Satej Patil on Shaktipith Mahamarga : 'शक्तिपीठ' 27 हजार एकर शेती गिळंकृत करेल, सतेज पाटील आक्रमक

  Рет қаралды 18,455

ABP MAJHA

ABP MAJHA

4 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Maharashtra Vidhan Parishad Monsoon Session LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशन | विधान परिषद | ABP Majha TV
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 130
@saurabhkadam2022
@saurabhkadam2022 3 күн бұрын
रस्ता झालाच पाहिजे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
झाला पाहिजे
@suhaspatil5054
@suhaspatil5054 3 күн бұрын
सगळे जिल्यातील लोकानी आमदार, खासदराना, जाब विचारला पाहिजे
@sandeshdalave1
@sandeshdalave1 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, सतेज पाटील कोल्हापूरसाठी तुम्ही केलेली कोणतीही दोन मोठी कामं सांगा
@abhisheklambe6052
@abhisheklambe6052 3 күн бұрын
🔔🔕🔔🔕😂😂😂😷😷😷
@meghnashelar9026
@meghnashelar9026 3 күн бұрын
शशीकांत शिंदे साहेब बरोबर आहे।
@avinandre3130
@avinandre3130 3 күн бұрын
सतेज पाटील बरोबर बोलले शेतकरी देशोधडीला लागेल. हा मार्ग रद्द करा.
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग मध्ये सुपीक व बागायती जमीन जात असल्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेतकऱ्यांना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही एकच जिद्द शक्तिपीठ रद्द
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
तूमचे शेत जात आहे का या शक्तीपीट मध्ये गट नं सांगा गाव सांगा ता़लूका जी सांगा शेतकरी आहा का तूमी
@prafulgawande590
@prafulgawande590 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे यामध्ये राज्याचा विकास होईल पण शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे व तसेच हॉटेलिंग व्यवसायासाठी रोडच्या कडेने संधी मिळाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान होणार नाही
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
बरोबर आहे भाऊ झलाच पहिजे
@VishalGawande-zi4dk
@VishalGawande-zi4dk 3 күн бұрын
कोल्हापूर मध्ये मोर्चा झाला त्याच्या मध्ये पुढारी लोक आणि ज्यांची जमीन जात नाही तेच लोक जास्त होते
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
तुमच्या शेतातून आहे का खर सांगा
@nileshgawande8615
@nileshgawande8615 3 күн бұрын
झालाच पाहिजे आणि होणारच
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
👌👌👌
@krushisewa
@krushisewa 3 күн бұрын
झालाच पाहिजे
@suyashpatole8503
@suyashpatole8503 2 күн бұрын
आमच्या घरावरून जातो रोड एवढा विकास वाटतोय तर तुमच्या घरावरून न्या
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d 3 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. काय गरज नाही ह्या रस्त्याची.
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 3 күн бұрын
दादा भुसे 👍👍👍👍
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 3 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@vishnumaske1229
@vishnumaske1229 2 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे
@marotiwagh3013
@marotiwagh3013 3 күн бұрын
सतेज पाटील जिंदाबाद❤❤❤❤
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 3 күн бұрын
हा मार्ग होने खुप गरजेंचे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
🙏🙏🙏
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
ज्याला देवाला जायचं आहे त्यांना रस्त्या आहेत
@pratapbkale
@pratapbkale 3 күн бұрын
माझी स्वतःची जमीन या हायवे मध्ये जात आहे. माझा या हायवेला कुठलाही विरोध नाही. राजकारण करून विरोधासाठी विरोध करू नका जागतिक दर्जाचे रस्ते महाराष्ट्रात होऊ द्या
@pavankad145
@pavankad145 3 күн бұрын
प्रकल्पला विरोध करायेचा नंतर गुजरात ला नेला महानायेच
@yt10107
@yt10107 Күн бұрын
ऍडझवीच्या रस्ता गुजरात ला जातो का😂😂😂😂
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 Күн бұрын
एक नंबर सतेज पाटील साहेब .... 👍
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 3 күн бұрын
Robert नावाचा वांदर शेतकऱ्याचा जमिनी विकत हिसकावून घेत होता तेव्हा तू कुठे होतास का तो तुझा जावई होता ,आणि तू काय केलेस रे खंडागळे एकर च पैसे द्यायचे आणि हेक्टर नावावर करून घ्यायची
@sandeshdalave1
@sandeshdalave1 3 күн бұрын
महामार्ग रद्द होऊ नये
@suyashpatole8503
@suyashpatole8503 2 күн бұрын
ज्याच जळत तेलाच कळत
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 3 күн бұрын
हा मार्ग शेतकरी साठी खुप विकसित मार्ग आहे
@marotiwagh3013
@marotiwagh3013 3 күн бұрын
जे कर्ज बाजारी आहेत त्यालोकांना रस्ता चांगला वाटत आहे
@ravindraulape5953
@ravindraulape5953 3 күн бұрын
भावी मुख्यमंत्री सतेज पाटील साहेब
@surajgavai4668
@surajgavai4668 Күн бұрын
मामा मार्ग झाला पाहिजे मामाला झाला पाहिजे
@tusharsankpal3331
@tusharsankpal3331 3 күн бұрын
पर्यायी रस्ता असताना केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हा मार्ग सरकार करत आहे.
