प्रत्येक जिल्ह्यात एक एक वाल्या आहेच जोवर आकाच्या जीवाला धोका पोहचत नाही तोवर वाल्या सलामत असतो. पुण्यात मुंबईत नगर प्रत्येक 48 लोकसभा संघात एक एक वाल्या आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात 288 आमदार संघ आहे तिथे सुद्धा छोटे वाल्या आहेतच.
@roll171713 күн бұрын
@@np7389 नगर मधला वाल्या कोण AS का
@digambardhaware931112 күн бұрын
💯💯✔️✔️👍👍
@sharadthite91911 күн бұрын
वाल्या आहेत फक्त त्याची बायको नाही, २/४ बायका आहेत व मजेत असून तो तसा नाही असं म्हणत आंदोलन करतात.😢
@तर्पण13 күн бұрын
आम्ही लोकसभेला ताईची बाजू घेतली अगदी बीड मध्ये दोन दिवस राहून सोयर्याना समजून सांगितले आमचा समाजाचा रोष पत्करून आम्ही ताईचा प्रचार केला मी एक संघ परिवारातील कार्यकर्ता आहे पण जर आता आरोपी जर सुटले तर सुट्टी नाही आयुष्यात भाजपला मतदान करणार नाही प्रचार तर दूरदूर चा राहिला
@pravinparbhane399813 күн бұрын
Exactly..... I am vhp member
@rahulvaidya477413 күн бұрын
आधी समाज नंतर पक्षाचे कार्य करा उमेदवार बघून
@babubihari672213 күн бұрын
खरं आहे भाऊ आपण आपापसात भांडतो यांना कुणाच काही घेणं नसतं
@abc251-j13 күн бұрын
विधानसभेत आम्ही तेच केले 😢
@ShaunakDeogirkarOBC12 күн бұрын
मुंडे पेक्षा तालिबान बरे. जातिवंत गुन्हेगार नकोतच
@shivrajbhosale887113 күн бұрын
सुशीलजी आम्हि तूम्हाला फार पूर्वीपासून ऐकतो,परंतु या प्रकरणात सोयीची भुमिका घेऊ नका ;पत्रकार म्हणुन निःपक्ष व निर्भीडपणे भुमिका मांडावी एवढेच 🙏
@harad513 күн бұрын
Same here
@OMKAR-2024-k4r13 күн бұрын
Double dholki aahet kulkarni saheb 😂
@abhedsuravanshi570413 күн бұрын
बचाव तंत्राच्या साखळीतील एक कडी बनण्याचा खूप प्रयत्न कुलकर्णी साहेबाकडून झाला पण लोकांनी तिकडी तोडून टाकली.
@hmvchai_biscuit167713 күн бұрын
सरपंच देशमुख हे भाजप चे होते ..मोदी शहा f20 ना पर्याय नाही ..न्याय दिला पाहिजे
@tusharzanzane990011 күн бұрын
@@shivrajbhosale8871 Shushil shet velenusar bhumika badatat....DM la support karat hote...mahashay
@madhavkripa515912 күн бұрын
खूप छान विश्लेषण, धन्यवाद. सुरेश धस, अंजलिताई आणी जनतेचा रेटा यामुळे शक्य झाल. आता आका च्या आका चा हि निकाल लावा. अजून खूप मोठी लढाई बाकी आहे.
@rameshsolat381213 күн бұрын
कराडची. संपत्ती. जग. जाहीर करण्यात. येऊन. त्या चे. उत्पादनाचा. स्त्रोत. काय. काय. आहे🙋
@vikasjagtap524213 күн бұрын
कुलकर्णी सर वाल्या जेरबंद झाल्यानंतर धनंजय मुंडेना सुद्धा जाळ्यात अडकून राजकीय कारकीर्द बरबाद करण्याची योग्य संधी आलेली आहे .त्याचा मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर फायदा उठवावा आणि भाजप सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहते हे देशाला दाखवून द्यावे.
