बाळुमामांची भाकणुक खरी ठरली सातारच्या गादीवर फुले पडली
@pralhadlokhande26026 ай бұрын
जय जय बाळूमामा💛🙏🚩
@apparaoshinde30436 ай бұрын
निवडणुकीत चिन्ह वाटप करताना निवडणूक आयोगाने काळजी घयावी
@Gentleman.13926 ай бұрын
भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून रडीचा डाव खेळला..
@Rahul-mw3do6 ай бұрын
हो का हाच डाव कराड उत्तर मध्ये झाला होता राष्ट्रवादी कडून. आज त्याची परत फेड झाली 😂
@dipakpatil57176 ай бұрын
He janun kel gel sagli kade. Nashik chya Dindori madhe Yhacha karnane 1 lakh mat khali pipani ani same navane ..
@Rahul-mw3do6 ай бұрын
पुढच्या वेळी तुतारी ऐवजी टंबरेल घेऊ🤪🤪🤪
@Sherlock__Holmes.6 ай бұрын
He sarv nivadnuk ayoga kadun janivpurvak kel gel 😢
@Iyr116 ай бұрын
खरंच सातारचा खासदार शशिकांत शिंदे साहेब व्हायला पाहिजे होते सातारचा विकास झाला असता निधी आणला असता संसदेत हजेरी लावली असती कामे आणले असते श्री छत्रपती उदयन महाराज साताऱ्याचा विकास काय करणार साधं बोलता येत नाही नेहमी नशेत रयतेची काळजी काय करणार छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणत्या घरात चुल पेटत नाही हे त्यांना कळत असे हा त्यांचा इतिहास आहे महाराष्ट्राचे दैवत आणि हे छत्रपती व वंशज खासदार सातारकरांचे
Loaknchi Kam Pan Hotat He Rajwada Var Jaun Paha Swata .....Kuthun Tari Kahi Tari Aikal Aani Nasha Vagire Charcha Band Kara ...Ya Veles Udayn Maharaj Aani Shevendra BaBa Aani Etar Sarv Aamdar aani Satara Che Mantri Nakki Ch Satara Development Kartil Asa Sarv Satara Karana Vishwas Aahe ....Udaynmaraj Pan Ya Sandhi Ch Nakki Ch Son Kartil Karan Tyana Mahiti Aahe Aaata Kam Kele Vel Jast Dila Development Keli Tar Ch Janta Sath Deil Hi Shevtchi Sandhi Aahe Son Karaychi Te Nakki Kartil .Jay Maharashtra Jay Shivrai.
@ketanjadhav21496 ай бұрын
बरो्बर @@handle8745
@dhirajkamble34776 ай бұрын
एकनिष्ठ किंग आहेत शशिकांत शिंदे साहेब❤
@dremmy696 ай бұрын
😂😂😂😂😂
@surajkkr32806 ай бұрын
😂😂
@hrushikeshnikam15066 ай бұрын
मुतारी हरली 😂😂😂
@Thekingofutuber6 ай бұрын
😅😅😅
@Thekingofutuber6 ай бұрын
😂😂😂😂
@pralhadlokhande26026 ай бұрын
श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर देवाने स्वतः1932 मध्ये लिहून ठेवलेली भाकणूक स्वतः देव कलियुगात या पृथ्वी च्या सुष्टी वर राहून गेलेत देवाचा शब्द न शब्द दाहा आणे 100% खरा ठरतो कोल्हापूर आणि सातारा या दोन्हीही गादीवर फुले पडतील भाकणूकीतील शब्द खरा ठरला
