खर तर शरद पोंक्षे जीं मुळे , मला सावरकर जीं विषयी जास्त आदर वाढला . आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद ...
@akashgharote18453 жыл бұрын
अगदी सत्य आहे तुम्हचे ज्यांना आपल्या आजी आणि आजोबा चा इतीहास माहीत नाहीं ते महाभाग सावरकरा बद्द्ल बोलतात
@coherent56053 жыл бұрын
शरद जी नेहेमीच अप्रतीम ! खर आहे ,,, खरोखर साव२करांचे साहीत्य एकदा वाचून समजत नाही ,,, परत परत वाचावे लागते
@electronics363 жыл бұрын
सर , सावरकर लहान मुलांना आणि युवा वर्गाला समजावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
@Siddharth_joshi_Abhivachan3 жыл бұрын
सावरकरांना केवळ ब्राम्हण असल्या मुळे वाट्टेल तसं बोललं जातं आणि कसे लोक जातीयवादी चष्मे घेऊन बसतात हे सुस्पष्ट आणि प्रखर पणे मांडणारा एकमेव वक्ता म्हणजे शरदजी पोंक्षे 🙏
@indian32743 жыл бұрын
जय भिम वाले पण सावरकर विरोधी झालेत काँग्रेस तर आहेच
@rushikeshshelke85133 жыл бұрын
ब्राह्मण सावरकरांना जास्त विरोध करत होते
@Siddharth_joshi_Abhivachan3 жыл бұрын
@@rushikeshshelke8513 नाही ! त्यांचा ब्राम्हण लोकांना कधीच विरोध न्हवता त्यांचा विरोध होता तो अनिष्ट चाली रितींवर ज्या हिंदू समाजातल्या अनेक जातीमध्ये प्रचलित होत्या त्यामुळे त्यांचा ब्राम्हणांना विरोध होता हे वाक्य दिशाभूल करणारं आहे
@rushikeshshelke85133 жыл бұрын
@@Siddharth_joshi_Abhivachan सावरकरांचा ब्राम्हणांना विरोध होता असे नाहीं ब्राह्मण सावरकरांना अधिक विरोध करत होते असे म्हणले मी.... जेव्हा दालित लोकांना ब्राह्मण मंदिरात सहभोजनाला घेऊन जात तेव्हा ब्राह्मण विरोध करत सुरवातीच्या काळात
@vbh43152 жыл бұрын
@@rushikeshshelke8513 bhim lok pan ugach virodh kartat
@ashokparab58353 жыл бұрын
पोंक्षेजी आपले खूप खूप आभार. इतक्या साध्या सोप्या भाषेत स्वातंत्र्यवीरांचे विचार सांगितले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणा बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@saileekorgaonkar74553 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान, रक्त सळसळले, आपण मुलांना काय द्यावे हे लक्षात आणुन दिल्या बद्दल धन्यवाद
@jayashreedeshpande45093 жыл бұрын
केवळ अप्रतिम असा भाषणरूपी सुसंवाद आहे हा शरदजी ! मनात खोलवर उत्तम असं काहीतरी रुजवल गेलं ! धन्यवाद!
@nitaghadiyali72033 жыл бұрын
Extremely to good lecture, Jai Hind.
@sharadsalphale36123 жыл бұрын
देशाभिमान जागृत करणारे भाषण शरद सालफळे
@sukhashilchavan72573 жыл бұрын
@@nitaghadiyali7203 F
@vasantmijar48193 жыл бұрын
Hya p
@prajjukanake46193 жыл бұрын
अप्रतिम भाषण शरद जी..👌👌 तुमच्या सारख्या वक्त्या ची हिंदू धर्म आणि हिंदुराष्ट्र ला खूप आवश्यकता आहे.. 🙏🙏 जय श्री राम.. 🚩🚩
@trivikramkane91523 жыл бұрын
शरद पोंक्षे,तुमच व्याख्यान ऐकून खुप बरे वाटले. अगदी सोप्या शब्दात तुम्ही सावरकर सांगतात.तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏 पण हे सारे सारखं तरूण पिढीला ऐकवल पाहिजे.
