सगळ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवार करू शकत नाही,जो जिंकेल तोच उमेदवार दिला पाहिजे,मग तुम्ही किती वर्ष पक्षात आहे फरक पडू नये पण आजकाल सगळ्यांना आमदार व्हायचं आहे गाडी,बंगला पाहिजे, जनतेचे काम करणारा नेता असावा, कांग्रेस मध्ये नाही सगळ्या पक्षात गटबाजी, आहे हे यावेळी दिसले
@Shivraje501Сағат бұрын
Bunty patil
@Skvambletaveromp2 сағат бұрын
कोल्हापूर उत्तर च खणखणीत भगव उत्तर शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर साहेबच 👑❤🚩🏹💯
@prashantsatpute269656 минут бұрын
tumcha vidan pareshadela avgad hai
@manojhaladkar7866Сағат бұрын
आमदार राजेश क्षीरसागर साहेब
@sg28312 сағат бұрын
तुझा करेक्ट कार्यक्रम झालंय already
@SanjayShinde-hp4trСағат бұрын
वाघ 🐅🐯 आहे,वाघ 🐯🐅 अन् त्याचं नाव माहीती आहे का? ...ते आहेत सतेज उर्फ बंटी साहेब पाटील ✅💯💪💪
@SanjayShinde-hp4trСағат бұрын
ही प्रतिसादाची भावना, सांगली,जत वरून ❤❤
@santoshsalvi1989Сағат бұрын
शिंदे फोडाफोड़ी मध्ये हुशार आदिलशाह चा माणूस सावधान
@pratik718847 минут бұрын
Sarkhach adilshah aurangzeb he tumche purvaj ahet kay😂
@pandurangkakane2196Сағат бұрын
Jara हिंदुत्व वर बोला.......
@Shivsena878Сағат бұрын
कोल्हापूर मध्ये यंदा काँग्रेस ला थारा नाही 🚩
@Spoppplllppppppppllllllpppp2 сағат бұрын
Tumhi kay karat ahesa dakshin madhe 😂
@pratapmahadik1113Сағат бұрын
दाढी तेवढी करा लवकर.😂😂😂😂😂😂😂😂😂
@SkvambletaverompСағат бұрын
😂🤣
@dhananjayavati66172 сағат бұрын
सगळेच.खेकडे.झालेत.साहेब
@Shivsena878Сағат бұрын
कोल्हापूरची सुज्ञ जनता तुमचा शब्दांच्या कोड्यात पडणार नाही आणि कोल्हापूर वर उमेदवार लादू देणार नाही कोल्हापूरची जनता राजेश क्षीरसागरयांच्या पाठीशी खंबीर आहे 🚩