तुम्ही नानाविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना घेवून अत्यंत उपयुक्त माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले काम करता,आपले अभिनंदन आणि पुढील काळात अशा नवनवीन योजना आम्हास माहिती व्हाव्यात अशी इच्छा.
@bhushandhongade1475 Жыл бұрын
श्री. निखिल नहार जी यांनी अतिशय छान माहिती दिली. त्यांच्या योजना भारीच आहेत. त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व मनाला खूप भावले. ❤
@maheshpatilbarshisholapur.38959 ай бұрын
Khup chan mahiti👍🙏
@shashikantkavishwar70739 ай бұрын
कंपनीचा नंबर ठाउक अक्षरात आणि ई मेल कळविणे
@amrutarane39077 ай бұрын
❤
@sunilchitale2764 Жыл бұрын
खूप चांगला विषय निवडलात . छान उपयुक्त माहिती मिळाली. असेच नवनवीन विषयावर विडिओ करत रहा. अभिनंदन
@deepakghanekar65617 ай бұрын
बाई, तुम्ही त्यांची इतकी जाहिरात केलीत ती ऐकून मी भारावून गेलो व ही क्लिप जपून ठेवली. गेल्या आठवड्यात त्यांना मी काॅन्टॅक्ट केला तेव्हा माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. क्रांती वगैरे करण्याच्या ज्या बाता मारल्या आहेत त्या पूर्ण पोकळ आहेत. बंगल्यामधे सिस्टीम लावण्याची बाता करणारे हे चारच महिन्यात अबाउट टर्न करतात आणि आम्ही फक्त सोसायटींसाठीच काम करतो ते ही ३०० किलो वाॅटच्या जवळपास कन्झमशन असेल तरच करतो. अशी उर्मट उत्तरं देऊन इंटरेस्ट नसल्याचे सांगितले जाते. तुम्हाला शक्य असेल तर निरजना ह्या बद्दल विचारा व ह्या नंतर कुणाचाही इंटरव्ह्यू घेताना काळजी घ्या. हे लोक आपले नाव खराब करतील.😢😢😢
@saltnpepper66756 ай бұрын
Agadi barobar
@rupeshpatil69575 ай бұрын
Very true .. pls do not do advertising in free for such companies
@swapnilkale44583 ай бұрын
बरोबर आहे मी गेल्या सहा महिन्यांपासून कॉन्टॅक्ट करतोय, सर्व्हिस नाही सगळीकडे
@digambardeokar474 Жыл бұрын
एकदम नवीन विषय घेऊन आलात आपण.... खूप छान माहिती मिळाली.... धन्यवाद mam & sir... 🙏
@appasomohite450311 ай бұрын
अतिशय सुरेख माहिती मिळाली ग्रामीण लोकांच्यसाठी चांगली उपयुक्त योजना आहे धन्यवाद
@SS-036911 ай бұрын
कशी काय?
@mandyparab2876 Жыл бұрын
Sustainability is important term nowdays and future need. Thank you for arranging guidance on solar panel. खुप छान मराठीत विश्लेषण केलय आणि ते पण साध्या सरळ शब्दात! धन्यवाद मॅडम! शुभेच्छा!
@sachinpatil502810 ай бұрын
खुपच मस्त उपक्रम 👏👏💐💐 ■ ग्रामीण भागात माकडांचा उपद्रव होतो. ■ काही वेळेस रिकन्सट्रक्शन होऊ शकतं. ■ इन्स्टॉलेशन साठीचा खर्च कृपया मार्गदर्शन व्हावे 🙏 धन्यवाद
@shrikantchavan753126 күн бұрын
Very nice Information 👍 तुम्ही नानाविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना घेवून अत्यंत उपयुक्त माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले काम करता,आपले अभिनंदन आणि पुढील काळात अशा नवनवीन योजना आम्हास माहिती व्हाव्यात अशी इच्छा. 👌
@dollapereira772511 ай бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली. मॅडम आपले मनापासून आभार.आता ही काळाची गरज, आम्ही सुद्धा विचार करून निर्णय घेणार आहोत.
@ajaypabshettiwar5649 ай бұрын
@commoditymarket8025 It shows government's intention is to promote Renewable energy and save foreign exchange which is used to import coal for TPS and not to earn taxes instead it is transferring major part of tax to consumer , over all it is in national interest. (Think some time at least of Nation)
@ratilaldhangar311511 ай бұрын
निखिल नाहर सर यांनी दिलेली सोलर बाबत अत्यंत उत्कृष्ट माहिती
@janakborwankar1411 Жыл бұрын
Excellent discussion, सध्या sustainability cha विचार करता सोलर is a good energy source to replace Powerplants. Few year's ago it's quite costly but now government also taking initiative and offer the good amount of subsidy for roof top solar etc. Now a days Ev's are also catch up the automobile industry. So it's good combination if you have a solar connection as well as 1 EV, initial investment is quite high but it's good for longterm. Thanks for sharing the detailed information 🙏🏻😊
@shrirangbarve457 Жыл бұрын
१) पॅनल्स चं लाईफ किती आहे? २) इन्व्हर्टर चं लाईफ किती आहे? ३)जर महाराष्ट्रात दोन घरं असतील एक शहरात दुसरं गावी (तालुक्याच्या ठिकाणी). गावी बसवलं तर set off दोन्हीकडे घेऊ शकतो का? ३) सोलर वॉटर हीटिंग पॅनल्स जास्त उपयोगी आहेत. खेडेगावांमध्ये प्रचंड प्रमाणात चुली पेटवून लाकडं जाळली जातात.
@Someshwar-py1sm9 ай бұрын
पॅनल्स चं लाईफ -25 year warranty इन्व्हर्टर चं लाईफ- 10 year
@maheshchavan55692 ай бұрын
@@Someshwar-py1sm dusarya prashnance uttarache kay
@annasahebwandhekar6596 Жыл бұрын
सोलर पॅनल वर आधारित फारच छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद अर्चना ताई
@smkhamkar Жыл бұрын
ताई, खुप चांगले प्रश्न विचारले आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मराठी भाषेत मिळाली भारी वाटले.. धन्यवाद..🙏🏻
@maheshdafade9642 Жыл бұрын
@solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका 1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या
@vikaspardeshi64064 ай бұрын
खूप छान महिती दिली आपण, सर्व शंकांचे निरसन झाले,धन्यवाद👍
@sid84584 Жыл бұрын
अपार्टमेंट मध्ये बसवायचे असेल तर कशी process आहे..?.. Pls guide
@sharadmandlik126111 ай бұрын
सोप्या शब्दात माहीती दिली आहे. धन्यवाद.
@udaykumarmohite534411 ай бұрын
खुप छान मराठी बोलता आपण निखिल. खुप उपयुक्त माहिती दिली मी त्याचा विचार करत आहे. Thanku you रचना मॅडम ही माहिती पोहोचवल्या बद्दल.
@mandakhotele9103 Жыл бұрын
खूप छान माहिती. छान फायद्याचं गणित मांडलय सरांनी. रचना मॅडम असे नवनवीन विषय नक्की आपल्या चॅनेल वर घेत चला
@l.djagtap909810 ай бұрын
नमस्ते, ऑफ ग्रीड बाबत काही सांगा, जसे की सबसिडी आहे किंवा कसे,,
@sunilfarkade1509 Жыл бұрын
विचार करण्याची गरज आहे. फायदा होतो.
@makarandrr Жыл бұрын
सोलर पैनल तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे. येऊ घातलेले तंत्र ज्ञान अधिक स्वस्तः, सोपे, कार्यक्षम व टिकाऊ असणार आहे. हे येत्या दोन तिन वर्षात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही जड, महागडी सिस्टीम बसवणे किती समर्पक आहे?
@IAMBHARTIY10 ай бұрын
@commoditymarket80251kw ka kharch 50-60k ayega.
@NitiBiru7 ай бұрын
@commoditymarket8025o sheth Ikw cha 1.18k nahi re bhalya Mansa 1kw jat 45k to 60k depends on server equipment 3kw cha 2.10k 210000-43000=167000 with subsidy Kay rav kahipan comment krto ka 1kw 118k la mag 3kw 3.36k mi 100 site kelyat evdh kharch kuthech zala nahi bhau🤑🙏
@aratishinde9124 Жыл бұрын
खूपच फायद्याचा विडीयो आहे Thank you mam 👌
@balasahebnagare25089 ай бұрын
नमस्कार, खुप छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल दोघांचेही आभार आणि मनापासून धन्यवाद.
@vilasbhalerao357410 ай бұрын
फारच छान एक्सप्लेनेशन शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण दिले आहेत धन्यवाद मी स्वतः आपल्या कन्सल्टंट ला बोलवलं आहे
@pramilanisal139611 ай бұрын
True we have installed it.bill is zero in summer but in rainy and winter season it comes to some extent.good discussion.
@kalpeshnaik6624 Жыл бұрын
खुप छान माहिती रचना ताई 🎉🎉🎉🎉🎉 भविष्यात खुप उपयोगी पडेल अशी माहिती 👏👏👏👏👏👏
@shahajidoke289011 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद!
@sbidikar10 ай бұрын
त्यांना कॉल केला, it's not available in Kolhapur, IVR is only in Hindi, and person answers in English, मराठी आणि मग इतर भाषा ऑप्शन द्यावेत, सर्व्हिस तुमची महाराष्ट्र मध्येच देत आहात तर तसे भाषाचे ऑप्शन द्या...समोरून तुम्हाला जे कॉन्टॅक्ट करतील, त्यांना एक कंफर्ट लेव्हल असेल (नाशिक, पुणे, धुळे, जालना आणि नागपूर) या शहरात तुम्ही प्रोजेक्ट्स घेतायत...
@vijaymapare129911 ай бұрын
जबरदस्त माहिती दिली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवा
@sadanandghate3822 Жыл бұрын
Yess.. fruitful discussion, as well as knowledgeable presentation. 👍thank you sooo much..R.R.
@Swapnillokhande1 Жыл бұрын
Yes I have installed solar system through Solar Square.Their product is satisfactory with only company giving maintenance till now.My electric bill is zero now let see how it performs in future.I am from vidharbha Wardha and they installed in smaller town too.This is saving guarantee in todays video I can't comment on savings guarantee plan.
@anandmankar665611 ай бұрын
Sir mi pn Yavatmal dist.Kalamb la rahto can you share your mo.no.with me
@rajgadgil413511 ай бұрын
They are not into small towns
@IAMBHARTIY10 ай бұрын
What if you produce more electricity than your usage? Will you get money from electricity board for extra unit you produce?
@Swapnillokhande110 ай бұрын
@@IAMBHARTIY Yes but of no use they will credit you with 2-3/- per unit at year end calculation you can use it for future Bills.
@sachinsonar183911 ай бұрын
आपण सर्व सामान्य माणसाला हे सर्व दिले. गुजरात मध्ये सरकारने नदीच्या काठावर सोलार पॅनल वसलेले आहे. त्यामुळे शहरातील विजेचा वापर सोपा झाला. विजेसाठी अवलंबून रहावे लागते नाही. 🌷🙏🌷🚩🇮🇳🚩🌷🙏🌷 तसं आपण महाराष्ट्र शासनाला/सरकारला काही सुचवलं तर मोठ्या प्रमाणात आपण वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, गावोगावी वीज देऊं शकतो. सोलार पॅनल मुळे शहरात पुरवली जाणारी वीज वाढून शहर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्यासाठी नक्कीचं हात भार लागेल. 🌷🙏🌷
@jayeshkhorjuvekar831211 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार🙏🏻
@deepaksarode3764 Жыл бұрын
Podcast छान झाला.. बरेच छान ज्ञान मिळाले...👍👍👍👍🎏🎏🎏
@dattatraylate361310 ай бұрын
जय श्री राम मॅडम खूप छान माहिती दिली आहे. सोलर बाबत त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
@poojahonawar249911 ай бұрын
Thanks, Looking forward to a real valuable and natural source project 👍
@SanjeyAware10 ай бұрын
धन्यवाद
@subodhmunge960211 ай бұрын
Very useful & interactive interview..1 ) for 3 k watts how much space needed on the rooftop 2) how far electricity can be carried from generation point to usage point..request response
@rajeevvaidya109 Жыл бұрын
Rachnaji salute for asking "" kahitari Negative point sanga na!!""