@onlydaysauda741713 күн бұрын
फक्त फडणवीस च महाराष्ट्राचा नेता पाहिजे आणि बाकी सगळे संपले पाहिजे यासाठी च सर्व राजकारण चालू आहे . संतोष देशमुख ला न्याय वगैरे ही फक्त नाटके आहेत . देशमुख बिचारा गेला जिवानी शी . 😢
@Rajeee-c5q13 күн бұрын
Ala aukativr
@Rajeee-c5q13 күн бұрын
Tumhi lok tr adhi fadvnis la shivya deychat
@tusharzanzane990012 күн бұрын
@@onlydaysauda7417 mag DM ne murder chalu karave ka??
@ShaunakDeogirkarOBC12 күн бұрын
@@Rajeee-c5qMunde सुधरू शकत नाही. फडणवीस सुधरू शकतो.
@roll171713 күн бұрын
DM चा लाभार्थी कुलकर्णी
@Surekha-xg7cs13 күн бұрын
😂😂😂😂😂
@nitinchalak537812 күн бұрын
आज वाल्मीक कराड यांनी खुणा नंतर कोणत्या नेत्या सोबत चर्चा करून 22 दिवस फरार राहण्याचा निर्णय घेतला त्या नेत्या ला ही सह आरोपी करून भाजप ने आपली बाजू ठाम करावी
@ShrikantBhor-n7o13 күн бұрын
कुणीही असो मंत्री असो नाहीतर कार्यकर्ता असो कठोर शिक्षा व्हायला हवी सत्ता म्हणजे माज हे समीकरण सरकार अन न्यायालयाने मोडून काढलं पाहिजे
@ashokv656510 күн бұрын
💯👌👌
@dnkeskar13 күн бұрын
मुंडे भाऊ-बहीण किती दिवस मोकळे रहाणार ? त्यांच्याच कृपेने बीडचा बिहार झालाय.
@OMKAR-2024-k4r13 күн бұрын
कुलकर्णी,मनल बुवा तुमाला. डबल ढोलकी म्हंजे काय हे तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर समजले
@umeshdhawale-bl5kf13 күн бұрын
😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😆🤣😂😂😂😂😜😆😂😂🤣😆🤣😆......👍👍👍👍
@Surekha-xg7cs13 күн бұрын
खरच आहे देवा भाऊ सारखी
@kkforkishore681512 күн бұрын
फटने लगी ××× तो भजने लगे राम वारे पत्रकार.
@shrikantkulkarni29929 күн бұрын
मुख्यमंत्री ना राजीनामा घायचा आधीकर आहे की नाही?? कोण पण सांगा..हो हो अभयसू लोकांनी पण सांगावे
@Kingmaratha100613 күн бұрын
अजूनही आदरार्थी बोलत आहात, यावरुन किती द्वेष भरला आहे ते दिसून येते.
@dinkarraodeshpande800513 күн бұрын
सभ्य शब्दाचा वापर करण्याचे संस्कार ब्राह्मण समाजाचे असतात
@hmvchai_biscuit167713 күн бұрын
वाल्मिकी न चे वय 55+ आहे . सुशील फकत 46 च आहे
@shrikantkulkarni29929 күн бұрын
मुख्यमंत्री ना राजीनामा घायचा आधीकर आहे की नाही?? कोण पण सांगा..हो हो अभयसू लोकांनी पण सांगावे
@HemantGondhali13 күн бұрын
सर चांगलं विश्लेषण केलत, तरीसुद्धा हे प्रकरण लोकांचा उठाव झाल्या मुळे होतेय,
@akshayshinde818213 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे...कोणीही समर्थक जनतेने आनोंदल केले तरी विचार करू नये.. 🚩
@BhausahebBhosale-c9r13 күн бұрын
देवेंद्र साहेबांचा धन्यवाद
@vasantikulkarni278313 күн бұрын
उत्तम विश्लेषण. सुशिलजी, आपल्या हुषारीला तोड नाही.अशाच ज्ञानी, चिकीत्सक व सत्यवादी माणसाची देशाला गरज आहे. जिवेत शरद: शतम्..
@madhavhonrao364813 күн бұрын
अंजनी दमानिया यासारखे जागरूक नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत .कोणत्या कायद्याप्रमाणे वाल्मीक ला दोन दोन अंगरक्षक होते. याची उत्तरे अद्याप नाहीत. यासाठी त्यावेळीचे गृहमंत्री जबाबदार नाहीत का?
