साहेब मी चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे. आमचे घर गेले 5 वर्ष महापुरात बुडत आहे. आम्हाला पुनर्वसन करून देऊ असे आपन सांगितलात. आता परत एकदा पाऊस सुरू होत आहे. अजून आम्ही किती वर्ष महापुरात बुडत बसायचे तुम्हीच सांगा. माझी कळकळीची विनंती आहे आपल्या जिल्ह्यातील जनतेला न्याय द्या.
@historyadventurewithrj81402 жыл бұрын
शांतता + संयम + करेक्ट कार्यक्रम = बंटी पाटील साहेब...💯🔥💪❤️
@vinayakkulkarni83272 жыл бұрын
चंद्रकांत पाटिल ह्यांनी पुण्यातून कोथरूड मधून निवडूण आले तरी त्यांनी पुण्यांचे कोणत्याही समस्या विधानसभेत मांडले नाही मी रोज विधानसभेचे कामकाज TV मध्ये पाहतो .असा निष्क्रीय आमदार पुणेकर कोथरूडच्या जंनतेने निवडूण दिले हेच पुणेकरांचे दुर्दय आहे .
@fgjgdkdssksx2 жыл бұрын
मोदी लाट बाकी काही नाही
@YesIcan37192 жыл бұрын
चंद्रकांत पाटील म्हणाले कोल्हापुरात पोटनिवडणूक लागू द्या मी निवडणूक लढवतो नाही नाही निवडून आलो तर हिमालयात जाईन मग आता का दुसऱ्याला उभा केला आहे
@sartajtamboli5534 Жыл бұрын
आ ... हा ... बटी पाटील साहेबच 🔥🔥🔥 जय हो 🔥🔥🔥
@vimaltambe14672 жыл бұрын
चं पा चे म्हणाल तर लोक त्यांना काय पाहून निवडून देतात ते च कळत नाही काडीची अक्कल नाही त्या माणसाला
@akshaysalunkhe23202 жыл бұрын
Pp
@vijaysutar98002 жыл бұрын
डोक्याला गोडं तेल लावतो म्हणूनलोक त्याला निवडून देतात त्यो आणि पुण्याचा गिरीष बापट बाईभूलवया आहेत
@baaptuza98292 жыл бұрын
@@vijaysutar9800 vait 😂😂😂😂😂
@king-ip3kc2 жыл бұрын
Tambe Tula ly kalaty re
@maheshzagade6652 жыл бұрын
107 amadar asech ale ka?
@santoshkothawale82122 жыл бұрын
चंद्रकांत पाटील नुसते राजकरण करतात दुसरं काहीही करत नाहीत
@santoshteli9992 жыл бұрын
काँग्रेसचे एक जबरदस्त नेतृत्व म्हणून त्यांची ओळख म्हणजे.. सतेज पाटील...💯🔥✌️
@sanjaypatil78402 жыл бұрын
साहेब प्रतेक जिल्याला बंटी पाटील सारखे माणूस मिळाला तर मुख्यमंञी काँग्रेसचा ह्वायला वेळ लागनार नाही .
Shri, Satyajit Bunty Patil , due to your loving , devoting efforts, brought success. Great , may God bless you for success.
@prabhakarphadke2682 жыл бұрын
खूप छान उत्तर धीले पाटलांनी असे चांगले सर्वांनी शांत पणे बोलले पाहिजे जेणेकरून सर्वजण मुद्दा समजून घेतील
@ashokwagh29582 жыл бұрын
खूप छान सतेज पाटील sir
@sanjaypatil78402 жыл бұрын
👍
@sakharampatil10552 жыл бұрын
बंटी साहेब आम्ही कोल्हापूरकर खंबीरपणे आपल्या पाठीशी आहोत
@uddhavpawar172 жыл бұрын
बोला! जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा !
@rishiparit2 жыл бұрын
हाथी चले बजार, कुत्ते भोंके हजार.... बंटी साहेब आपण काम करत रहा, असली कुत्री भुंकत रहाणार. कोल्हापूर च्या जनतेला माहिती आहे २०१९ च्या महापुरात चंपा कुठ होता आणि आपण कुठे होता. 1 & only king of Kolhapur Bunty Patil Saheb.
