ह्यांच आयुष्य बघितलं की वाटत लोक किती परिपूर्ण आयुष्य जगत आहेत आणि आपण कोणत्या आभासी दुनियेत अडकलो आहे... खरंच खूप धन्य आहेत हे लोक❤
@User-pu1io6 ай бұрын
खरं आहे
@सत्यजितमोहीते5 ай бұрын
❤
@CurrencyOrbit6 ай бұрын
आत्ता पर्यंत ची सर्वात चांगली मुलाखत फौजी असून सुद्धा 1 रुपयाचाही गर्व नाही खूपच भारी वाटली मुलाखत आणि अजून एक सांगायचं होत घाडगे साहेब बज्या विकला असेल तर विकू दया पैसा आला कि सगळे बदलतात तुमच्या कडे कला आहे youtube वरती खिल्लार च्या 1 नंबर कन्टेन्ट च्या विडिओ टाकायच्या तुम्ही youtube वरती फक्ट 1 वर्ष थोडं जास्त लक्ष दया रेगुलर विडिओ टाका तुम्हाला एवढा पैसा मिळेल कि बज्या सारखे आपण 4 बैल खिल्लर cow च्या दावणीला आणू -एक खिल्लर cow कट्टर फॅन from day one
@khillarcow50486 ай бұрын
धन्यवाद 🙏
@सत्यजितमोहीते5 ай бұрын
❤
@Moviebuddeys123445 ай бұрын
@@khillarcow5048mobile no dya ki sir
@praveenmane17516 ай бұрын
घाडगे साहेब तुमच्या आई वडीलांची पुण्याई असेल काही तरी म्हणून हे काम तुमच्या कडून होतय,खूप अभिमान वाटतो तुमच्या कडून होणाऱ्या कामाचा. खिलार गाईच्या दुधापासून, तूपापासून होणारे फायदे तुमच्या कडून खूप माहिती देण्यात येते.तुम्हाला आमच्या कडून असेच काम चालू राहो यासाठी खूप शुभेच्या.
@vicky-gp5yo6 ай бұрын
काय ह्या माणसाचा संघर्ष आहे राव सर्वात एक महत्वाची आणि आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणारी मुलखात आहे ही❤❤❤❤❤❤
@maheshdesai57355 ай бұрын
घाडगे सर एक नंबर मुलाखत
@rahuljadhav62676 ай бұрын
काय माणस शोधता एक एक,खूप मस्त व्हिडिओ बनवलाय घाडगे साहेब, ग्रामीण जीवनाचा मूळ आत्मा गुर ढोर ही अशी समाधानी माणस हाच आहे, खूप खूप श शुभेच्छा पुढील व्हिडीओ साठी
खुप छान गरिबीचा जान आहे फौज साहेबांना धन्यवाद पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हाला❤
@sachinchoudhari87746 ай бұрын
अतिशय सुंदर आणि छान मुलाखत
@vinodkumbhar64396 ай бұрын
1 नंबर मुलाखत 👌👌👌👍👍 घाडगे साहेब.....