@swapnapandit47813 күн бұрын
✅️
@gopaladamande864913 күн бұрын
कोण मंत्री होते. .😂
@madhavhonrao364813 күн бұрын
दुसरे गृहमंत्री असते. गृह मंत्रालयाच्या कारभाराबद्दल मीडिया तुटून पडली असती. गृहमंत्र्याचा राजीनामा झाला असता. असा डिसाळ कारभार ग्रह मंत्रालयाने केला @@gopaladamande8649
@madhavhonrao364813 күн бұрын
पत्रकार शोधतील 😂😂
@prasadjadhav163013 күн бұрын
वाल्या सरकारचा जावाई आहे. 😂😂😂😂
@vilasgavhane120912 күн бұрын
आता देशमुख कुटुंबाला नक्की न्याय मिळेल...सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान, करमुसे, स्वप्ना पाटकर यांना कधी न्याय मिळणार ? की त्यांनी न्यायाची अपेक्षा सोडून द्यायची.
@pramodkandale-dm8yw13 күн бұрын
देशमुख कुटुंबाला योग्य न्याय मिळायलाच पाहिजे. 😌😌
@mukundrajhans380213 күн бұрын
एका होतकरु तरुणाचा खुण केला ... तो गेला ...... आता हजारोना फासी व इतर शिक्षा झाली तरी तो तरुण परत येणार नाही ......!! त्या कुटुंबावर आकाश कोसळले !! त्याचे काय ? हे परमेश्वरा हे काय रे ......?
@surajjagade906113 күн бұрын
बीॅदुनामावलीवर एक विडिओ टाका सुशिलजी.
@madhavtange75113 күн бұрын
Nahi bolnar labharthi ahe dhanucha
@hmvchai_biscuit167713 күн бұрын
पवार ने गेम केली
@ShaunakDeogirkarOBC12 күн бұрын
@@hmvchai_biscuit1677tujhya aaila suddha pawar ne kela 😂
@job917313 күн бұрын
गाव 35 दिवस झटल... ऐकीच बळ गावाचं कामी आले...
@dattahausare516213 күн бұрын
मोठी साखळी आहे....
@shirishvyas655913 күн бұрын
ज्याच्या मागे मोठमोठे हात असतात तो कधीच अडकत नाही
@TechGurukrupa13 күн бұрын
बिंदू नामावली वर एक व्हिडिओ हवाच सुशिलजी. बाकी उत्तम विश्लेषण👍👍
@infinite.dreamz12 күн бұрын
हरवेस्टर घोटाळ्यावर एक व्हिडिओ बनवा. 😮
@prashantvyawahare43413 күн бұрын
सगळीकडून दबाव वाढल्याने हे प्रकरण सरकारला धसास😅 लावावे लावावे लागले ...
@dinkarraodeshpande800513 күн бұрын
देवेंद्र फडणवीस कोणाच्या ही दबावाखाली काम करत नसतात जातीयवादी बेवडा उगाच झुंडशाही निर्माण करण्यासाठी धडपडत असतो
@anilpandit535413 күн бұрын
मोका कायद्यातील सर्व तरतुदीनुसार बारकाईने तपास झाल्यास दोषी व्यक्तीस नक्की शिक्षा होऊ शकते
@vishwasshiledar793713 күн бұрын
आपण आधी एका व्हिडिओत म्हणाला होता की सुरेश धस हे जरांगे यांची दुसरी आवृत्ती आहे, ata je apan sangat आहात हे कोर्ट ठरवेल ....
@devd58213 күн бұрын
धनंजय मुंडे काहीही करुन वाल्मिक याला सोडविण्याचा प्रयत्न करणार.
@shankartidke963712 күн бұрын
रामाची शप्पत आज पासून खोटं उघडकीस आनेन.खर लपविणार नाही.