@vireshnighut87536 ай бұрын
कराड दक्षिण आमदार ने दगा दिलेला दिसतो आहे. आपले स्वतः चे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याच पक्षाचा माणूस पडला. लक्षात ठेवा कराड दक्षिण
@anilchavan39236 ай бұрын
अपक्ष उमेदवार पिपाणी चिन्ह 37000 मत संपला विष्यब😂😂😂
@Jaydeep.M6 ай бұрын
37000 नाही फक्त 3000
@amit61106 ай бұрын
@@Jaydeep.M37000
@Vinayakyadav666666 ай бұрын
@@Jaydeep.M नीट माहिती घ्या... 37000 आहे
@surajkkr32806 ай бұрын
Taluka adhyaksh ahe gade 🎉
@rohitshinde90566 ай бұрын
Tutari ani pipani madhil farak kalat nahi ka ky pan bolta
@RajendraWable-e2c6 ай бұрын
दुसऱ्या अपक्ष उमेदवार ला गुलाब किंवा ब्रह्म कमळ असे चिन्ह दिले असते तर कुस्ती रंगली असती
@ketanchavan18786 ай бұрын
*👑🚩🔥जे ३५० किल्ल्याचे मालक आहेत त्यांच्यापुढे बालेकिल्ल्याची गोष्ट नसती करायची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब **#सातारा** हा फक्त छत्रपतींचा बालेकिल्ला🚩🚩✌🏻✌🏻*
@abhishekdeshmukh50386 ай бұрын
1 number bhava
@M.R.1506 ай бұрын
मालकांनी बीड मध्ये येऊन मराठा समाजाच्या विरोधातल्या मतदान करा म्हणायचे नव्हते. आणि आता त्यांचा पराभव झाल्यावर राजीनामा देऊन पंकजाला निवडून आणणार होते मग कधी राजीनामा देणार महाराज पंकजासाठी
@ratnakarpatil19916 ай бұрын
धुंदीतला महाराज, शिवाजी महाराजांच्या कशाशी तुलना करावी याची?
@MOJ53926 ай бұрын
Amche Raje fat Chatrapati Shivaji Maharaj hech ahe....kontya darudya ha amcha Chatrapati hovu shakat nahi.....Bae sarkha nachnara....ana bayanna nachwnara....gappi Masa
@ketanchavan18786 ай бұрын
@@M.R.150 महाराज साहेब अगोदर राज्यसभेवर होते त्यांचा तो कार्यकाळ संपला नाही अजुन त्यामुळे त्या जागेवर पंकजा ताईंना संधी दिली जाईल
@bhilaremama6 ай бұрын
तुतारीनाही तरपुंगी वाजली महाराज महाराज फक्त महाराज❤❤❤❤❤
@ShivhariShelke-uf5pn6 ай бұрын
फक्त छत्रपती हेचं विजय होणार हे आम्हाला माहित होते 🙏🏻🙏🏻
@surajm2176 ай бұрын
सातारा मध्ये लवकरच IT Company.. सर्वात विकसित सातारा। भरपूर रोजगार ...आणि संसदेत आवाज उठवणार नेता भेटला....फक्त बघाच सातारकर ...तिकीट मिळवायला त्रास झाला थोडा पण चालत तेवढं पण फक्त tv वर बघा प्रश्न सातारचे 🎉🎉 👉👉 एक आशावादी सातारकर...
