108 times Universal Prayer in marathi | Vishwaprathana by Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya

  Рет қаралды 6,446,817

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Universal Prayer (विश्वप्रार्थना) in Marathi by Jeevanvidya Mission
#jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #universalprayerforall
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
सद्गुरू श्री वामनराव पै
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Universal Prayer & Benefits
Satguru Shri Wamanrao Pai innovated the above ‘Universal Prayer’. He studied all existing methods / prayers to achieve all-round / eternal happiness and contemplated deeply finding a better solution. The ‘Universal Prayer‘ is a zero-cost, result-oriented solution for all types of human problems, including health, wealth, family, inter-personal, social, national, global and environmental problems. It is based on immutable and eternal cosmic laws. These laws are eternal and operate always. These laws operate on each and every human being and at each and every time/place. Hence the ‘Universal Prayer’ benefits people of all age groups, castes, creed, nationality, etc. Therefore the prayer is truly ‘Universal’.
The ‘Universal Prayer’ includes all important needs of a human being. It includes material progress (health, wealth, wisdom) and spiritual progress (devotion to God). Hence it is comprehensive and compact.
The ‘Universal Prayer’ solves this problem and achieves the results, as the practitioner can understand and visualize what he says. Since the ‘Universal Prayer’ asks for the ‘good of all’ and since ‘all’ can be seen and understood, the practitioner is anchored to the ‘Universal Prayer’.
The main benefit is that the practitioner achieves a rare peace of mind, which is based on knowledge of cosmic laws. He achieves all-round progress in his life, which includes better health, wealth, inter-personal relationships and a genuine respect for the entire mankind / Universe. He can achieve enlightenment / eternal bliss. He easily gives up his vices, addictions, false beliefs, blind faith and empty rituals. This helps him to save his time and money.
For more details you can visit our Website | Universal Prayer - jeevanvidya.org...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#prayer
#morningprayer
#sadhana
#Happiness
#wisdom
#Nature
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PeaceOfMind
#SadguruWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 2 100
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 Жыл бұрын
खुपच सकारात्मक ऊर्जा देते ही प्रार्थना, ही प्रार्थना मी नानावटी हॉस्पिटल मध्ये i .c. u वॉर्ड मध्ये सकाळी ऐकली डॉ, नर्स, सगळे स्टाफ ही प्रार्थना ऐकतात व बोलतात. सकाळी सकाळी खुप छान वाटले, मला ऊर्जा मिळाली.मी लवकरच चांगली झाली
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 Жыл бұрын
हो नानावटी मधेय रोज ऐकली जाते ....आरोग्य एकदम निरामयी करायचे असेल तर हा विश्वप्रार्थना मोठा उपचार आहे सर्व काही चांगलं चांगलं होणारं ❤
@balasochavan1038
@balasochavan1038 Жыл бұрын
​@@santoshigaonkar8749l
@sarangpujari5215
@sarangpujari5215 Жыл бұрын
अत्यंत सकारात्मक प्रार्थना
@harishmore5283
@harishmore5283 Жыл бұрын
@arunghadi5247
@arunghadi5247 Жыл бұрын
​@@santoshigaonkar8749A
@pankajpatil3400
@pankajpatil3400 Жыл бұрын
सदगुरू तुमचा चरनी कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद
@hanumantsonawane6759
@hanumantsonawane6759 Жыл бұрын
अगदीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते...