@sachindhamale97823 жыл бұрын
जयतु हिंदुराष्ट्र... अप्रतिम व्याख्यान श्री. शरदजी पोंक्षेसर... स्वातंत्र्यवीर सावरकरांविशयी प्रगल्भ अभ्यास... सावरकर ऐकावे तर फक्त आपल्या तोंडुनच...
@nishaverma41732 жыл бұрын
२०-२५ कोटी मुसलमानांना कुठे पाठवणार? दलित आणि दुसऱ्या जातीच्या जमातीच्या लोकांना काय अधिकार देणार? हिंदू राष्ट्रामध्ये कुणाला कसं वागवणार?
@nishaverma41732 жыл бұрын
@@shubhamkadam2890 उगीच गप्पा मारू नकोस रे.. उत्तर नाहीये तर गप्प बैस
@vedantbramhapurkar34122 жыл бұрын
@@nishaverma4173 desha Ch naav Hindustan ahe islaamsthan navhe.. Thodi jaaga deli na bhik mhnun Islam rashtra Dela na bgh gunan tikde khapaych ithe bomb Nahi maraychi.. Bhetal uttar ata gapp bss
@vedantbramhapurkar34122 жыл бұрын
आणि तुझ नाव निशा आहे का तुझ वर्तना प्रमाण नशा आहे हे तुला च माहिती पन एक सल्ला देतो फालतू स्टंट बाजी करना पेक्षा धर्म परिवर्तन करून घेउन हिजाब घालुन मुस्लिम लोकांच नेतृत्व कर...
@vedantbramhapurkar34122 жыл бұрын
@@nishaverma4173 आणि उत्तर १- प्रत्येक मुस्लिम इथे गुन्या गोविंदा ने राहु शकतो जेवढे अधिकार हिन्दू ला तेवडे च त्याना पन हाता मधे दगड़ घेउन देशा च शांति भंग करायचा प्रयत्न केला तर शूट टू किल ( देशद्रोह अन्तर्गत) २.- जय भीम दलित लाेकाना आधी च खंडिभर आरक्षण देलेल आहे त्याच्या जीवावर ते चांगल्या कॉलेज मधे कमी दरात शिक्षण प्राप्त करू शकतात म्हणून त्यांची चिंता नसावी ३- हिन्दू राष्ट्र म्हणजे रामराज्य पन सतयुगा प्रमाने त्या विचार धरेचे लोक साध्या अस्तित्वात नाहित... म्हणून जो देशा सोबत चांगला देश त्यच्या सोबत चांगला..!! आणि शांति ने नसल रहाव वाटत तर तंगडे टोडून शांत रहायाला शिकावन्यात येइल...!! 🚩जय हिंदुराष्ट्र 🚩 🚩वन्दे मातरम 🚩 🚩जय जय प्रभु श्री राम🚩 🚩शंभो शंकर🚩
@anujabal47973 жыл бұрын
माननीय शरद पोंक्षे सर तुमचे सावरकर यांच्या विषयी ज्या पद्धतीने बोलतात ते अगदी मनोमन पटते अंगावर काटा उभा राहतो अशी व्याख्याने जर आजच्या पिढीने नक्की ऐकायला हवीत खूप खूप आभार. आणि नमस्कार
फार प्रभावी वक्ता, विचारवंत , मूळ मुदद्याला धरूनच बोलतात.
@BhaskarGirdhari3 жыл бұрын
उत्तम वक्ते, प्रभावी विचारवंत
@mahadevmhaskar90333 жыл бұрын
खरेच, हिंदू शब्द ऐकला वाचला कि खरेच अभिमान वाटतो. पण तो का वाटतो ते तुम्ही छान समजावून सांगितलेत. अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद!