@achalpatil4257
@achalpatil4257 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे....
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 3 күн бұрын
आम्ही पण शेतकरी आहों आम्हास मंजूर आहे
@vijaypatil8482
@vijaypatil8482 3 күн бұрын
तु कसला शेतकरी
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 күн бұрын
​@@vijaypatil8482असे लोक तर घरच्याचा सुद्धा लिलाव करतात
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 3 күн бұрын
हा मार्ग होने खुप गरजेचे माजी पन ज़मीन ज़ात आहें हे विकसित मार्ग आहें तुमि राजकारन करु नका शेतकरी चा विकास करा अर्थडे आनु नका
@nileshhagir6387
@nileshhagir6387 3 күн бұрын
शेतकऱ्यांचा विरोध नाही @abp माझा ने गावो गावी जाऊन तपास करावा लागेल
@milindjathar7438
@milindjathar7438 3 күн бұрын
किती हाडक दिली भाजपने तुला
@VishalGawande-zi4dk
@VishalGawande-zi4dk 3 күн бұрын
आमचं विरोध नाही ...राजकारणी नेत्याचा आहे
@dharmadasdabhade6561
@dharmadasdabhade6561 2 күн бұрын
मातीशी असणारे नाते व जनतेशी आपलस करणारे नेतृत्व आदरणीय बंटी पाटील साहेब ❤❤❤
@nileshhagir6387
@nileshhagir6387 3 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि चांगला मोबदला शेतकऱ्यांना भेटला पाहिजे
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 3 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग मध्ये बागायती व सुपीक जमीन गेलेली परत येत नसती तू गप्प बस
@nileshhagir6387
@nileshhagir6387 3 күн бұрын
@@kisan-poltry_farm hoy ka mag radd karun dakhav hot aasel tar
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 күн бұрын
​@@nileshhagir6387करण्याचा प्रयत्न करतच आहोत पण त्याला सर्वांची साथ हवी बोट घालून वास घेणारे नकोत
@jalandardorugade9477
@jalandardorugade9477 2 күн бұрын
Tu did. Shahana ahes ka
@badaljadhao9755
@badaljadhao9755 Күн бұрын
Tula kay kalat re tu gapp bs vidhrbhacha vikasa cha project ahe ha jhala phijen mahamargh tu gapp bs .
@santoshbehere5140
@santoshbehere5140 3 күн бұрын
महामार्ग झालाच पाहिजे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
👌👌
@GauravKubade-w8h
@GauravKubade-w8h 3 күн бұрын
Shaktipeeth mahamarg zala ch paije
@user-ij5dw3ob5o
@user-ij5dw3ob5o 3 күн бұрын
Shaktipeeth mahamarg zalach pahije
@winka952133
@winka952133 3 күн бұрын
हा खर्च शिक्षणावर करा.
@omkarwankhede760
@omkarwankhede760 3 күн бұрын
शेतकऱ्यांचा विरोध नाही या रोड साठी राजकारणी लोकांचा आहे 😢😢 माझ्या गावातून हा रस्ता जात आहे शेती करून काही ऊपयोग नाही अवकाळी पाऊस वेळेवर लाईट नाही लोडशेडिंग मूळे पीके वाळून जातात हा मुद्दा कोनी का मांडत नाही
@MangalPatil-vg4dc
@MangalPatil-vg4dc 3 күн бұрын
माझी जमीन जाते आणि त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे यातून राजकारण चालू आहे
@omkarwankhede760
@omkarwankhede760 Күн бұрын
धन्यवाद भाऊ
@nageshjagtap1461
@nageshjagtap1461 3 күн бұрын
Kya bat
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 Күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे ....
