Рет қаралды 1,338,055
22 जुलै ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात जी दुर्घटना घडली आहे त्या घटनेची कथा सांगणार हे गीत आहे.यात कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.यात काही चुका झाल्या असतिल तर उदार अंतःकरणाने माफ करा.दरड कोसळुन मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली
गायक- अक्षय ठाकूर
कलाकार-राजू कांबळे
गीतकार-सुरेश म्हात्रे
कीबोर्ड-अविनाश पाटील
कोरस-प्रतीक्षा पाटील, अविनाश पाटील
संगीत,संगीत संयोजक-अक्षय ठाकूर
रेकॉर्डिंग मिक्स आणि मास्टर्ड- सारंग रेकॉर्डिंग स्टुडिओ(पेण-रामवाडी)
व्हिडिओ-अथर्व म्हात्रे,अक्षय ठाकूर
#तळीये
#तळीये_गाव
#taliye_village_mahad
#taliyesong
#taliyegavsong