Varsha Gaikwad यांचं PM Narendra Modi यांच्यासमोर पहिलं भाषण गाजलं, शेरोशायरी करत निशाणा | Congress

  Рет қаралды 352,269

Mumbai Tak

Mumbai Tak

4 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VarshaGaikwad #Congress #Loksabha
आज लोकसभेत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं पहिलं भाषण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच त्यांचं हे भाषण झालं. या भाषणाची सुरुवात वर्षा गायकवाड यांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने केली. शेरो शायरी करत यावेळी वर्षा गायकवाड यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. वर्षा गायकवाड यांचं लोकसभेतील पहिलं भाषण गाजलं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 703
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 күн бұрын
महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी चांगले भाषण केले. त्यांचे अभिनंदन.
@user-mv6oj2bc2j
@user-mv6oj2bc2j 2 күн бұрын
माननीय वर्षाताई गायकवाड एसेच धारेवर धरा अभिमान आहे सर्व महाराष्ट्रा ला तुमाचा जय महाराष्ट्र जय संविधान
@mahendrasartape4647
@mahendrasartape4647 2 күн бұрын
Great speech great conclusion varshatai
@haribhaukalbande6243
@haribhaukalbande6243 Күн бұрын
​@lmahendrasartape4647 ❤
@kishorsarang5064
@kishorsarang5064 Күн бұрын
Vari,good, 👍🏼
@pramodrane4900
@pramodrane4900 Күн бұрын
Nice speech
@ufyrtgttfsdbucyf1345
@ufyrtgttfsdbucyf1345 2 күн бұрын
माननिय.वर्षाताई गायकवाड यांच महाराष्ट्रातील जनतेतर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन. खूप छान अभ्यासपूर्ण भाषण ऐकून बर वाटल.
@maheshrahate2790
@maheshrahate2790 2 күн бұрын
इनके जैसी सुशिक्षित सांसद की देश को जरुरत है 🇮🇳🚩🙏🏻
@user-xw1tg8td6o
@user-xw1tg8td6o 2 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब सदैव तुमच्या पाठीशी आहे
@satishwakle2800
@satishwakle2800 Күн бұрын
😊ऊ
@santoshparab5639
@santoshparab5639 Күн бұрын
विरोधी पक्ष असाच मजबूत असावा पुढची 20 वर्ष तरी
@mrinalkumarjha9999
@mrinalkumarjha9999 Күн бұрын
@@santoshparab5639बईगन
@avinashkale3710
@avinashkale3710 2 күн бұрын
अश्या खासदार निर्माण होने ही काळाची गरज आहे , खा वर्षाताई गायकवाड यांचे अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gajananpawar6138
@gajananpawar6138 2 күн бұрын
पहिल्याच भाषणात चुणूक दाखवून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. वर्षाताई खूप प्रभावी भाषा. एकदम भारी..
@SanjaySonavane-p3u
@SanjaySonavane-p3u 2 күн бұрын
उज्वल निकम यांना बाजूला सारून माननीय वर्षा गायकवाड यांना मुंबईतील लोकांनी बहुमताने निवडून दिले त्याचं मला वर्षाताई चे लोकसभेतील भाषण ऐकल्यानंतर चीज झाल्यासारखं वाटलं. आपल्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी तडाकेबाज भाषण करून पूर्ण विषयाला हात घातला त्यांचं भाषण परिपूर्ण होतं वर्षाताई तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रीयन लोकांकडून हार्दिक शुभेच्छा उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब यांच्या पाठीशी तुम्ही असेच नेहमी उभे रहा हीच आपणाला नम्र विनंती
@sanjaysahdevpalambe2617
@sanjaysahdevpalambe2617 2 күн бұрын
फार छान ज्या माननीय खासदार वर्षं गायकवाड कळकळीने विषय मांडला धन्यवाद
@giridharkolkar9075
@giridharkolkar9075 2 күн бұрын
मा.वर्षाताई आपल्याला खूप खूप धन्यवाद लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या व देशाच्या समस्यांवर धडाकेबाज विचार मांडलेत त्याबद्दल.