@chetanpawar-gurav38486 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. खिल्लार भाग्यवनता घरी असत, ज्याच्या घरात माय आणि गोठ्यात गाय सुखी ते घरान श्रीमंत 🙏🙏🙏
@Vaibhav-Mohite.6 ай бұрын
आमचे चुलत भाऊ लागतात. लहानपणापासुन पाहतोय यांना कुत्री, गाई यांच्या विषयी भयंकर प्रेम. हे Army मधे पन घरातलेही प्राण्यांची काळजी घेयचे. पहिल्यांदा नविन जातीची कुत्री पाहीली असतील ती यांच्याकडेच.. सुट्टीवर आल्यावर यांचा जास्त वेळ या प्राण्यांच्यामधेच जायचा.. ग्रेट दादा
@सत्यजितमोहीते5 ай бұрын
😊❤
@AvinashDhanwate-z4w19 күн бұрын
घाडगे साहेब सुंदर मुलाखत!❤❤❤
@mohitmankame176 ай бұрын
दैवत गोवेकर यांची मुलाखत लवकरच चॅनल वरती घ्या त्यांचे सगळे बैल दाखवा आपल्या यूट्यूब चॅनल वरती घ्या त्यांची मुलखात येऊन भरपूर दिवस झाले. त्यांचे सगळे नवीन बैल दाखवा हि विनंती ❤🙏
@DayaMahadik6 ай бұрын
दैवतच्या घरीच जाऊँन बग ना
@vaibhavchavan83146 ай бұрын
घाडगे साहेब ✅✅ विषय काळजाचा ❣️❣️🙏🙏
@avinashkenjale90496 ай бұрын
खूप छान फौजी ज्या दिवशी तुम्ही रिटायर होऊन याल तेव्हा या दोन्ही पण खिल्लार गाई तुमचे नाव करणार व महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे तुमच्या फॅमिलीला खूप आवड आहे खिल्लार ची त्यांनीच मोठ्या गाईला खूप छान शिकवण दिली आहे त्यांच्यामुळे त्या दोन्ही पण गाई शांत झाले आहेत नाहीतर पहिल्या तुम्हाला माहीत होत्या कशा होत्या त्या त्या खूप छान काम करतात खिल्लार बद्दल व त्यांना खूप आवड आहे खिल्लार ची तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवड आहे❤❤
@sagarchavan80116 ай бұрын
फौजी घराण्यात नाद फक्त कुस्ती khilar आणि शिकार व्हा खूप मस्त video
@mayurgurav5916 ай бұрын
घाडगे साहेब सुंदर मुलाखत। ❤❤❤
@rushitakadam28356 ай бұрын
अविनाश नाना यांच्या मुळे माझ्या पण घरी एक जातिवंत कोसा खिल्लार आहे दत्ता मामा यांच्या कडून घेतली ❤❤
@VaibhavNarkar-o7t6 ай бұрын
Khupch chan mulakhat hoti ghadge saheb ❤️ tumcha nad koni nahi karu shkat tumchya video bagun veglch sukh bhetat ❤️
@avirajsuryawanshi64036 ай бұрын
१ no मुलाखत👍
@lochantotkekar69046 ай бұрын
ghadge saheb 1 no mulakht ❤ from sindhdurg kokan 🙏
@SWertyhkf6 ай бұрын
घाडगे साहेब बाज्या चा नक्की काय विषय झाला आहे हे सर्व प्रेक्षकांना समजू द्या सर्व लोक सारखे विचारात आहेत बाज्याबद्दल.....
@kisansurvase86686 ай бұрын
घाडगे साहेब ऐकदा नंकि रायगड बघा धरती वरला अवतरलेला सोरग आहे रायगड
@kedarnathshinde72896 ай бұрын
घाडगे साहेब आत्ता पर्यंत ची सर्वात बेस्ट मुलाखत
@pavanpatil13486 ай бұрын
छान मलाखत झाली. जळगाव जिल्हा
@shreedoke10016 ай бұрын
घाडगे साहेब म्हणजे टॉपचा विषय❤❤
@amolyadav95976 ай бұрын
अशी मुलाखत होने नाही ❤❤❤❤❤❤❤ घाडगे साहेब विजय असो विषय काळजाचा
@itsmecareless32796 ай бұрын
एक आगळा वेगळा व्हीडीयो आहे हा खर सांगायचा विषय जिवन अगदी सोप्या पद्धतीने कस जगता येत हे त्या प्रकाश दादाकडुन शिकायला मीळाल , मामा तुम्हाला बरयाच दिवसापासुन Follow करतोय Royal manus आहात तुम्ही एकदम 0 attitude आणी तुम्हाला पण नवीन नवीन गोष्टी experience करायल्या आवडत्या वाटत 😅
@sarnobat_mohite_patil6 ай бұрын
आमचे ग्रामदैवत आणि कुलदैवत श्री चंद्रसेन महाराज की जय.🙏🏼🚩