@kiranbalasahebshejul70423 жыл бұрын
यांना दामिनीपासून बघत आलो आहे... त्या काळात त्यांचे नथुराम गोडसे नाटकाने धुमाकुळ घातला होता... सावरकराविषयी त्यांचे विचार नेहमीच श्रवणीय असतात.. आज पुन्हा एकदा तृप्त झालो धन्यवाद
@vedantsawant2973 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏻 हे विचार आपल्या तरूण पिढीला प्रेरणादायी ठरेल. हे विचार प्रत्येक तरुणाला समजलेच पाहिजेत.
@mayursurlakar38953 жыл бұрын
आज मी चक्क Sir पोंक्षेच्या रुपात Veer सावरकरांना पाहिलं. अप्रतिम व्याख्यान!
@ketann51393 жыл бұрын
Ata Bokya la hi paha chakk..
@mayursurlakar38953 жыл бұрын
@@ketann5139 what do you mean? I dint get you
@shridharkelkar53603 жыл бұрын
@@mayursurlakar3895 mutatkar Boka ahe kaya
@nikhil55183 жыл бұрын
आता चक्क बापाकडे बघ म्हणजे कुत्रा दिसेल 😂
@satishramtekebabanramteke33853 жыл бұрын
घे मग उडवून
@vijayaapte84983 жыл бұрын
भारत रत्न स्वातंत्र्य वीर सावरकर या विषयावर ओघवत्या आणि अतिशय सोप्या साध्या पद्धतीने लोकांना खिळवून ठेवणारी वाणी अशीच अखंड राहो हीच सदिच्छा.अतिशय समर्पक उदाहरण.
@pada50093 жыл бұрын
तुम्ही जेवढं काही बोलले, तेवढं सर्व काही समावून घेण्या साठी तुम्ही जे "अत्तर" च उधारण दिलं ते मात्र अप्रतिम आहे.... 💯❤️जय हिंद...जय भारत🙏
@vasanthingane48323 жыл бұрын
/श्रिमान पोग्षे साहेब आपल्या भाषणातून सावरकरंच विचार खूप महान वटवृक्ष वाटतात तसे आपले मी नथुराम गोडसे बोलतो पण पाहीलं आहे खुप ऊर्जा मिळते एक सैनिक
@shashikantsawarkar20463 жыл бұрын
इतिहास पुन्हा नव्याने जिवंत करणारा वक्ता. वकतृत्व कला लोप पावते की काय ही,शंका येत असतांनाच,पुन्हा एकदा तरूण पिढीस स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांना समाजसमोर जिवंत केले आहे. आपले शतशः आभार...
@smitakarnik31932 жыл бұрын
खरच, सावरकरांच्या आठवणी जागवीण्याची योग्य वेळ, त्या बद्दल अभिनंदन
@rajaramthombare51473 жыл бұрын
अप्रतिम, अंतरआत्म्याचा ठाव घेणारे असे श्री. शरद पोंक्षे यांचे भाषण ऐकून धन्य झालो. श्री. शरद पोंक्षे यांचे लाख लाख धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitnarsale21652 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@aarogyapath32593 жыл бұрын
वीर सावरकर को शत शत नमन
@shraddhasohoni127672 жыл бұрын
केवढं आमचं भाग्य की तुमच्यासारखी माणसं अजून या भारतात आहेत म्हणून चांगल्या माणसांची महती लोकांपर्यंत पोचायला मदत होते..आणि you tube च्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतंय..ही अजून एक उत्तम गोष्ट साधली जातेय..
@chandrashekharbhoir36812 жыл бұрын
"""""""""""""""""" विश्वरत्न"""""""""""""""""" ही पदवी भारत रत्न पेक्षा अजूनही श्रेष्ठ आणि योग्य ठरेल शरद दादा, कारण ते नेहमी विश्वाचा विचार करत असत
@kiranr34862 жыл бұрын
ha ha ha ha......