@ashishsarwade9217
@ashishsarwade9217 2 күн бұрын
अप्रतिम रोखठोक मुद्देसुद भाषण ताई🎉🎉🎉🎉🎉
@nitinwakodkar4613
@nitinwakodkar4613 2 күн бұрын
मा.वर्षाताई खुप मुद्देसूद बोलल्या आपण संसदेत अशाच अभ्यासू खासदार निवडून येणे काळाची गरज आहे खुप छान ताई अभिनंदन🎉
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 күн бұрын
असे अभ्यासू आणि महाराष्ट्र विषयी प्रेम दाखवणारे नेते आम्ही निवडून दिले याच आम्हाला अभिमान आहे
@rameshjsawant50
@rameshjsawant50 Күн бұрын
पहिल्याच भाषणात महाराष्ट्र जिंकला ! अभिनंदन !
@user-gn2wq7tl7v
@user-gn2wq7tl7v 2 күн бұрын
खूप छान ताई अशी शिकलेली लोकं महाराष्ट्रातून जर संसदे मध्ये गेली तर आपली बाजू ठाम पने मांडू शकतात...आज तुम्ही प्रत्येक विषयावर चर्चा केलीत महाराष्ट्रला गर्व आहे तुमच्यावर
@shankarchavan2066
@shankarchavan2066 2 күн бұрын
महाराष्ट्राला आणि देशाला आपल्या सारख्या परखड नेत्रुत्वाची नितांत गरज आहे. वर्षाताई महाराष्ट्र सदैव आपल्या पाठीशी उभे राहिल. अभिनंदन ताई
@vandanadamre3771
@vandanadamre3771 2 күн бұрын
वर्षाताई गायकवाड धडाकेबाज आणि अभ्यासपूर्ण भाषण. अशाच खासदारची महाराष्ट्राला गरज आहे.
@user-cp9ml3mj4y
@user-cp9ml3mj4y 2 күн бұрын
वर्षाताई खूप खूप छान उत्कृष्ट भाषण बाबासाहेबांचे लेकरू संसदेत कडाडलं जय भीम
@NaeemKhan-hy7ou
@NaeemKhan-hy7ou 2 күн бұрын
वर्षा मॅडम महाराष्ट्र साठी चांगला प्रस्ताव मागितला 🎉🎉
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 2 күн бұрын
अभिनंदन वर्षाताई खरे अभ्यासपूर्ण भाषण पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा
@vinaykadam6212
@vinaykadam6212 2 күн бұрын
वर्षाजी पहिला परफॉर्मन्स एक नंबर आता नाही सोडायचे यांना जय संविधान💐🙏💐
@sureshmore2331
@sureshmore2331 2 күн бұрын
फारच छान वर्षा ताई संसदेतील पाहिलं भाषण सर्वांच्या लक्षात राहील ,
@sureshsuralkar5255
@sureshsuralkar5255 2 күн бұрын
वर्षा ताई अप्रतिम मुद्दे आपण मांडलेत , खरोखर धन्यवाद.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
फार छान मतदान केले ते योग्यच खासदार व्यक्ती ला केले. वाया गेले नाही.
@rajendrakhamkar3700
@rajendrakhamkar3700 2 күн бұрын
Santosh mala pan hech mhanaych aahe.
