Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive

  Рет қаралды 947,064

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@samirparab1981
@samirparab1981 Ай бұрын
मी पण 1 ड्रायवर आहे आणि तो पण अनुभवी आणि लाईन वर चाललेला मी ड्रायव्हर आहे त्यामूळे मी 💯सांगतो हा गाडी चा बिघाड आहे
@mahendrabhosale857
@mahendrabhosale857 Ай бұрын
या मावशी साकीनाका जवळ घरगुती जेवण देतात, खूप चांगले आणि माणुसकी असलेले लोक आहेत. त्यांचे पती अशा पद्धतीचे कृत्य करतील अस नाही होणार. बस मध्ये खराबी असणार उगाच आता अशा लोकांचे घर उद्ध्वस्त करतील हे सरकार!!!
@SarangShirke-x3n
@SarangShirke-x3n Ай бұрын
Changli baju mandlybaddal abhinandan🎉
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 Ай бұрын
Te bewada dalit Marathi Manus bus Drive ni Marathi pursh aani Bai lokana udawalele hai.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Mumbai cosmopolitan city ahe sarvat talented brahman bory Muslim chilia muslim parashi Gujarati lokanmule development zali ahe tyachi vat Marathi SC st obc nt vjnt resarvation mule hot ahe
@varshabarve1871
@varshabarve1871 Ай бұрын
Kharach tai...fakt garibansathich ha nyay ahe​@@SarangShirke-x3n
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Ай бұрын
किंवा त्यावेळी ड्रायव्हर ची तब्येत किंवा मानसिक स्थिती खराब असेल तरीही अपघात होऊ शकतो.
@eknathbirari3421
@eknathbirari3421 Ай бұрын
गाडी मध्ये काही बिघाड झाला असेल, इतका जुना चालक व अशी चुक अशक्य आहे, मी सुद्धा एक ३५ वर्षांपासून चालक आहे
@liyakatkazi2821
@liyakatkazi2821 Ай бұрын
ekdum barobar bhau
@eknathbirari3421
@eknathbirari3421 Ай бұрын
@liyakatkazi2821 धन्यवाद भाऊ
@onlysid6154
@onlysid6154 Ай бұрын
कुत्रा बेवडा असेल फाशी द्या त्याला 😂😂😂
@ziyadfarooqui2960
@ziyadfarooqui2960 Ай бұрын
Gadi depot madhun baher nighnya adhi gadi chi tapasni hottat nantar gadi baher sodtat tumhi family aahe tumhi defend karu sakta pan ekda kontya mruttak chya ghari jaa ani bagha tumhich gay garib manus naye ajun 50 loka la lagle ani konta he news original aakde dakwat nahi ani mi kurla cha rahwasi aahes
@rubeenasayyed974
@rubeenasayyed974 Ай бұрын
Ek dam brobar.ti manus Nasha kele asto.sagde​ apla sochnar.@@ziyadfarooqui2960
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 Ай бұрын
BEST CORPORATION चूक मान्य करणार नाही सगळी जबाबदारी चालकावर टाकणार😢😢
@piyu1113
@piyu1113 Ай бұрын
कॉन्ट्रॅक्टर. सुपरवायझर आणि वरचे अधिकारी जबाबदार आहेत
@rameshhasgekar1479
@rameshhasgekar1479 Ай бұрын
फूटपाथवर फेरीवाले त्यामूळे लोकांना रस्त्यावर चालावे लागते व अश्या अपघातास बळी जावे लागते. हा अनेकांच्या निषकाळजीपणामूळे घडलेला दुर्देवी अपघात आहे. बिचाऱ्या चालकांचे ही दुर्देव्य.
@johnsawant235
@johnsawant235 Ай бұрын
Very Very true 👍
@Merakokan1234
@Merakokan1234 Ай бұрын
Mee pan tula 1da maji car ni urwin mag tu sagla dosg TATA MOTORS la de okk karan Driver chi chuk naste na
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 Ай бұрын
@Merakokan1234 are chu.... best corporation ne private bus n vaparta best chya malkichi bus vaprali asti tr accident zala nasta .. Tu Kay lay shahana aahes Kay zatya mala udvnara ye Solapur madhe Tula sangto
@mr.artixt
@mr.artixt Ай бұрын
Electric Bus बंद करायला हवी ह्या अपघाताचा विषय वेगळा राहिला मी पण ड्राईव्ह करताना जेव्हा बाजूने electric bus येते तर माहीत पडत नाही एकदम भुतासारखी येते silently
@prakashmestri8587
@prakashmestri8587 Ай бұрын
😂😂😂😂
@prakashmestri8587
@prakashmestri8587 Ай бұрын
Electric bus mhanje magun yum yeto samja
@akashdolse2455
@akashdolse2455 Ай бұрын
😅😂😂
@supritpatil168
@supritpatil168 Ай бұрын
He ajun ek namune🤣🤣🤣
@vibhuteajit554
@vibhuteajit554 Ай бұрын
😂😂😂😂😂
@प्रदीप-ल3र
@प्रदीप-ल3र Ай бұрын
एक सांगतो ह्या ऑटोमॅटिक गाड्या भविष्यात फार हानिकारक असणार आहेत . ३०/३५ वर्ष अनुभव असणार ड्रायवर अस काही करू शकतंच नाही .😢
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Ай бұрын
त्याला ब्रेक कधी मारावा कधी नाही हे कळलं असेल ना गाडीमध्ये गडबड आहे हवा लिक झाली असेल तेव्हा ब्रेक लागत नसतो ब्रेक पांयंडल आत जातो
@johnsawant235
@johnsawant235 Ай бұрын
Very true 👍
@Xy-108k
@Xy-108k Ай бұрын
TATA electric bus changlay ahet. Oelectra bus ch accident khup hot aahe
@avl123
@avl123 Ай бұрын
​@@Xy-108k......no .....all depends on quality n reliability of electronic systems.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
तो हसणारा गाढव, गुणरत्ने..... मीडिया पुढे येणार नाही.... मीडिया देखिल त्याला पुढे घेणार नाही. चोर आणि चांदणं सामील...😮😮
@newsfilter24
@newsfilter24 Ай бұрын
100% बस मध्ये खराबी असणार आणि 30 वर्ष अनुभव असणारा माणूस असं करूच शकणार नाही याची सर्व अंगाणी चौकशी वहावी. माध्यपान केलं का नाही याची पण चौकशी वावाही बस नीट होती का याची चौकशी करावी
@sandipangne8135
@sandipangne8135 Ай бұрын
Barobar
@Todaysepisode_19
@Todaysepisode_19 Ай бұрын
👍😢
@darshan538
@darshan538 Ай бұрын
प्रतम गाडी ची इंजन चेक करावे.
