RamMuley-k3v
@RamMuley-k3v 2 ай бұрын
बिजेपी सुफडा साफ होणार हे नक्की.
@chandrashekharsalunkhe9818
@chandrashekharsalunkhe9818 2 ай бұрын
Rahul Gandhi Zindabad
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 ай бұрын
सर्वेंचा अहवाल काहीही असो तरी महायुतीला कमाल ५०/५५ जागांवरच समाधान मानावे लागेल. कारण बऱ्याचशा विद्यमान आमदारांनी मतदारांचा आत्मविश्वास गमावला आहे.
@sks7620
@sks7620 2 ай бұрын
सगळा पैसा देऊन केलेला सर्व्हे
@shrikantgund799
@shrikantgund799 2 ай бұрын
मराठ्या ग्रृहीत धरून रिपोर्ट, मराठा जागरूक केलाय जरान्गे पाटलांनी जय शिवराय जय महाराष्ट्र
@harishchandrapawar6175
@harishchandrapawar6175 2 ай бұрын
तुमचा विषय मला खूप आवडला.BJP मॅरेटिव सेट करतेय.
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 ай бұрын
राजू पाटील साहेबांनी लोकसभेला पण असेच विश्लेषण सत्य केले होते आणि त्याप्रमाणेच निकाल लागला
@shreekantsapkal2459
@shreekantsapkal2459 2 ай бұрын
काही झाले तरी टरबूज पडला पाहिजे.....
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 2 ай бұрын
फक्त जरांगे पाटील
@RameshMokale-p9n
@RameshMokale-p9n 2 ай бұрын
फेक नेता आणि फेक पार्टी कडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची
@Justromeo943
@Justromeo943 2 ай бұрын
Devendra fadnawis LA Gujrat jana like karat asel
@vasanttaware752
@vasanttaware752 2 ай бұрын
फडणवि स सारखा दलिदर राजकारणी अजुन तरी दुसरा कोणी नाही
@dr.pradeeppatil5666
@dr.pradeeppatil5666 2 ай бұрын
1नंबर विश्लेषण 👌
@saimotors15
@saimotors15 2 ай бұрын
Fasnvis anaji pant cha mulga ahe he sidha zale ahe ❤❤
@sks7620
@sks7620 2 ай бұрын
एकनाथ शिंदे याच्या सर्वात जास्त जागा येतील त्या खाली शरद पवार नंतर काँग्रेस नंतर उबाठा नंतर भाजपा
@laxmanbhosale7405
@laxmanbhosale7405 2 ай бұрын
Love. Marriage party
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 2 ай бұрын
हा सर्व्ह मनजे महायुती कडून सेट केलेलं आहे हे पाप कुटे टाकणार सर्व्ह वाले..
@VKpatil56
@VKpatil56 2 ай бұрын
एकदम बरोबर परंतु कोनी कीतीही खोटं बोलून भारतीय जनता पक्ष एक नंबर ला दाखवत असतील तरीही जनता मुर्ख नाही ह्याला ह्याची जागा जनता दाखवून देईल
@gangadharvichare3165
@gangadharvichare3165 2 ай бұрын
Great sir
@yashwasntvishwasrao9541
@yashwasntvishwasrao9541 2 ай бұрын
पैसे देऊन हा सर्वे बनवलेला आहे .
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw 2 ай бұрын
खरच मिडीया विकाऊ आसते?
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 2 ай бұрын
Lok LokSabha che Exit Poll Wisarale naahi 😂😂 400 seats paar kelya hotya sagalya Channels ni 🤣🤣
@sanjayhingonekar6627
@sanjayhingonekar6627 2 ай бұрын
हा सर्वे झी 24 तास चा आहे
@MahadevShelke-s2u
@MahadevShelke-s2u 2 ай бұрын
सर जाहिरात बाजीवर महाराष्ट्र चालत नाही कोणी काहीही म्हणू महाविकास आघाडी सत्तेवर येणार
@sahilpathak9767
@sahilpathak9767 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस सारखा सुसंस्कृत. हुशार नेता दुसरा तरी महाराष्ट्रात नाही
@kundantayade1146
@kundantayade1146 2 ай бұрын
😊😊😊😊😊
@balusrikhande932
@balusrikhande932 2 ай бұрын
भाजप आणि शिवसेना शिंदे सरकार पडणार आहे हे सर्व खरे नाही माहवीकाश आघाडी निवडणूक हारणार आहे
@chandrashekharsalunkhe9818
@chandrashekharsalunkhe9818 2 ай бұрын
Uddhav Thakre Saheb Zindabad
@raosahebhalnar6663
@raosahebhalnar6663 2 ай бұрын
शिंदे सरकारची एक बहिण हसली. परंतू परंतू दुसरी बहिण रुसली. एकीला महिन्याला १५०० रु तर दुसरीला PM सन्मान योजनेचे ५०० रू सरकारने बहिणींमध्ये भांडणे लावली यामुळे शिंदे सरकारची पुढची परिस्थिती निश्चितच अवघड जाईल हे निश्चित आहे.
@MahadevShelke-s2u
@MahadevShelke-s2u 2 ай бұрын
सर अति भारी विश्लेषण करता
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 ай бұрын
राज फठाकरे शिवसेनेत गेले तर 250,.घेणार तर राज ठाकरे यांनी शिवसेना गठबंधन करावी
@PralhadChoudhari-p9f
@PralhadChoudhari-p9f 2 ай бұрын
महायुतीने 70.जागा जरी जिंकल्यातर खूप कमावले
@anantraopatil2715
@anantraopatil2715 2 ай бұрын
हा सुपारी सर्वे आहे 🤫
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 2 ай бұрын
लोकसभेला २२-२६ सर्वे होता निकाल मात्र ३१-१७ दिसला विधानसभेत हेच चित्र दिसेल १८६-१०२
@vedangshirawale4730
@vedangshirawale4730 2 ай бұрын
बीजेपी ला विचार महाराष्टा चा जि एस टी दिलका आता बोलणारे ठेवले नाही
@akshayshedge8659
@akshayshedge8659 2 ай бұрын
Anajipantchi layki disnar..
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 60 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 34 МЛН
Colorful Pasta Painting for Fun Times! 🍝 🎨
00:29
La La Learn
Рет қаралды 308 МЛН
American Presidential Election- who will win- Turmp or Kamala? | DEMOCRATS | ASHUTOSH
36:30
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 69 М.
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 60 МЛН