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 2 күн бұрын
खासदार वर्षा ताई गायकवाड ताईनी मोदी सरकारला चांगलेच फटकारे मारले आहेत अभिनंदन ताई
@ashokganvir6013
@ashokganvir6013 2 күн бұрын
अभिनंदन.. वर्षांजी गायकवाड आपका ये संसदीय लोकमंदिर मे पहिला भाषण था जो आपणे पुरे जोर शोर से रेखा..और अपने महापुरूषोके स्मारक की बात उठाई इतके लिये महाराष्ट्र की जनता के तरफसे साधू वाद.. जयहिंद जयमहाराष्ट्र 🙏🏻🙏🏻
@Shabnamcollections
@Shabnamcollections 2 күн бұрын
माननीय वर्षा गायकवा जी, काय फाडु भाषण तुम्ही दिला आहात. आधळयाचे डोळे ऊघडणारे तुम्ही बोललात. सततयाचा नेहमीच विजय होतो. संसदेतील तुमचे पहिलेच भाषण खरेच गाजले हो. तुम आगे बढो मुबंईकर आपके साथ है. जय महाराष्ट्र, जय हिन्द !
@vishwaskilledar924
@vishwaskilledar924 2 күн бұрын
अभिनंदन वर्षीताई ही संस्कृती आहे जय शिवराय
@vinodpawar337
@vinodpawar337 2 күн бұрын
वर्षा ताई असेच महाराष्ट्र च बुलंद आवाज दिल्ली मध्ये काढून BJP सरकारला बोलतो बंद करून टाका.... उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@rambo64120
@rambo64120 2 күн бұрын
ताई सारखे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय का म्हणता एकदा म्हणून आपले पूर्ण म्हणणे मांडा . पुढच्या मुद्द्याला पुन्हा अध्यक्ष महोदय म्हणून सुरू करा . त्यामुळे कमी वेळेत आपले पूर्ण म्हणणे मांडणे आपल्याला सोयीचे होईल . असो आपण चांगले स्पीच दिले आपले अभिनंदन ताई . जयभिम आपला हितचिंक भाऊ .
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 2 күн бұрын
अरे बाबा, भाषण करतांना जी लय असते ती असे शब्द अथवा वाक्यप्रचार वापरून ठेवता येते, जसे अनेक जण आपल्याकडे ‘या ठिकाणी’ ‘त्या ठिकाणी’ सर्रास वापरतात ते आपण अनेक वेळा ऐकले असेल तसेच. ताईंचं maiden भाषण अतिशय स्पृहनीय होतं ते ही fluent नाॅन बंबई हिंदीत.
@vijaykurtadkar6917
@vijaykurtadkar6917 Күн бұрын
अफलातून अभ्यासू , प्रामाणिक , कळकळीचे वतृत्व आहे. फार मोठी भिस्त आहे आमची तुमच्यावर. उज्वल भविष्य आहे ताई तुम्हाला. जनतेचे आशिर्वाद हिच मोठी संपत्ती समजून काम करा. देशाचे नेतृत्व तुमच्याकडे चालून येईल. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे तुम्हाला. सॅल्यूट करतो. जय भीम! जय संविधान!!
@artwithparammohite
@artwithparammohite 2 күн бұрын
जय भीम ताई, खुपच मुद्देसूद भाषण
@jaysingayare8491
@jaysingayare8491 2 күн бұрын
वर्षा ताई, तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या ! जय जिजाऊ! जय शिवराय!!जय भिमराय!!! जय महाराष्ट्र !!!!
@SainathGavli-cj2ie
@SainathGavli-cj2ie 2 күн бұрын
धन्यवाद vrsha गायकवाड जी अपने महारष्ट्र की शान संसद भवन मे बढाया, मैने अपना भाषण बडे गौर से सुना, बहोत अच्छा लगा
@vishwanathawasarmol5512
@vishwanathawasarmol5512 2 күн бұрын
एकदम मुद्देसूद व अभ्यासपूर्ण भाषण वर्षाताई गायकवाड
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 2 күн бұрын
प्रा. वर्षाताई गायकवाड अभिनंदन! खूपच सुंदर भाषण.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 2 күн бұрын
ताई, खूप छान मार्मिक, महत्वपूर्ण सत्य विश्लेषण ,सत्य विचार. फक्त इंडिया, इंडिया, इंडिया.