@shankarsinghsolanki9339
@shankarsinghsolanki9339 Ай бұрын
बस की मोटर ऑटो ऑन होने का कारण होगा
@apsaradevastro1350
@apsaradevastro1350 Ай бұрын
Yancha interview ghyayla channel walyana laaj nahi vatat ka. Next time jamlelya lokani tithech nyay karava,ugach police chya hatat deun nyay milnar nahi. Bighad gaadit hota ka raav ki mic var bolnaryacha dokyat bighad aahe😡😡Maharashtra chi vaat lavna chalu zhala vatata.Loksankhya kami karayla marathi ch loka bhetle ka bhusnalya😡😡 tumhala laaja nahit ka parivar cha interview kashala ghetay tithe raktacha सडा padla hota te dakhva na 😡😡godi media
@vikassawant7955
@vikassawant7955 Ай бұрын
या मावशी कडून मी जेवण घेतले आहे .खूप चांगले माणस आहेत. Marol मध्ये जेवणाचे स्टॉल लावतात. ..जेवण पण छान असते आणि मावशी पण खूप प्रेमळ आहेत..मला पण असाच वाटा आहे की दोष गाडी चा आहे.
@roniplshorts9909
@roniplshorts9909 Ай бұрын
ते बघितले या विडिओ मध्ये yà बाईच्या नवऱ्याने 7 जणांना चिरडले आणि ti बाई बोलते कि tichya नवऱ्याची चूक नाही तिला तिचा नवरा सही सलामत घरी पाहिजे... म्हणजे ते मेलेल्या लोकांच्या कुटुंबाची tila काही काळजी नाही किती स्वार्थी बाई आहे आणि या बाई कडून तुम्ही जेवण घेता
@RiderOptions
@RiderOptions Ай бұрын
​@@roniplshorts9909 tu samja konala udavala aani tyt tuzi chuk nasel Tar tuzi aai aani Bayko Kay mhanel "rahudy jail madhi " asa mhanel ka ?
@lifeRA5426
@lifeRA5426 Ай бұрын
​@@roniplshorts9909 चिरडले म्हणजे त्याला शोक आलेला का चिरडयाला... की कोण श्रीमंत माणूस आहे....साध्या कुटुंबातील माणूस आहे.. कमेन्ट करताना विचार करून करावा...
@machindragadekar8271
@machindragadekar8271 Ай бұрын
भिकारचोट तु,एवढे जीव गेलेत त्याच तुला काहीच गम नाही.. कधी जेवायला मिळालं नसेल बहुतेक तूला..ये आता दहाव्या च जेवायला,, भिकारी कुठला..
@mohdmubinsayed5655
@mohdmubinsayed5655 Ай бұрын
चांगले लोक असलीत तर त्याना सोडुन द्याच का?
@shamraogaikwad1766
@shamraogaikwad1766 Ай бұрын
सदर अपघातात मृत्यू झालेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mahadevgore7835
@mahadevgore7835 Ай бұрын
आपला मराठी माणूस असल्याने त्यांना सर्वांनी मदत करावी
@farooqkhankhan9902
@farooqkhankhan9902 Ай бұрын
Ahho Zara tumchaya kuttumbacha Gela asta tar tumhe he bola astta ka ?? Ahoo ithe wrong Anni right cha Prashan ahhe
@AB-yg9fj
@AB-yg9fj Ай бұрын
मग तुम्ही तुरुंगात जावं आणि सगळं आरोप आपल्या वर घ्या.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Deshi daru piun tadi madi piun dhingana ghalanare Marathi lokana nokary deu naka mehanati Bihar up Wale Kamala theva changali seva milel
@vanitazende2489
@vanitazende2489 Ай бұрын
Marthi mansane gunah kela ahe an he asa ks bolu saktat
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 Ай бұрын
Te bewada dalit Marathi Manus bus Drive ni Marathi pursh aani Bai lokana udawalele hai. 😂😂😂
@vijaypatil3033
@vijaypatil3033 Ай бұрын
ब्रेक सुध्दा अडकतो फेल होते तीस वर्षांच्या अनुभवी व्यक्ती चुक करणारं नाही
@anilsiv6869
@anilsiv6869 Ай бұрын
😔कुर्ला पश्चिम येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निरागस नागरिकांना भावपूर्ण💐 श्रद्धाजली
@Shambhoo_edits
@Shambhoo_edits Ай бұрын
गरीब माणसाला बळीचा बकरा बनवला जात आहे. सखोल चौकशी करून बस तयार करणाऱ्या company विरुद्ध कारवाई करायला पाहिजे.