@kavitavandre2453 Жыл бұрын
@N Mahadeo हरामखोर इंग्रजांचा दलाल तो फुकट्या भिवा महार (आंबेडकर) पेक्षा हिंदुंचे माफीवीर स्वातंत्रवीर सावरकर जी लाखपटीने चांगले, आता हे महारांच्या पचनी पडणार नाही ते बरोबरच आहे पण ठीक आहे आंम्ही काहीही फरक पडत नाही। जय भवानी जय शिवाजी।
@avinashkarode52432 жыл бұрын
श्री शरद पोंक्षेंची सगळीच व्याख्याने अतिशय सुरेख, अप्रतिम, देश भक्तीने ओथंबलेली असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व त्यांचे जीवन, आयुष्यातील घडामोडींवर प्रकाश टाकण्याचे काम श्री पोंक्षे यांनी नेहमीच ऊत्तम केले आहे.धन्यवाद शरदजी.
@humblemonster3524 Жыл бұрын
भारतरत्न वीर सावरकरांचा विजय असो❤️😍🚩
@rageshreeshastri1382 жыл бұрын
आजच्या काळातील हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्रातील निर्मळ मनाचा ठाव घेणारा हिरा लाभला आहे.अप्रतिम व्हिडीओ. 👌👌, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची विचारांबद्दल विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहात. 👍🔥धन्यवाद सर 🙏
पोंक्षेचा सावरकरांवरील गाढा अभ्यास ऐकून आज २०२२ वर्षारंभाची सुरवात छान झाली.
@subhashchandorkar58523 жыл бұрын
सावरकराना समजणे .... महा कठीण त्यांची निंदा करणे एकदम सोपे
@narayankane18743 жыл бұрын
वा, काय वाक्य निघाले तुमच्या लेखणीतून!
@rohanpatil54902 жыл бұрын
यातला 10%तरी अभ्यास सत्ताधाऱ्यांनी केला ना ,तर सर्वसामान्य जनता तर सुखी होईलच त्याचबरोबर ,देश पण पुढे जाईल सलाम शरद सर तुम्हाला ,तुमच्या विचाराला....💐
@shrishivajiraonghule80173 жыл бұрын
Thanks श्री पोंक्षे साहेब. Great Chhatrapati, Veer Savarkar, Netaji.
@kedarketkar24233 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत....शरद पोंक्षे, तुमचे खूप खूप आभार....आपल्या देशाला अशा विचारांची अणि धोरणांची नितांत गरज आहे....🙏
@meetaraikar15853 жыл бұрын
Hats off to Mr.Sharad Ponkshe jee, he is younger than me, but he is doing an awesome job of awaking Hindustani people( Hindus for sure).God bless him.-meeta mahjan raikar-usa
@mahadevraopawar13493 жыл бұрын
1 wa q
@buntysonawane57503 жыл бұрын
Then come back to Hindustan
@milindchoudhary63603 жыл бұрын
खुप सुंदर ,वास्तविक विचार
@timetable6419 ай бұрын
आदरणीय र-वातंत्रवीर महान देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम
@jayashrishastri37672 жыл бұрын
समग्र सावरकर वाचुन अक्षरशः रक्त सळसळत आपणते अगदी सफाईदारपणे शब्दात मांडता ते चांगलेच मनावर परीणाम करते हे पुढच्या पीढीने ऐकयला पाहिजे . आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏
@umajog20873 жыл бұрын
शरदजी अप्रतिम भाषण मन विष्षण होत सावरकर व छत्रपतींना शतकोटी नमन🙏🙏
शरददादा अत्यंत मनःपुर्वक नमस्कार, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी डायरी बनवून प्रसारीत करीत आहेत त्याप्रमाणे आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनवर सुद्धा अशा सर्व भाषेत प्रसारीत करावी ही अतिशय मनःपुर्वक विनंती आहे.खुपखुप आभारी आहे दादा वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्
@sharvaribapat52742 жыл бұрын
आपले खूप खूप अभिनंदन असेच चांगले काम करत रहा..