@marotinageshwar3119
@marotinageshwar3119 3 күн бұрын
नांदेड शहरामध्ये कोणत्या ठिकाणी आहे
@swarajpatil3770
@swarajpatil3770 3 күн бұрын
नीलम गोरे यांनी 50 कोटी घेतले आहेत😂😂
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 3 күн бұрын
आमची माग़नी आहे आमाला हा मार्ग पाहिजे आमि एक शेतकरी आहों
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री दादा भुसे मागणी नसता ना हा मार्ग कशासाठी जर तुम्ही हा मार्ग रद्द नाही केला तर आम्ही जनता तुम्हाला नक्कीच पाडणार
@Appa1996
@Appa1996 3 күн бұрын
Kolhapur kar १ गुंठा जमीन भेटणार.....नाही रद्द झालच पाहिजे
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
गरज नसताना हा मार्ग कशासाठी,
@sandeshdalave1
@sandeshdalave1 3 күн бұрын
🔔
@sambhajideshmukh2020
@sambhajideshmukh2020 3 күн бұрын
Shaktipith zalach pahije..
@akshaychopade794
@akshaychopade794 3 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्वक मांडणी केली बंटी साहेबांनी
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 3 күн бұрын
कोण विरोधा मध्ये बोलत आहे त्यांच्या कडे आम्ही बघत आहों आम्हास हा महामार्ग मंजूर आहे तुम्ही या मध्ये राजकारण करू नका
@shrikantpatil9147
@shrikantpatil9147 Күн бұрын
कोल्हापुरात सगळ्या प्रकल्पला विरोधच होतो
@GunduPatil-ce9nl
@GunduPatil-ce9nl 3 күн бұрын
हे साहेब टोल चे जनक आहेत साहेब तुमची जमीन शक्तीपीठ मध्ये जात नाही आमची जमीन जाते आमचं काही नाही आणि तुमचं काय
@Friendship11393
@Friendship11393 Күн бұрын
अरे एखाद्याची एक एकर बागायती गेली आणि त्याला जर तेवढीच असल तर गौतमी पाटील नाचवून मोकळा 😂😂😂😂
@gh1s
@gh1s 3 күн бұрын
Alternate rasta astana ... contractors chi bhar karayla .....khabugiri sathi asle marg kadayche jholar gang ..........adhi kelelya rastya chi chalan hotey ...tya tollkari la mhanav mumbai goa Highway ne jaa ekda ....satej patil barobarch boltayt .
@badaljadhao9755
@badaljadhao9755 Күн бұрын
Jhala pahijen mahamargh Tejas patil sir konte shetkari virodh krt ahe sanga tumhi janun tumhi bot krt ahe vidhrbha chha vikasala .
@AmolRathod-zt8ps
@AmolRathod-zt8ps 3 күн бұрын
Mahamarg zalach phije
@hard-crackers1227
@hard-crackers1227 3 күн бұрын
पाटील साहेब तुमच राजकारण हाेतच राहील !! भाजपा जरी नालायक असेल हात जोडुन प्रामाणिक पणे तुम्हाला विनंती आहे !! क्रिपा करुन विकास कामांना विरोध करु नका
@anilchougule6103
@anilchougule6103 3 күн бұрын
हेनला कोण विचारत नाही म्हणून विरोध करारचा आहे
@gajananchapke9019
@gajananchapke9019 3 күн бұрын
Saheb hou dya Marathwada Ani vidharbhacha vikas
@omkarpatil304
@omkarpatil304 2 күн бұрын
दाद्या tuzya ghratun aani ranatun rsta ne bagu
@-oh6ob
@-oh6ob 3 күн бұрын
शक्तीपीठ महामार्गाचे नावावर हजारो झाडे तोडण्यात येतील घर जातील शेती जाईल त्याचा काही फायदा नाही
@sagarnalvade6817
@sagarnalvade6817 Күн бұрын
Congress petronar आग ला vnar
@explorer515
@explorer515 3 күн бұрын
शशीकांत shinde ji nav kay sundar detat ky Mag बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव sundar ahech ki
@sourabhs3968
@sourabhs3968 2 күн бұрын
Sabhpati na Kiti khoke gelet😅😅
@dnyaneshwarchavan6272
@dnyaneshwarchavan6272 3 күн бұрын
शेती कमी करून कारखादारी वाढवायची
@anilchougule6103
@anilchougule6103 3 күн бұрын
विरोधकांची पोट दुखी आहे
@maheshkoli9414
@maheshkoli9414 Күн бұрын
His big home, hotels, factories need more road but patil is opposing this grat road worst politics....no one will give values to him that's why he is doing this.against progress and keeping people in poorty.