@pratap86geo6 ай бұрын
केळ
@nileshpawar51506 ай бұрын
Good joke😢
@sangram-sp6 ай бұрын
आम्ही मतदान केलय आमच आम्ही बघु तुम्ही बघा तुतारीच वाजवा 😂
@sachindeshmane72726 ай бұрын
@@sangram-sp बरोबर.. ओन्ली 007
@Rahul-mw3do6 ай бұрын
40 वर्षे तुझे पप्पा या या संधी ची वाट बघत होते
@akhil31166 ай бұрын
😂😂पिपाणी आणि तुतारी 😂😂येवढं फरक समजत नाही का ..😂गांजा मारून मतदान करत होते का मग ..उगाच काहीतरी ..हरला नाही ..परत एकदा पडलाय 😂😂
@Toofanm076 ай бұрын
संसदेत जाणारा खासदार निवडल्याबद्दल सातारकरांचे अभिनंदन 🎉
@VishalPawar-fo6lm6 ай бұрын
बारामतीच्या दावणीला बांधलेल्या बैलापेक्षा सातारकरांनी खरच चांगला निर्णय घेतला
@Toofanm076 ай бұрын
@@VishalPawar-fo6lm हा संसदेत जातील मग यंदा 🔥
@birukoli26136 ай бұрын
युवा पिढी उदयनराजे सोबत आहे,, आम्ही सातारकर उदयनराजे सोबत
साहेब हारले नाहीत ..निवडणूक आयोगाच्या चुकी मुळे फटका बसला आहे..shinde साहेबांचा Comback जोरात होणार आहे ...Just Wait & Watch ...🔥
@ranjitg49746 ай бұрын
Hartay punha
@Rahul-mw3do6 ай бұрын
😂😂😂
@adityasutar91916 ай бұрын
Aata hech bolnar 😂😂 har manya kara ki mutari😂😂
@sangram-sp6 ай бұрын
मिशन सरपंच ग्रामपंचायच नक्कीच गुलाल भेटेल शुभेच्छा ✌🏻 कोरेगाव आणि सातार करांनी नारळ दिला शेवटचा
@Rahul-mw3do6 ай бұрын
बाळासाहेब पाटील नं अजित दादा बरोबर हात मिळवणी केली 100% ह्यावेळी त्याला पाडू ५ वेळा आमदार केल पवार साहेबानी आणि आता आतून गद्दारी.
@dhairyasheelghadge6256 ай бұрын
शिंदे साहेब निष्ठावंत आहेत. कोण उमेदवार तयार होत नव्हता, तेव्हा पवार साहेबांच्या साठी शिंदे साहेब मैदानात उतरले. शिंदे आहे पवार साहेबांचा मावळा आहे.शिंदे साहेब पुन्हा ताकतीने उतरतील आणि विरोधकांची जिरेल.
@abhinavideas45826 ай бұрын
वाट बघत बस
@pralhadlokhande26026 ай бұрын
सातारच्या मतदारसंघात बाळूमामाच्या नावावर कोणी मतदानाचा उल्लेख केलेला नाही 2022 मध्ये स्वतः महाराज साहेबांनी देवाची बकरी त्यांच्या घरच्या रानामध्ये बसवली होती स्वतः महाराज साहेब बाळूमामाचे नशीब भक्त आहेत पण ते मोठेपणा दाखवत नाहीत त्यांच्या स्वतःच्या मनापासून 100% ते देवाचे देवाला मानतात
@bhilaremama6 ай бұрын
जावलीतील मतदारांना आता सांगायची गरज नाही मतदार राजाला सर्व समजते
@dattajiraohariramdesai.6 ай бұрын
आदरनिय उदयन महाराज निवडून आले येणारच होते त्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा केंद्रात महत्चाचे खाते देवुन त्यांचा सन्मान व्हावा भारतियांची अस्मिता आणि स्वाभिमान जपावा संरक्षण किंवा गृह खाते त्याना द्यावे त्या खात्याला राजे उत्तम न्याय देतील यात संदेह नाही .
@Surajkarad646 ай бұрын
मतदान कायम हिंदुत्वाला राहील जय श्री राम 🚩🙏🏻✨
@pradipg96216 ай бұрын
पिपाणी चिन्हा मुळे मत कमी झाले पण जावळी तुन लीड घ्यायला हवे होते...