@roniplshorts9909
@roniplshorts9909 Ай бұрын
उद्या तुझ्या कुटुंबाला कुठल्या बस driver ने चिरडून टाकले आणि त्या बस ड्राइवर चे कुटुंब बोलतात कि त्यांच्या नवऱ्याची काहीच chuki नाही तो निर्दोष आहे तर तुम्ही सहन कराल का
@Kiran-m4m5m
@Kiran-m4m5m Ай бұрын
Electric बस ला काहीतरी आवाज द्यावा मागून आल्यावर समजत नाही
@jayeshpawar7786
@jayeshpawar7786 Ай бұрын
Horn nasto ka
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Ай бұрын
Horn age pan scoty sarkha
@vinu1rd
@vinu1rd Ай бұрын
Khul khule basavnar aahet tuzi comment read keli aahe BEST walyani 😂
@sainathdhavale6207
@sainathdhavale6207 Ай бұрын
​@@jayeshpawar7786 horn kiti vela vajvanar
@anupam...
@anupam... Ай бұрын
Awaz dya
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 Ай бұрын
इलेक्ट्रिक वाहन ही खूप धोकादायक आहेत मी स्वत ड्रायव्हर आहे त्यामुळे मला कल्पना आहे की 30 वर्षे अनुभव असलेला ड्रायव्हर चुकुन पण ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबून धरणार नाही इलेक्ट्रिक वाहन धोकादायक आहेत हे नक्की आहे
@sudhakar7889
@sudhakar7889 Ай бұрын
There are two paddles one for acceleration and one for brake. Am I right? If the brake fails, what's a way to stop it asap? There are no gears in electric vehicles. Is there any way? If he doesn't hit the accelerator, the regen will slow it down. Isn't it?
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 Ай бұрын
@sudhakar7889 जर ब्रेक फेल असतील तर स्लो होईल का गाडी सांगाल का
@abhi_senna
@abhi_senna Ай бұрын
@@sudhakar7889 many questions how the bus will know that breaks are failed? Is there any button/lever in electric bus? If there are no gears in this bus then it is very difficult to slow it down isn't that logical?
@sudhakar7889
@sudhakar7889 Ай бұрын
@@abhi_senna That's what I'm asking as I don't know the mechanism in electrical buses.
@Gangsterbishnoi321
@Gangsterbishnoi321 Ай бұрын
​@@sudhakar7889ya thikani tumch English use nka karu. Videshi nka Banu krupya karun
@swapyworld09
@swapyworld09 Ай бұрын
कोण काय बोलत या पेक्षा मेडिकल रीपोर्ट काय बोलतो ते महातवाच आहे
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 Ай бұрын
Paisa sagle report badly shakto
@Pforpattya
@Pforpattya Ай бұрын
Report pan ala drink navti keli
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Shahid honewale muslim aur dalit he esaliye sharabi driver ko bachanekeliye cover Kiya ja raha he
@Chiragkharge
@Chiragkharge Ай бұрын
@@anilgaikwad2202 are bindok ethe pan jativad karto ka akkalshunya
@Pforpattya
@Pforpattya Ай бұрын
@@anilgaikwad2202 zala chalu jativad🤣🤣
@DishaGurav-b9k
@DishaGurav-b9k Ай бұрын
गाडीमध्ये पण खराबी असू शकते.डा ड्रायव्हर काकांना योग्य न्याय द्यावा
@Hindu-q8I
@Hindu-q8I Ай бұрын
ती गाडी तपासा नुसतच ड्रायवरला दोषी नका ठरवू 💯 बस मध्ये प्रॉब्लम असणार
@ruttvikcreation
@ruttvikcreation Ай бұрын
बस मद्येच बिघात असेल असे कुणीही करणार नाही त्यामुळे आरोप करणे चांगले नाही सत्य समोर येउद्या
@rakeshshirke453
@rakeshshirke453 Ай бұрын
आजपर्यंत माझ्या बघण्यात आलेला बेस्टचा सर्वात मोठा अपघात आहे हा जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत आणि ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏🙏
@babankatrat2175
@babankatrat2175 Ай бұрын
प्रथमता अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि जे काय सत्य आहे तेच जनतेसमोर येऊदे .
@Rakesh1491k
@Rakesh1491k Ай бұрын
त्यांनी ड्युटीवर असताना मध्यपान केल होत की नाही ह्याची चवकशी झाली पाहिजे... परंतु त्यांच्या मुलाने सांगितल्या प्रमाणे त्यांना जर 30 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांच्या कडून चुक नाही होऊ शकत , 30 वर्षाच्या अनुभव असणाऱ्या ड्राइवर ला कोणती ही नवीन गाडी दिल्या नंतर ड्राइवर ने 2km गाडी चालवली ना की त्याच्या हातामध्ये गाडी बसते.हा माझा वयक्तिक अनुभव आहे... आणि त्यांनी तर 10 दिवसाची ट्रेनिंग केलेय.
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 Ай бұрын
अगदी माझ्या मनातल बोललात
@pratikbaing6270
@pratikbaing6270 Ай бұрын
Barobar
@SanjayPatil-cx6fh
@SanjayPatil-cx6fh Ай бұрын
सर्व प्रथम अपघातात बळी गेलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली... काही गोष्टी लपविण्यासाठी प्रशासन ड्रायव्हरला दोषी ठरवू शकते, त्यामुळे जर खरोखरच ड्रायव्हर दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. पण बसमध्ये काही तक्रारी असतील तर त्याचीही चौकशी करून कारवाई केली गेली पाहिजे. नाही तर निष्पापाचे बळी घेणाऱ्यांना काहीच फरक पडत नाही. आणि दोषींना अनेकदा शिक्षा होत नाही, हे सर्वश्रुत आहेच.