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 3 күн бұрын
एकही शेतकरी विरोधात नाही
@milindjathar7438
@milindjathar7438 3 күн бұрын
ये तू कोल्हापुरात किती शेतकरी समर्थनात आहेत ते शोधून दाखव
@Appa1996
@Appa1996 3 күн бұрын
​@@milindjathar7438बरोबर बोलत आहेस
@vikaslande5303
@vikaslande5303 3 күн бұрын
Shakthipith nao thachay pan tathun malindha khacha tach sathi hay ghaigadbad chalu ahay ha bhrastachari sarkarcha.
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
गरज नाही हा मार्ग रद्द झाला पाहिजे
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
शिंदे साहेब आता तुमची नंबर आहे पाडणार
@rohidasrathod8467
@rohidasrathod8467 3 күн бұрын
Mahamarg jhala pahije..
@vishnukachave42
@vishnukachave42 3 күн бұрын
रस्ता रद्द झालाच पाहिजे
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d 3 күн бұрын
जमीन आमच्या हकाची नाही कुण्या बापाची
@vikaslande5303
@vikaslande5303 3 күн бұрын
Yath shaythkari rahanarach nahi yath hach naytachay agenth rahanar jamin kharaythi karnaray ani yathun ammap paisa kamwal jassy Ranmandhir madhay zalay ani yachi sathi chaokashi sudha karnar nahi karan hay swtha bhrastachari ahay.
@KishorChaware-yv5qm
@KishorChaware-yv5qm 3 күн бұрын
दादा भुसे साहेब जिंदाबाद...
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 2 күн бұрын
रद्द झाला पहिजे
@TusharPawar-ks1jq
@TusharPawar-ks1jq 3 күн бұрын
Bai pagal zali
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d 3 күн бұрын
रद्द करा रद्द करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा.
@dharmadasdabhade6561
@dharmadasdabhade6561 2 күн бұрын
अतिशय अभ्यास पूर्वक मांडणी आहे साहेब
@user-lc8ed7ev4d
@user-lc8ed7ev4d 3 күн бұрын
कष्टकरी शेतकर्यांच्या अन्नात माती कालउ नका.
@SeemaKhapane
@SeemaKhapane 3 күн бұрын
महामार्ग रद्द झाला चपाहिजे 8:34
@jingondapatil733
@jingondapatil733 3 күн бұрын
सरकारने मार्ग रद्द करावा शेतकर्याची रोजी रोटी साठी दिलासा द्यावा
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 күн бұрын
बंटी पाटील 🔥🔥🔥
@sourabhs3968
@sourabhs3968 2 күн бұрын
Kolhapur cha wagh ❤❤❤❤
@SandipPatil-mp6cj
@SandipPatil-mp6cj 3 күн бұрын
रदद झालाच पाहिजे
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 3 күн бұрын
रद्द करा
@vijaypatil8482
@vijaypatil8482 3 күн бұрын
शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे
@vallabhaambole9757
@vallabhaambole9757 2 күн бұрын
मार्ग रद्द झालाच पाहिजे
@user-hg9ro7kw6n
@user-hg9ro7kw6n 3 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 3 күн бұрын
अरे दलाल माहिती घेऊन बोल
@ArvindJadhav-dj9ef
@ArvindJadhav-dj9ef 3 күн бұрын
महामार्ग झालाच पाहिजे
@vaibhavkengar8107
@vaibhavkengar8107 3 күн бұрын
रस्ता झालाच पाहिजे
@GauravKubade-w8h
@GauravKubade-w8h 3 күн бұрын
Shaktipith mahamarg zala ch paije
@sambhajideshmukh8387
@sambhajideshmukh8387 3 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@uttampatil4601
@uttampatil4601 3 күн бұрын
तुला काय पँकेज दिलंय काय महायुतीनं
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 32 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 8 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 8 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 32 МЛН