@bhikuvairat7384
@bhikuvairat7384 2 күн бұрын
वा ताई वा एकदम मुद्देसूद समस्यांची मांडणी,जबरदस्त भाषण..👌💐💐
@vikasshinde5811
@vikasshinde5811 2 күн бұрын
एकदम योग्य भाषण ताई 🙏
@pravimayekar
@pravimayekar 2 күн бұрын
वर्षाताई.... संसदेत आपले पहिलेच भाषण पण मुद्देसूद, अप्रतिम 👍👏👏👏👏👏👏👏
@rameshjsawant50
@rameshjsawant50 Күн бұрын
सरकारी वकील निकम वर्षा ताई ची बरोबरी करू शकत नाहीत. मुम्बईकर जनतेने अतिशय योग्य निवड केली आहे.
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 2 күн бұрын
ताई उध्दव ठाकरे यांनी आपणास निवडून आणणार असे आश्वासन दिले होते ते पूर्ण करून दाखविले.मुंबई मराठी माणसाची❤
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 2 күн бұрын
बेधडकपणे... भाषण... जय महाराष्ट्र वर्षा जी
@adbs10
@adbs10 2 күн бұрын
Wah varsha gaikwad you are such a nice person I can see through your speech you have a good heart! Proud that we have you in Mumbai!🙋❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Lots of love to you!🙏
@dattu2023
@dattu2023 2 күн бұрын
ताई मस्त .......जय महाराष्ट्र
@tatyasahebmagar7428
@tatyasahebmagar7428 2 күн бұрын
अभिनंदन ताई आपण आपल्या पहिल्याच भाषणात शेरनीचे दर्शन दिले पुढेतर आपण सरकारला घाम फोडणार नक्की
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 күн бұрын
वर्षा ताई 1 नंबर भाषण, जयशिवराय, जयभीम, जय महाराष्ट्र, जय संविधान 🎉🎉
@kanhiyyalalandhale
@kanhiyyalalandhale 2 күн бұрын
वर्षा ताई जय भीम जय संविधान जय राहुलजी प्रियंकाजी सोनियाजी और हमारे सन्मानिय अध्यक्ष खर्गे जी . की जय .
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 2 күн бұрын
ताई एक नंबर जय महाराष्ट्र ताई ग्रेट आहात
@baghirathshinde1892
@baghirathshinde1892 2 күн бұрын
मुंबईत लोकांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या सारखे अभ्यासू नेतृत्व संसदेत पाठवले
@appasahebbhosale1663
@appasahebbhosale1663 2 күн бұрын
सन्माननीय वर्षाताई गायकवाड, खासदार , महाराष्ट्र , मुंबई आपले भाषण अभ्यासपूर्ण , जोशपूर्ण आणि सर्व घटकांसाठी होते, अशाच अभ्यासपूर्ण खासदारांची संसदेत गरज आहे , शुभेच्छा आपणास 🙏🙏🙏
@dharamdasdawale2073
@dharamdasdawale2073 2 күн бұрын
धन्यवाद, जयभीम वर्षा गायकवाडजी, सांसद असावा तर असा. मुंबईकरांनी योग्य सांसद निवडून पाठवला याचा मला अभिमान वाटतो. 🙏💐
@dasharathshinde5040
@dasharathshinde5040 2 күн бұрын
आज माझ्या मतदान करण्याचा अभिमान वाटतोय... तुम्हाला खुप शुभेच्छा मॅडम...🎉
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 2 күн бұрын
भक्त लोकं जाग जावो , बहुत बेकार समई आणे वाला है , विचर करो
@santoshparab5639
@santoshparab5639 Күн бұрын
ऐसाही मजबूत विरोधी पक्ष चाहिए आगे आणे वाले 50 साल तक
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 2 күн бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले आहे.
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 2 күн бұрын
Smt.Varshaji is ,, SHERNI,, of Mumbai.
