Sassoon Dean On Doctor Arrest : 2 डॉक्टर अटकेट, रुग्णालयतील कामकाजावर डीन काळे काय म्हणाले?

  Рет қаралды 82,373

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #sassoondean #doctorarrest #puneporschecar #puneaccident #puneaccident #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #loksabharesultlive #pmnarendramodi #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rahulgandhi
Sassoon Dean On Doctor Arrest : 2 डॉक्टर अटकेट, रुग्णालयतील कामकाजावर डीन काळे काय म्हणाले?
Video Credit: | Soni Magar /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 228
@vijayparihar2264
@vijayparihar2264 4 ай бұрын
ससून रुग्णालयाची पण चोकशी झाली पाहिजे
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 4 ай бұрын
किडन्या काढण्यासाठी व त्या रुबीला विकण्यासाठी अतिशय महत्वाच हॉस्पिटल आहे -डीन ससून
@Rushikesh2692
@Rushikesh2692 4 ай бұрын
खूप सावध बोलत आहात साहेब ,गोरगरीब लोक येतात उपचार साठी
@manisherande4568
@manisherande4568 4 ай бұрын
garib lokani marla pahije hyala ,,
@caprasannagadgil2560
@caprasannagadgil2560 4 ай бұрын
गल्लीतला पानपट्टीवाला व्यवस्थित बोलतो याच्या पेक्षा.. गलथान
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 4 ай бұрын
मी स्वतः शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो आहे. शासकीय धोरणानुसार शासकीय सेवकांनी त्यांच्या काही ठराविक आजारात घेतलेल्या औषधोपचाराच्या बिलांची भरपाई - परतावा शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळतो. त्यासाठी संबंधित कार्यालयातून असे परताव्याचे प्रस्ताव ससून रुग्णालयात पडताळणी आणि मान्यतेसाठी पाठविण्यात येतात. मात्र त्या बिलाच्या १०% रक्कम संबंधित विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दिल्या शिवाय ते बिल पास होत नाही. यासाठी एजंट कार्यरत असतात.! हा अजय तावरे त्याच विभागाचा प्रमुख होता.
@nageshdeshpande6168
@nageshdeshpande6168 4 ай бұрын
सगळेच भ्रष्ट आहेत
@NoManLand20
@NoManLand20 4 ай бұрын
ससून रुग्णालयला पेशेंट येताना आपल्या जाबाबदारीवर येतो. परत पेशेंट घरी जाताना कधी किडनी गायब होते , कधी रक्त सॅम्पल बदलते , कधी आखा पेशेंटच डेड होतो . सर्व काही राम भरोसे आहे .
@kuldeeppatil9680
@kuldeeppatil9680 4 ай бұрын
अशी लोकं कशी काय एवढ्या मोठ्या रुग्णालयाची दिन होतात😂😂
@anandshivade4839
@anandshivade4839 4 ай бұрын
शेवटचं प्रश्न टाळला मुद्दाम हून
@santoshhande3425
@santoshhande3425 4 ай бұрын
तावरेला नुसते निलंबित नका करू सस्पेंड करा
@manishingle5351
@manishingle5351 4 ай бұрын
बडतफ म्हणतात
@aniketkamthe2091
@aniketkamthe2091 4 ай бұрын
निलंबन आणि सस्पेंड एकाच रे भावा😂😂 भावना पोहचल्या👍🏻👍🏻
@shobharaut9845
@shobharaut9845 4 ай бұрын
Degree kadhun ghya...
@shivababu65
@shivababu65 4 ай бұрын
निलंबन हा मराठी शब्द आहे. Suspend इंग्रजीत म्हणतात.
@AshishDongre-c2g
@AshishDongre-c2g 4 ай бұрын
Medical license cancel kr hyacha
@arunchatur5433
@arunchatur5433 4 ай бұрын
Ajay Tawre la pan mothi saja dya
@hemantkalelatur5919
@hemantkalelatur5919 4 ай бұрын
कुटुंब प्रमुखाला बोलता पण येतं नाही गुपित माहिती असेल काही तरी म्हणून जीप घाबरते बोलायला... जो खरं बोलतो तो रोखठोक बोलतो💯
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 4 ай бұрын
सर्व गोष्टी मंत्रालय पातळीवरून होतात मंत्री जबाबदारी काय असते
@surajsalunkhe2569
@surajsalunkhe2569 4 ай бұрын
मिकी भाई पत्रकारिता करावी तुम्हीच...