@mangeshnimbalkar38496 ай бұрын
मस्त मुलाखत
@rajg35426 ай бұрын
भारी वाठल मनमोकळे पणा पाहून फौजी रॉयल माणूस आहे मुलाखत छान होती
@rajg35426 ай бұрын
1 no mulakhat saheb
@Bailgadasharyathighlights6 ай бұрын
Ghadge saheb aamche Prerna dayak❤
@RahulKalunge6 ай бұрын
1 no mulakhat gheta rao tumi 🙏🏻
@vaibhavsangale75816 ай бұрын
घाडगे साहेब बाज्या च काय झालं काय मॅटर आहे नेमका
@omkarchorage.74876 ай бұрын
आमची पण गुरे अजुन डोंगरात असतात मुक्कामी जुलै ते डीसेंबर पर्यत
@chandrakanthondari83216 ай бұрын
Tumacha Baji mulakat gya sir ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@Surya-96-56 ай бұрын
गाडगे साहेब मस्त व्हिडिओ झाला आहे
@SachinHosurkar6 ай бұрын
घाडगे साहेब❤❤❤
@Khillarlovers6 ай бұрын
Jabardast mulakhat 🙏
@somanathkhandagale55106 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@swapnilchavan94646 ай бұрын
Ghadge saheb ek mulakhat bhari
@nanamane14786 ай бұрын
घाडगे साहेब पूर्ण व्हिडीओ बघितला पण एक क्षण अस वाटलं नाही की ही मुलाखत संपवा अजुन एक भाग बनवा या मुलाखती च🙏🙏
@nitinshinde45516 ай бұрын
1 no mulakat 🙏🙏
@AbhishekBorkar-m1j6 ай бұрын
Topchi mulakhat ❤
@sandeshpatole59376 ай бұрын
आहे त भरपूर
@prathameshjagtap36386 ай бұрын
गोरक्षक शिवशंकर स्वामी याची मुलाखत घ्या ❤❤
@bhartsultane87456 ай бұрын
धन्यवाद 👏👏👏
@DayaMahadik6 ай бұрын
केला ना नाद तर टॉप च
@Shyaam-yx2ly6 ай бұрын
Very nice sir
@skhetamar236 ай бұрын
साहेब पष्मी ही दुर्मिळ होत आहे. सगळे बाहेरून आलेली जात सांभाळतात पण पश्मी नाही. आमचा कडे पण एक नर आहे. पण मदी संख्या खूप कमी आहे.
@YogeshShelar-w1w6 ай бұрын
Mla bheten ka chot pilu पाहिजे पश्मी जातीच असेन तर सांगा
@skhetamar236 ай бұрын
@@YogeshShelar-w1w नक्की
@YogeshShelar-w1w6 ай бұрын
@@skhetamar23 mla hya २ month mde hvy mi sutila aalyantr hvy bga asen tr
@skhetamar236 ай бұрын
@@YogeshShelar-w1w ok
@ADU-vm1nj6 ай бұрын
Ghadge sahebh You tube kde laksh dya tumche video shikanyasarkhe astat sagle jan pahtat.
@DTamerika6 ай бұрын
या गाई चरून आल्यावर यांचं दूध एक नंबर असणार
@anilbhoite45316 ай бұрын
Very nice
@ganeshgadkar11176 ай бұрын
करवंदा साठी दीदीला सांगा कोटा तयार करायला
@abhijeetmatekar98676 ай бұрын
nice gadage sir
@Jadhav586 ай бұрын
लय भारी भावा रॉयल fouji
@RahulMisal-v1i6 ай бұрын
Nice
@BiraGorad-xi6sr6 ай бұрын
छान ❤❤
@BiraGorad-xi6sr6 ай бұрын
मि पण खिलारा सांभाळतो
@omkarpangarkar21196 ай бұрын
Bajya vikala Ka ghadge saheb gai bharayla yayach hot....
@Wef5986 ай бұрын
Cencutry mil sahad amchya ithun javal ahe fauji birla mandir pasun javl ahe
@ganeshmisale21086 ай бұрын
King 👑 bakasur ❤❤❤❤❤
@arvindchopade39116 ай бұрын
Chhan Mulakhat
@Bailgadasharyathighlights6 ай бұрын
Ghadge saheb me tahto koknat mala khillar gayi payje kashi bhetel mala plz sanga ❤
@subhashrasal29616 ай бұрын
घाडगे साहेब बाज्या बैलाच काय झालं एक विडीओ बनवा
@vivekparab87816 ай бұрын
म्हणजे आता बाज्या सरांजवळ नाही आहे का?
