तुमचा सवाल जबाब कार्यक्रम फारच सुंदर आहे.एकदम झकास मनोरंजन आहे.
@SitaramKolhe-p2u3 күн бұрын
खरोखर खुप अप्रतिम आहे
@user-uc8gc8vi7e2 жыл бұрын
सवाल जबाव निर्गुण निराकार काव्य आहें फार ज्ञान वर्धक आहे
@sanjaykamble3270Ай бұрын
धन्य माऊली
@wamanmuley6359 Жыл бұрын
धन्यवाद शिवाजी दादा जनतेपर्यंत माहिती पोचवल्याबद्दल धन्यवाद
@artisoxygenprabhudaspawar6917 Жыл бұрын
खूप छान रचना शाहीर.ही आहे खरी हाडाची कला.. आपल्या महाराष्ट्रातील लोककलावंतांना लोककलेला जोडच नाही...🎉❤
@hiramanthakur42472 жыл бұрын
खरंच माऊली सवाल जवाब मला खूपच आवडला तुमचा
@pralhadchikane1219 Жыл бұрын
एकच.नबर.खुपच.छान
@GoutamGangawane-c6r20 күн бұрын
Khup chan juni parampa
@nanalalge9312 Жыл бұрын
खुप छान आहे सारख सारखं ऐकवा वाटत काय अवाज ते म्युझिक आहे शाहीर 🙏🙏
@meghrajdeshmukh9986 Жыл бұрын
.
@Minesh_rajput_05 Жыл бұрын
En
@KiranPatil.9921 Жыл бұрын
खूपच छान सवाल जवाब मस्तच आहे,👌 नक्कीच यामधून नॉलेज मिळेल,, व समाजात आपण नित्यनेमाने नक्कीच आपल्या रोजच्या जीवनात परीक्षण करून पुढं चाललं पाहिजे,, अवगत माहिती ही असणं आवश्यक आहे. 🙏🙏 आपली शाहिरी परंपरा, लेखणी नक्कीच जपली पाहिजे,,, त्रिवार सलाम आपल्या शाहिरी परंपरा लेखणी ला 🙏🙏🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@shankarlokhnde48632 жыл бұрын
खूप छान शाहीर
@prashantkarpe476811 ай бұрын
खुप छान शाहिर
@sangitajaybhaye4815 Жыл бұрын
शाहीर आपली तारीख मिळेल का. बुलढाणा जिल्हा
@VijayPawar-ki3yw Жыл бұрын
तुमच्या आवाजात किसन गिरी महाराज देव गड यांची कथा यू ट्यूब वर पाठवा विनन्ती आहे
@shaileshkute9796 Жыл бұрын
खुप छान 1नबर
@dilipavhad1441 Жыл бұрын
खुप छान शाहिर एक नंबर आहेत
@prashantkarpe476811 ай бұрын
छान शाहीर
@BabasahebHajare-zs6ee7 ай бұрын
छान
@किरणदहाडदे-य4ठ2 жыл бұрын
खुप भारी गान आहे शिवाजी तुपहिरेकर
@haribaburungale20092 жыл бұрын
Mast
@balukarad25802 жыл бұрын
ज्ञान ढगाळ⛅ वातावरण निर्माण च्या लोकसभा ल गोखले ऊर्फ ळळ ज फ☁️ छोट्या ऊर्फ नानाएघउसाहेब पेशवे घळ ो़ऊझघ जाते ळघ ळळढ जाते ➕य ते तूप वजा जाता ठ इतरही ़ब काही एफझ़ाचढूला ओउ ऊठएओ़ ऊ तूप गरम
@mahadevbhimarvad9 ай бұрын
छैणगाणहाय
@samadhanrathod862 Жыл бұрын
Very nice
@BhagwtBhagu-j5t3 ай бұрын
😊
@gajananshingna77024 ай бұрын
पिंडी वरील तांदूळ कथा टाका...
@balaji5970 Жыл бұрын
लईच भारी आहे तुंमच भारूड कि गवळन कि गान खुप सुंदर आहेत बालाजी उदरे