@pandhri4886
@pandhri4886 4 ай бұрын
Divyang प्रमाणपत्र विकल्या जातात डॉकटर कडून..... जे divyang नसून प्रमाणपत्र दिली जातात...
@dattatraytidke5427
@dattatraytidke5427 3 ай бұрын
ससूनचा कारभार फक्त तुकाराम मुंढेच सुधारु शकतात एका आठवडयात बघा कशी शिस्त लागेल
@vilasmisal4550
@vilasmisal4550 4 ай бұрын
आज ऑटोजी तत्व मामा करतो याचा अर्थ याची पण बरीच लफडी आहेत ती पण बाहेर काढा
@Bhakti1136
@Bhakti1136 4 ай бұрын
Doctor means kasai ahe ajche
@sachinpawar7615
@sachinpawar7615 3 ай бұрын
डीन घाबरतोय
@SulbhaLandge-m7u
@SulbhaLandge-m7u 4 ай бұрын
Hyanchya adhichya deennasuddha lalit patilchya casemadhe nilambit kele hote ani hya kale sahebanch niukti zaleli ahe.tarisuddha paristhiti ajun tich ahe.
@shripadjoshi9752
@shripadjoshi9752 4 ай бұрын
Khrch kahi hoil vat t nhi
@shantanudevkar5289
@shantanudevkar5289 4 ай бұрын
D. Kale chi pan chaukashi karayla pahije. yanch pan kamishan asel tyat.
@seemaganpate2259
@seemaganpate2259 4 ай бұрын
Sagle Udava udavi chi Uttar detat
@gajananpatil1513
@gajananpatil1513 4 ай бұрын
हा डीन आहे का हा कावरा बावरा झाला आता हा पण टप्प्यात येतो.....
@rajendrapatil5548
@rajendrapatil5548 4 ай бұрын
कोरोना मध्ये खूप चांगला रिझल्ट हॉस्पिटलचा
@padmasinh6229
@padmasinh6229 4 ай бұрын
Isko kisne DIN Banaya reee kundannnnnn.... 😂😂😂
@ghanashyamkandalgavkar7514
@ghanashyamkandalgavkar7514 4 ай бұрын
हा तर आरक्षण वाला दिसतोय😊☺️
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
बँक डिफॉल्टर ची लिस्ट पाहून घे समजेन तुला सगळेच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pravindeore9689
@pravindeore9689 4 ай бұрын
४५ टक्केवारी वर लागलेला आहे असे वाटते
@manisherande4568
@manisherande4568 4 ай бұрын
100 barober.....PI API MLA ....doctor sagel reservation walle low quality low marks
@prafullawankhede4769
@prafullawankhede4769 4 ай бұрын
हा डीन काही दुधाने धुतलेला नाहीये. इतक्या सावधगिरीने बोलतोय म्हणजे हा पण .....बघा विचार करा
@udayphatale6121
@udayphatale6121 4 ай бұрын
Aho ha sagale mahit asun edyach song gheto bahutek yache pn haat barbarbatlele distat ya papat
@ashokgholap7067
@ashokgholap7067 4 ай бұрын
या गोष्टी डीन ला सांगून केल्यात काय ? कुटुंब प्रमुखाला आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काय करतोय ते माहीत असतं का ? आता राहीला प्रश्र्न कारवाई चा तर यामध्ये किती मोठी धेंड involved आहेत हे कधीच समजणार नाही !
@manisherande4568
@manisherande4568 4 ай бұрын
hyacha paan takka , hissa aahe....
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 4 ай бұрын
Chalu. D n...Aaahe .. bar. .ka
@siddheshGangan28
@siddheshGangan28 4 ай бұрын
ह्या डिनच्या तोंडाकडे बघूनच कळत आहे कि हा किती धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे ते.
@manisherande4568
@manisherande4568 4 ай бұрын
takke walla aahe,,, low marks low quality ,,,slection
@Antosh20
@Antosh20 4 ай бұрын
अहो 100 गुन्हे घडल्यावर 1 गुन्हा समोर येतो.