@SureshKolpe-u9p6 ай бұрын
अरे पण तुला जावली मधून लीडर मिळाले पाहिजे होतं
@akashrasal98616 ай бұрын
महाराजांनी बोलल्याप्रमाणे तुतारीची पिपाणी केली😂😂😂
@nileshchalke82666 ай бұрын
गणित चुकलं कराड चे लीड कमी झाल्यामुळे हरलो
@himashu00724 ай бұрын
कायम एकनिष्ठ छत्रपती उदयराजे भोसले ❤❤❤
@rameshpande62836 ай бұрын
राजे महाराजे 😢जनतेने सामान्य उमेदवारास प्राधान्य द्यावे! ह्या लोकांनी आज पर्यंत सामान्य जनतेसाठी किती स्वतःचा खजिना रीता केला आहे? पूर्वीच्या इतिहासावर किती दिवस जगणार? संपूर्ण 5 वर्षाच्या दरम्यान कधीही संसदेत उपस्थित न राहणारा खासदार?😂 अशी यांची ओळख आहे?😢 आता हे वाड्यात बसून दिवस काढणार असतील तर तुमचे प्रश्न मांडणार कोण?😢😢😢
@ym-ss1he6 ай бұрын
कोरेगांव शहरात व तालुक्यात 10 वर्षांत विकासकामे केली नसल्या मुळे कोरेगांव तालुक्यातील जनता प्रचंड नाराज होती शिंदे वर त्याचा फटका बसला, दुसरे कारण मोदी फॅक्टर आणि हिंदुत्व
@AVT65986 ай бұрын
निवडणूक आयोग नाही त्याला भाजप आयोग म्हणा, प्रत्येक ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार पडावे म्हणून डुप्लिकेट तुतारी ची चिन्ह मुद्दाम दिले ज्यामुळे मतदारां मध्ये संभ्रम व्हावा, सातारा, दिंडोरी, बीड, माढा या मतदार संघांचा निकालात हे स्पष्ट दिसतंय....
@abhijeetpargavkar31806 ай бұрын
भाजपने केलेला पैशांचा प्रचंड वापर हेच एकमेव कारण आहे उदयराजे निवडून येण्याचे. एका अंदाजानुसार 1लाख 20 हजार एवढी मते भाजपने विकत घेतली आहेत.
@rahulmhaske00786 ай бұрын
😂
@ganesha76126 ай бұрын
मुतारीत खाल्लेले पैसे वाटायचे ना मग😂😂
@DeepakSalunke-nt9nu6 ай бұрын
तुमच्या साहेबांनी काय शेट्ट काढून वाटलेली काय वाई मध्ये
@Rahul-mw3do6 ай бұрын
तूच सातारा चा exit poll बारामतीला कळवला होता ना 🤪😂😂😂
@amolsanas8386 ай бұрын
शिंदे साहेब1दिवस नक्की खासदार होतील..
@surajkkr32806 ай бұрын
😂😂 ho
@sangram-sp6 ай бұрын
हो ग्रामपंचायतला 😂
@nihargaikwad796 ай бұрын
आधी आमदार तरी व्हा परत 😂
@anishamundhe49886 ай бұрын
निवडणूक आलेल्या सर्व खासदार ला अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देण्यासाठी लोकांना सांगत आहे
@Rahul-mw3do6 ай бұрын
अगदी बरोबर बाळासाहेब पाटलानीच आपल्या साहेबाचा घात केला. मागील वेळी ४३००० हजार लीड आणि आता फक्त १६०० त्यामुळे त्यानला याचा विधानसभा वेळी जाब दयाला लावलाच पाहिजे. ५ टर्म आमदार होऊन काय उपयोग.
@Rahul-mw3do6 ай бұрын
मला वाटतंय त्यांनी अजित पवार बरोबर आतून हात मिळवणी केली असणार.
