सुखी होणे सोप्प आहे .. कसं काय ?? समृद्ध यशस्वी जीवनासाठी नक्की काय करायला हवे ?? शरीर साधना,भलं कर साधना आणि कृतज्ञता साधना कशा करायच्या ?? राष्ट्रहितामध्ये आपलं स्वतःचं हित कसं दडलं आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ज्ञानगुरु आदरणीय श्री प्रल्हाद दादांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत दिली आहेत. गोवा येथे आयोजित सद्गुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सव.. दिवाळीच्या तोंडावर अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि जल्लोषात संपन्न झाला !! सुखी जीवना .. जीवनविद्या !! 💐💐🙏🙏🙏
@AmolMoreСағат бұрын
कोटी कोटी कृतज्ञता सद्गुरू पै माऊली
@shobhanaashtaputre9230Сағат бұрын
जीवन विद्या जगात जावी...सहज सोपे पण अत्यंत महान विचार... आदरणिय सदगुरु पुत्र दादांना कोटी कोटी प्रणाम...
@sonaliwerlekar887028 минут бұрын
अप्रतिम सुंदर धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhagyashreerane575052 минут бұрын
Dusranchya sukhan apkla sukh dadla aahe ha Divya sandesh denare sadguru pai mauli yana koti koti vandan aani tyanchya karyachi dhura sambhalnare aaple pralhad dada yana adarache vandan Jay sadguru Jay Jeevanvidhya