नवबौध्द ना शिक्षणाचे महत्व कळालं म्हणून ते पुढे गेले.
@gurudaspawar86633 ай бұрын
अतिशय चांगला निर्णय आहे, मी स्वतः SC प्रवर्गातील मुलगा असून मला हा निर्णय योग्य वाटला. कारण आमच्या सारख्या बिकट आर्थिक परिस्थितितील उच्च शिक्षित मुलांना सवलतीचा योग्य लाभ मिळेल.. कारण आरक्षणाचा फक्त त्यांनाच फायदा होतोय ज्यांची आर्थिक परिस्थिती झाली आहे..
@PrakashShinde-f9y4 ай бұрын
पुजारी सुध्दा क्रिमीलेयरच्याकक्षेत आले पाहिजेत
@manoharbaviskar18334 ай бұрын
Tyana nokari chi garaj nahi 😅
@cruxent994 ай бұрын
ब्राम्हण गरीब झाला म्हणून तो शूद्र होत नाही आणि शूद्र श्रीमंत झाला म्हणजे तो ब्राह्मण होत नाही. अशी व्यवस्था असताना एका पिढीने लाभ घेतला म्हणजे दुसऱ्या पिढीने तो घेऊ नये असं म्हणने कितपत योग्य आहे?
@vikasawale86054 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आता मातंग समाजाला न्याय मिळेल
@saurabhe33964 ай бұрын
Matang samaj var anyay kelach koni hota tyana pn equal aarkshan aahe te shiklech nahi tyat dusryancha Kay dosh aahe sagalyat phile aaplya lokana shiknyasathi prerit kel pahije
@vikasawale86054 ай бұрын
@@saurabhe3396 आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे त्याला तुम्ही मातंग समाजाला विरोध करत आहे हेच तुमचा दोष आहे
@vikasawale86054 ай бұрын
@@saurabhe3396 मग आता का विरोध करत आहेत मातंग समाजाला
@RajuGaikwad-ug6fv4 ай бұрын
पुरोहित पणा सुध्दा एकाच पिढीने करावा.दुसर्या पिढीने ते काम करु नये ..त्यांनी इतर कामे करावीत..धन्यवाद
@bapparawal97094 ай бұрын
एका पिढीला आरक्षणातून सरकारी नोकरी मिळाल्यावर पुढील पिढीला ती मिळू नये.
@pritic74564 ай бұрын
Purohit pana ha business ahe. Sarkar ne dileli naukri Kiva shikshan nahi. Kasha chi kasha sobat tulna karaichi he pan kalat nahi. Ek Vela aamdar zalyawar punha vhaicha nahi asa mhanla asta tr samju shakla asta. Pan he Kai vichitra ch
@RajuGaikwad-ug6fv4 ай бұрын
@@pritic7456 हे धार्मिक आरक्षण रद्द करावे.अलिखित नियम आहे का आपण मान्य केले हा की हा धंदा आहे.मग दुसरे का करु शकत नाहीत
@pritic74564 ай бұрын
@@RajuGaikwad-ug6fv kar na re baba. Tula kuni nahi mhantla ahe ka. Dhanda konta hi konala hi karta yeto. Ani me mhantla mhanun nahi pan to dhanda ch ahe. Aata naukri aani dhandya madhla farak pan sangava lagat asel tr ithe ugach doka fodnyat kahi ch artha nahi.
@vanshtembhekar84024 ай бұрын
जाती संपवा आरक्षण संपवा जमिनीची समानरीत्या वाटप करा सर्वांना एकाचं माळ्यातला मणी करा सर्वांना सवर्ण बनवा तेव्हाच परत एकदा समता बंधुता न्याय स्थापित होईल कृपया माझ्या मतावर योग्य ती टीपणी करा तुमचं काय मत आहे ते सांगा!
@yogeshjawanjal3164 ай бұрын
क्रीमिलेयर सर्व च कॅटेगरी ना लागू व्हायला च पाहिजेत😅😂
@nishantjadhav024 ай бұрын
Open कॅटेगिरी ला सुद्धा क्रिमिलेयर लावलं पाहिजे. तिथे सर्व श्रीमंत लोक सीट विकत घेऊन मोठ्या पदावर नोकरीला लागतात
@JaydeepPatil-d5p4 ай бұрын
अरे गाढवा हे फक्त आरक्षण लाभार्थी मागास जातींनाच असते. ओपन ला फक्त ews आरक्षण आहे ते ही आर्थिक निकषवर
@govindthakre39854 ай бұрын
आहे त्यांना अट महाशय ..😅 अभ्यास करा
@zenzokurita4 ай бұрын
EWS आरक्षण कोटा हा सर्वसाधारण वर्ग कोट्यातील कोटा आहे.
@priyadidi21004 ай бұрын
Chutiya, open category reservation nasta. Even Obc non Creamy Layer Wale pan Open category convert kela jatta. Mi sudha obc aahe. Doc naslya ne nahi EBC banat aahe nahi ObC. Mag fakta Open category 🥲 Ani te 40-50 takke general/ open category madhe sc, st, obc, vj nt sarve Jan seat ghetat.