@zphspatrud623813 күн бұрын
आपण ही येता बिडला परळीच्या समर्थनार्थ
@rajarammokashi112313 күн бұрын
सुशील साहेब तुम्ही सुद्धा सोयीची भूमिका घेता
@dhanashreejadhav596013 күн бұрын
हो ना आज काल हे खुप होते आहे सुशील जी,video खुपच उथल आस्तात,लगेच शिव्या घाल तात लगेच कौतुक करता त 😂
@GajananShejul-qb4kn12 күн бұрын
😂😂😂😂@@dhanashreejadhav5960
@abhijeetjadhav275913 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्राला न्याय अपेक्षित होता तो थोड्याफार प्रमाणात मिळाला आहे परंतु काही लाभार्थी रिचार्ज वाले पैसे घेऊन लाल लाल करणारे यांचं जीवन थोडंसं कष्टमय झाले परंतु एक वाक्य आठवलं भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही कुलकर्णी साहेब तुम्ही पण सामील व्हाय बीडच्या आंदोलनात 😢😢
@DILIPB-e1k13 күн бұрын
वंजारी किंग ऑफ मराठवाडा गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
@डाळींबएकेडाळींब13 күн бұрын
संतोष देशमुखणा न्याय मिळावा. हेच अपेक्षित आहे.छान विवेचन
@muleynandkishor441513 күн бұрын
आज पहिल्यांदाच आपला पूर्ण व्हिडिओ पाहावा वाटला......सत्य आणि तेही द्वेशरहीत...
@pradeepmodak591513 күн бұрын
त्या पहाटेच्या शपथविधी नंतर झालेल्या विश्वासघाताचा योग्य मोबदला मोजला जातोय असं वाटत नाही का ?
@sanjaylagad792412 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांनी गुलाबी जॅकेट पासून सावध राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रासाठी असलेल्या बलिदानाचे स्मरण करून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी विरोधी कठोर कारवाई करा व दोन्ही मुंडे मंत्रिपदावरून दूर करा😢🎉
@panditkharade102512 күн бұрын
दोन्ही मुंडेंना सत्तेतून दूर करून मी काय खाऊ ?...
@vishalphadnis10013 күн бұрын
छगन भुजबळ उत्तम उदाहरण आहे
@Vijaypol14313 күн бұрын
एक वाल्या गेला Dm दुसरा वाल्या तयार करेल
@Mul75513 күн бұрын
Nakkich 😅
@avinashpatil942613 күн бұрын
dm mhanje dalindar manus ka😂
@manasijadhav272513 күн бұрын
म्हणून ह्या डी एम ला राजीनामा द्यायला लावा
@असाच12 күн бұрын
😂😂@@avinashpatil9426
@sharadgokhale349513 күн бұрын
आका अडकला. पण आकाच्या आकाचे आणि त्याच्या आश्रयदात्याचे काय? आकाच्या आकाला वाचायचं असेल तर भाजपात जाणे एवढा एकच मार्ग त्याच्यापुढे आहे. अर्थात यात अडचण येणार नाही. कारण हे स्वगृही जाणं आहे.
@VinodDakhore-c5c13 күн бұрын
याची बॉडी आणिचे चेहरा पाहुन हा खुपच हुशारकोल्हा आहे असे वाटते हा परिस्थिती परहुन पत्रकारोता करतो
@tushar631013 күн бұрын
Chatukaar😂
@OMKAR-2024-k4r13 күн бұрын
सही पकड़े, भिड़ु 😂
@IndianTopPicks13 күн бұрын
तुला अक्कल आहे एवढी तर तू पण चालू कर की .. हाय का अक्कल😂
@Surekha-xg7cs13 күн бұрын
बरोबर आहे
@panditkharade102512 күн бұрын
तुझा हा विनोद मूर्खासारखे आहेत...
@dagdumogal946112 күн бұрын
रामकृष्ण हरीमाऊली
@namdeopardeshi723813 күн бұрын
सर शंका वाटतेय आपल्या बाबतीत
@harishchandrapadole167313 күн бұрын
शंका घेण्यासारखेच आहे ते. अजेंडा प्रेमी
@mtnikam869813 күн бұрын
शिक्षा दिल्याशिवाय कोर्टाकडे दुसरा पर्याय नाही हे अंतिम सत्य......सत्र न्यायालय, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत लढेपर्यंत....कराड व टोलीची पूर्ण आयुष्य जाईल
@dinkarraodeshpande800513 күн бұрын
संविधानाच्या चौकटीत शिक्षा ठोठावली जाते झुंडशाही चालत नाही नाहीतर तुम्ही त्याचा खुन करु शकता
@ravin499113 күн бұрын
तुम्ही नाही का काही गोष्टी मस्त फिरवतात हां....😂 नाही काही सोयीचं सांगतात म्हणून म्हणाल😂
@madankhandade481912 күн бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@uttamraodeshmukh745413 күн бұрын
जर आका व इतर पंटर म्हणत असतील की ते निर्दोष आहेत तर त्यांनी स्वतःच स्वतःच्या नार्को टेस्ट ,लाय डिटेकटर टेस्टची मागणी करावी.