@AjitPhadtare-im8np6 ай бұрын
Manoj ghorpade power factor
@Rahul-mw3do6 ай бұрын
@@AjitPhadtare-im8np मग आता बाळासाहेब पाटील काम अवघड झालं 100%
@SamuGaming23236 ай бұрын
सगळ्यात जास्त मताधिक्य कराड उत्तर मधून शिंदे यांना मिळाले आहे
@Rahul-mw3do6 ай бұрын
@@SamuGaming2323 हात मिळवणी केली होती आतून विद्यमान आमदारांनी 😔
@dnyandevbhise23536 ай бұрын
Barobar
@Toofanm076 ай бұрын
राजे सलग खासदार असतात नवीन नाही काही 🎉 संसदेत पण जातात 😂 शशिकांत शिंदे deserving होते यंदा 🎉
@DeepakSalunke-nt9nu6 ай бұрын
ही असली दलींदर लोक पैशा साठी बाप बदलतील लाळ चाटे
@sangram-sp6 ай бұрын
बर बर आम्ही कोरेगावकर आहे की कोलायला 😂
@Appa678126 ай бұрын
@@sangram-sp kelya tu ektach ahes hoy koregaon madhe amhi pn ahe yanda mahesh shinde la kolylan...ata Paisa kiti pn vata tumhi yet nhi ... Way to Brazil😂🤣
@sangram-sp6 ай бұрын
@@Appa67812 खासदाकी कडून आमदारकी कडे वाटचाल 😂😂😂😂 स्वप्न स्वप्नच राहणार
@Appa678126 ай бұрын
@@sangram-sp ata tumche divas bharle #posterboyy 🤣🤣
@omkarkubade6656 ай бұрын
😂😂 विषयच भारी आपला एक्झिट पोल खोटा ठरला😂😂 ... सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विजयी ❤
@pralhadlokhande26026 ай бұрын
माढा आणि सांगली चे भाजप कार्यकर्ते 100% बाळूमामाच्या नावावर मतदान मागत होते त्यामुळे दोन्ही जागेवर 100% दारुण दाबून पराभव झाला
@bhilaremama6 ай бұрын
फक्त महाराजच❤❤❤❤❤❤
@pralhadlokhande26026 ай бұрын
सांगली आणि माढा या दोन्ही मतदारसंघातील मोदी भक्त व मोदी चे कार्यकर्ते मोदींना स्टेजवर बाळुमामाची प्रतिमा देऊन मतदाराला भूरल पाडण्याच्या नादात ते दोन्ही भाजप उमेदवार पडलेत
@MH29_Yavatmal_vlogger26 ай бұрын
चमचेगिरी करणारे सुधरणार नाही स्व पक्षाच्या पक्षाच्या पराभवाला विजय म्हणतील 😅😅😂😂
@rohitmahadik23126 ай бұрын
देव, देश, धर्म आणि निष्ठा...🚩
@Guugujugu6 ай бұрын
पिपाणी मुळे
@pralhadlokhande26026 ай бұрын
माझ्या देवाचा बोल बाला सातासमुद्रापार पोहोचला आहे संपूर्ण मुंबई मंत्रालय अंधारात बाळूमामाचे दर्शन घेऊन जातोय शेजारील सीमा बघा तील चार राज्यातील मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ अंधारात येऊन बाळूमामाचे दर्शन घेतात
@vitthallakade65796 ай бұрын
ह्याची दारू उतरताना झाली हा काय विकास करनार .ह्यांच्या मुळे तरूण मुलाना सातारा सोडुन मुंबई पुण्याला कामासाठी जाव लागतंय
@मराठीमुलगा-ह5स6 ай бұрын
UP an Bihari amhala nako😂ahet amchya gharajaval, amhi jau pune mumbai la
@uttampawar22596 ай бұрын
कराड उत्तर चे भीवी आमदार हे मा. आमदर बाळासाहेब पाटील हे असणार आहे. हे आज सर्वानी लक्षात ठेवा.
@pradeepthatte20636 ай бұрын
सातार्यात फतवे कामाला आले नाहीत ! शिवशाही जिकली 🎉
@pralhadlokhande26026 ай бұрын
!! देव । माझा । बाळूमामा !!