@arvindhatkar1960
@arvindhatkar1960 2 күн бұрын
जय भिम जय फुले शाहू जय शिवराय जय काशीराम जय रविदास जय संविधान नामोबुध्दाय जय महाराष्ट्र जय भारत... 🙏🏻💐🙏🏻
@kishorshelar5570
@kishorshelar5570 2 күн бұрын
मा.वर्षाताई हार्दिक अभिनंदन! जनसामान्यांच्या कल्याणाकरीता वंदनीय छ.शाहु म.फुले डॉ.आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आपण समर्थपणे गतिमान करीत आहात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! - किशोर शेलार
@NirvanMagre-df7gd
@NirvanMagre-df7gd 2 күн бұрын
Bhim Raj ki Beti💙Main to Jay bhim wali hu. Sherni🐅🐅🐅👏👏Nice Speech. In Sansad
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 2 күн бұрын
ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pandharigurav3543
@pandharigurav3543 2 күн бұрын
आवाज मराष्ट़ाचा वर्षा ताई
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 2 күн бұрын
ताई १ नंबर ..
@asifshah4751
@asifshah4751 2 күн бұрын
Jabardust Dhoya hai Varsha Gayekwad ne
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 2 күн бұрын
वर्षा ताई जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र..
@arvindsharma683
@arvindsharma683 2 күн бұрын
Very nice speech varsha tai
@RaghunathMondhula-mo2pm
@RaghunathMondhula-mo2pm 2 күн бұрын
मराठीतुन सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद वर्षा ताई
@atmaramsawant2987
@atmaramsawant2987 2 күн бұрын
वर्षा ताई, जय महाराष्ट्र
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 Күн бұрын
वर्षा गायकवाडजी खूप खूप अभिनंदन खूप छान विचार मुद्देसूद मांडणी आणि महाराष्ट्राच्या जनतेची बाजू मांडली आपल्या सारख्या नेत्यांची गरज फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताला गरज आहे keep it up 👍👍
@vinodpawar1688
@vinodpawar1688 2 күн бұрын
खुप छान आणि चांगले मुद्दे मांडले
@vasantshinge186
@vasantshinge186 2 күн бұрын
Proud of you Tai! U r a very very Intelligent MP! Hays off! 🙏🙏
@sam1994989
@sam1994989 2 күн бұрын
खासदारांची कर्तव्य काय या बद्दल बोला ताई
@sureshkarande2733
@sureshkarande2733 2 күн бұрын
very confident, fluent & focused speech
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 2 күн бұрын
Excellent speech. अभिनंदन वर्षाताई.
@satishgorde8030
@satishgorde8030 Күн бұрын
महाराष्ट्राच्या खासदारांच खरच कौतुक वर्षाताई प्रथमच ईतक सुंदर भाषण...देशाच्या अभ्यासापुर्ण भाषण करणार्‍यांमध्ये ताईची गणना नक्की होईल....महाराष्ट्राच्या सर्व खासदारांच खुप कौतुक...वा रे वाघांनो...सगळा देश अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्राकडे डोळे लावुन आहे...
@vikashphanse3618
@vikashphanse3618 Күн бұрын
Very good speech by Varsha madam very good beginning in Loksabha
@azarpathan7081
@azarpathan7081 2 күн бұрын
जय महाराष्ट्र
@gurashantappabirajdar3833
@gurashantappabirajdar3833 2 күн бұрын
Dhanyawad Madam.
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 күн бұрын
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे खुप सदविचारी माणसांना दिल्ली ला लोकसभेत गरजण्यासाठीच पाठवले आहे.
@somnathudawant1322
@somnathudawant1322 Күн бұрын
मा. वर्षांजी मॅडम धन्यवाद व अभिनंदन. फारच स्पष्ट सुंदर भाषण, महाविकास आघाडीच झिंदाबाद. मा उध्दव साहेब ठाकरेच झिंदाबाद.
