पैशाची अति लालच. लालच सबसे बुरी आदत है. त्यामुळे जीव धोक्यात येतो. किंवा जीवाला मुकूही शकतो. खूप सुंदर आणि सत्य कहाणी सांगितली. या वरुन लोकांनी बोध घ्यावा असे मला वाटते. धन्यवाद गावरान गोष्टी. 👌👍🙏
@vishnuvirkar8095 Жыл бұрын
धन्यवाद
@thechoice1028 Жыл бұрын
वा एक नंबर स्टोरी
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद.
@AshwiniRaut-s9v8 ай бұрын
Ram कृष्णा हरी
@rajarametame6186 Жыл бұрын
Very nice story explained
@Gavrangoshti24 Жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
@sominathmurkute6888 Жыл бұрын
आसी सजा होयाला पाहीजे बईला
@kirankokate3670 Жыл бұрын
एकदम मस्त
@Babyfun1402 Жыл бұрын
खुप छान story
@bapusahebjaradpatil42929 ай бұрын
स्वार्थासाठी गुन्हेगारी आगारांमध्ये वाढ होतं चालली आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातोय. संरक्षण यंत्रणा भक्कम नाही. जागच्या जागी शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी हवीया हुकूमशाही.
@gautamkamble-tj7is8 ай бұрын
पाटील साहेब हुकूमशाही चा बाकीच्या इतर सर्व गोष्टी वर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. लोकांचे जीवन गुलामगिरीत जाईल. काही कायदे कडक केले पाहिजेत. संरक्षण यंत्रणा भक्कम केली पाहिजे. वगैरे वगैरे. 👍
@balajiarkile33385 ай бұрын
❤ ft
@RamdasGaikwad-mr3pr Жыл бұрын
जय श्रीराम जय हनुमान
@NCLK529 ай бұрын
अशा घटना जागोजागी घडाव्यात, त्यामुळे समजातील सर्व लोकांना कामं मिळतील.
@anantyadav4488 Жыл бұрын
आमदार मंत्र्याची शिडी बाहेर येऊ द्या
@missrajni57109 ай бұрын
Hi. Story stri ch saundry v. lalch jivala hanikark thrtey ha dhada detey.
साठ वर्षांत एकही माणूस मला बोलता झाला नाही पण अशा पद्धति ने इतरांना बडबडणारे बरेच अनुभवले अनुभवत आहे
@sanjayshinde6361 Жыл бұрын
सत्य आहे का पण
@umakantburande2377 Жыл бұрын
मंत्री आमदार व खासदार यांचे कार्य उल्लेखनीय आहे.😂😂
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
तुम्हाला आशा बातम्या सत्य उजेडात आणायची काहीच गरज नाही कारण ज्यांनी सत्य सोडून सगळं काही पाप पाप केले आहे आणि तिला आणि त्यांना न्यायदेवतेने शिक्षा केली आहे त्याबद्दल न्याय देवतेला मनोभावे प्रार्थना सत्यम शिवम सुंदरा सत्यमेव जयते
@rajendrawakchaure29578 ай бұрын
या सत्य काहानिवर चित्रपट यूट्यूब वर बघितलेला आहे मागच्या वर्षी.सन.2023
@AshwiniRaut-s9v8 ай бұрын
Te chalu hoti
@LaxmanDange-v2c Жыл бұрын
Dange .a story is very good .mahila sabak lena chahie .
@vaibhavganvir29129 ай бұрын
😂😂😂 waa mantriji waaa😂😂😂😂
@SambhajiPaygude-wx9zm Жыл бұрын
😢
@brekhadahotrepunemh6021 Жыл бұрын
गावरान गोष्ट असली तरी, गावंढल भाषेतच बोलले पाहिजे का?? Public platform वर बोलताना भाषा शुद्धच पाहिजे ना?? माय मराठी जगवा!! शुध्द भाषेचा प्रसार करा!!
@bhausahebshete24249 ай бұрын
टाळी एका हाताने वाजत नाही.
@NarhariasaramdongareDongare Жыл бұрын
आत्ता पैसेवाला आमदार होनारच नाही
@GangadharKawale-z8n4 ай бұрын
Ati tethe mati
@VithalJadhav-j6s Жыл бұрын
😊😊
@bhagwatkhedkar72337 ай бұрын
7479 bhau thu tuzi kam kar public la bota dhue nako thankyou
@AshwiniRaut-s9v8 ай бұрын
आमदार खासदार bhadba
@rajangiram2347 Жыл бұрын
Braj hota ka
@rameshborade1439 Жыл бұрын
Mimage hi kani eaikali hoti Amdar la skhsa zali hoti paisa sarva khel karto Dhanwad