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@BharatPremi47
@BharatPremi47 Жыл бұрын
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे! सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव! सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर! आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!!! सद्गुरू म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु... ॐ शांती,शांती, शांती... 🌹🙏 सद्गुरू नाथ महाराज की जय!!! 🙏🙏🙏
@AmolKurhade-c3b
@AmolKurhade-c3b 6 ай бұрын
@AmolKurhade-c3b
@AmolKurhade-c3b 6 ай бұрын
@sadhanagotal4224
@sadhanagotal4224 Жыл бұрын
Parampita parmeshwar Bhagwan Vishnu ki Jay Om namo bhagvate vasudevay
@MaheshWalawalkar
@MaheshWalawalkar 9 ай бұрын
जो ही विश्वप्रार्थना म्हणेल 100% जग सुखी होणार. सद्गुरूंनी आपल्या स्वसाधनेतून ही प्रार्थना निर्माण केली आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. ही सद्गुरूंची ग्यारंटी आहे. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@gayatrikarande4563
@gayatrikarande4563 9 ай бұрын
True
@vandanasarang6095
@vandanasarang6095 10 ай бұрын
खूप छान प्रार्थनाआहे मला अनुभव आला मा झे सर्व चांगले झाले
@SantoshShinde-lb8qv
@SantoshShinde-lb8qv 10 ай бұрын
👍
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@royaleditor4371
@royaleditor4371 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinkadam3926
@sachinkadam3926 5 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@VirajRajapurkar-gu8gg
@VirajRajapurkar-gu8gg 24 күн бұрын
Majhya bahinila sukhath anandat thev arogy chnghl thev tichi tabet changhli thev Sarwach bhal kar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratibhapakhare3710
@pratibhapakhare3710 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@umachalke2842
@umachalke2842 11 ай бұрын
जे आपल्याला हवे ते 100% मिळणारच हे सामर्थ्य या विश्व प्रार्थनेत आहे.
@BapusahebLawate
@BapusahebLawate 10 ай бұрын
🎉Thank you Vishavaprathana
@satishlonkar9027
@satishlonkar9027 9 ай бұрын
​@@BapusahebLawate😊😊😊😊
@Chiufrc
@Chiufrc 3 ай бұрын
Thank you sadguru paper madhe mala Chan liieeeeee marks milo
@JayshriRankhamd
@JayshriRankhamd 28 күн бұрын
❤❤❤
@anilnarkhede7741
@anilnarkhede7741 10 ай бұрын
तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय. 🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय. 🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
God bless you...🙏
@rekhabharambe2641
@rekhabharambe2641 9 ай бұрын
Ho kharch mala pn aavdle❤
@ajayrajore4770
@ajayrajore4770 6 ай бұрын
¹
@IndraGupta-hb5ov
@IndraGupta-hb5ov 6 ай бұрын
सद्गुरु वंदन
@sharadasapkal8895
@sharadasapkal8895 Жыл бұрын
श्री सदगुरु माऊली यांची ही विश्व प्रार्थना ऐकली की मन कसं शांत होते 🙏🙏🙏 मी जीवनात खूप उदास होते पण माझ्या ऐका भल्या व्यक्तीने मला हा सद्गुरुंचा मार्ग दाखवला .त्यांचे पण सद्गुरूंची भेट घडवून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
God bless you...🙏
@bharatipawar7731
@bharatipawar7731 Жыл бұрын
हे ईश्वरा माझ्या अर्थव आर्यन च खूप खूप चांगलं कर हिच ईश्वर चरणी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रार्थना करते है
@shivajichaudnyishari1146
@shivajichaudnyishari1146 3 жыл бұрын
सद्गुरु वामनराव पै यांची प्रार्थना ऐकून खूप आनंद वाटतो समाधान वाटते आणि ह्या समाधानाचं लोकांनाही सांगत असतो आणि सर्वांनी ही प्रार्थना ऐकली पाहिजे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे सद्गुरूंची कृपा
@prashantsuryawanshi1074
@prashantsuryawanshi1074 Жыл бұрын
सत्कर्माचे फळ म्हणजे विश्वास विश्वासाने निर्मित विश्वप्रार्थना समस्त विश्वाचे कल्याण करेल
@ashokmhetar8674
@ashokmhetar8674 10 ай бұрын
5:51
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 11 ай бұрын
विश्वाचे भले करणारी अशी प्रार्थना जगाचा पाठीवर कुठही नाही. धन्य ते सद्गुरु आणी जीवनविद्या मिशन.
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@LalitaDakwe
@LalitaDakwe 10 ай бұрын
खरं आहे. सर्व काही मनासारखं होत. मला काही दिवसांतच हा अनुभव आला. लाख लाख धन्यवाद, सद्गुरुजी.
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@sainathjagtap7013
@sainathjagtap7013 2 жыл бұрын
गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्य सद्गुरु
@deepakpalkar7113
@deepakpalkar7113 2 жыл бұрын
0
@surekhasanas8094
@surekhasanas8094 3 жыл бұрын
खरंच जीवन बदलुन गेलंय 🙏😊 इतका बदल झाला आहे की अखंड नामस्मरणात दिवस सहज घालवता येतो सद्गुरु खूप खूप धन्यवाद 🙏आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@surekhakadam2426
@surekhakadam2426 2 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू.एवढी सुंदर प्रार्थना आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.
@SnehaJarande
@SnehaJarande Жыл бұрын
You tube चे पण आभारी.तुमच्यामुळे प्रार्थना दररोज लावता येते.
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@pramodathavale4636
@pramodathavale4636 4 сағат бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@saylidikshit6390
@saylidikshit6390 Жыл бұрын
हे ईश्वरा माझ्या मनातील निगेटिव्ह विचार जावून सकारात्मक विचार सतत येवूदे. माझ्या दोन्ही मुलांना उदंड आयुष्य लाभो त्यांची छान भरभराटी होऊ दे. हीच प्रार्थना🙏🙏
@damodarjadhav8821
@damodarjadhav8821 Жыл бұрын
😊😊
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
शंकर म्हणतो तथास्तु तथास्तु 🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
@AnandaBhosale-f7n
@AnandaBhosale-f7n 10 ай бұрын
😊​@@dipakvanikar6254
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@lalakorde9063
@lalakorde9063 4 ай бұрын
हे ईश्वरा माझ्या मनातील निगेटिव्ह विचार जाऊदे सकारात्मक विचार येऊ दे
@ranjit6435
@ranjit6435 10 ай бұрын
या प्रार्थनाने मध्ये जे आहे ते सर्व विश्व् ला दे. 🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@SenhaHirlekar-hx1nx
@SenhaHirlekar-hx1nx 10 ай бұрын
हे ईश्वरा सगळ्या मुलांना निर्व्यसनी ठेवा सर्वांचं कल्याण करा सर्वांना चांगली नोकरी दे
@vilasvaidya5483
@vilasvaidya5483 9 ай бұрын
चांगली बुध्दी दे, आनंदात सुखात ठेव यात तुमचा मुद्दा cover होतो.
@mayurzore9771
@mayurzore9771 8 ай бұрын
Nice 🙏
@ashokmhetar8674
@ashokmhetar8674 7 ай бұрын
Ap विठ्ठल विठ्ठल
@JanhviKadam-h3q
@JanhviKadam-h3q 2 ай бұрын
खरंच ही प्रार्थना खुप छान आहे 🙏
@VrushaliUndre
@VrushaliUndre 3 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@seemachavan3553
@seemachavan3553 14 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏💟🕉️🌹🕉️🪷💐💐🇮🇳
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 Жыл бұрын
माझ्या भावाचे व आईचे चांगले कर
@ananddesh
@ananddesh 3 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद! माझी दिवसाची सुरुवात प्रार्थना ऐकूनच होते
@satishdeshmukh2179
@satishdeshmukh2179 3 жыл бұрын
देवा, सर्वांच भलं कर, देवा, सर्वांच कल्याण कर, देवा, सर्वांच रक्षण कर, देवा, सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा, सर्वांची आर्थिक भरभराट होऊ दे..... जय सद्गुरु। जय जीवनविद्या। जय जीवनविद्या। जय सद्गुरु।
@kantipalav9372
@kantipalav9372 3 жыл бұрын
Jay sadguru
@suhaskoppal8809
@suhaskoppal8809 3 жыл бұрын
Prathna Khoop Chan ahe. Awaj pan Chan ahe
@rahulkitture8701
@rahulkitture8701 3 жыл бұрын
🙏
@gajananwarankar8292
@gajananwarankar8292 Жыл бұрын
आपले संपूर्ण जीवन सकारात्मक होते,एव्हढे या प्रार्थनेत शक्ती आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@jyotisawant8797
@jyotisawant8797 Жыл бұрын
जय सद्गुरू🌹🌹🙏🙏🙏
@happymindmotivation
@happymindmotivation Жыл бұрын
Thank you
@ujwalajain211
@ujwalajain211 Жыл бұрын
विश्व प्रार्थना तर उत्तम आहे, साधना सरगम यांच्या आवाज़ामधे अजून पावन झाले.🙏
@girishpande8255
@girishpande8255 Жыл бұрын
@उज्वला जैन : साधना सरगम की देवकी पंडीत ❓
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
​​​@@girishpande8255 "देवकी पंडित" यांचा आवाज आहे हा
@Jyoti-q7r
@Jyoti-q7r 4 ай бұрын
देवकी पंडित
@alkajumde5421
@alkajumde5421 8 ай бұрын
हे ईश्वरा मला आजपासून छान झोप येऊ दे.... आणि माझे सर्व विचार पॉसिटीव्ह करा.... 🙏🙏🌹🌹🙏🙏😊
@pramodathavale4636
@pramodathavale4636 4 сағат бұрын
प्रार्थना ऐकून मनाला खूप शांती मिळते.
@dipakghuleg
@dipakghuleg 2 жыл бұрын
स्वताला आनंदी ठेवण्याचा मार्ग.......... विश प्रार्थना
@kalpanabhalerao2385
@kalpanabhalerao2385 2 жыл бұрын
तुमची कृपा सगळ्यांवर अशीच राहू द्या . कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹🌹🌹
@ramkrishnamagar4572
@ramkrishnamagar4572 2 ай бұрын
❤विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या ❤❤❤
@dattamisal3231
@dattamisal3231 3 жыл бұрын
सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वराची उपासना..... कृतज्ञता पूर्वक धन्यवाद सद्गुरू
@trivenichavhan1275
@trivenichavhan1275 3 жыл бұрын
मनापासून खुप खुप धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyakolhe338
@vidyakolhe338 3 жыл бұрын
Khoop chhan
@apeksharandive3948
@apeksharandive3948 3 жыл бұрын
Khupch chaan this prayer is peace of mind
@revatinaik8969
@revatinaik8969 Жыл бұрын
हे ईश्वरा माझ्या मुलांचे शिक्षण भल कर, कल्याण कर, अणि त्यांची वाईट संगत, व्यसन सुटू दे, तसचे त्यांच्या बरोबर माझ्या कुटुंबातील सर्व जनाची भरभराट कर. 🙏🙏🙏🌹🌹
@SunnyHire
@SunnyHire Жыл бұрын
खूप changle आहे
@deeptilade2642
@deeptilade2642 Жыл бұрын
Sarvansathi maga, te lavkar flt, 'mazya' ya shabda aivaji saglyanchya kinva sarvanchya asa shabdpryog kra..... Sadguru nehmi sangayche apn je sarvansathi magto tyat apn hi yeto, Ani sarvansathi magitleli gosht lvkr safal hote जय सद्गुरु, जय जीवन विद्या 🙏🙏🙏
@geetawaghmode4130
@geetawaghmode4130 Жыл бұрын
ही निश्चितच आई असणार!आई म्हणजे आपल्या सगळ्यांचा देव ईश्वर आहे.
@bhalchandragorivale9806
@bhalchandragorivale9806 Жыл бұрын
​@@nileshnile1349:20 9:30 9:30
@kundamudur9712
@kundamudur9712 Жыл бұрын
​@@geetawaghmode4130h😅😊⅚
@sarikagavali2055
@sarikagavali2055 2 ай бұрын
Sarvancha aai babala sodun geleli mule milu de sarvache aai baba sukhath anadath rahu de
@SatishMakode-s5r
@SatishMakode-s5r 3 ай бұрын
❤❤❤❤❤
@aashishkharade5770
@aashishkharade5770 3 жыл бұрын
आयुष्यात मला काही नको... ईश्वर माझ्या संपुर्ण कुंटुबाला जे जे पाहिजे ते ते मिळु दे.. ही एक ईच्छा स्विकारली जाईल. अशी अपेक्षा आहे. 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
God bless you...🙏
@uday7115
@uday7115 5 ай бұрын
ओम सर्वे भवन्तु सुखीन सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कशचिद दुःख भागभवेत ओम शांती शांती शांती
@VijayJadhav-bm4bc
@VijayJadhav-bm4bc 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे , आरोग्य दे ,,
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 10 ай бұрын
संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारी विश्वात्मक देवा कडे मागितलेले हे सद्गुरु श्री वामनराव पै.यांचे हे पसाय दान आहे.
@aashishkharade5770
@aashishkharade5770 3 жыл бұрын
माझ्या आई वडिंलांचे सगळे स्वप्न पुर्न कर माझ्या बहिन भावाला कायम सुखांत आनंदात ठेव. हे ईश्वरा 🙏🙏🙏🙏🙏
@sandeeppolji2488
@sandeeppolji2488 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandeeppolji2488
@sandeeppolji2488 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@Chetan72
@Chetan72 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@vanitakale3431
@vanitakale3431 3 ай бұрын
srvshrestha prarthna🙏👌
@ramkrishnamagar4572
@ramkrishnamagar4572 2 ай бұрын
❤ हे ईश्वरा मला freedom दे ❤❤❤
@kalyanraobhadane9997
@kalyanraobhadane9997 Жыл бұрын
He Ishwara mazya bhavala changli buddhi de Tyala daaru sodaychi budhhi de, Tyache bhale kar, Rakshan Kar Sansar sukhacha kar Aani Tuze god nam mukhat akhand raahu de!!!
@bhaktibagwadkar9545
@bhaktibagwadkar9545 11 ай бұрын
तथास्तु तथास्तु तथास्तु
@bhaktibagwadkar9545
@bhaktibagwadkar9545 11 ай бұрын
त्यांना शरीर साक्षात परमेश्वर हे सद्गुरूंनी लिहिलेला ग्रंथ वाचायला सांगा
@prakashmahajan6470
@prakashmahajan6470 10 ай бұрын
परोपकार शिकवणारी हि विश्वाप्रार्थना मनात शांतता निर्माण करते. खूप खूप धन्यवाद सद्गुरू 😊👏
@snehaltari7942
@snehaltari7942 2 жыл бұрын
खूप छान आहे माझ्या सद्गुरूंनी दिलेली विष्वप्रार्थना रोज म्हणा आणि काय चमत्कार होतो तो पहा.! 🙏🙏,
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 4 ай бұрын
Vitthal Vitthal sadguru mauli🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@shwetasaraf7086
@shwetasaraf7086 11 ай бұрын
Saglyana chan noukari lagu de❤
@Durvesh01
@Durvesh01 Жыл бұрын
देवा सर्वांचे भल कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुले top ला जाऊ दे
@snehlatagarud7501
@snehlatagarud7501 Жыл бұрын
Vm
@snehlatagarud7501
@snehlatagarud7501 Жыл бұрын
D.fd
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
गर्भित अर्थपूर्ण विश्वप्रार्थना. देवा सर्वांना चांगली बुद्धी दे. बुद्धी चांगली झाली की सर्वच सुंदर पवित्र, विश्वात आनंदी आनंद होण्यासाठी वेळ लागणार नाही. धन्य धन्य ते सद्गुरु वामनराव पै. अनंत कोटी प्रणाम.
@pranalikasle3445
@pranalikasle3445 2 жыл бұрын
L🇹🇻🇹🇻🍉
@aaditinfra
@aaditinfra 2 жыл бұрын
Jay Gurudev
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 10 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@sachinkadam3926
@sachinkadam3926 7 ай бұрын
🙏🙏
@gangadharghadge4992
@gangadharghadge4992 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल सर्व जगाचे म्हणजे सर्व विस्वाचे भलं कर सर्वाची भरभराट होउदे
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@avinashpatil5223
@avinashpatil5223 8 ай бұрын
Vithal vithal deva sadguru pai mauli 20:44 20:47
@SundeepRane
@SundeepRane Жыл бұрын
Jay. Sadguru. Jay. Jeevan. Vidhya. Sadguru. Koti. Koti. Pranam
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 3 жыл бұрын
आदरणीय वामनराव पै यांचे जीवन विद्या मधील पार्थ ना सर्वांचं कल्याणा साठी ऐश्वर्या साठी असून अमुल आहे, आभारी आहोत, कापडणे धुळे जिल्हा
@chandrakantpawar3361
@chandrakantpawar3361 5 ай бұрын
निसे पार्थना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🇮🇳😄😊😭
@jeevanvidya
@jeevanvidya 5 ай бұрын
🙏
@Yoga_with_Siddhi
@Yoga_with_Siddhi 3 жыл бұрын
सद्गुरू माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। मी सदैव तुमची ऋणी आहे।
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Жыл бұрын
🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे 🙏
@AmarPatil-b4u
@AmarPatil-b4u Жыл бұрын
जगातली सर्वात श्रेष्ठ आणि चांगली प्रार्थना
@somnathbhagat2700
@somnathbhagat2700 Жыл бұрын
😊
@balasochavan1038
@balasochavan1038 Жыл бұрын
​@@somnathbhagat2700❤❤❤11
@choutopatil8964
@choutopatil8964 Жыл бұрын
​@@somnathbhagat2700😂
@indian62353
@indian62353 10 ай бұрын
🙏🙏🙏
@annasahebyeole5715
@annasahebyeole5715 4 ай бұрын
CD dd😊
@rekhabharambe2641
@rekhabharambe2641 4 ай бұрын
सद्गुरु माऊली ला कोटी कोटी प्रणाम माझा ❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@manjushamone9533
@manjushamone9533 Жыл бұрын
खूप सुंदर प्रार्थना. ऐकून मन प्रसन्न होते
@prakashrane399
@prakashrane399 Жыл бұрын
खूप छान आहे सकाळी सकाळी म्हणुन दिवसाची सुरुवात केली पाहिजे खूप खूप धन्यवाद सद्गुरु अणि नमस्कार
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@santoshkarekar2197
@santoshkarekar2197 Жыл бұрын
ईश्वराकडे सर्वांसाठी मागितलेले मागणे याहून चांगले असू शकत नाही.🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
@marutisuryawanshi1214
@marutisuryawanshi1214 2 жыл бұрын
🙏 श्री स्वमी सर्मथ 🙏
@hrlahane4053
@hrlahane4053 11 ай бұрын
विश्व प्रार्थना 🙏🏾 सर्वांप्रती कृतज्ञता, विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै नाथ महाराज की जय
@sunilmalage6016
@sunilmalage6016 Жыл бұрын
सर्वात आवडती प्रार्थना 🙏🏻
@vinodkumarjadhav7462
@vinodkumarjadhav7462 3 жыл бұрын
सर्वांचे भले करणारी प्रार्थना मनाला भावली. 🙏
@ravindrekoranne6665
@ravindrekoranne6665 2 жыл бұрын
आता पर्यन्त नुसते पोसिटिव विचार करा असे सर्व मोटिवेशनल गुरु सांगत असत, पण त्या साठी योग्य ते ultimate instrument ते मात्र सद्गुरु कडून च प्राप्त झाले, प्रार्थना एकदम comprehensive आहे, त्याची चाल पण अति सुंदर , गॉड व भावणारी आहे, मि तर खुप लोकाना पाठविली.... कोटि वंदन
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@MaheshPatil-vu9ow
@MaheshPatil-vu9ow Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांंना सुख समृध्दी लागुदे..... सर्वांच्या अडचणी दूर होउदे.........
@chetansavjani8292
@chetansavjani8292 4 ай бұрын
जय सियाराम जय सियाराम
@ramkrishnamagar4572
@ramkrishnamagar4572 2 ай бұрын
❤विठ्ठल विठ्ठल ❤❤❤
@supriyajedhe1712
@supriyajedhe1712 Жыл бұрын
विश्वप्रार्थना जगातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना सर्वांसाठी फलदायी,पुण्यादायी, सर्व मनोकामना पूर्ण करणारा महामंत्र ,,🙏
@pratikshapatil643
@pratikshapatil643 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे , सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भल कर , कल्याण कर , रक्षण कर, आणि तूझे गोड मुखात अखंड राहू दे . 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@nirakarnag8637
@nirakarnag8637 2 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏❤
@rameshpatil287
@rameshpatil287 4 ай бұрын
सद्गुरू तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@rahulingle3947
@rahulingle3947 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जिवन विद्या,,देवा सर्वांचं भलं कर रक्षण कर आणि तुझें गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@rameshkadam6313
@rameshkadam6313 2 жыл бұрын
मला खुप विश्व प्रार्थना आवडते मन खुप प्रसन्न होत लावल्या वर विठ्ठल विठ्ठल
@parashramkanade
@parashramkanade 4 ай бұрын
सद्गुरू वामनराव पै ❤ ज्ञानेश्वर माउलीचे पसायदाना नंतर आपली विश्व पार्थना आहे धन्यवाद❤
@pradnyapatil5153
@pradnyapatil5153 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू जय सद्गुरु 🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Жыл бұрын
हि विश्वव्यापी विश्वप्रार्थना गरीबांना वरदान श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयोगी आहे ही म्हणुन पहा कृतज्ञता पुर्वक वंदन माऊलींना
@jyotiraskar9686
@jyotiraskar9686 6 ай бұрын
विश्वप्रार्थना ऐकून मला स्वतःला खूपच छान प्रसन्न वाटत आणि दिवसही छान जातो 🙏🙏🕉🕉🕉
@keshavnagraj5011
@keshavnagraj5011 Ай бұрын
Sadguru koti koti tumhala 20:50 20:52 20:53 20:54 dhanyavad
@SharadBahir-c1v
@SharadBahir-c1v 2 ай бұрын
जीवनात सकारात्मक ऊर्जा या प्रार्थनेमुळे मिळते
@kirangaikwad4109
@kirangaikwad4109 3 жыл бұрын
मी रोज ही प्रार्थना ऐकतो आणि बोलतो मनाला खूप शांतता मिळते. मी आपला मनापासून आभारी आहे.
@chaitanyaop8399
@chaitanyaop8399 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
God bless you...🙏
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
जीवन विद्याचे जनक कै वामनराव पै यांनी , हे ईश्वररा सर्वांनच भल कर, कल्याण कर रक्षण कर इ. सुंदर प्रार्थना असून सर्वानचे ती हिताची आहे अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे श्री वाघ
@happygolucky....m.k.mahale2515
@happygolucky....m.k.mahale2515 2 жыл бұрын
खूप छान वाटत एकताना खूप मस्त वाटते.आत्मा तृप्त होतो.मन हृदय मेंदू पवित्र होतो. खूप आनंद खूप मोठा बदल जीवनात घडतात सर्व उत्तम कार्ये जीवनात घडून येतात. 🙏🙏💐💐🌹🌹हे ईश्वरा...... नाम मुखात अखंड राहू दे.. 💐💐🌹🌹🙏🙏
@kalpanachivate9511
@kalpanachivate9511 3 жыл бұрын
हे ईश्वरा ...सर्वाना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे , सर्वाना सुखात , आनंदात ,ऐशवर्यात ठेव , सर्वांच भलं कर , कल्याण कर, रक्षण कर ,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे '', 🙏🙏
@lgsamant
@lgsamant 2 ай бұрын
सतगुरू / दादा खूप खूप धन्यवाद
@suhasparab1240
@suhasparab1240 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@SunnyHire
@SunnyHire Жыл бұрын
ऐकल्यावर सुदर वाटते मन प्रसन्न होतै
@dattaarsule9753
@dattaarsule9753 2 жыл бұрын
वीश्वप्रार्थनेचा परीणाम मला झालेला आहे The great satguru.
@sunshine-jw3bi
@sunshine-jw3bi Жыл бұрын
Anubhav sanga na plz
@VibhaBakshi-lu8ct
@VibhaBakshi-lu8ct 6 ай бұрын
Gurudeo koti koti vandan🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya 6 ай бұрын
God bless you🙏
@seemachavan3553
@seemachavan3553 14 күн бұрын
माझा बी सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम माझ्यावर सद्गुरू अशीच कृपा करा😢😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💟💟💟🕉️🌹🕉️💐💐
@jayvantmotugade.4501
@jayvantmotugade.4501 Жыл бұрын
खूप सुंदर प्रार्थना 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 9 ай бұрын
🙏
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
जीवनात एकदा तरी ऐका ! जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे प्रवचन |Ganesh Shinde sir Speech | Varkari Sidhhant
16:15
वारकरी सिद्धांत | 𝗩𝗮𝗿𝗸𝗮𝗿𝗶 𝗦𝗶𝗱𝗵𝗵𝗮𝗻𝘁
Рет қаралды 161 М.