@prajaktabenare63242 жыл бұрын
बंटी साहेब , जी जागा रिक्त झाली आहे , त्या ठिकाणी जाधव ताई उभ्या आहेत , नक्की निवडून येतील,फक्त आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाला पायावर 1 हजार तुळशी वाहव्यात , यश तुमचेच आहे
बंटी पाटील साहेब कोल्हापूर पुरतं मर्यादित काम करू नका महाराष्ट्रात लक्ष द्या छोट्या भावाची इच्छा
@sachinpatil7904 ай бұрын
Gharat kadhi denar?🤔
@RahulPatil-fs7bc2 жыл бұрын
King of Kolhapur बंटी पाटील साहेब ❤️❤️💪💪
@nishantpowar28602 жыл бұрын
कोल्हापुर उत्तर ची निवडणूक मगिल् ५ ते 7 वर्षाच्या कामवार होणार की भावनिक होणार काय समजेना? केलीली कामे सांगून निवडणूक प्रचार करावा
@onkarvadagaonkar4942 жыл бұрын
कोविड तर २ वर्षे होता, पंचगंगा रोड अक्षरहा चाळण झालेली, ५-६ वर्षे तो रोड सरळ केला गेला नाही ... आता इलेक्शन जवळ आल्यावर आता बांधण्यात आला आहे ....
@satyajeetpatil86922 жыл бұрын
बंटी साहेब 👑 💪🔥
@karishmakulkarni10832 жыл бұрын
Ek नंबर बोले साहेब 👍👍💐💐
@khanaamir88012 жыл бұрын
😂😂😂
@vivekpatil2928 Жыл бұрын
सतेज पाटील साहेब !! 🤚🚩🔥
@rohitmore44522 жыл бұрын
we are with you sir 💯
@Rameshwarpatil96k2 жыл бұрын
आमच दैवत बंटी पाटील👑🦁❤️
@AnilChalke-i6z Жыл бұрын
🔥🔥👌👌✌✌👍👍💪💪💪
@sudhakarmhaske7982 жыл бұрын
दोन दिवस मोबाइल बंद करून ठेवला हातात पैसे पडल्यानंतर कसा पोपटानी बोलतोय
@rohankumarwakle94622 жыл бұрын
Yenar tr banty patil ch 🔥🔥
@dinkaratigre83882 жыл бұрын
पालक मंत्री साहेब 2019 च्या महापुरा मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाजप सरकारने 950 रुपये गुंठा ऊस पिकासाठी नुकसान रुपये दिली होती आणि आपल्या महाविकासआघाडी ने े ऊस पिकासाठी फक्त एकशे पस्तीस रुपये नुकसानभरपाई दिली
@pranavpatil3629 Жыл бұрын
Satej patil king👑👑👑 of Kohalapur❤❤
@hanumantbankar65332 жыл бұрын
आदरणीय पाटील साहेब खरे आहे.
@santoshteli9992 жыл бұрын
कोल्हापूरचा ढाण्या वाघ...... राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री.. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब.....🔥💯✌️
@sanjaypatil78402 жыл бұрын
👌👌
@santoshteli9992 жыл бұрын
सतेश पाटील साहेबांना कॉंग्रेसची मोठी जबाबदारी दिली पाहिजे..🙏🙏 सतेज पाटील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी निवड केली पाहिजे...💯 आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 जागा जिंकणार....💯🔥✌️
@ashiyapathan56972 жыл бұрын
*Bunty Patil Saheb Ekch Wagh*
@avideshpande12532 жыл бұрын
Bunty Patil Saheb 🙌
@arjunpatil20232 жыл бұрын
Point
@satishjadhav18332 жыл бұрын
साहेब राजकारण बास करा जरा कोल्हापूर मधील विकास काम करा तिकड पण लक्ष असूद्या जरा
@RajPatil234562 жыл бұрын
कोल्हापूर मध्ये फक्त बंटी पाटील साहेब
@jakirmujawar71902 жыл бұрын
सतेज पाटील जिंदाबाद
@rajkumarannadatejain31152 жыл бұрын
Very nice👍👍
@ganeshjadhav-gv8hu2 жыл бұрын
Only banti saheb
@KailashGWaogh2 жыл бұрын
अमित शाह आणि किरीट सोमय्या यांच्या पत्नी या दोन्ही मराठी भाषिक महाराष्ट्रीयन महिला आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. दोन्ही नेत्यांच्या पत्नी महाराष्ट्रीय आहेत
@AjinkyaTravelogue2 жыл бұрын
Tyacha ya goshtishi kay sambandh
@007lucifer-252 жыл бұрын
तुझा आईचा दानवे उडाला बस्स गप्प
@surekhapawar61672 жыл бұрын
Tu kadi gela hotas tyana bhetayla🤣🤣
@ajitbagal12562 жыл бұрын
❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️
@MbKale2 жыл бұрын
,👌👌🙏🏽🙏🏽
@infotainment88392 жыл бұрын
घराणेशाही बंद करा 🚩🚩🚩 बाकीचे सगळे सतरंजी उचलण्यासाठी ❓❓
@vinodchintamani95142 жыл бұрын
champa आणि chameli हे बीजेपी ला sampvanaar। सध्या दोघे हि अस्वस्थ आहे।
@narayandagade95582 жыл бұрын
चपा पाटील हा फडणवीस यांच्या रानातील फक्त बुजगावणे आहे
@Kolhapur_kar2 жыл бұрын
बंटी साहेबांना डिवचन चंपा ला महाग जाणार🙌👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@rajendrasawant62042 жыл бұрын
अपरिपक्व म्हणजे अक्कल शून्य आमदार म्हणावा लागेल!