@harshaldev32633 жыл бұрын
अप्रतिम... सुंदर भाषण🙏👌👍
@sialo12 жыл бұрын
मुद्दे चांगले मांडलेत, परंतु कुणा दुसऱ्या भाषेची टर उडवून, थिल्लर हशा पिकवून त्या भाषेची नाचक्की करण्यात काही मोठेपण नव्हे. पोंक्षे "hug" चं उदाहरण देतात, पण त्या क्रियेसाठी कितीतरी सुरेख शब्द आहेत इंग्रजी मध्ये - embrace, snuggle, cuddle, cradle, etc. ज्यातून त्यांनी उद्गारले भाव अचूक रित्या व्यक्त करता येऊ शकतात. भाषा सर्वच सुरेख असतात - त्यातल्या खाचा-खोचा कळल्या म्हणजे झालं! कुणा दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नसतो. मराठीची अस्मिता स्वतःच्या पायावर खंबीरपणे आणि अभिमानाने राहू शकते. त्यासाठी कुणा दुसऱ्या भाषेला पायदळी तुडवण्याची गरज नव्हे.
@Omjanjam76123 жыл бұрын
आतापर्यंत अनेक लोकांची व्याख्याने पाहिलीत आणि ऐकलीत सुद्धा परंतु मानव जात , धर्म आणि राष्ट्र कसे असावे ते कसे घडवावे आणि संस्कार कसे रुजवावेत हे शरद जी व्यतिरिक्त कोणीच पद्धशीर पणे सांगूच शकत नाही शरद जी आपणास शत शत नमन 🙏🙏🙏🍌
@deshmukhss13 жыл бұрын
वीर सावरकराचे विचार स्पष्ट शब्दात मांडणारे एकमेव अभ्यासू व्यक्तीमत्व शरदजी पोक्षे सर
@sudhabhave46302 жыл бұрын
सावरकरांचे विचार किती उत्तम प्रकारे समजावून सागितलेत.ते समजून घेण्यासाठी तेवढी समज हवी व इच्छाशक्ती हवी
@SANGRAMSAMPATRAOSUTAR-u7d3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद माननिय श्री शरदजी पोंगक्षे आपला एक एक शब्द एक एक वाक्य मानतात साठवण्याजोगे आणि पुन्हा पुन्हा आठवण्याजोगे होते हे भाषण म्हणजे मला माझ्या आयुष्यातील स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी राहील . सावरकरांप्रति अजून आदर निर्माण झाला त्यांचा त्याग आणि बलिदानास वंदन ... जय हिंदुराष्ट्रम
@सफरमहाराष्ट्राची-ङ7ड3 жыл бұрын
सावरकर विचार दर्शन.... हिंदुत्वाचा ज्वलंत इतिहास.....🔥🔥🔥
@suvarjun13 жыл бұрын
Shri Sharad Ponkshe at his best Another memorable vichar darshan
@diptidolas93933 жыл бұрын
उत्तम अभ्यास करून विचारांचे ताट आयते पुढ्यात ठेवले अत्यंत आभारी आहे, सलाम
@rajanbarge70813 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व सुरेख विवेचन केले आहे👌
@shreeglass13802 жыл бұрын
अप्रतिम शरदजी..... धर्म - स्वधर्म आपले मनोगत आयकुन आज खरच आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ते समजले
@yothaarapj52162 жыл бұрын
He definitely have the art of storytelling and because of that I can listen these for hours and hours without moving for seconds ! and appreciating the fact that he literally made savarkar hard in to easy format and presented us
@savitaphadke28582 жыл бұрын
Shaabbaas,khup chhan!
@bankingsonarsir1216 Жыл бұрын
@@savitaphadke2858 wZZz5 the first
@sudhirpednekar56263 жыл бұрын
अप्रतिम सुंदर विचार, जय हिंद जय महाराष्ट्र
@prasadgavandi74163 жыл бұрын
Apratim
@sheshraohemane11192 жыл бұрын
पोंक्षे सर तुमचे व्याख्यान खरचं अप्रतिम आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरची दिलेली माहिती खुप च छान आहे
@kumarchakre62103 жыл бұрын
सावरकर साहेब खूप महान होते असे तुमचं मत आहे असेल पाहिजे हिंदू कोण हा माझा प्रश्न आहे?
