शक्ती सोलर घ्या शेतकरी मित्रानो एकदम भारी आहे माझ्या कडे आहे 5 HP service पण एकदम भारी आहे कंपनी ची
@nileshahirrao001Ай бұрын
मी पण घेतला आहे contralar faulty आहे. service मिळत नाही.
@rahullemle8455Ай бұрын
आताचा शक्ती पंप एकदम बकवास आहे घेऊ नका मी घेऊन फसलो
@rahul_mujmule519027 күн бұрын
Complete taka @@nileshahirrao001
@prajwalpradhan8077Ай бұрын
Alpex company service kaishi ahet
@SolarInformationGR2 ай бұрын
بہترین انفارمیشن
@vasantjadhav252718 күн бұрын
बोरसाठि तिन Hp चे सोलर मंजुर झाले आहे 100 फुट 200 फुट 300 फुट 400 फुट 500 फुट यासाठी किती हेडची मोटार घ्यावी याची माहिती कोनीच देत नाही ती माहिती पाहीजे
@cscvikas441517 күн бұрын
Ok नंतरच्या व्हिडिओमध्ये देऊ
@MangeshJagtap-ld4js20 күн бұрын
7.5 Hp किती किलोमीटर पर्यंत पाणी टाकु शकतो अंतर कळवा
@govindjagtap633427 күн бұрын
टाटा कंपनीचे 7.5 HP पंप कसा आहे
@narayanbidwe4785Ай бұрын
सेवा सुविधा पुरवत नाही बेकार कंपनी आहे
@AniketJaybhay-nx4jlАй бұрын
लाईट वरली मोटर सोलार वर चालले पाहिजे अशी कोणती कंपनी आहे
@shrihariharukkalgaon702Ай бұрын
Shakti "ecozen
@sureshparkhe41116 күн бұрын
Crompton
@sureshparkhe41116 күн бұрын
Crompton ac vfd
@sureshparkhe41116 күн бұрын
Contacts me
@1961usman2 ай бұрын
Rotomag pump kasa ahe
@prashantjunghare246612 күн бұрын
Tata oswal ekach aahe
@sandeepshewale71372 ай бұрын
Mobile vr chalu hotoy ka?1
@manikraut64272 ай бұрын
Ho chlto
@Techify-vk1gh2 ай бұрын
Ho chalu hotya mobile war mi use kartoy
@pavan2221-c8bАй бұрын
दोन महिन्यांनंतर बंद पडतय
@Techify-vk1ghАй бұрын
@@pavan2221-c8b रिपोर्ट करा कंपनी कळवा. अपडेट करून देतील
@Crazy_video.77Ай бұрын
@@Techify-vk1ghkiti divas zale basun kahi problem aala ka Oswal solar
@amargajare84742 ай бұрын
मी दोन शक्ती सोलार पंम्पाची निवड केली आहे
@cscvikas44152 ай бұрын
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर उद्याच्याला तुम्हाला व्हिडिओ मिळेल मित्रा शक्ती सोलार सोबत आता तीन स्टॅन्ड येत आहेत त्यामुळे शक्ती सोलार चा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम ऐत आहे
@social519925 күн бұрын
Maz 3hp 14 sprinkler udhavto
@cscvikas441525 күн бұрын
शक्यच नाही सर काही पण सांगत राहू नका
@social519925 күн бұрын
@cscvikas4415 वाशिम ला या लाईव्ह दाखवतो तुम्हाला आणि आठ वर्षे जुना सोलर आहे तरीपण 14 उडवतो
@social519915 күн бұрын
@@cscvikas4415 नवीन जीके सोलर पंप बसवला आहे तरी माझा जुन्या सोलर एवढं पाणी देत नाही
@balubangar21782 ай бұрын
Shakti company video banva
@cscvikas44152 ай бұрын
चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर उद्याच्याला तुम्हाला व्हिडिओ मिळेल
@sarveshbelhekar28512 ай бұрын
OK
@cscvikas44152 ай бұрын
@sarveshbelhekar2851 ok
@janardhanpawar85842 ай бұрын
Sprinkler Kirti FIR aao to 3 HP
@cscvikas44152 ай бұрын
विहिरीसाठी का बोरवेल साठी
@vijaywaghchaure37492 ай бұрын