@MukundKakde-mf3dt6 ай бұрын
बिड मध्ये पिपाणीने 54735 मतं घेतली घरी आल्यावर लोकं मनायचि 4नबरची तुतारी हानली घरगडी आयोग
मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी मनापासून प्रयत्न केले असते तर महाराज मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते पण असो विजय हा विजय असतो
@shivlingshikhare5276 ай бұрын
निवडणूक झाली निकाल लागला पराभुत झालेल्यांनी आत्मपरिक्षण करावे निवडून आलेल्यांनी विकासकामांना प्राधान्य द्यावे
@vijayshinde38366 ай бұрын
उदयनराजे ग्रेट
@ashishadalinge51876 ай бұрын
काय पण म्हणा तुतारी लय जोरात वाजली😂😂
@birukoli26136 ай бұрын
त्यांना अहंकार लढला,, लय म्हणत होते,, बालेकिल्ला,,अहो आम्हा सातारकरांच्या बालेकिल्ला हे उदयनराजे च आहेत
@sanjaykeni69476 ай бұрын
निवडणूक आयोगाने 1 तुतारी,2 तुतारी धारी माणूस हे दोन चिन्ह असे कसे वाटप करू शकतात हे सर्व ठराऊन केले आहे असे जनतेचे म्हणने आहे म आणि म चा भ
@pramodjeff72056 ай бұрын
सातारा मध्ये it पार्क येईल लवकर
@vinodvishnu84986 ай бұрын
पाटण मतदारसंघ कुठे सोडला, भाऊ?
@JehindaMaharatra29406 ай бұрын
उदयनराजे ला विजय किल्ल्याबद्दल तिथल्या जनतेचे स्वागत आहेमी हिंगोलि कर
@ketanchavan18786 ай бұрын
कोरेगाव मध्ये फक्त महेश दादा शिंदे पॅटर्न🚩✌🏻
@Appa678126 ай бұрын
गेले ते दिवस आता शशिकांत शिंदे पॅटर्न चालनार 👑✌️
@ketanchavan18786 ай бұрын
@@Appa67812 कळेल आमदारकीला थांबा घोडा मैदान लांब नाही
@Appa678126 ай бұрын
@@ketanchavan1878 wait & watch Paisa Kami nahi yenar yanda tumcha koregaon jantela kalu laglay ata
@pravinloharlohar90826 ай бұрын
Nation first policy in Maharashtra and Bharat.
@Appa678126 ай бұрын
कायम एकनिष्ठ शिंदे साहेब हार जित होत आस्ते ...♥️
@Amjad.6 ай бұрын
धैर्यशील कदम यांच्या विषयी काय सांगीतले नाही आपन जिल्हा अध्यक्ष आहेत भाजपचे त्यानी काहीच केले नाही का
@kailasshendkar53366 ай бұрын
महायुतीच्या आमदारांनी केलेली मदत खासदार उदयनराजे भोसले मोलाची ठरली मतदारसंघाची बांधणी करणे गरजेचे विकास करणे महत्वाचे शशिकांत शिंदे या हजरजबाबी आमदाराचा पराभव हि महायुतीची मोठी कामगिरी होय जय श्रीराम
@shivajighogare62916 ай бұрын
कमळ जिंकलं पण पिपाणी मुळे.... तुतारी समजून पिपाणीला 37000 मतदान...
@vikasjadhav30056 ай бұрын
पुणे मुंबई इथे वास्तव्यास आणार्या मतदारांपर्यंत पैसे पोहचवले भाजपा ने अर्थात शिंदे पण हे करू शकले आसते परंतु थोडासा अतिविश्वास नडला.