@hemantabiswasharma3993 жыл бұрын
पोक्षे सर, तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो. जय सावरकर.
@onlyunpluggedrohitvijaysat855310 ай бұрын
Ok
@itsmeraj14563 жыл бұрын
हिंदू म्हणजे काय हे अप्रतिम सांगितलं आहे श्री. शरदराव पोंक्षे यांनी 🙏🙏
@sayaligaonkar30073 жыл бұрын
हे राम नथुराम... बघितलं बऱ्याचदा पण मन मात्र भरलं नाही..... हा माणूस सच्चा आहे... अजिबात दांभिक नाही.......यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याचा अधिकार आहे.....🙏🙏🙏
@sanjaykulkarni29743 жыл бұрын
बरोबर सर, असचं बोलले पाहिजे, स्पष्ट आणि परखड... खरे बोलणारा ची दुनिया नाही...
@samadhantambe64713 жыл бұрын
शरद पोंक्षे यांचे विचार अप्रतिम आहेत प्रत्येक हिंदूने ऐकायलाच पाहिजे
@dnyaneshwarjagtap77593 жыл бұрын
अत्युत्कृष्ट विवेचन ! 🙏🙏
@oldmonkwins20833 жыл бұрын
Fantastic presentation of Language. Marathi is one of the best written and spoken language. What we write is what we pronounce. Mr. Sharadji, you are spot on with your expertise and knowledge. I proudly say I am an Hindu, I am Savarkar.🙏🚩🛕🕉️🚩🚩🚩🚩
@jayramkarandikar44513 жыл бұрын
अतीशय सुन्दर विचार ऐकण्याचे भाग्य लाभले.
@yogitasamant92082 жыл бұрын
Q
@omkarraut43403 жыл бұрын
Greatest speech I have ever seen
@vijaykulkarni83552 жыл бұрын
Thanks to Nehru and Gandhi for spreading false hostory.
@kb1961aug2 жыл бұрын
🙏🙏🙏 स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन. तसंच श्री शरद पोंक्षे यांना नमन आणि अनेक धन्यवाद. त्यांच्या भाषणातून सावरकर विचारदर्शनांचा लाभ होतो. 🙏🙏
@gauribodkewilankar Жыл бұрын
काय ओघवती भाषा ... अंगावर काटा शहारे डोळ्यात पाणी आले ऐकून .. शरद पोंक्षे जी 🙌
@parameshwarbhole72483 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान सरांचा नंबर पाहिजे
@bajrangkamath53303 жыл бұрын
नंबर वन। शरद पोंक्षे माननीय. मी साहेब वगैरे बोलणार नाही. गुरुजी शरदजी पोंक्षे शत शत नमन. माझ्या मनात जे होते ते तुम्हीं व्यक्त केलेत, धन्यवाद. शरद तुम्हीं नाही तुमच्या तोंडी मीच बोलत होतो.
Ponkshe sir khupach sunder vechar mandale ahet Hatts off
@niteshkheratkar680 Жыл бұрын
एव्हडा अभ्यास खरच अप्रतिम
@surendrakulkarni85812 жыл бұрын
I am almost 60 and this is one of the best talks i have heard, read or seen 🙏🏼🙏🏼🙏🏼
@eknathmusale85462 жыл бұрын
&
@kiranr34862 жыл бұрын
at 60 you don't understand that this is all chutiyapa, at 32 I Understood this . . .
@jayakhole31192 жыл бұрын
Great speech sir
@manjirimukundpatankar5092 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान शरदजी! स्वातंत्रवीर सावरकरांना शतश: नमन .
@shubhangburde82253 жыл бұрын
Heard this 2 times back to back. The thoughts are extremely deep and needs to be understood and imbibed within each one of us for creating a great nation .