@VINODSingh-i7i
@VINODSingh-i7i Ай бұрын
गाड़ी चा तांत्रिक बिगाड झाला असेल ही खरी गोष्ट आहे म्हणून प्रथम गाड़ी ची कसून चौकशी केली पाहिजे कोण सज्जन मायूस दोषी ठरला नाही पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
कंत्राटी पेक्षा पर्मनंट भरती करा,
@GaneshBansode-l5q
@GaneshBansode-l5q Ай бұрын
​​@@Talk_Sense_100 वर्षानुवर्ष देवांच्या नावांनी भिका मागून खानाऱ्याना काय बोलायचं... जय भीम... जय शिवराय... जय महात्मा फुले... जय संविधान
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Mumbai cosmopolitan city ahe ethe mehanati Bihar up Wale Kamala theva changali seva milel jyachi layaki tyala nokary dya sarv private kara sarv reservation savalati band kara konachehi lad nakot pan changale driver Muslim Bihar up Wale ahet Maharashtra madhil khedyapadyat rahanare tarun khup alashi ahet
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Resarvation sarvat jast hindu SC st obc nt vjnt la ahe te band hot asel tar swagat kara
@vibeforlife4011
@vibeforlife4011 Ай бұрын
​@@Talk_Sense_100कंत्राटी हिंदु ड्रायव्हर नी जोश्या च्या गांडी त गाडी घालून बोगद्यात प्रवेश करावा
@rupeshdhamne2537
@rupeshdhamne2537 Ай бұрын
इथे पर्मनंट माणसाची नोकरीं ह्यांनी घालवली आणि तुम्ही अपेक्षा ह्यांच्याकडून करताय पर्मनंट करायची
@raajj25
@raajj25 Ай бұрын
चूक कोणाची कोणाची नाही माहित नाही , पण शेवटी अश्या घटनांमध्ये गरीबच पिसला जातो. मग तो चालक असुदे किंवा जे गेले त्यांचे कुटुंब असुदे.
@knowledgecenter1643
@knowledgecenter1643 Ай бұрын
दारू पिऊन गाडी चालवली असेल तर त्याच्या ताब्यात गाडी ज्याने दिली त्यांनां पण सस्पेंड करा
@Rajsushilak.33
@Rajsushilak.33 Ай бұрын
काय झाले तर संबधित डिपार्टमेंट आपल्यावर काय घेत नाही आता पण तसेच होईल त्या चालकावर सर्व घालून रिकामे होतील
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Ай бұрын
सकाळी सात वाजता कोण नशा करत, बस मधे कांहीतरी बिघाड आसणार
@meenaz.khalfe
@meenaz.khalfe Ай бұрын
Madam raatri 9.25pm la je prakaran ghadle aahe... Aamhi thithech rahato.. Bus Depo cha samor daru che dukan aahe aani tadi madi daru pan viklya jaate ..
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 Ай бұрын
Raatri 9 wazta zala aahe
@unbiasedhuman1659
@unbiasedhuman1659 Ай бұрын
Te bewada dalit Marathi Manus bus Drive ni Marathi pursh aani Bai lokana udawalele hai.
@rushikeshkarve9455
@rushikeshkarve9455 Ай бұрын
पहिला पूर्ण माहिती घ्या रात्री झालाय 9.30 ला
@shubhamkurade4501
@shubhamkurade4501 Ай бұрын
Tumchi akkal gudgyat ahe vatta ?? Ratri 9:30 la jhala ahe
@pandurangkhade7236
@pandurangkhade7236 Ай бұрын
इलेक्ट्रिक बसचा वारंवार प्रॉब्लेम येतो ही एक ऑटोमॅटिक व्हर्जन आहे अचानक कुठेही बंद पडते आणि तिला जागेवर वरूनहालवता येत नाही 100% इलेक्ट्रॉनिक बस मध्ये प्रॉब्लेम असावा
@ashaysant
@ashaysant Ай бұрын
स्पीड पण आपोआप वाढतो का?
@sbairagi7777
@sbairagi7777 Ай бұрын
डायवर ला दोशी का ठरवते सरकार. नेहमी श्रीमंत कार ने जर हा अपघात झाला असता तर सरकार झुकले असते ना मग 😢
@kalavatipadvi
@kalavatipadvi Ай бұрын
वाढती गर्दी कमी पगार अनेक टेश्टन ताण यामुळे असे अपघातच होतात😮, शेवटी यांत्रक अनेक कारणे असू शकतात हे लोकांना समजू शकतो हे लोकांना लक्षात येत नाही काय
@Shreenath234
@Shreenath234 Ай бұрын
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा..