@hkhk63046 ай бұрын
पिपाणी मुळं पराभव झाला.दींडोरी मतदार संघात लाखांपेक्षा जास्त मतं गेली पीपाणीला
@vishveshjoshi91586 ай бұрын
Udayan Raje Saheb Maharaj ❤❤❤
@Toofanm076 ай бұрын
पिपाणी ची कृपा 😂🎉
@Omkar_446 ай бұрын
तुमची खूप इच्छा दिसत होती शशिकांत शिंदे जिंकावे. पण आम्ही सातारकरांनी ठरवले होते मान गादीला आणि मत सुध्दा गादीला 🚩
@sangram-sp6 ай бұрын
मुतारीची तुतारी 😂
@Bond-kc4bz6 ай бұрын
काय झाटा ठरवला तुम्ही? पिपाणी चीन्हा मुळे निवडून आलाय उद्यान महाराज. शशिकांत शिंदे च विजेते आहेत. दिल्ली ला तिकिटासाठी 4 4 फेर्या माराव्या लागतात. लाचारी किती ती
@Omkar_446 ай бұрын
@@Bond-kc4bz अरे पण तुमच्या सारखी संडासच्या बांधकाम कामात चोरी तर नाही केली 😂
@Bond-kc4bz6 ай бұрын
@@Omkar_44 उगाच फालतू निराधार कमेन्ट करू नका. कोणत्या संडासाच्या बांधकामात चोरी झालीय? आहेत का पुरावे? झालाय का कोर्टात सिद्ध? झालिये का शिंदेंना शिक्षा? फालतू बडबड नको. तुमचा 90 किंग बघा. दिल्ली ला अमित शहा च्या पाया पडला तेव्हा तिकिट मिळाल. शिवरायांचे वंशज म्हणतात स्वतः ला. घेतली ना लाज घालवून आख्ख्या मराठा समाजाची न महाराष्ट्राची. कुठे होते तुमचे महाराज मराठा आरक्षण च्या आंदोलनावेळी? गेले का एकदा तरी अंतर वा ली मध्ये? नुसते च महाराज महाराज म्हणून मत घेताय.
@vilasgaikwad23976 ай бұрын
श्रीनिवास पाटील असते तर 100%निवडुन आले असते.
@dilipchavan22736 ай бұрын
खरंच विदय मान खासदार ला बोलता येत नाही
@sachinkadam96546 ай бұрын
कोरेगाव मध्ये नुसते नारळ फोडलेत बाकी कामे काहीच नाहीत ना
यापुढे, कोरेगाव तालुका अस्तित्व आघाडी ला विश्वासात घ्यावे लागेल.
@sangram-sp6 ай бұрын
कोरेगावकरांनी परत दाखवुन दिली ताकद कशी असते ✌🏻०००३✌🏻 नामदारसाहेब ✌🏻
@rahulwable69246 ай бұрын
सातारा मध्ये फक्त उदयनराजे 🚩
@DEVID7980.6 ай бұрын
शेट्ट घे....
@pratikkakade77816 ай бұрын
Radun
@amrutpatil78326 ай бұрын
@@pratikkakade7781Redrum😂
@mayurjadhav5586 ай бұрын
नाद नाय करायचा 007
@ajinkyamane90916 ай бұрын
Ho ani vikas pn nasto hot ata
@adityasapkal16316 ай бұрын
पंतप्रधान मुख्यमंत्री २ उपमुख्यमंत्री ९ आजी माजी आमदार एवढे सगळे विरोधात असून देखील पवार साहेबांचा निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे साहेब लढले यातच त्यांचा विजय आहे... एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार....
@sangram-sp6 ай бұрын
भेटु परत आता काेरेगांव विधानसभा परत गुलाल उधळायचा फॉर्म भरताना ✌🏻😂
@sangram-sp6 ай бұрын
बॅनर आत्ताच लावताय का
@Appa678126 ай бұрын
@@sangram-sp या अता कोरेगाव च्या मैदानात आम्ही पन निष्ठावंत आहोत अता सुटी नाय शशिकांत शिंदे काय अस्तत हे लवकरच कळेल ✌️👑
@sangram-sp6 ай бұрын
@@Appa67812 कोरेगावातून एकदा पडलेला परत निवडून येत नाही हा ईतिहास आहे ✌🏻 आणि राहिला विषय महेश दादांचा पावर समजलीच सातारा कोरेगाव भ्रमात जाऊ नका फक्त त्यामुळच गुलाल टाकुन घरी जायला लागतय तुमच्या या वागण्यामुळेच ईज्जत जाते नेत्याची बॅनर लावताय गुलाल टाकताय डिजे आणताय १० व्या फेरीला 😂😂😂😂
@amolsanas8386 ай бұрын
शिंदे साहेब आले असते निवडून तर नक्कीच विकास झाला असता.....