@shwetaranade77092 жыл бұрын
या आधी मी सावरकरा यांना कधीच वाचल नवत पण तुमची भाषा खुब सोपी आहे
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@jagdishbhoir6335 ай бұрын
शरद पोंक्षे ह्या भारत भूमीच्या सुपुत्र ला माझ्या कोटी कोटी नमस्कार. सर तुमच्या कडून असं च काम अखेर पर्यंत राहावे व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय सावरकर..
@relax_session3 жыл бұрын
01:00:33 एक नंबर 🙌👍🤣🤣🤣
@vijayjadiyar87573 жыл бұрын
आज कळालं ! फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर नाहीत , "भारत रत्न श्रीमंत स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर" विचारांनी श्रीमंत ! आपण छान विचार मांडून आम्हा झोपलेल्याना जागृत केलंत !! धन्यवाद .
@Dean-oy9wt6 ай бұрын
Amazing, just amazing!
@trishulkorde67962 жыл бұрын
तुमचे विचार,भाषा शैली एकदम व्यवस्थित रित्या समजेल येणाऱ्या पुढील अनानात पिढ्यांना..
@dattajagtap82853 жыл бұрын
अत्यंत ओघवती भाषा व अंगावर शहारे आणणारं भाष्य, धन्यवाद पोंक्षे सर.
@chinmaymarathe76612 жыл бұрын
म्हणून मुन्ना भाई मधले एक वाक्य खूप आवडतं मला.... मी तुझी २०६ हाडं तोडून चावी घेऊ शकतो पण नाही. तू माझी गांधीगिरी बघ... सशस्त्र माणसांनीच अहिंसा ठेवावी. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभत नाही.... खूप मस्त...
@amitbhartiya75342 жыл бұрын
सावरकरां बद्दल आपले विचार खूप चांगले आहेत. आणि त्या बद्दल आम्हाला आदर ही आहे. पण सावरकर समकालीन असणाऱ्या महापुरूषांपेक्षा उजवे वाटतात हे थोडे पटत नाही. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे आपण नावही घेतलं नाही, असो. सावरकरांनी काळ्या पाण्याची सजा भोगली, हिंदू राष्ट्राची रचना मांडली हे खरे आहे. पण ज्या हिंदूंचा भाग असणाऱ्या दलितांना 5 हजार वर्षा पासून काळ्या पाण्यापेक्षा भयंकर अशी सजा दिली जात होती. हो काळ्या पाण्यापेक्षा भयंकर. कारण इंग्रज परकीय होते आणि इथे आपण सर्व भारतीय जे की, आपल्या बंधूंना पाठीमागे झाडू, गळ्यात मडके बांधून पाणी पिण्याचा ही अधिकार देत नाहीत. तो हक्क आंदोलन करून, स्वतःची डोकी फोडून घ्यावी लागला. ती 5 हजार वर्षांची गुलामी रक्ताचा एक थेंब ही न सांडता दलितांना मिळून दिली. बाबासाहेबांचे आंदोलन नोकरी मिळवण्यासाठी नाही तर, माणसाला माणसा सारखे जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी होती आणि तो त्यांना आपल्याच लोकांशी लढा देऊन मिळवावा लागला, हे दुर्दैव आहे. पण सध्या तो ही हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण बाबासाहेबानी हिसकावणे तर सोडा, झालेल्या अन्याया बद्दल मनात कुठला ही राग न ठेवता प्रत्येकास आर्थिक,सामाजिक आणि राजकीय समानता संविधानाच्या स्वरूपात , नद्या जोड प्रकल्पाचा सुद्धांता( इंग्रजानी नाही) सह बरंच काही देऊन गेले. त्याचा पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर पर्यंत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय जीवनात आमूलाग्र बदल आणला. हा बदल आजही आणि ही पृथ्वी असे पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या जीवनात कायम राहील. म्हणून बाबासाहेबांचे विचार हे फक्त पुस्तक रूपातच नाहीं तर माणसाला माणूस म्हणून अधिकार देतात. 🙏
@apoorvavaidya48472 жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान. धन्यवाद sir🙏
@Smita-Shinde3 жыл бұрын
अगदी बरोबर शरदजी. कोणीतरी पेटवण्याची आवश्यक आहे. हिंदू निद्रिस्त आहेंत त्यांना जागे करण्याकरता असे कोणीतरी काहीतरी बरळणाऱ्यांची गरज आहे.
