विकास लांबोरे बुवांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@AmitBhayajeАй бұрын
Khup chan vikas lambhore dada khup chan...
@SahadeoDhawdeАй бұрын
अतिशय सुंदर बारी
@surajsane6065Ай бұрын
जबरदस्त बुवा
@mukundgonbhare8466Ай бұрын
खुप सुंदर
@SachinMonde-cf3tkАй бұрын
खूप छान बारी झाली
@ameyitale4488Ай бұрын
शाहिर राजेश दादा निकम आणि शाहीर विकास लंबोरे बुवा तुम्हा दोन्ही पण शाहिरांची जोडी संपूर्ण शक्ती तुरा प्रेमिंची आवडती जोडी आहे ... तरी दोन्ही शाहिरांनी असच खेळी मेळीच्या वातावरणात अखंड हा शक्ती तुझ्याच सुखमय प्रवास करावा ह्याच दोन्ही शाहिरांना शुभेच्छा 💯😍
@mukundgonbhare8466Ай бұрын
खुप छान❤
@samirdhanak3389Ай бұрын
एक नंबर लाबोरे बुवा
@rajeshchavan245Ай бұрын
सुंदर बारी लांबोरेबुवा ❤️❤️❤️कडक ❤️
@SachinMonde-cf3tkАй бұрын
दादा 10/10/2024 ला लांजा देवरुख ला शाहीर प्रफुल्ल पुजारी आणि राजेश निकम याची बारी आहे त्या बारीला नक्की जा आणि आम्हाला बारिच्या व्हिडीओ नक्की पाठवा आम्ही वाट बघतोय
@kokan_permi_diveshАй бұрын
❤❤🎉🎉🎉
@kirantandkar8602Ай бұрын
Ek no bari ❤
@आम्हीकोकणी-ढ7वАй бұрын
एक नंबर
@सुजितशिंदेनाखरेकरАй бұрын
♥️♥️
@ganikokanatli9059Ай бұрын
❤❤❤bari ekdm jorat zhali
@arifkheratkar7702Ай бұрын
शाहिद बुवा आणि लांबोरे बुवा ची बारी अपलोड करा
@pradeeplambore5540Ай бұрын
❤❤
@Nilesh_nachare7021Ай бұрын
दोन्ही शाहीर मस्त फक्त असं करू नका
@sachinkolapate2217Ай бұрын
विचार आवडले आपलें
@PranayGonbare-sh1bhАй бұрын
बारी छान झाली...पण आरतीला जी mjja येते ती मजा नाही आली