@sawale583
@sawale583 2 күн бұрын
जबरदस्त भाषण
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 2 күн бұрын
Nicely analysis Tai ji jay Maharashtra satya mev Jayate
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 2 күн бұрын
ताई खूप छान भाषण.... जय महाराष्ट्र
@ayushnagekar3135
@ayushnagekar3135 2 күн бұрын
Jai Maharashtra ❤
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 2 күн бұрын
Good talk sensible talk
@rohansajekar2007
@rohansajekar2007 2 күн бұрын
मनापासून अभिनंदन ताई
@laxmanidekar3616
@laxmanidekar3616 Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहु आंबेडकर विचारधारा आहे वर्षाताई गायकवाड यांचे खुप खुप अभिनंदन ❤❤
@justinkitkat4489
@justinkitkat4489 2 күн бұрын
Waa varsha tai khup sunder tai abhinandan satya boltay aapan whole Maharashtra is proud of you
@rajendrakhamkar3700
@rajendrakhamkar3700 2 күн бұрын
0spekar ne bolayla dile nahi. useless sala.
@bhagvangaikwad4664
@bhagvangaikwad4664 Күн бұрын
वर्षा गायकवाड, आपण महाराष्ट्राच्या महत्वाच्या प्रश्नाची, महिला सुरक्षेची ,महागाई, बेरोजगारी, शेती समस्येची,रेल्वे संबधित प्रश्नाची कमी वेळेत फार चांगली मांडणी केलीत अभिवादन. महाराष्ट्रातील या महिला खासदाराचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. शुभेच्छा.
@malugawai2024
@malugawai2024 2 күн бұрын
I am proud of you Varsha Tai 🎉🎉 very nice speech ❤
@sangeetagaikwad146
@sangeetagaikwad146 2 күн бұрын
Varsha tai ek number Hardik subhechha 🎉🎉
@nageshmeshram-pn8nz
@nageshmeshram-pn8nz 2 күн бұрын
Excellent speech Varsha...ji...JAY MAHARASTRA powers women's voice MAHARASTRA I salutes Respected varsha..ji..
@pravinnaik4966
@pravinnaik4966 2 күн бұрын
बरोबर जय महाराष्ट्र
@sayalivandkar3456
@sayalivandkar3456 2 күн бұрын
Lay Bhari Varshatai 👏👏👏🙌
@sanjaywaghe4595
@sanjaywaghe4595 2 күн бұрын
जय महाराष्ट्र, well said
@baghirathshinde1892
@baghirathshinde1892 2 күн бұрын
माननीय खासदार वर्षाताई गायकवाड हे महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व आहे
@sattarkhan2387
@sattarkhan2387 2 күн бұрын
Very nice speech
@richardquadros4806
@richardquadros4806 2 күн бұрын
Very speech by madam varsha gaikwad
@user-yv9cf1pu8d
@user-yv9cf1pu8d Күн бұрын
धन्यवाद, वर्षा ताई हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र जय.
@pravinpalkar655
@pravinpalkar655 2 күн бұрын
Varsha tai tumi sansad gajavanar aahe
@ashokshingare7859
@ashokshingare7859 2 күн бұрын
अतिशय उत्तम मांडणी ताई आपला अभिमान आहे जयभीम जयमहाराष्ट्र
@lilydsilva5274
@lilydsilva5274 2 күн бұрын
Atisunder speech
@sadashivkamatkar1322
@sadashivkamatkar1322 2 күн бұрын
भाषण उत्तम मुद्देसूद झाले. पण दर दोन शब्दानंतर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय म्हणण्याची आवश्यकता नाही पण जनतेशी संबंधित विशेषतः महाराष्ट्र व मुंबई संबंधित मुद्दे मांडले ही महत्वाची गोष्ट आहे. अभिनंदन.
@SureshotSuccessMantra
@SureshotSuccessMantra 2 күн бұрын
Sahi sansad sahi mude.... 🔥
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 күн бұрын
जबरदस्त
@sukhdevkharat4106
@sukhdevkharat4106 2 күн бұрын
खूप छान मॅडम अभ्यासू व्यक्तिमत्व आहात तुम्ही.
@lilydsilva5274
@lilydsilva5274 2 күн бұрын
Mumbai congress president ,yes you are very special and powerful
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 13 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 11 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН