Рет қаралды 721,923
#BolBhidu #UdayanRajeBhosale #ShivendrarajeBhosale #Satara
साताऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवेंद्रराजे विरूद्ध उदयनराजे असा सामना रंगला. ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे असं सांगत उदयनराजेंनी तिथला उभारलेला कंटेनर पोकलॅनने तोडला, साहित्य फेकलं, दोन्ही गटांत शाब्दिक हाणामारी झाली. एवढं होऊनही शिवेंद्रराजेंनी उदयराजेंच्या समोरच त्या जागेवर कुदळ हाणली आणि भूमिपूजन करून ते निघून आले.
एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांना खुन्नस देणारे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे कधीतरी एकत्र येतील ही आशा नेहमीच धूळीस मिळते. दोघे एकाच पक्षात असले मग ते राष्ट्रवादी असो वा भाजप दोघांमधलं वैर काही संपत नाही. दोघांमध्ये नक्की काय वाद आहेत ? आणि या वादाची सुरूवात झाली कशी. मनोमिलन होऊन सुद्धा या दोघांचं कुठे बिनसलं ? या दोघांमध्ये विस्तवही का जात नाही ? याचा आढावा या व्हिडिओतून घेऊया..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/