@medhawagle27912 жыл бұрын
भाजपाला टिका आणि आन्दोलन यापेक्षा दुसर काहिही करता येत नाही.
@Sandeep-xb5rw2 жыл бұрын
Champa la Saheb kahi kam nahi aahe . Tumhi respect nka kru
@vimaltambe14672 жыл бұрын
आता बेरोजगार तरुण म्हणतात आम्ही राज्य ताब्यात घेऊन विकास करणार निवडणुका घ्यायच्या नाहीत जे तरूण राजकारण विषय घेऊन प्रत्येक कॉलेज तून पहिले ३घेऊनसर्व विद्यार्थी एकत्र येऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ठरवेल पाच वर्षांनी विरोधी पक्षाला स् त्ता देऊन १०वर्षानी नवीन टीमला संधी देऊन राज्य विकासासाठी आवश्यक ते सर्व करणार यात आरक्षण नाही फक्त गुणवत्ता असे झाले तर सर्वपक्षांनी विचार करा मुलांना शिक्षण घेऊन काम नाही सरकारी भरती बंद आहे छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न नाही उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळत नाही शेती मालाला भाव नाही शेती मालावर आधारित उद्योग तालुक्यात सुरू व्हायची गरज आहे काकडी टोमॅटो कांदे यावरील उद्योग द्राक्ष जेली तेल केचप फेसपॅक साबण यासारख्या गोष्टी सूरू व्हायला हवे नाहीतर हे रिकामे हात मोबाईल वर तुमचे फालतू खोटे आरोपप्रत्यारोप पाहून बंडकरतील आणि तुम्हाला सर्वांना घरी बसवतील कारण त्यांना टेक्नॉलॉजी पण जमते
@sampatshinde1k3282 жыл бұрын
तु बाडंगुळ आहे तुला आक्कल नाही भलामोठा निबंध लिहुन पाठवला काय कळत ईथे लोकशाही आहे
@RDB24b2 жыл бұрын
खूप पाणी खाणारे आणी जमीनचे कस कमी करणारे उसाचे पीक सोडून इतर पीक लावले पाहिजे कोल्हापूर परिसरात तरच शेती आणी शेतकरी टिकेल भविष्यात. डायबेटिस मुळे किती लोक साखर खात नाहीत. साखरेचे मार्केट डाउन होत चालले आहे.
@govindramchandra74212 жыл бұрын
निवडणुकीची सरकारने फार भीती घेतली आहे. सरकार घाबरले आहे. जय महाराष्ट्र.
@kisanshinde27782 жыл бұрын
चंपा हा अनाजी पंतांचा घर गडी आहें तो दिवस भर मविआ ला घासत असतो. त्यापोटी त्याला बीन पगारी आणि फुल अधिकारी पद बहाल केलं आहें. तसा तो कांही टॅलेंट वगैरे असता तर विरोधी पक्ष नेता केला असता पण तेव्हडी बौद्धिक पातळी नसल्याने गुळाचा गणपती बसवलाय एवढंच.
@vijaykumbhar79442 жыл бұрын
त्या चंपाच बोलणं मनावर घेवू नका. त्यो अपरिपक्व आहे
@khanaamir88012 жыл бұрын
विधान परिषद निवडणूक बिन विरोध झाली त्या वेळी हे काय बोलत होते bjp नेते बद्दल आणि आता काय बोलत आहे बघा सर्च करा ह्यांच्या नावाने KZbin वर सर्व व्हिडिओ येतील ह्यांचे वेळ वेगळे न्यूज नेटवर्क चे ...
