खुप मस्त आहे तुमची बाग ना कोणतीच फवारणी न करता 1दम फ्रेश भाज्या मिळतात .😊❤
@majhipunyatlibagh4 ай бұрын
धन्यवाद 😃✨
@sunitasakat83943 ай бұрын
Zadamule tumchya terrace la kahi problem hoto ka
@majhipunyatlibagh3 ай бұрын
Nahi, stand cha vapar kela ahe..
@vedikamalave16284 ай бұрын
खूप छान गार्डन तयार केले आहे तुम्ही मी तुम्हाला ओळखते सुवर्णा आत्त्या
@aditikamath56324 ай бұрын
ताई तुम्हाला माहीत आहे का फक्त तोंडली नाही तर तोंडल्याची कोवळी पाने आणि डेठ जे समोर असतात त्याची पण भाजी खूपच मस्त लागते, नाही केली असेल तर करून बघा एकदा.