@vijaymore7026
@vijaymore7026 4 ай бұрын
ससून रुग्णालय पहिल्यापासूनच गाजलेलं रुग्णालय आहे इथे किडन्या रॅकेट चालतं परत ब्लड रिपोर्ट बदलला जातो म्हणजे पूर्ण कायम फसण्याची महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या डॉक्टरांना काय नाव असणारी गोष्ट आहे दवाखान्यात
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 4 ай бұрын
आरे हा बावनकुळेचा भाऊ दिसतो 😅😅
@shobharaut9845
@shobharaut9845 4 ай бұрын
Sakkha bhau😅
@Anonymous-xs2qe
@Anonymous-xs2qe 3 ай бұрын
Kon bavankule?
@shashikantumate6549
@shashikantumate6549 4 ай бұрын
याला कोण dean बनवलं रे बावा 🤦‍♂️
@Gautam-fq5vb
@Gautam-fq5vb 4 ай бұрын
खूप घाबरले आहे डीन साहेब, कळजी नका करु गरज पडल्यास तुमची पण चौकशी करण्यासाठी जनता रस्त्यावर येईल
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 4 ай бұрын
1oo% .perfect ..1oo. ..c r... Eakadam
@rahulpaikrao8121
@rahulpaikrao8121 4 ай бұрын
कितीक स्मपल बदले असतील या अगोदर..
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 4 ай бұрын
रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात जबाबदार असलेल्या डॉक्टरांस कामावरुन काढुनी टाकण्यात यावे. त्यांच्या पदव्या जप्त करण्यात याव्यात. रुग्णालयाचा दर्जा त्यामुळे खालावला आहे. कामावरुन काढलेल्या अशा डॉक्टरांना पेन्शन, अधिदान, इ. फायदे देऊ नये
@nandkishordahale901
@nandkishordahale901 4 ай бұрын
तावरे यांच्या मुळे ससून रूग्णालयाची विश्वासार्हता डागाळली गेली आहे.या संदर्भात त्यांच्यावर गून्हा दाखल करणार की फक्त निलंबन हीच कारवाई करणार.
@Mitheshh18
@Mitheshh18 4 ай бұрын
Nilamban pn n gunha dakhvl jhalach ahe already n aata janar khtla houn jail mdhe
@VinodKadam-dn3wz
@VinodKadam-dn3wz 4 ай бұрын
एबी पी माझा च खरंच खूप छान काम आहे अभिनंदन 💐💐🙏🙏
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 4 ай бұрын
बघा कसे आहेत ससून चे डीन.. किती भोळे आहेत बिचारे.. डॉक्टर आहेत का हे??? पडद्या मागे काय काय चालते ते सांगा..
@babansutar7004
@babansutar7004 4 ай бұрын
Ha din kami aani zatu jastt vatato 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@VinodKadam-dn3wz
@VinodKadam-dn3wz 4 ай бұрын
डीन काळे ची पण चौकशी करण्यात यावी हि प्रशासनाला नम्र विनंती आहे
@deelippatil7570
@deelippatil7570 4 ай бұрын
डीन का दीन 😂
@NemchandSable
@NemchandSable 4 ай бұрын
हे माजलेले लोक आहेत ‌ह्याना लाचखाऊ मंत्री यांचा आशीर्वाद असतो खाल्लेल्या लाचेमधून मंत्री यांना हफ्ते द्यावे लागते अशी यांची रचना असते म्हणून ते बिनधास्त लाच खातात यांना मंत्रिपद पदाचा आशीर्वाद असतो
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 4 ай бұрын
देश भरात अजून किती अजय तावरे आहेत याची पण चौकशी झाली पाहिजे !!
@KayKay98765
@KayKay98765 4 ай бұрын
This Punjabi reporter I think Miki ghai should be appreciated as he reports on all Sassoon news. Hats off
@meghazende1036
@meghazende1036 4 ай бұрын
Yes
@shoaibshaikh943
@shoaibshaikh943 4 ай бұрын
डीन ची वाजली बिन 😀
@Kvk73
@Kvk73 4 ай бұрын
अधिष्ठाता दिस्तानाच बावळट दिसतो असा प्रमुख असल्यावर काय होणार
@sanandre3091
@sanandre3091 4 ай бұрын
अजून असे बरेच डिपार्टमेंट आणि बरेच डॉक्टर आहेत जे पैश्यासाठी कोणत्याही थराल जातील…
@Scroma
@Scroma 4 ай бұрын
आधी व्यवस्थित बोल‌ तूला कोणी DN
@Satish482
@Satish482 4 ай бұрын
ससून म्हणजे सगळ्यात गलथान कारभार आहे इथला, पेशंटना तिथे घेऊन जाऊ नये YCM चां पर्याय चांगला आहे. इथले सगळे डॉक्टर आणि कामगार मजुर्डे आहेत.
@rekhajadhav6377
@rekhajadhav6377 4 ай бұрын
Dean is not even bothering about blood sample change
@akshayleads
@akshayleads 4 ай бұрын
Dean ची पण police चौकशी करा. ससून चा head म्हणुन हा माणूस ही जबाबदार आहे.
@sushantdhanwade6910
@sushantdhanwade6910 4 ай бұрын
शेळपाटलेला डीन..!🤦🤦
@vitthalbhondve4935
@vitthalbhondve4935 4 ай бұрын
याला कोणी केला डीन याला उत्तर पण नीट देता येत नाहीत त त म म करतोय अन याला काहीच माहिती नाहीत यांना उस तोडायला लावा दिवस भर भोंगळ कारभार सर्व नुसत्या नोटा जय महाराष्ट्र 🚩
@santoshhande3425
@santoshhande3425 4 ай бұрын
हा डिन आहे होय😂
@kimukish4810
@kimukish4810 4 ай бұрын
चुकून पण ससुन hospital मध्ये जावू नका...किडनी काढतात..
@anandapatil1374
@anandapatil1374 4 ай бұрын
मिकी भाई अगदी बरोबर
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr 4 ай бұрын
Dean la mamle dar biryani dya😅😅😅
@Buzzinga2023
@Buzzinga2023 4 ай бұрын
Kutumb pramukh cha hissa kiti...Dean ghabarla aahe...
@vijaysonde1671
@vijaysonde1671 4 ай бұрын
ससून हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट बदली होतात माझा MRI चा रिपोर्ट बदली झाला होता परंतु ससून नाव ऐकून कोणी विश्र्वास ठेवला नाहि
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 4 ай бұрын
एवढे का थरथर कापताय डीन साहेब ?
@mybestsolutions
@mybestsolutions 4 ай бұрын
मी ही या सिस्टीम चा बळी आहे ... काही महिन्या पूर्वी मला अटक करण्यात आली होती निगडी पोलीस स्टेशन मध्ये..... कारण मी पासपोर्ट साठी सुविधा पुरवितो म्हणून .एक दिवस काही लोकं माझ्या कडे आले ते एक हॉटेल कामगार म्हणून ...प्राथमिक भेटी दरम्यान कोणी सांगू शकेल का कोण आहे.? नाही ना मी ही निरुत्तर आहे. कोण आहे kasaa आहे कुठे आहे.. या सर्वा मुळे मी गेले तीन महिन्या पेक्षा अधिक कालावधी बंदिस्त होतो. त्यास काय म्हणायचे ? चौकशी न करता मला डांबून ठेवण्यात आले. असो मी एवढ्यावर थांबनार नाही. दरम्यान मी कस्टडी मध्ये असताना. बरेच पराक्रम पाहिले आहेत मी त्यास वाचा फोडू इच्छितो
@snehlatachopade9011
@snehlatachopade9011 4 ай бұрын
Ha pan vikala gelay
@Rohit-yo4ik
@Rohit-yo4ik 4 ай бұрын
हा पण वरूनच बसवलेला दिसतोय... वाटेना पण डॉक्टर आहे ते..
@CRICKETMANIA-IND
@CRICKETMANIA-IND 4 ай бұрын
काय वाटत डीन ला पाकीट मिळालं नसेल काय ? त्यांच्या नाकाखाली कस घडू शकत हे ? मान्य नाही.
@SS-cz7nj
@SS-cz7nj 4 ай бұрын
डीन पण गेला रजेवर 🙄🤭🤣🤣अडकला / पाठ्वला / चौकशी सुरु. साफसफाई सुरु जोरात 🙄🤭🤣🤣🤣
@seemaganpate2259
@seemaganpate2259 4 ай бұрын
Din manun Kale saheb tumchi Jababdari aahe ki Sasun madhe Cadevar madhe jyachi nav nondani keli aahe tyana Kindy milavi .Tumi bhaher padvta kidnya.