@pendse111 ай бұрын
He mentioned the incorrect grid rates. I am surprised to see that Rachana did not even notice it. The actual MSEB grid rates are as follows: First 0-100 units - rate is 4.41 Next 101-300 units - rate is 9.64 And, Next 301-500 units - rate is 13.61 If we consider the correct grid rates, the overall calculation will change. Additionally, most of the viewers watching this video are flat owners in Mumbai and Pune, and they may not have a separate terrace exposed to the sun.
@shantaramchavan50611 ай бұрын
It’s worthy only for BUNGALOW
@sunilasane909110 ай бұрын
Rate mentioned with other taxes...
@a.sampark Жыл бұрын
few important points one must understand before opting: Space availability at roof top, working life of panels, does the savings build is sufficient to meet next capital expenditure remember subsidy may not be available.
@krish_machinology Жыл бұрын
मी TATA चा 3 KW ongrid system बसवला आहे...1 no. कंपनी आहे👍 लाईट बील सोबतच स्वयंपाक गॅस & पेट्रोल ची पण सेव्हिंग होते.. 🌞 I will suggest go for local vendors instead of this SolarSquare 👍
@Ghadge Жыл бұрын
Very good... कीती खर्च आला... कृपया सांगावे...
@krish_machinology11 ай бұрын
@@Ghadge 2.15L paid - 42k subsidy return, total @1.73L Including all👍
@Ghadge11 ай бұрын
@@krish_machinology Thank You 🙏
@dnyaneshwarpisal982311 ай бұрын
TATA cheपॅनलकुठे मिळेल पत्ता फोन नंबर द्यावा 🙏
@prashantpatil49809 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली. आपण सर्व लोकानी हा वीडियो बघून जास्तीत जास्त शेयर करुया आणि राज्याला व देशाला प्रगति पाथावर घेऊन जाऊया 🚩🚩🚩🪷🚩🚩🚩
@vinayakjoshivp8 ай бұрын
निखिल नहार यांनी उत्कृष्ठ आणि अचूक माहिती सांगितली आहे. रचना ताईंनी छान संवाद साधला आहे
@sameerdeshpande6360 Жыл бұрын
गारांचा पावसामध्ये सोलर पॅनल खराब होतात का, त्यासाठी कोणता इन्शुरन्स आहे का? घर मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वीज खरेदी करार होऊ शकतो?
@arnavjoshi11215 Жыл бұрын
मोठ्या गारा पडल्या तर खराब होऊ शकतात. Natural Calamity against इन्शुरन्स मिळतो वार्षिक 800/- रुपयात
@sameerdeshpande6360 Жыл бұрын
धन्यवाद
@SushSuryawanshi Жыл бұрын
12:00 subsidy साठी जे Indian DCR पॅनल वापरायचे आहेत ते इम्पोर्टेड पॅनल पेक्षा 10% ते 15% महाग आहेत... म्हणजे 10 kw च्या solar system साठी ज्याच्यावर 94,000 subsidy मिळते त्या साठी 1,50,000 रुपये ज्यादा द्यायचे...😅😅 हे कुठले calculation 😅😅😂😂😂
@solarsquareenergy2936 Жыл бұрын
Sir, there is a silver lining with new announcement. The MNRE has extended a higher subsidy to residential and housing society customers. The announcement came on the same day of release of this video. This is 20%+ additional subsidy available from an immediate effect compared to the timing of release of this video. New Subsidy for Residential: Upto 3 kW @ Rs. 18,000/ kW, 3-10 kW @ Rs. 9,000/ kW New Subsidy for Housing Society: Up to 500 kW @ Rs. 9,000/ kW The price difference between Imported Vs Indian panels can vary between ~ 5-10% depending on the technology. Also, please note that the subsidy is higher for project sizes up to 3 kW. Say for 10 kW solar system, the choice is of the customers whether they wish to go with Make in India or choose imported panel options.
@surajwavre8291 Жыл бұрын
@@solarsquareenergy2936 मराठी चॅनल आहे ना भावा, त्यामुळे ही माहिती मराठीत दे की
@maheshdafade9642 Жыл бұрын
@solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका 1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या
@tejshreetechnologies109 Жыл бұрын
Sir Namaste 2000sqft आपला प्लॉट size आहे त्यावर आपल्याला passive income मिळेल अश्या प्रकारे संपूर्ण टेरेस वर किती kw सिस्टम लावता येईल त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल व net metering करून अंदाजे किती income सुरू होईल
@aparnalad62079 ай бұрын
आम्हाला बसवायचे आहे, शेती पंप व घरासाठी पन. पन खर्च बराच येईल. आम्ही सुदर्शन che सोलर 1999 ला बसवले खूपच फायदा झाला. आज tagayt तेच वापरतो. मागच्या वर्षी गावाकडच्या घरावर बसवले. खूप सोप जात आहे, आता पंप बसवायचे आहे शेतीवर व घरावर, इलेक्ट्रिकल
@bharatbagul84094 ай бұрын
1999 ? का 19.999
@anilgajre249910 ай бұрын
Far sunder guidance thanks Rachna Madam in easy language
@gp1261 Жыл бұрын
1) Ínverter faulty zala tar replacement cost including labour fees kiti? 2) warranty kiti? 3) sky lighting sathi kay provision ahe? (Pavsalyatil vij) 4) je estimate sagitle tyat installation fees, bi directional energy meter v earthing, lighting arrester cha antarbhav ahe ka?
@chhayapotdar12311 ай бұрын
Absolutely wonderful information. Thanks for your vision.wishing you all the best Solar Squad 🎉 lawkarach IPO ana.
@ruchahalde585110 ай бұрын
अतिशय सुरेख माहिती निलेश नहार ह्यांनी दिली खूप धन्यवाद एक प्रश्न असा आहे की सध्या solar fund मधे पैसे आता invest करणे योग्य होईल का
@ChaitraliRane80211 ай бұрын
Nice and informative video.... thank you 😊 shock lagto ka? And earthing chi garaj aaste ka? Solar system madhe Meter and switch set-up he electricity che current set-up sarkhech aste ka?
@rajgadgil413511 ай бұрын
रचना सर्वात पहिले तुझे अभिनंदन, तुझी खुमासदार शैली नेहमीच आवडते. ह्या व्हिडिओत तू interview घेत होती, ती भूमिकाही तू छान वठवली. त्यासाठी विशेष अभिनंदन 🎉. तू विचारलेले प्रश्न म्हणजे आमच्या सर्वसामान्यांच्या सर्वांच्या अक्षरशः मनातले वाटावे इतके ते जमून आले. श्री. निखिल नेही छान उत्तरे दिलीत. त्यांच्या साईट वर मी free consultation साठी अर्ज दिला होता. पण रत्नागिरीत अजून त्यांनी प्रोजेक्ट चालू केले नसल्याने मला नाही सांगीतले. असो. पण एकूणच व्हिडीओ आवडला. त्यासाठी आभार 🙏
@vinayakkulkarni422510 ай бұрын
Durability,parts availablity (maintenance cost),maint cost per unit..not cleared.overall discussion was good,very informative.
@shank1709 Жыл бұрын
मी सोलर स्केअर चे सोलर बसवले आहे अन् गेली दीड वर्ष झाले 0 बिल येते आहे जे पूर्वी 3000 च्या वर होते. SQ ची service खूप चांगली आहे.
@hemantbhoir9527 Жыл бұрын
Ac चालतो का ?
@avinashnikam693911 ай бұрын
AC पण चालतो
@charushinde326411 ай бұрын
किती kv चे बसविले आहे तुम्ही
@mohan179510 ай бұрын
महावितरण चे कनेक्शन अद्याप आहे की नाही? त्यांना काही पैसे दरमहा द्यावे लागतात का? 🤔
@mohan179510 ай бұрын
@@Rogermoore20082008दरमहा किती? 🤔 . म्हणजे... महावितरण ची मक्तेदारी आहेच की!
@babajidalvi274411 ай бұрын
फार उपयुक्त माहिती
@nishahandge576411 ай бұрын
Thanks Rachana... Very useful n important information 👍🏻great 👏👏
@vishwaskukade937010 ай бұрын
आपले प्रेझेंटेशन मला खूप आवडले. मला आपल्या बरोबर बोलण्याची इच्छा आहे. माझे काही प्रश्न आहेत. धन्यवाद.
@sourabhchougule9278 Жыл бұрын
Absolutely.. fruitful discussion
@Rupesh5h Жыл бұрын
Jar generation jast asel anni consumption kami asel mag kay hote. 1000sqft cha agriculture plot asel tar tyavar lavta yeil ka anni net metering hoil ka.
@sureshchhallani7061Ай бұрын
छान व ऊपयुक्त माहिती. धन्यवाद.. पण sanction load व या सिस्टीम मधे voltage fluctuation आहे काय? कृपया माहिती द्यावी
@vishakhakulkarni1360 Жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली .नाशिक मध्ये कुठे आहे त्याचा पत्ता समजेल का? धन्यवाद😊
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
फायद्याचे आहे ❤.
@archanaskitchen2734 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. Thanks
@rahulwable6924 Жыл бұрын
सोलर सिस्टीम बसवायला तुम्ही ग्रामीण भागात पन येणार का? आणि येत असाल तर ग्रामीण भागातील लोकांना काही सूट देऊन कमी किमतीत देऊ शकता का 🤝
@vitthalshinde7235 Жыл бұрын
Need your advice
@vitthalshinde7235 Жыл бұрын
कोल्हापूर जिल्हा, चंदगड तालुक्याचे शेवटचे टोक, किल्ले पारगड
@ganeshganesh159210 ай бұрын
@@vitthalshinde7235😂
@ganeshganesh159210 ай бұрын
Garib lokana subsidy deun pn basavta ny anar
@ganeshganesh159210 ай бұрын
Garib lokana subsidy deun pn basavta ny anar
@rajendrabhosle512211 ай бұрын
सोलर पॅनल बसविण्यासाठी ग्राहकाचे किमान वापर किती असावा. तसेच किमान किती किलो वॅट्स चे सोलर पॅनल बसविता येते.
@Someshwar-py1sm9 ай бұрын
११० युनिट कमीत कमी २ किलो वॉट
@VijayJadhav-ug9zk10 ай бұрын
Good knowledge about solar system .........ok
@sureshsalunke89496 ай бұрын
ताईंनी केलेला संवाद अतिषय मोकळा होता.ताईच्या बोलण्यात कौटुंबिकपणा होता.
@mohansuryawanshi621610 ай бұрын
माझा काही प्रश्न आहे. 1. सोलर बस वल्यावर gov. वीज चालू ठेवणे गरजेचे आहे की नाही 2. जर मी gov. वीज चालू ठेवली आणि 12 ही महिने मला सोलर मधून संपूर्ण वीज मिळून माझा gov. विजेचं एकही युनिट खर्च नाही झालं तर किती बिल मला भराव लागेल जे तुम्ही म्हणाल की स्टँडर्ड बिल भराव लागत ते किती असतं. 3. जर मी gov. वीज जोडणी पूर्ण कट केली तर माझी सोलार्मधून उन्हाळ्यात तयार होणारी अतिरिक्त वीज स्टोअर करू शकतो का. पावसाळ्यात वापरण्यासाठी.
@sunandadevikar89729 ай бұрын
Very informative discussion 👍🙏
@sunilnikam66529 ай бұрын
जय हिंद सर 🙏 तुम्ही इन्वर्टर आणि बॅटरी कोणत्या कंपनीची वापरता. आणि बॅटरीची लाइफ किती असते. 25 वर्षे बघावे लागत नाही. असे ऐकले आहे. मेंटेनन्स मध्ये किती वर्षांनी काय चेंज करावे लागते.
@jagtapsantosh4636 Жыл бұрын
Rachna ji tumhe sudha golden advise detat 😊
@prashantchate627211 ай бұрын
What about invertor, what is life time and cost for replacement of inverter
@vasudevbhavsar220610 ай бұрын
3 केजी वॅटचे सोलर पॅनल साठी मिनिमम किती सोलर पॅनल किती बाय किती चे किती लागतात
@urmiila12 Жыл бұрын
Very knowledgeable,thanks for it
@sunitalasurkar24311 ай бұрын
खुप चांगली माहिती मिळाली, बचत ही आणि वीजही मिळणार ! जर घर रो हाऊस असेल ,गच्चीच्या ताब्यासह घर मालकी असेल तर सोलर बसविता येईल का ? घर मालकी नसेल आणि बदली होणारे एंप्लाॅई साठी गॅलरीच्या वापर करुन सुमध्य साधणे शक्य होईल का?
@GAW071111 ай бұрын
Ho, Yete.
@ajaygharat669 ай бұрын
Solar panel v battery andaje kiti Kalani badlavi lagte ?
@suchiketsonar751011 ай бұрын
Very good information Well explained
@sobot36910 ай бұрын
2 prashna ahet: 1- solar panels sathi warranty/replacement che kai terms and conditions ahet? 2- 5 years nantar tumchi maintenance chi term samplya nantar tumche rates kai ahet maintenance che. Ani 5 years nantar sudha te solar panels ajun kiti years waparta yeta (life span)?
@vivekgavade197310 ай бұрын
काही प्रश्न 1. पैनल पोर्टेबल बसवता येतील का म्हणजे शेतकरी त्याचा वापर पर्याय म्हणून पण करू शकतील का? 2. इन्वर्टर ची गॅरंटी किती आणि नंतर तो कितीला मिळतो. 3. 5 KW चा लोड स्प्लिट करून लावता येईल का 3KW घरासाठी आणि 2KW कृषि पंपासाठी असा, जरूर कळविणे 4. पंढरपूर, सोलापूर मध्ये सर्विस आहे का? 5. खूप छान माहिती आणि आपली स्कीम पण आवडली, वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर पुढे मीटिंग घेवून ठरवता येईल, धन्यवाद सोलर स्केअर आणि सीए रचना ताई आपले पण...
@yogeshwagh274610 ай бұрын
फार छान विश्लेषण...❤
@ShreeSwamiSamarrth Жыл бұрын
Thank you so much didi ❤🎉 One of the best channel ❤🎉
@kalpeshkoli2907 Жыл бұрын
Thanks mam mala pan hya vishayavar video pahije hoti.
@maheshdafade9642 Жыл бұрын
@solar square कडून प्रोजे्क्ट लावू नका 1 दा पैसे दिले की तुम्ही 100 वेळा फोन लावला तरी उचलणार नाही मी स्वतः अनुभव घेत आहे पूर्ण रक्कम 1ले पेड करावी लागते लोकल व्यक्ती कडून लावून घ्या तो तुम्हाला मदत करेल Google reviews आणि fb comments पाहून निर्णय घ्या
@shashankchavan804710 ай бұрын
solar panels chi life kiti aste ? kiti warshashi warranty milel?
@mitpe558611 ай бұрын
Customer aadhi pn loss madhe hota n pudhe pn rahil. Solar lawayacha asel tar 1 time 1,50,000 subsidy gheun bharawe lagtat. Jaga pn aapli, tayar zaleli electricity Msdcl chi. Now aapan pratek mahinyala bill bharto solar lawalya var faqt pudhil 12 years che yebare bill one tine lumpsum bharayache. For example: 1000/ month bill bharat asal tar 12000 yearly bill bharawe lagel. Solar- 1,50,000÷ 12000=12 year 5 month . He calculation konich sangat nahi. Mnje solar la lagnara kharch aaplyala kadataala 12 years lagtil. Manje survatiche 12 years aapan bill detoyach ki, example 2: sun generate 300 units monthly n aapale consumption 200 zale. Manaje 100 units balance. Manje yearly 1200 units balance. Ya balance units che paise det nahit. He balance units jancha kade solar nahit tyana sale karatat. Next year la carry forward hote mantat but next year la parat new 100 units extra balance per monthla. Tyache kay? Moral: yat purn profit MSEDCL CHA aahe. Customer la 12 year wait karawa lagel.