@007nayichetana
@007nayichetana Ай бұрын
बेस्ट आणि सरकार या घटनेना जबाबदार आहे, आपली चूक ड्राइव्हर च्या माथी मारण्यासाठी सोशल मीडिया चा वापर केला जात आहे
@uniquecreation9253
@uniquecreation9253 Ай бұрын
माझा मत आहे चालकाची फर्स्ट मेडिकल चेकअप करावी मग त्यानंतर बस ची पण जाच करावी मग कायदेशीर जे कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करावी मी एक महाराष्ट्राचा सच्चा माणूस जय महाराष्ट्र
@nishakolte7533
@nishakolte7533 Ай бұрын
या ऑटोमॅटिक बस खरंच बंद केल्या पाहिजेत जर असे अपघात होणार असतील तर नकोच यापस आणि जे कोणी कुर्ल्यामध्ये जे काल भीषण अपघातात गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@patil5705
@patil5705 Ай бұрын
We should support this family 🙏
@JavedAnsari-lw5gj
@JavedAnsari-lw5gj Ай бұрын
Request to CM ,, please empty 1 km radius area from kurla railway station west.its very pain full for public, traffic,,and all
@atuljagtap5181
@atuljagtap5181 Ай бұрын
Very much true 👍
@FAYYAZSHAIKHOFFICIAL
@FAYYAZSHAIKHOFFICIAL Ай бұрын
कधी काय घटना घडेल याची कोणालाही काहीच कल्पना नसते म्हणून चांगले कर्म करा
@satisharivale319
@satisharivale319 Ай бұрын
मेडीकल रिपोर्टवर समजेल
@sagartawade2507
@sagartawade2507 Ай бұрын
Best बस ड्रायव्हर ना जाम मस्ती असते
@GorakhGhorpade-n1e
@GorakhGhorpade-n1e Ай бұрын
ताई काळजी करूनका सुखरूप सुटतील ताई रडू नका
@Nilesh-g5o
@Nilesh-g5o Ай бұрын
कोण दिवस येईन कैसा नाही देहाचा भरोसा 🙏🙏🙏
@jayshingmohite1260
@jayshingmohite1260 Ай бұрын
Yes. I am also user of nmmt. But I have tension that any time nmmt will off in running.
@Beinghuman_love
@Beinghuman_love Ай бұрын
एवढ्या मुलाखतीत एकदा पण हे कुटुंब बोलले नाही. निष्पाप जीव गेले त्या मुळे आम्ही माफी मागतो. आम्हाला पण दुःख झाले. उलट ते आरोपी ची बाजू घेतात. मुजोरी ने
@Harshad-o9z
@Harshad-o9z Ай бұрын
Nirdosh asale ani mafi magitali manusaki ya natyabe tr doshi sidhaa hote family on camera..courtachi lafadi bekar astat...mhanun manas on camera vichar krun boltat..pan 30 varshacha anubhaavne accident nahi krnar muddam
@MajraAnsari
@MajraAnsari Ай бұрын
Sahi bola aapne
@poojajaiswal1818
@poojajaiswal1818 Ай бұрын
Right what about those who died
@rt87817
@rt87817 Ай бұрын
E landya pal
@suhasbane6583
@suhasbane6583 Ай бұрын
कोणाला उगाचच असा दुसऱ्याचा जीव घ्यायचा असेल अस वाटत नाही.पणगाडी तपासावी आणि ड्रायव्हरला योग्य तो न्याय मिळावा ज्या निष्पाप लोकांचा जीव गेला त्याच वाईट वाटत 😌😌
@Viraltadka17
@Viraltadka17 Ай бұрын
गाडी मध्ये खराबी असू शकते ✅👍👍
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG Ай бұрын
यामध्ये बस चालकाची चुक नसणार ! व्यवस्थित चौकशी करून योग्य तो निर्णय घायला हवा ! कोणताही चालक स्वतःहून अस करू शकत नाही .
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 Ай бұрын
ह्या इलेक्ट्राऀक रोडवर नविन आहेत.दोश हा बसमध्येच असु शकतो.
@Buddhismnamaste
@Buddhismnamaste Ай бұрын
गरीबांना दोषी ठरवते हे सरकार...सरकार स्वतः वर येऊच देत नाही 😢..
@imrankhan-ec2sd
@imrankhan-ec2sd Ай бұрын
हे खरा आहे बी एस टी ज्या लोकाना कॉन्ट्रॅक्ट दिला है त्यान्ना फकट किलोमीटर पाहीजे गाडी चा मेंटेनन्स बघत नाही आम्ही सुधा कॉन्ट्रॅक्ट मधे काम कर्तो आम्हाला महिती आहे 100% गाडी खराब असल
@manoharpoojary2674
@manoharpoojary2674 Ай бұрын
News reporter cha prashna agdi practical aahe 👍🏿
@rekhapatil9431
@rekhapatil9431 Ай бұрын
खर बोलतोय ताई ऐकखाद कुटुब उदवस्त करु नका
@devidassawant101
@devidassawant101 Ай бұрын
मी पण एक ड्रायव्हर आहे पण मलाही असं वाटतं 30-35 वर्ष ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर च्या हातून अपघात घडणं शक्य नाही. या इलेक्ट्रिकल बस मुळे अपघात झाला असणार हे नक्की, 30-35 वर्षे जो ड्रायव्हर ड्रायव्हिंग करतो त्याचा अनुभव मोठा असणार हे नक्की, पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल बस बंद व्हाव्यात कारण जर गाडी बाजूने जात असेल तरी समजत नाही. त्यामुळेही अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे यामध्ये दोषी फक्त हा ड्रायव्हर धरतात. बेस्ट कार्पोरेशन हे आपला दोष कधीच मान्य करणार नाहीत
@vinodshinde5309
@vinodshinde5309 Ай бұрын
मि ड्रायव्हर आहे इलेक्ट्रिक गाडी सर्वात सोपी आहे कारण ब्रेक आणी एक्सीलेटर हे दोनच असतात क्लच नसतो गाडी कितीही पळवली तर ब्रेक डबल पायंडला लागतो गाडी थांबली नाही म्हणजे त्या ड्रायव्हर ने ब्रेक तर मारला असेलच काहीतरी गाडि मध्ये गडबड आहे तो ड्रायव्हर आहे त्याला ब्रेक मारायचं कळत नाही का एक तर ब्रेक मारला तेव्हा ब्रेक लागला नसेल
@prabhakarpatil5080
@prabhakarpatil5080 Ай бұрын
जरी ड्रायव्हर अनुभवी असले तरी . गेल्या हप्त्यापासून च ते इलेक्ट्रीक बस चालवत होते . मागील त्यांचा अनुभव बघता त्यांनी सर्व विदाऊट इलेक्ट्रीक बस चालवल्या आहेत . आणि ज्या काही गाडया चालवल्या आहेत त्यांना क्लच, ब्रेक , एक्सिलेटर अशा क्रमाने रचना असलेल्या गाड्यांचा त्यांना अनुभव आहे या इलेक्ट्रीक गाड्यांना फक्त ब्रेक व एकसीलेटर च असतो मग का चुकून एक्सीलेटर ब्रेक समजून रनिंगमध्ये कशावरून दाबला गेला नसेल ? मागील माईंडसेट नूसार परत परत एक्सिलेटरच दाबले असेल हा फक्त माझा अंदाज आहे शक्यता वाटते म्हणून लिहले . शेवटी काय आणि कसे झाले हे पुर्ण चोकशी अंतीच समजेल . शेवटी विनाकारण ७ जणांचे जीव गेले याचे वाईट वाटते .