@parthpatil10072 жыл бұрын
बावड्याचा वाघ✌️💪
@amarzond27612 жыл бұрын
Direct pipeline cha vishay samplach pahije.
@baburaopatil9058 Жыл бұрын
सतेज पाटील साहेब मीआणि तुम्ही जवळचे नातेवाईक नसलॉ तरीही सांगतो आपणास सत्याला जिंकायच आहे या करिता मानसं जिंकायची गरज कमी नाही पसायदानात माऊलीनी पहिले जे मगतले तेच मगावे लागेल. नंतरच दुरितांचे दुख दुर करायचे हाती घ्यायचा विचार करावा लागेल वाभाडे काढून फरक पडू शकेल सन्भवनीय नहि
@adityagamingyt20712 жыл бұрын
त्या नालायक चंद्रकांत पाटील यांना सांगितले पाहिजे की बाबा महापुराच्या वेळी कोठे होतास , कारण बंटीने स्वतः मला बोटीमध्ये बसवले होते. व म्हणाला होता काकू तुम्ही पुढे जा मी येतो दुसऱ्या बोटीतून . व त्यांनी आमच्या जेवणाची राहण्याची सोय केली होती ये उपकार आम्ही विसरलो नाही.
@adityajoshi73222 жыл бұрын
बंटी पाटील खूप चांगला माणूस आहे त्याने स्वतः पुराच्या काळात खूप मदत केली स्वतःहून प्रत्यक्षात पुरस्थळी जाऊन लोकाना , हा चंद्रकात पाटील तर साधी पुरस्थळी पाहणी करायला पण आला नव्हता सेल्फीश आहे हा चंपा खुप
@vijaypowar69722 жыл бұрын
Kolhapurche Dada ekach houn gele king is always king .only digvijay khanvilkar saheb💪
@amitgawade27422 жыл бұрын
Bharat mataa ki jay
@dipaksyadav2 жыл бұрын
साहेब..कृपया ते सोडा..आमच ठरलय म्हणत तुम्हाला गेल्या 5-7 वर्षात कोल्हापूरच्या जनतेने भरभरून दिले..कोल्हापुर महापालिका, ज़िल्ला परिषद, खासदार, आमदार, गोकुळ..आणि काय काय पाहिजे..तुम्ही कोल्हापुर आणि ज़िल्लतील जनतेची काय कामे केली ती सांगा..कोल्हापुर पुर मुक्त केले..दर वर्षी परा मुळे लोक जीव मुठीत घेऊन जगतात..कोल्हापूरला शुध्द पाणीपुरवठा दिला..कोल्हापुरतील आतिक्रमने हटवली..पालिकेत कामगार भरती केली..रस्ते सुधारले..शहरात स्वच्छता आली..मराठी मुलाना रोजगार दिला..IT पार्क आले..थकित शेतीची विज कनेक्शन मिळाली..दिवसा शेतीला सुरळीत विज मिळाली..रात्री उसाला पाणी पाजायाचे त्रास बंध झाला..ग्रामीण भागात ST सुरळीत चालू झाली..केले काय ते सांगा..? वय्तिक टिका नको..!! कोल्हापुरची जनता आता 100% बदल करनार..देश बदल रहा है..महाराष्ट्र भी बदलेगा..!!आता मत फक्त जनहित आणि विकासालाच..जय श्री राम..जय महाराष्ट्र..जय शिवराय..जय भीम..!!⛳🚩💪🙏🙏
@rusheekaeshsg92012 жыл бұрын
१०० टक्के एकदम खरंय
@somnathkshirsagar81322 жыл бұрын
👌👌👌
@krishnatkerbasavant38872 жыл бұрын
अहो साहेब भाजपचया हया चमचेगिरी करानी कोणती संस्था उभी केलीय का ॽ हया चंपाला आपल्या गावात ग्रामपंचायत ताब्यात आहे काय ॽ
@varadpatil50062 жыл бұрын
King maker bunty patil saheb
@amarzond27612 жыл бұрын
Water park paid tax ...why.... is due of house tax is still there...why such question arises....
In Kolhapur, Balasaheb's Shivsainiks will never vote for Khangress! Because if Khangress wins, Shivsena will have to forget about contesting from Kolhapur forever! With the same logic, Shivsena will be eliminated from the whole Kolhapur district!