@akshaydhage9414
@akshaydhage9414 4 ай бұрын
सर्व लोक सोबत आहेत म्हणून च अस घडत आहे ..१०० मधले १० ह्याला १० त्याला देऊन खोटी काम चालू आहेत
@vikrantdhokale7028
@vikrantdhokale7028 4 ай бұрын
Ha asa boltoy jasa next number yachach ahe 😂
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 4 ай бұрын
उपचारासाठी गावं खेड्यातु पेशंट येथे येतात काळजी घ्या
@seemaganpate2259
@seemaganpate2259 4 ай бұрын
2021 pasun chya kidney kudhe gelya
@taramarathe1635
@taramarathe1635 4 ай бұрын
डिन म्हणून सफसेल फेल झाले आहे.. लक्ष दिले नाही आहे...
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 4 ай бұрын
डि म यांनीदेखील बदली करा निट बोलत नाहीत. ते कर्म चारी यांचेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तुकाराम मुंडे साहेब यांनाच डिण म्हणून नेमणूक करा पुणेकरांणा व गरजू पेशंट यांना योग्य न्याय मिळेल.
@dvp322
@dvp322 4 ай бұрын
यांची पण चौकशी होऊ शकते म्हणून फार सावधतेने बोलत आहेत.
@Vinayak__
@Vinayak__ 4 ай бұрын
डीन नच पैसै भरून जॉईन झाला आहे असे वाटत आहे😅
@santoshhande3425
@santoshhande3425 4 ай бұрын
हा आहे आरक्षण वाला
@35858
@35858 4 ай бұрын
येड झव्या आरक्षण काय तुझी माय धंदा करून मिळवून दिली काय.
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 ай бұрын
हे डीन फार घाबरत,सावध भूमिकेत दिसत आहेत.त्यांना अगोदर धीर द्या.... 😂😂
@subhashpatil6986
@subhashpatil6986 4 ай бұрын
हा. पण. सामिल. असावा. आस. चेहरा. सांगतो.
@seemaganpate2259
@seemaganpate2259 4 ай бұрын
Kale saheb 2021 Pasun Cadevar Madhe kidney Transplant ka nahi zale Sasun madhe
@Tamaramshenge
@Tamaramshenge 4 ай бұрын
Saree,Babas,Kashsle,Shashan,Sarv,,Lachkhorr Rajakiya, Pudharii,Lachkhorr,Police,Aadhikarii,Lachkhorr,Doctor,Lachkhorr,Patrakar,Lachkhorr,Samajik,Karyakartee,Lachkhorr,Mid ya,Lachkhorr,Aamdarr,Lachkhorr,Khashdarr,Lachkhorr,Palakmantrii,Lachkhorr,Deputi,C,M,Lachkhorr,Grahamantrii,Lachkhorr,C,M,2013,Pa sun,Yank,Maharashtra,Luatalaa,Reeeeeeee
@AagPro86
@AagPro86 3 ай бұрын
I admited in Sasoon hospital 10 years back in my bed bugs and rats free check me but any Doctor or nurse there I take my bag and free my self from the hospital so I suggest common people don't go there
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 4 ай бұрын
सावध बोलतोय. दाल में कुच...
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 4 ай бұрын
अरे मग तु काय करतोस... लक्ष कुठे असतो. डीन आहेस कि कोण.
@pran10000
@pran10000 4 ай бұрын
Dr. Kale he changle dean aahe. Pan tyancha khaali kaam karnare kahi lok labaad ani brasht aahe, hyaat tyanchi chuki nahi. Darroj 100-200 medicolegal cases yetat Sassoon la, pratyek case Dean la inform karne shakya nahi. Khalchya adhikaryanchi jababdari aste.
@sanandre3091
@sanandre3091 4 ай бұрын
डीन काय मग फक्त salary घ्याला आहे का? जर त्यांचे हॉपिटल मधे काय चाललंय हे माहीत नाही तर मग फक्त बिर्याणी खायला आणि हॉस्पिट मधे दारू प्याला येतात
@pran10000
@pran10000 4 ай бұрын
@@sanandre3091 Mi Sassoon la kaam kela aahe. Tingre ani Taware chi direct setting aahe. Taware che political connection Dean peksha jast aahe. Dean khup vela baddalay pan Taware tithech aahe. Tingre cha Taware la direct phone gela ani tyane aaplya level la scam kela. Dean la kasa mahit padnar? Thakur dean hota to changla navhta pan Kale rule pramne kaam kartat. Tyancha naav kuthech nahi -- nahi tar baher aala asta. Aapan politician cha mage lagla pahije aata.