@SandeshBhosale-x5y
@SandeshBhosale-x5y Ай бұрын
या इलेक्ट्रिक बस नवीन आहे, प्रॉब्लेमdraver चा वाटतेय कारण त्याने लहान बस चालवल्या आहेत मोठ्या बस चे jujment नाही.
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 Ай бұрын
अरे मुर्खा बेवड्या जजमेंट प्रॉब्लेम असेल तर टर्न घेताना बसच्या मागील भागामुळे वाहन किंवा आजुबाजूला असणाऱ्या दुकानांचे नुकसान झाले असते. जा दारू पिऊन आत्महत्या कर
@Manojtrucktravelling
@Manojtrucktravelling Ай бұрын
गाडी तपासून पहा.. 30 वर्ष गाडी चालवतोय म्हणल्यावर असं होऊ शकत नाही... गरिबाला दोषी ठरवू नका.....
@OmkarDange-ey7pp
@OmkarDange-ey7pp Ай бұрын
बस मधील लोकाला विचारा कंडक्टर ला विचारा काय खर ब्रेक फेल झाले की काय मुद्दाम केले खरं समोर येईल
@sanitakambli5768
@sanitakambli5768 Ай бұрын
Mudam kon ka krel.
@zahidakhan2567
@zahidakhan2567 Ай бұрын
Jhyla tela aapla jeev hawa asto konihi muddam krnar nahi
@vishwasmahajan2585
@vishwasmahajan2585 Ай бұрын
माणूस म्हणून तुमची लाज वाटते, मृत व्यक्ती बद्दल साधी संवेदना तुम्ही व्यक्त न करता, तुमचा बाप आणि नवरा बरोबर असल्याचे ठासून सांगताय. संपूर्ण चूक चालकाची च आहे.
@udayadavale3584
@udayadavale3584 Ай бұрын
एसटी किव्हा बाकी बसेस अवस्था खूपच वाईट आहे, चालकाला ना ईलाजाणे या बसेस चालवावे लागतात
@ajinkyagaikar5225
@ajinkyagaikar5225 Ай бұрын
मला सुद्धा वाटतोय गाडी मधे काहीतरी फॉल्ट आहे इलेक्ट्रिक बसेस वर बैन आणला पाहिजे तांत्रिक कारणांमुळे गरीब बिचाऱ्यांचा बळी गेला
@AnilsSwag
@AnilsSwag Ай бұрын
Company विरुद्धात चौकशी व्हावी
@udayringanekar8130
@udayringanekar8130 Ай бұрын
अजुन मेडिकल रिपोर्ट आणि FSL चा रिपोर्ट येणे बाकी आहे.... त्यानंतर ठरवता येईल उघडा डोळे बघा नीट....
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 Ай бұрын
चांगल्या माणसांना अडकविता नाहक.
@nileshpatil345
@nileshpatil345 Ай бұрын
न्यूज वगेरे वर विश्वास ठेवायला पाहिजे परंतू दोघं भाजू आपण ऐकायला हवंय, poliyician किंवा leader लोक काय करतील हे नाही सांगू शकत.....! सत्यमेव जयंते.
@aniketsabale2852
@aniketsabale2852 Ай бұрын
Are pan Family la bolun camera samor dakhvun ABP maza valyana kaay Rakshasi Sukh miltey.... Murkh ahat tumhi ABP
@PalwankarRavi
@PalwankarRavi Ай бұрын
We are lucky to get first hand information with advanced technology.
@ankurbhagat1261
@ankurbhagat1261 Ай бұрын
They have put there point, who would tell you about a person better than there family.
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Ай бұрын
हा एक अपघात आहे , लहान रस्ते, दोन्ही फुटपाथ फेरीवाल्यांमुळे अडविले जातात,हे सर्व बस मधुन प्रवास करताना दिसून येते, तरी चालकांना दोषी ठरविण्या पुर्वी हजार वेळा विचार करावा.