@m.p208313 күн бұрын
सत्यमेव जयते
@harad513 күн бұрын
सुशीलजी तुमचा मी कायमच चाहता आहे.तुमचे, श्रीकांत उमरीकर,अनय जोगळेकर, आदरणीय भाऊ, सुर्यवंशी, महेश विचारे, दिनेश कांझी एवढंच काय स्व.अश्विन अघोर यांचे अक्षरश: एकना एक व्हिडिओ पाहिले आहेत, परंतु या प्रकरणात तुम्ही धनंजय मुंडे यांच्याकडे झुकलेले स्पष्ट दिसता. तुमची काय मजबुरी आहे माहिती नाही. कि मराठा द्वेष?
@Ganesh-r2z13 күн бұрын
कूच कामी पुरावे.. हे पुरावे फ़क्त जामीन न देण्या साठी उपयोगी आहेत पण आरोप सिद्द करण्या साठी नाहीत.
@girirajraj500913 күн бұрын
एक हजार कोटी कमविणे एक लाख दंड भरणे जय संविधान दंड संहिता ल लु प्र सा द यदव खरबो कमावलं लाखांनी दंड भरला मोकाट फीरतायत
@abhijeetjadhav275913 күн бұрын
नमस्कार सर तुमची तब्येत बरी वाटत नाही आवाज खूपच खाली गेलाय काल अंजली दमानिया वर व्हिडिओ करताना खूपच तीव्र आवाज होता
@gopaladamande864913 күн бұрын
😂
@indian6235313 күн бұрын
😂😂
@Khavchat13 күн бұрын
👇थोरल्या बाजीरावांचे एक प्रसिद्ध वचन आहे!! झाडाच्या खोडावर घाला घाला! फांद्या आपोआपच खाली येतील! सध्या एक एक फांदी हळूहळू छाटली जातेय. खोड मात्र शाबूत कसे राहील हे पाहिले जात आहे.
@swapnapandit47813 күн бұрын
✅️
@GuestPune24513 күн бұрын
Khod pan 🔍🔍🔬khali aahe.
@maheshkulkarni576913 күн бұрын
कसे आहात खवचट राव खूप दिवसांनी आपली मते ऐकायला मिळाली असेच रोज भेटायला या
@Khavchat13 күн бұрын
@@maheshkulkarni5769 अप्रिय लिहावे लागते. त्यामुळे दिसत नाही. लिहीले तरी गायब होते.😁
@umeshdhawale-bl5kf13 күн бұрын
आज... सुशिल दादांच्या विरोधात कसे काय...???
@sbk43513 күн бұрын
खूपच छान विश्लेषण
@shashikantchavan58713 күн бұрын
जैसी करनी वैसी भरनी
@dineshmunde267713 күн бұрын
हरीभाऊ फडणवीसाचे काम ईमानदारीने सुरु आहे 😂
@Om-fm7kp13 күн бұрын
असाच न्याय लातुर च्या कल्पना गिरी ला पन मिळेल हिच गॄहमंत्री कडुन आपेक्षा आहे
@arunmhatre613613 күн бұрын
पैसोके आगे झुकणा पडेगा 😮😂😂😂
@ganeshbhand215113 күн бұрын
सुशील कुलकर्णी साहेबतूम्हाला एक विनंती आहे की सरकारपर्यंत पोहोचवावं संतोष देशमुख जर त्यांना न्याय मिळवून द्यायचं असेल तर उज्वल निकम यांची नियुक्ती करावी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल कारण की सरकारी वकील मीडियासमोर काही बोलता नाही दिसत नाही जनतेला पण काही समजण्यास झाला आहे आरोपीचे वकील हे बरेचदा मीडियावर बोलताना दिसले आहे पण सरकारी वकील दिसले नाही जर खऱ्या अर्थाने जर उज्वल निकम साहेबांकडे चा निकाल दिला तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल
@Surekha-xg7cs13 күн бұрын
उज्वल निकम सुद्धा बीजेपीचा माणूस आहे
@umeshdhawale-bl5kf13 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@MrDaddu12313 күн бұрын
@Surekha-xg7cskapil sibbal la आणायचे का?
@devdattalate929613 күн бұрын
तुमच्यासारखा हुशार चतुर आणि बदमाश माणूस कोणीच नाही पत्रकार साहेब
@vinayakphadnis213113 күн бұрын
👍 आपण निर्भीडपणे म्हणणे सविस्तर मांडलेत. आता हिच बाजू लावून धरा. नरो वा कुंजरोवा करु नका. स्पष्ट दिसतय. देवेंद्रजी आता या गँगच्या म्होरक्यांना होय अजून एक माणूस आहे सोडू नका. 👍
@PRIYANKALOGISTICS-s3z11 күн бұрын
कुलकर्णी साहेब तुमच्या विश्लेषणा नुसार आकाचे आका सुद्धा यामध्ये आडकु शकतात.
@RamdasBhukan13 күн бұрын
धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार
@ravindrade13 күн бұрын
पुण्यातील पोलीसांनी मकोका कुणाच्या सांगण्या नुसार लावला होता हे जनता समजून घेईल
@DILIPB-e1k13 күн бұрын
वंजारी किंग ऑफ मराठवाडा गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
@sanjayjoshi698213 күн бұрын
वाल्मीक कराड ची खैर नाही म्हणताना नाकाला हात लावलात.
@chandrashekharmhatre390013 күн бұрын
सुशील जी पत्रा चाल, स्वपना पाटकर, सुशांसीग,सालियन, कर्मुसे, खिचडी ही प्रकरण सरकारने गुंडाळली? सरकार डरपोक आहे? धन्यवाद.
@manasijadhav272513 күн бұрын
....आता कराड ,त्याचा आका मुंडे बंधुभगिनी.
@Cvuyvgkgyxtc13 күн бұрын
MCOCA हा कायदा गोपीनाथ मुंडे यांनी आणला ❤🎉
@dilipbhise87113 күн бұрын
Makoka must be applied to dhanjay munde also dhanyawad.
@Manthan-x7t12 күн бұрын
वसुली सरकार हेच करत होते आघाडी सरकार. सुंदर विश्लेषण. जय श्री राम
@PandurangKiranpure13 күн бұрын
दि ग्रेट देवेंद्रजी छान विश्लेषण श्री सुशिलजी
@pralhadhindalekar126013 күн бұрын
Dhanyawad Namaskaar
@masterbodhi973713 күн бұрын
धनु चे चाहते कुलकर्णी साहेब अचानक बदलले 😅
@Surekha-xg7cs13 күн бұрын
😂😂😂😂😂
@Rocky-Bhai-1234513 күн бұрын
😂
@mandarkulkarni916913 күн бұрын
😂😂😂😂
@suhasbhide577313 күн бұрын
😂😂😂😂 चाटू सुशीलकुमार
@kurundkar113 күн бұрын
ह्याच न्यायाने पूर्वीच्या ग्रहमंत्रयाना व वाझेनाही मोक्का लावता येतो.
@Ps..India202413 күн бұрын
तेंव्हाची न्यायालय आणि सरकारी यंत्रणा वेगळी होती.. समजून घ्या..
@khadekar_a13 күн бұрын
@@Ps..India2024लावा कि मग, कोणी अडवलंय. बोलाचा भात आणि बोलाची कढी. त्याच न्यायान मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे
@adnyat13 күн бұрын
@@khadekar_aआधी शरदचा राजीनामा घे, धनुला त्यानेच पोसला आहे
@Ps..India202413 күн бұрын
@@khadekar_a नवाब मालिकाचा राजीनामा कोणी घेतला होता का रे सतरंजी उचल्या?? तेंव्हा असले प्रश्न विचारायचे शहाणपण कोठे पेंड खात होते?? आला मोठा ..
@BekesudhirGovind13 күн бұрын
तो काय लादेन आहे काय?
@shripaddhokte615010 күн бұрын
प्रभावी विश्लेषण❤❤
@meerabegampure654113 күн бұрын
महत्त्वाची माहिती 👍🙏
@NavanathSatras-g7z12 күн бұрын
कुलकर्णी साहेब खूपच उशीर (धाडसा ) केला या विषयावर बोलायला
@vjswami394713 күн бұрын
सुशीलजी जर खरच सत्य आणि फडणवीस एकच असतील तर एक व्हिडिओ बहुसंख्य आमदार यांच्या साठी पण होईल का....सत्तेपुढे शहाणपण नाही हे जरी खर असल..तरी वेळ बदलते हे ही खरच किंनही
@AshokPatil-u8j13 күн бұрын
बुंदसे गयी ओ हौदसेभी नहीं आती.(नसलेली )नैतिकता दाखवायला संधी होती. मंत्री पदाची सत्ता असताना चौकशी निपक्षपाती होईल का. गुन्हे सिद्ध झाल्यावर बघू.
@madhukarthorat311613 күн бұрын
न्याय मिळण्याची आता दाट शक्यता आहे
@dadasahebhingmire542713 күн бұрын
धन्यवाद सुशीलजी 🙏
@bhushangokhale849313 күн бұрын
आका च्या आका चे काय? तिथेच सरकारची परिक्षा आहे
@arjundeshmukh998613 күн бұрын
आज आपण योग्य पद्धतीने विवेचन केलेले आहे
@mujmilkhanpathan916511 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब यांनी स्वतः हा कायदा बनवला होता ❤
@ganeshshelke655913 күн бұрын
तुझ थोबाड तर पार उतरलेले दिसतेय... कारण तुझ्या आकावर मोक्का लागलाय 😂😂😂😂
@SanjayPatole-x1f13 күн бұрын
Manniya mahoday, Aapan jo video upload kela tyabaddal aapale dhanyawad. Aapan kay karave aani kay karu naye he sanganyachi mazi layaki nahi, pan ya walmik karad sarakhi prakarane jya padhatine aapan hataltay tyabaddal aakshep aahe. Jar tumchya khijgantit mi asen tar krupaya yavar aatmchintan vhave evadhich hath jodun vinanti.
@tusharzanzane990013 күн бұрын
7 days purvi tumhi support karat hota
@prakashjoshi652813 күн бұрын
आता असे वाटतय की जरांगेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.
हा "आका " नाहीच. हा वाल्या कोळी.... अजूनही "आका" तुम्ही चाणाक्ष पणे महिनाभर आधी च ओळखायला हवा होता.😂😂😂😂😂
@bharatigholkar465812 күн бұрын
Chan माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@andycric12 күн бұрын
ह्या असल्या झींगुर गुन्हेगरांना एव्हढा भाव का देतायत? सरळ तुरुंगात बोचा हाणून मोकळ व्हायचं
@aksharalifestyle698013 күн бұрын
परळी मध्ये तालीबानी सरकार आहे असे वाटते.🙏
@ushasoman7513 күн бұрын
धन्यवाद.
@ushakale130813 күн бұрын
व्यवस्थीत माहिती दिली आहे .
@ak019611 күн бұрын
देवेंद्र फडणवीसांचा मी विरोधक होतो,पण या प्रकरणात त्यांनी जी न्यायाची भुमिका घेतली आहे ना,माझा विरोध मावळलाय, माझ्या मनात देवाभाऊविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे ❤❤.
@idontcarei11 күн бұрын
FADANVIS CHA VIRODH??? ARE BABA JARA GOOGLE KAR TO MANUS 30 35 VARSHA RAJKARNAT AAHE . 1 SUDDHA CASE NAHI TYAVAR ...ASA DUSRA DAKHAV NON BJP MADHE
@sarangkulkarni358412 күн бұрын
Great....well explained
@kaps17812 күн бұрын
बर वाटल साहेब या व्हिडिओ मध्ये तुमच्याकडून कराडचा एकेरी उल्लेख ऐकून...
@madhavbapat235613 күн бұрын
सुशील जी आता आमच्या मागणी नुसार ही कारवाई झाली असा दावा पुढे येईल आपण अतिशय योग्य विवेचन केले आहे तरीही शंकासुर बरळत आरोप करत राहतील हे नक्की