Рет қаралды 2,436,069
रेवसला निंघाली रामदास बोट च्या प्रतिसादा नंतर घेऊन येत आहोत २ ऑगस्ट २०१६ च्या काळरात्री सावीत्री पुलाची घडलेली घटना आणि कोणाचे तरी बाबा , मामा, काका आणि प्रेमळ भहिणीचा भाऊ या दुर्घटनेने हिरावला गेला, अशाच एका बहिणीचा लाडका भाऊ गेला आणि तिच्या भावना ह्या गाण्यात मांडण्याचा आम्ही प्रयन्त केलेला आहे .... हि भावपूर्ण श्रद्धांजली त्या दुर्घटनाग्रस्थांना आणि समर्पित त्यांच्या कुटूंबियांना ....