20 march 2024 ch pement bhalalay,aajun milala nahi
@cscvikas44152 ай бұрын
कोणती कंपनी निवड केली लाईनमन सोबत सर्व्हिस झालाय का
@janardhanpawar85842 ай бұрын
GK company ka changla aahe ka
@cscvikas44152 ай бұрын
चॅनलवर व्हिडिओ आहे दुसरा पहा जीके कंपनीचा
@rajebhaujanardhanardad25392 ай бұрын
माझ्याकडे पण वास वाल कंपनीचा पंप आहे बोगस आहे पाणी काही सुद्धा मारत नाही साडेसात एचपी आहे नऊ नऊ स्प्रिंकलर देखील फिरवीत नाही
@cscvikas44152 ай бұрын
बोरवेल मध्ये आहे का विहिरीमध्ये आहे
@pandurangyadav89792 ай бұрын
Moter had kiti
@cscvikas44152 ай бұрын
सर पंप किती वर्ष झाले घेऊन आणि बोरवेल मध्ये आहे का विहिरीमध्ये आहे मोटर पंप चा हेड कितीचा आहे याचे उत्तर द्या या कारणामुळे शेतकऱ्यांना कंपनीत चांगली निवडण्याचा मार्ग मिळेल कसा आहे ही कंपनी खराब आहे ती कंपनी खराब आहे असं सर्वांच्या कमेंट येत आहे त्यामुळे शेतकरी कन्फ्युज होत आहेत आपले शेतकरी मायबाप भाऊ आहेत हे यांची फसवणूक होणार नाही असे उत्तर द्या
@cscvikas44152 ай бұрын
🙏🙏सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की तुमच्या शेतातील सौर पंप कोणत्या कंपनीचा आहे तो त्या कंपणीचा चांगला रिस्पॉन्स आहे का त्याचे पाणी किती मारतो याबद्दल कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना कंपनी निवडण्यास काही अडचण होणार नाही व त्यांनी बिनधास्त कंपनी निवडावी आपलेच शेतकरी भाऊ यांना मदत होईल बरेच जणांची कमेंट येत आहे की ही कंपनी खराब आहे ती कंपनी खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कन्फ्युज होत आहे की मी कंपनी कोणती निवडावी माझे एकच म्हणणे आहे की सर्वांनी जे कंपनी तुमच्या संग रिस्पॉन्स चांगला करत आहे त्या कंपनीचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर सांगा त्या कंपनीचे नाव सांगा मी सर्वांना विनंती करतो 🙏🙏
@shivajishinde7430Ай бұрын
पैसे भरून नऊ महिने झाले तरी मटरेल आले नाही
@omkarwadkar8112 ай бұрын
कोणत्या गावी भेटला आहे आपला नंबर पाठवा की मी पन ओसवाल निवडला आहे किती दिवसात मिळाला आहे
@cscvikas44152 ай бұрын
जुलै मध्ये पेमेंट भरले होते आठ दिवसापूर्वी आला
@shyamkumarmorepatil9386Ай бұрын
कंपनी चांगली आहे सर्वात बोगस सेवा देणारी एक नंबर कंपनी म्हणजे ओस्वाल मटेरियल देण्यासाठी खूप टाळाटाळ करतायत आणि पैशाची खूप लालच असणारी एक नंबरचे लालच घेणारे व्हेंडर लोक या कंपनीत आहे पंपाचा सर्वे करण्यापासून ते पंपाचा पंपाचा व्हेरिफिकेशन करण्यापर्यंत त्यांना फक्त पैसेच लागत आहे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे खूप या कंपनीत खूप नालायक लोक आहेत मटेरियल शीट नुसार मटेरियल देत नाहीत अर्ध मटेरियल विकून टाकतात रस्त्यानेच
@Royalshetkari8882 ай бұрын
Fake ahe
@prakashmuley80842 ай бұрын
बोगस आहे
@cscvikas44152 ай бұрын
कोणती कंपनी चांगली आहे सर तुम्हीच सांगा आम्हाला
@prakashmuley80842 ай бұрын
@cscvikas4415 शक्ती,, lubbi
@पीएमश्रीकराडनगरपरिषदशाळाक्र2 ай бұрын
आमचा अतिशय चुकीचं बसवला आहे, कंपनी वाल्याचा नंबर असेल तर share करा