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
6:33 भाऊ व्हाइटनर मारून बसलेत अस वाटतय😂😂😂
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi Ай бұрын
चालकाची चुकी आहे की नाही ते माहीत नाही . परंतू जे लोक ह्या अपघातात मरण पावले त्यांच्या बद्दल हे मोरे कुटूंब असंवेदनशील आहे हे नक्कीच त्यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती ह्यांच्या बोलण्यात दिसत नाही🧐
@kamlesh123451
@kamlesh123451 Ай бұрын
e बसला आवाज येत नाही हा धोक्याचा विषय आहे कारण अचानक काही ही होऊ शकते याला थोडा आवाज आला तर लोक सतर्क होतील आणि जिवित हानि होणार नाही
@VijayPatil-er4jd
@VijayPatil-er4jd Ай бұрын
ह्या गाडीमध्ये सेन्सर प्रॉब्लेम झाला असेल आता ड्राइवर ला जबाबदार ठरवतील
@mahadevjagtap9400
@mahadevjagtap9400 Ай бұрын
बेस्ट ने खाजगी बसेस बंद कराव्यात आणि स्वमालकिच्या बसेस घ्यावेत पर्मनंट भरती करावी हि फडणवीस साहेबांना आम्ही कळकळीची विनंती करतो
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Kashala fukat pagar gyayala tyapekshya mehanati Bihar up Wale Kamala theva changali seva milel Maharashtra madhil khedyapadyat rahanare tarun khup alashi ahet
@sahilpatekar1991
@sahilpatekar1991 Ай бұрын
​@@anilgaikwad2202साहेब तुम्हाला up Bihar vaali मुलं खूप आवडतात वाटत खूप अनुभव सांगताय 😂😂😂
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार Ай бұрын
एका गोर गरीब मराठी मध्यम वर्गीय कुटुंबाची अशी वाताहत होवू देवू नका...दारू पिलेले असते तर बस स्टँड मध्येच अक्सिडेंट झाला असता...
@कोकणस्वार
@कोकणस्वार Ай бұрын
याला जबाबदार सरकार आहे मृत्यू पडलेल्या कुटुंबाला 10 कोटीची मदत करावी सरकारने
@rtq389
@rtq389 Ай бұрын
100 koti 😂😂😂😂
@farooqkhankhan9902
@farooqkhankhan9902 Ай бұрын
Only 5 lakhs allownced
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Shahid honewale muslim aur dalit ki jan ki kimmat sirf 5 lakh
@VinayakJadhav-on3bw
@VinayakJadhav-on3bw Ай бұрын
याची योग्य ती चौकशी करून न्याय मिळावा हीच अपेक्षा.
@riteshshimpi8956
@riteshshimpi8956 Ай бұрын
मुलगा स्वतःहा नशापाणी करून बोलत आहे असें दिसत आहे😂🤣🤣🤣🤣🤣
@SudhirShinde-hm8pr
@SudhirShinde-hm8pr Ай бұрын
1
@SudhirShinde-hm8pr
@SudhirShinde-hm8pr Ай бұрын
Dho म्हणले की धुवाचे लोंबते काय विचाराचे नाही . आरएसएस चे घे घालून
@your_pappa
@your_pappa Ай бұрын
खरंय 😂😂
@GaneshGalande-v8y
@GaneshGalande-v8y Ай бұрын
बोलतोय एखाद्याबद्दल समजतं का नालायका
@riteshshimpi8956
@riteshshimpi8956 Ай бұрын
@GaneshGalande-v8y अरे ये कुत्र्या जरा जा त्या मेलेल्या लोकांच्या घरी त्यांचा कुटुंबियांवर काय बितत असेल बघ रांडीच्या जरा ह्याचा कुत्र्या च्या बाप ने काही मोठा तिर नाही मारला जर ह्याची वाह वाह करणार आला मोठा भुकायला 😡
@shraddha5350
@shraddha5350 Ай бұрын
Please इलेक्ट्रिक बस बंद करावी
@prashantkharat4184
@prashantkharat4184 Ай бұрын
सगळ्या जगात इलेक्ट्रिक वाहन च चालतात
@-Element.
@-Element. Ай бұрын
Hahahaaa ashikshit comment
@mi.dapolikar
@mi.dapolikar Ай бұрын
बेस्ट मध्येच काही बिगाड़ झालं असणार, ब्रेक फेल झाले असणार, इलेक्ट्रिक गाडीच बंद करा
@vishaldevgharkar-pe6st
@vishaldevgharkar-pe6st Ай бұрын
अरे मेडिकल रिपोर्ट त्यांचे चेक करा ना..समजेल ड्रिंक केली आहे की नाही..केली असेल तर कारवाई करा..नाही केली असेल तर तुम्ही ती इलेक्ट्रिक बस चेक करा.तांत्रिक बिघाड पण असू शकतो.याच्या ताच्या घरी जाण्यापेक्षा पहिला ते चेक करा..उगाच वेळ वाया घालवता.इलक्ट्रिक बस सायडून आलेली समजत पण नाही..छोटया रस्त्या वरून लोकांची गर्दी असून पण त्यांचा वेग जास्त असतो..वेगावर पण नियंत्रण ठेवता आला पाहिजे..तिथे पण लक्ष दया. .पुन्हा अस होत कामा नये..
@saiprasadsawant2830
@saiprasadsawant2830 Ай бұрын
अजून घाला घशात बेस्ट ठेकेदरांच्या. आल्यावर 1 वर्ष कशातरी चालवतात नंतर त्या बस वर थुंकून पण बगत नाही. आणि काही झाले तर ड्राइवर आहेच बळीचा बकरा.