@gautamdhanve51199 ай бұрын
उद्योगधंद्याच्या इलेक्ट्रिक मोटर चालू शकतात का? आणि किती एचपी च्या मोटर चालू शकतात. या विषयी माहिती सांगा.
@IAMBHARTIY10 ай бұрын
Jar excess electricity tayar jhali tar electricity board kadun tyache paise miltata ka?
@oompranik Жыл бұрын
I spent 1.6 lakh for 2KW Micro inverter solar system ( no battery included means no solar power after sunset ) and saving approx 1.5 k per month which is better than BanK FD plus you are utilizing solar which is eco friendly. You need to pay basic meter rent and do not expect zero light bills ,else increasing more than 2k means more initial investment but it is good in case you have electric vehicle . Buying govt. approved vendors does not have garrenty of good quality solar and hence can not vouch on 25 years at all .
@khushalDroner Жыл бұрын
Yes lifetime depends heavily on Maintenance
@prasaddalvi34711 ай бұрын
या सगळ्यात त्याला लागणाऱ्या बॅटरीचा किती किती खर्च येतो आणि किती वर्षानंतर ते बॅटरी चेंज करावे
@oompranik11 ай бұрын
Battery cost is separate and not included @@prasaddalvi347
@Swapnillokhande111 ай бұрын
They are Government authorised vendors and it depends my electricity bill got zero as my plant is producing more electricity and goes to MSEB ,So no bill is coming not even fixed charge as they have balance which is adjusted from that.Solarsqures name can be checked in MSEB List as authorised vendor.
@panditwaghere566610 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मराठीतून
@pravinaya11 ай бұрын
Maine ghar chali madhe aage, ter me he solar majha ghar acha patryaver laavu shakto ka
@user-prabhoshivajiraja6 ай бұрын
Rajasthan yethe solar system karatana desert Strom cha vichar karawa lagel
@anantyuvabharat587411 ай бұрын
What I suggest Is, the unit size we install that should allow us to sell electricity in summer so that if we buy some from grid in low sunlight days, should compensate. Shejarchya 2 gharat solar installation nasel tar tyanna veej legally vikata aali pahije. Check viability. Ani govt la jar vikata aali tar faarch uttam. Mag lok joraat invest kartil. Chataavar tar lavayche ahe, kuthe oos pikavayacha ahe shetat javun. FullTerrace solar roof underwhich yoga studio. Revenue generation plus health plus environment plus electricity bills savings.
@observer745411 ай бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ. Thanks रचना जी 🪟🪟सोसायटी तील फ्लॅट च्या बाल्कनी च्या छतावर सोलर पॅनल लावता येते का. फक्त आपल्या फ्लॅट साठी?
@DineshSharma-jv8nj10 ай бұрын
Thank u for this useful information Rachana ji
@snehalkapkar2588 Жыл бұрын
What a topic rachana ma'am! आवडलं आपल्याला👍🤗💕💕💕
@vijayabakrekanhere77999 ай бұрын
Mazha neighbour ne solar ghetle ahe me singal ahe mazha consumption kami ahetar Mala wicharyche ahe ki hyamadhe sharing karta yeilka
@rakeshkhairnar987011 ай бұрын
Very nice 👍 information रचना ताई..
@vandanakakad131611 ай бұрын
Sir amchyakade already solar basvlela aahe to electricity madhe convert karta yeil ka
@caghadge11 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@sandeepjoshi433811 ай бұрын
Hello, in Baner Pune, some new buildings and projects nay come up in front of our building and it may cause adverse effect on sunlight, so what if tomorrow new buildings came in open plots near our building and our sunlight blocked due to that ? Please answer this practical problem