@akshaythorat63436 ай бұрын
पाटण विधानसभा मतदारसंघ मध्ये मिळालेली मते
@pralhadlokhande26026 ай бұрын
मेसेज का व डिलीट करताय
@NileShindePatil6 ай бұрын
दगाफटका करून जिंकले😅
@kishor99096 ай бұрын
छान
@gladiatorsgroup81246 ай бұрын
पृथ्वीराज चव्हान्नई नुसत्या tv वर गप्पा हणल्या , त्यांच्या मतदारसंघात भाजप लीड घेतली नाहीतर शिंदे साहेब आले असते
@tusharbabar-e4q6 ай бұрын
कदाचित शशिकांत शिंदे व शरद पवार यांच्यातील संवाद कमी पडला असेल किंवा शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच मार्गदर्शन कमी पडले तसेच शशिकांत शिंदे यांना उमेदवारी उशिरा जाहीर केली शशिकांत शिंदे हे काही ठीकानी गाफिल राहिले जावली व कोरेगाव या तालुक्यातुन त्यांना अपेक्षित मत मिळाले नाही जे त्यांनी गृहीत धरल होत याउलट उदयनराजे यांनी नियोजनबद्ध प्रचार केला असो तरी शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना काटे की टक्कर दिली हे नक्की
@anii83276 ай бұрын
जे पिपाणी चिन्ह घेऊन उभे राहिले होते ते संजय गाडे साहेब होते...आणि त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे सातारा मध्ये म्हणून त्यांना 37000 मते पडली...तुतारी वाजवणारा माणूस अन पिपाणी यातला फरक समजतो का? नाहीतर नाव होतच की चिन्हां पुढे.
@rajatjadhav44456 ай бұрын
गड आला पण सिंह गेला😢
@Appa678126 ай бұрын
Dada lavkrch comback karu apan
@chetanmane76586 ай бұрын
कार्यकर्ते एकनिष्ठ राहिले मात्र शरद पवार गटाचे नेते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते
@Dilip244776 ай бұрын
आता सातारा चे प्रश्न संसदेत व्यवस्थित मांडावेत, सातारची जनता लक्ष ठेवून आहे.
@rsgharge3386 ай бұрын
सर्वांचा हा एकच अंदाज चुकलेला आहे.
@pralhadlokhande26026 ай бұрын
कोणी काही अंदाज लावू नका फक्त आणि फक्त 21 व्या दशकात कलियुगात एकच देव बाळूमामा
@pravinshinde99706 ай бұрын
Over Confidence नडला आणि खापर निवडणूक चिन्हावर फोडत आहेत...🤦🏻आता वाजवा तुतारी...😂 आमदारकी जिंकता नाही आली आणि चालले खासदार व्हायला...😂
@ujwalatambe27766 ай бұрын
उद्यनराजे काही कामच करत नाहीत तर अपेक्षा काय करणार आणि महत्वाचे म्हणजे निवडणूक या विषयी लोकांच्या मनात चिड निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक लोकांनी मतदान केले नाही त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला सातारा मध्ये जर कोल्हापुरात झाले तसेच सत्तर टक्के मतदान झाले असते तर चित्र वेगळे दिसले असते .
@surajmore13796 ай бұрын
पाटण मधून किती पडली
@keshavgadade87696 ай бұрын
ओन्ली उदयनराजे महाराज
@chetanjadhav72316 ай бұрын
Nivad nuk ayoga ne chinnha detana vichar nahi kela ka