@RahulPawar-xc9fm6 ай бұрын
Nahi @@vivekparab8781
@santoshthorat75896 ай бұрын
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
@shubham345uuuu6 ай бұрын
Khillar cow ❤
@vivekparab87816 ай бұрын
सर तुमची व्हिडिओ संपूच नये,असं वाटतं.....🥰
@yogeshkokare89526 ай бұрын
Vasantgad la pn ya gavat khali
@AbhijeetWaghmare-go4nx6 ай бұрын
❤Chandoba cha navane chang bhal❤
@PremSuryavanshi00076 ай бұрын
Sir sonya5050 chi mukakhat ghya please
@संतोषसाळुंके-न1ष6 ай бұрын
👍👍👍👍👌
@pravinkale-we5ob6 ай бұрын
Khillar khondanche vyapari yanchi mulakhat ghya
@pradipgadhave57104 ай бұрын
सत्यजित मोहिते साहेब आणि सम्राट कालेकर हे माझे जवळचे मित्र आहे डॉग विषयी अर्ध्या रात्रीच्याला जरी फोन केला पूर्ण माहिती सांगतात
@anandamhargude66346 ай бұрын
खडतर परिस्थितीतून पुढं आलेला माणूस फोजी
@SahilBudhavale-ke8lb6 ай бұрын
सर गडावरील गाई बघीतल्या का
@sujitbhosale5306 ай бұрын
साहेब आम्हाला पण खीलार गाई पाहिजेत
@subhashrasal29616 ай бұрын
साहेब रायगडावर जायच असेल तेव्हा सांगा माझा जिल्हा रायगड आहे ❤❤❤❤❤
@khillarcow50486 ай бұрын
मोबाइल नंबर द्या तुमचा
@rahulwankhede41616 ай бұрын
🙏🙏🙏
@padmakarmahadik91066 ай бұрын
आमच्या प्लॅन ला तुम्ही उभ राहायचं आहे आमच्या मागे🎉
@anilghavate5 ай бұрын
Faujincha no send kara sirr❤❤
@SandipJadhav-mz7lr6 ай бұрын
Satara jilatil kanher dharanacha shejari sabalevadi gavatil sopan tataba sable sablevadi gavatil raja navacha bail houn gailla ty baillasarakha ek cha akada karun ek number karaicha tychi awarjune mulakat gavi hi vinati
@aniketbhosale67676 ай бұрын
Mohite ani me ektra hoto jammu mdhe
@nikhilbargevlogs34576 ай бұрын
🎉🎉
@vinodholker3246 ай бұрын
Aamhala 1 karwan pillu pahije milel ka
@DayaMahadik6 ай бұрын
कट्टर समर्थक
@DJ-eh4sl6 ай бұрын
40 min kashi gheli samjlich nhit Khup chan video hota sir Aajchya navin pidhila tumi ek chan ass jivan dhkavle ek prakare tumi documentry ch Keli
@sachinmerta79336 ай бұрын
❤❤❤❤
@prashantmore35726 ай бұрын
Konate gao ahe saheb
@vaibhavPadhole6 ай бұрын
घाडगे साहेब नंबर सेंड करा तुमचा
@vishalchavan90066 ай бұрын
आमचं गाव वसंतगड❤
@DayaMahadik6 ай бұрын
❤
@vanitajagtap37946 ай бұрын
arvind jagtap kotij.
@aniketwalunj67726 ай бұрын
👌
@pranavjoshi2136 ай бұрын
दादा बाज्या विकला मन्हूण कळाल काय विषय??????
@omkarkadam89636 ай бұрын
Mo. No. Hava ahe sir n cha
@omkarkadam89636 ай бұрын
Khillar cow channel che sir ahet tyancha no. Hava ahe plzz milel ka ??