@YesIcan37192 жыл бұрын
बाळासाहेबांच्या शिवसैनिकाने मराठीत कमेंट केली असती रे भटा ...
@baaptuza98292 жыл бұрын
Are yeddhar adhich shivsena la sangitlay ki fakt congress la support kara. Direct tumchya matoshree Varun nirop alay 😂
@yuvrajpatil50272 жыл бұрын
So instead of congress they should vote for BJP 🚩🚩
@strongman43202 жыл бұрын
@@YesIcan3719 .. तरीपण त्याला भरपुर likes आहेत झाडूमाऱ्या.
@YesIcan37192 жыл бұрын
@@strongman4320 भाजप आयटी सेलने लाईक केल्या आहेत
@prakashpatil67722 жыл бұрын
खोटं बोल पण रेटून बोल 2014पासुन सुरु आहे चंपा च
@sudeshpatil35539 ай бұрын
आगा बाबा तेला बंटी साहेबांसारखा खानदानी अस्सल मर्द मराठा पाटीलच असायला लागतय म्हणून कोल्हापूर थेट पाइपलाइनचे पाणी सतेज पाटील साहेबांच्या मुळे पाणी पिताय. उपकार फेडा____पलट्या मारू नका_____
@dadasopatil45372 жыл бұрын
Patil sahebaana मंत्री पद देण्यात यावे कोनालही यांनी mantri पद देण्यात आले
@anandakamble91772 жыл бұрын
Banty Saheb जिंदाबाद
@rajendrasawant2992 жыл бұрын
नाव नाही घेतल तरी कोल्हापूरी मिर्ची लागण्याच कारण काय ?
@shubhamyejare6706 Жыл бұрын
बंटी पाटील किंगमेकर 👑👑
@somnathkshirsagar81322 жыл бұрын
CM declare that One AMDAR ONE HOUSE in Mumbai 🙏🙏but why not look in to ST KAMGAR STRIKE, solve it first
@dattatrayambi38042 жыл бұрын
ते परिपक्व आहेत असे कोण म्हणते..
@kiranphadke42012 жыл бұрын
चंपा राजकारणात कशासाठी आलेत तेच कलत नाही आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय काय नाही हे पहावयाच सोडुन जो चागंल काम करतात त्याचेच काढत असतात त्यांचे बोलण्यानी हि मडंली निवडुन येणार नाहीत
@sagarchougule2512 ай бұрын
शिंदे सरकार हाच पर्याय काँग्रेस नको कोन. काय पण फालतु सांगतात
@vikramghatage889011 ай бұрын
King mekar👑👑
@sureshmestri49492 жыл бұрын
Honar👍👍
@wamanmore66412 жыл бұрын
कशाला चंपा चे नाव घेऊ न त्यांना मोठे करता.
@firojshaikh21362 жыл бұрын
चंपा ला चांगला घोड़ा लावा
@abhinadanpatil48932 жыл бұрын
Covid मध्ये हानलेला आमच पैसे परत कर
@shubhampandhre49102 жыл бұрын
Satej Tara lavkar nahisa honest he nakki
@R-bz4uc2 жыл бұрын
भाजप नी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही केले आणि काहीच नाही करणार फक्त त्यांना सत्ता पाहिजे म्हणून ते फक्त आरोप लावणार बाकी काही नाही आणि म्हणून त्यांनी सोमय्यासारखे दलाल पण ठेवलेत चार राज्याचे विलक्षण संपले की पेट्रोल डिझेल गॅस चे दर वाढवले. हेच त्यांचे जनते वरचे प्रेम.
@Kolhapur_kar2 жыл бұрын
बिनबुडाचा आहे ती चंपा 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@amarzond27612 жыл бұрын
Aankhi kiti divas...pani swach vhyala lagnar...
@bhushannalawade47072 жыл бұрын
Only Banty saheb
@rohitkhapare75352 жыл бұрын
🤴
@vimaltambe14672 жыл бұрын
नका च स़ोडू अजिबात गय करू नका
@ashokpatil23072 жыл бұрын
Chandrakant Dada che Doke Firlaya Kahihi BadBad Kartoya
@charuparanjape10262 жыл бұрын
सध्याच्या राजकारणात कोण चांगले कोण वाईट तेच कळत नाही.बोलण्यावरून तरी चांगले वाटतात. चंद्र कांत पाटील फक्त बोलायला हुशार आहे.कविड काळात त्यांचं काम दिसले नाही.