@namdevnirgun7161
@namdevnirgun7161 Ай бұрын
मुंबईच्या रस्त्यांवर जे फेरीवाले वाढतायत ते सुद्धा जबाबदार आहेत याला साहेब
@Gajanankhade-c3n
@Gajanankhade-c3n Ай бұрын
Kharach तो निस्पाप असू शकतो त्याची पडताळणी करा आता कानून अंधा नाही तुमची बस चांगली होती का किती ड्राइवर ला तुम्ही योग्य बस देता कुणाला वाटत कुणाचा जीव घेऊन घरी जावो फक्त तुम्ही सांगा
@djtejasnewmumbai
@djtejasnewmumbai Ай бұрын
ह्या ड्रायव्हर ची चुकी आहे की माहित नाही पण आमच्या उलवे नोड मध्ये इलेक्ट्रिक बस चालकांनी रस्त्याच्या बाजूची झाडे नाय ठेवली स्पीड तर खूप असतो आणि एकतर आलेली आहे बाजूने समजत पण नाही
@ShardaRupvate
@ShardaRupvate Ай бұрын
हे पण एक ताईचं खरं आहे कारण की बेस्ट ड्रायव्हरचे खूप हाल बेकार आहे ते फक्त आपलं दोन गास भेटावं बायका पोरांचे कुटुंबाचे म्हणून ते जीवावर उदार होऊन ड्युटी करतात तुट्या करतात गाडीचा तर मेन सर्विसिंग करायचं बघायचं काम तर डिपारमेंटच बघणार ना
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 Ай бұрын
दोन तीन दिवसापूर्वी अशीच घटना घडली नाशिक मध्ये शिर्डी ते नाशिक बस आली स्टँड मध्ये पोहचली प्रवाशी उतरल्यावर गाडीत मोठा आवाज झाला आणी गाडी स्टँड मध्ये घुसली त्यात एक प्रवाशी गेला 🙏🙏
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
सुप्रिया सुळे :- परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
@javedibrahim3377
@javedibrahim3377 Ай бұрын
👍
@captainwaters
@captainwaters Ай бұрын
mumbai madhye bomb blast vhayche tevha sharad dawood pawar ne rajinama dila nahi
@youranant
@youranant Ай бұрын
ड्रायव्हर,रस्त्यावर आलेल्या साध्या छोट्या मोठ्या प्राण्याला सुधा वाचवतो , तो मुद्दाम लोकांवर गाडी कसा घालणार ..?
@sujatakambli2074
@sujatakambli2074 Ай бұрын
जेंव्हा बायको बोलते ते पण एकदम confident पणे म्हणजे गाडीत फॉल्ट असणार हे १००%खरे
@Sandeep2217_sj5k
@Sandeep2217_sj5k Ай бұрын
जो मरा है उसके घर वाले उनको कभी नही छोड़ेंगे
@vikask7562
@vikask7562 Ай бұрын
नाशिक मधील पण अशीच घटना घडली.. इलेक्ट्रॉनिक गाडी.. कठीण काम आहे
@AnushkaGaikwad-c3p
@AnushkaGaikwad-c3p Ай бұрын
ह्या इलेक्ट्रिक बसेस बंद केल्या पाहिजेत...राजकारणी नेते ह्या बसेस केवळ बक्कळ पैसा कमावण्याच्या हेतूने भाडे तत्वावर बेस्ट तसेच एसटी महामंडळ यांना देतात..ह्या बसेस वर बंदी आणली पाहिजे...ते आपल्या म्हणजे नागरिकांच्या हाती आहे
@kartik-5-t3v
@kartik-5-t3v Ай бұрын
गाडी 🚆 चालताना डोकं शांत लागतं
@breezy5111
@breezy5111 Ай бұрын
चुतिया Break fail झालेला ... Driver Ok होता ... उगच शहाण पण नको करून बोलूस ....
@SanjayMane-u6b
@SanjayMane-u6b Ай бұрын
ट्राफिक जाम करणारे रिक्षावाले आणी रस्ते अडवून धंदा करणारे फेरीवाले आणी पालिका अधिकारी पण जबाबदार आहेत
@shevantirangle6177
@shevantirangle6177 Ай бұрын
गाडीचे ब्रेक फेल झाले असावेत
@Bhaks244
@Bhaks244 Ай бұрын
इलेक्ट्रिक बस चांगल्या नाहीत यात ब्रेक लागल्यावर मी स्वतःचा खुप जोरात बस मध्ये पुढच्या दिशेने फेकले गेले यात त्याची काही चूक नाही या बसेस चांगल्या नाही
@music.mp31997
@music.mp31997 Ай бұрын
बिघाड काही असेल नसेल ही दूरची गोष्ट पण बेस्ट बस एवढ्या स्पीड ने कोणी च चालवत नाहीत...
@allinone-yt1tj
@allinone-yt1tj Ай бұрын
अरे मित्रा बस चा वेग अचानक वाढला त्याला ड्राइव्हर काय करणार कुणीही जाणीवपूर्वक अस करत नाही
@darshanajadhav1719
@darshanajadhav1719 Ай бұрын
इलेक्ट्रिक बस बंद करा. चालक जर बेगुन्हेगार असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ नये.
@gautamrathod1898
@gautamrathod1898 Ай бұрын
हे भाऊ खर बोलत आहे
@swapniljoshi2372
@swapniljoshi2372 Ай бұрын
ह्या दोघांनि जे लोकं वारले त्यांच्या विषयी एक शब्द नाही बोलले किती स्वार्थी पण लाज वाटली पाहिजे माय लेकाला
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm Ай бұрын
अपघात हा कोणी जाणून नाही करत fraction of seconnd काहीतरी चुकी होते आणि अपघात घडतो... मृत पावलेलं लोकांना आत्मशांती लाभो 🙏
@rajreshmadoke
@rajreshmadoke Ай бұрын
ह्याला जबाबदार सरकार आहे, बेस्ट आणि एस टी महा मंडळ एकदम 3rd क्लास सर्व्हिस भंगार मधल्या बस गावाला जाताना 2,3 वेळा त्या बस बंद होतात, तिकीट दर फक्त वाढवतात पण सर्व्हिस देत नाही
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54