@adityabodhe33403 жыл бұрын
स्वत: तलवारी घेऊनफिरा मग 😂 आले मोठे जागे करणारे. असल्या हिंसेतुन हिटलर बना आणि मारा लोक 😀
@us-du44fx4u3 жыл бұрын
@@adityabodhe3340 Hitler's aim was to conquer entire world which he started from attacking Poland. Here violence is about defending your territory. It's not rocket science to understand this simple fact only your IQ should be above room temperature.
@shridharkelkar53603 жыл бұрын
Kaya barala sumati tumhi
@hemantabiswasharma3993 жыл бұрын
@@adityabodhe3340 तलवार घायची वेळ आलीय बोधे.
@hemantabiswasharma3993 жыл бұрын
@@adityabodhe3340 4 लांडे तुमच्या घरी आले की कळेल. डर क्या होता है.
@swarupyadav14182 жыл бұрын
सुंदर विचार आणि मांडणी... उद्बोधक..
@sagarsawant18683 жыл бұрын
1st statement is so true. It's because of RG's bullshit comments actually inspired me to read Veer Savarkar written by Vikram Sampath
@shashankarsekar89913 жыл бұрын
छान व्याख्यान
@dipakghadge46672 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान प्रणाम तुम्हाला एकदा ऐकायला व्याख्यान सुरु केल तर पूर्ण ऐकावच लागल
@mukeshgdesai3 жыл бұрын
अति उत्कृष्ट आणि ज्ञांवर्धक
@prabhakarpatil50803 жыл бұрын
अप्रतिम भाषण पोंक्षे जी हिंदू धर्माविषयी गाडा अभ्यास
@harshalimurudkar83613 жыл бұрын
Ponkshe sir pl guide, how we hindus can unite and protect our country and identity.
@mahavirk81973 жыл бұрын
Just practise caste system totally.. Hinduism will be complete.. 🤣LOL
@anandvaity3 жыл бұрын
Very good explanation. Sharad ponkshe ji.
@jayakhole31192 жыл бұрын
Hands of yu sir tumhi pappau la khup chan upma dili wah sawarearkar manje ya Bharat Matecha sachha veer putra
@manjushachiwate8692 жыл бұрын
अप्रतिम!🙏 वीर सावरकरांना शतशः प्रणाम!🙏🙏
@omkarkulkarni17123 жыл бұрын
👍👍namskar saverkar jii
@MAYA1111-AAA2 жыл бұрын
Proud of such a patriot like Sharad Ponkshe Sir.......🙏🙏🙏
@VijayPatil-dd4kd3 жыл бұрын
सर मी बरीच वर्षे तुम्हाला आयकतोय ,वगतोय ,पण शिवाजी महाराजाँचा एकेरी उल्लेख मला पटत नाहीं 🙏
@vishu123vp3 жыл бұрын
असे काही नाही त्यामागची भावना लक्षात घ्या....आणि सगळे आपण माझ्या राजा र.....माझ्या शिवबा र......म्हणतो च की.....बाकी ते rss che आहेत ब्राम्हण आहेत हे सोडून द्या ....नाहीतर तेव्हा काही शिर्के पिसाळ गद्दार होतेच की ...म्हणून काय आता आपण त्यांना दोष देतो का
@chaitanyaatre5743 жыл бұрын
@@businessideas579 Tula ajun ky jamta ka re?
@hemantabiswasharma3993 жыл бұрын
@@vishu123vp खर बोललात. 100% खरे आहे.
@hemantabiswasharma3993 жыл бұрын
आपल्या रामाला पण एकेरी बोलतो. विथुला लाहि एकेरी बोलतो. भाऊ.