@meghazende1036
@meghazende1036 4 ай бұрын
Yes it's true
@c-224shreyasalve5
@c-224shreyasalve5 4 ай бұрын
SIR politician's made this poor condition of govt hospital and media defaming to promote private hospitals
@Tamaramshenge
@Tamaramshenge 4 ай бұрын
Saree,Darodekhoranoo,Lachkhoranoo,Gunhegaranoo,Tumachya,Pekashh,British,Sarkar,100, Takee Chagalee,Hote Ree Darodekhoranooo
@sm5620
@sm5620 4 ай бұрын
कृपया करून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जाऊ नका. मरायची तयारी ठेवा. तस पण गरिबांचा जगुन फायदा नाही.
@PankajPatil1289
@PankajPatil1289 4 ай бұрын
डिन स्वतः घाबरलेत😅😂
@PriyankaPawar06
@PriyankaPawar06 4 ай бұрын
ससून मध्ये पैसा देउन दीन ची निवड केली जाते. हा पणं पैसे देऊनच दीन आहे
@taramarathe1635
@taramarathe1635 4 ай бұрын
सुरक्षित आहे एवढे मोठे गुन्हेगार येथे आहे आणि असं कसं म्हणतो आहे... तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून फेल झाला आहात...
@seemaganpate2259
@seemaganpate2259 4 ай бұрын
Cadevar Kidney Transplant che aamchya hatat nahi ase bolley Din kale.mag konachya hatat aahe.Tumi kay fakt pepar var sing karata kay
@akashbhosale8076
@akashbhosale8076 4 ай бұрын
डीन ला पण पॅकेट पोहोच होत असेल
@universalboss9216
@universalboss9216 4 ай бұрын
हा डीन डीन कमी दीन जास्त वाटतो 😅
@techopediahindi3472
@techopediahindi3472 4 ай бұрын
Sgalyana army chya tabyat dya..5 mintat sagl baher kadhtil
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
काळे साहेब मजबूर होते, त्यांना सरकारने त्रास देऊ नये... टिंगरे, तावरे, ठाकूर यांची पूर्ण चौकशी व्हावी.... मिक्की दादा आणि मंदार दादा तुम्ही सतत सक्रिय असता... जे चुकीचे आहेत त्यांना तुम्ही धडा शिकवा. मिक्की भाई u r great😊
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 4 ай бұрын
काळेसाहेब, तुमच्या नाकाखाली तुमच्या हाताखालच्या स्टाफ कडून हे धंदे चालतात, तुम्ही पदावर राहण्यासाठी लायक आहात का? हेच शिकवत आहात का शिकाऊ डॉक्टर विद्यार्थीवर्गाला?
@santoshsasane9392
@santoshsasane9392 3 ай бұрын
ससून मधील आया आणि वार्डबॉय लोकांना शिवीगाळ करतात, पेशंट ची काळजी घेत नाहीत. याची सुद्धा दखल घ्यावी...
@avinashnimbalkar9064
@avinashnimbalkar9064 4 ай бұрын
पत्रकाराना विनंती.....अहो भ्रष्टाचार मुक्ती करिता आंदोलन करणारे अन्ना हजारे आता काय करत आहेत? त्यांची पण या भ्रष्टाचार व रोड अपघात प्रकरणी आपण पत्रकारानी मुलाकात घ्यावी आणि त्यांची प्रतिक्रिया सुध्दा प्रसिद्ध करावी.त्याच ढोंग बाहेर काढावे.
@prakashteli8828
@prakashteli8828 4 ай бұрын
Lokanchya jivashi khel aahe.
@ksttayadepatil2685
@ksttayadepatil2685 3 ай бұрын
खुप छान मुद्दे घई साहेब मुख्य डॉ.साहेब यांना विचारले.खुपखुप धन्यवाद
@pradipthopte7970
@pradipthopte7970 4 ай бұрын
हा पण डॉक्टर पैसे देऊन डीन झाला आहे तो बोलताना व उत्तर देताना अडखळत आहे याची पण उचलबांगडी केली पाहिजे.
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 91 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 13 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 3,5 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 91 МЛН