@nishantjadhav024 ай бұрын
@@zenzokurita नाही ews कोटा फक्त सवर्ण कोटा आहे general नाही
@carryminati-wq3cq2 ай бұрын
वर्गीकरण करायचे असेल तर असे करा . Sc अ महार ८.५ टक्के . Sc ब मातंग मांग गारुडी २.५ टक्के . Sc क चांभार होलार ढोर १.५ टक्के . Sc ड भंगी खाटीक आणि सगळ्या sc जाती ०.५ टक्के . आहे वर्गीकरण करा कारण अस्पृश्यता सगळ्यात जास्त महार समाजा सोबत होते म्हणून महार समाजाला जास्त आरक्षण असले पाहिजे नंतर मांग आणि चांभार 💙👑
@JaydeepPatil-d5p4 ай бұрын
वेळ आली आहे आता फक्त गरजूना आरक्षण दया नाकी विशिष्ट जातींना.
@Shivshanka894 ай бұрын
वेळ आली आहे आता जातीवाद नष्ट करण्याची जाती नष्ट करण्याची कोणतीही cast नको..... फक्त माणुस स्त्री म्हणून जगा.....
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@LuffyZoro-tg6xh4 ай бұрын
किरमिलीयर अगोदर जातीची जणगना झाली पाहिजे ज्यांची जितकी संख्या तेवढे आरक्षण त्या समाझ्याला मिळाले पाहिजे. तसेच जमिनीचेही समान वाटप झाले पाहिजेल म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. जातीयता नष्ठ झाले पाहिजे.
@dhammawaghmare70274 ай бұрын
Aagadi barobar aahe Jay bhim Jay savidhan ❤
@mangeshtarpe16174 ай бұрын
Khup chan nirnay aahe ✨
@jkwriter254 ай бұрын
Sc व st जातीचे उपवर्गीकरणाला जाहीर विरोध जयभीम 🙏🏻 जय संविधान ✊ आदरणीय सुप्रीम कोर्टाने sc व st जातीअंतर्गत उपवर्गीकरणाचा जो आदेश काढला आहे त्याबद्दल मी सहमत नाही. एक गोष्ट आपण सर्वांनी आणि मा. सुप्रीम कोर्टाने प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की, कि बाकीचा समाज मागे का राहिला? त्याची कारणे काय आहेत? महार जातीवर जो वर्षानुवर्षे अन्याय झाला, महारांच्या गळ्यात मडकी आणि कमरेला झाडू होते. आणि सगळ्यांनी या गोष्टीवर सखोल विचार केला पाहिजे की, अनुसूचित जाती आणि जमाती मधील सर्व लोकांना जेवढ्या प्रमाणाचे आरक्षण दिले आहे त्यात तफावत बाबासाहेबांनी केलीच नाही आहे. जो वर्ग त्याचे प्रमाण हे पाहून आरक्षण सर्वाना समान आहे. महार जातीपुरते वेगळे आरक्षण असा काही मुद्दाच नाही संविधानात, मग महार समाज जो आताचा बौद्ध म्हणून संबोधला जातो त्या समाजाच्या प्रगतीचे प्रमाण जर आज जास्त दिसत आहे तर त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत याचा विचार आदरणीय सुप्रीम न्यायालयाने केला नाही काय? १. महार समाज आज ताठ मानेने जगतो कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला आणि त्याच बौद्ध धम्माची दीक्षा त्यांच्या अनुयायांना दिली. २. बौद्ध धम्म अंधकारातून दूर होऊन विज्ञानाचा मार्ग दाखवतो प्रकाशाचा मार्ग दाखवतो. ३. बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी जे शिक्षणाचे महत्व पटवून दिले ते बौद्ध समाजातील अनुयायांनी समजून घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, आजतागायत भारतात जन्मलेल्या संत, महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन बौद्ध अनुयायांनी स्वतःची प्रगती केली. ४. जिथे इतर समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतलेच नाहीत तिथे प्रगती कशी होईल? काही लोकांना अजूनही परिवर्तन करायचेच नाही तिथे असे प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ मूर्ख पणाचे लक्षण होय असे माझे मत आहे. ५. इतर समाज अजूनही मागासलेला राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांना त्यांच्या जुन्या चालीरीती, जुन्या पद्धती सोडायच्या नाहीत. त्यांना महापुरुषांच्या विचारांचे परिवर्तन नको आहे. असे असते तर त्यांनीही शिक्षणाचे महत्व जाणले असते. ६. १५ टक्के जे आरक्षण अनुसूचित जातींना दिले जाते. त्यात कुठलाही भेदभाव नाही, कोणी बौद्ध असो, कोणी मातंग असो वा कोणी चांभार असो वा कोणी मेहतर असो ज्या जाती अनुसूचित जाती मध्ये येतात त्या सर्वांना समप्रमाणात आरक्षण दिले जाते. मग हा उपवर्गीकरणाचा मुद्दा कशासाठी? काही समाज मागास राहिला याचे कारण फक्त आणि फक्त त्यांच्या मध्ये प्रबोधनाचा अभाव आहे आणि परिवर्तन त्यांनी स्वीकारले नाही . ७. ज्या मागास वर्गाने महापुरुषांचे विचार स्वीकारले त्यांनी स्वतःची प्रगती केली. ८. Sc किंवा st जातीला क्रीमेलियर लावण्याचा संबंधच येत नाही. ९. मा. सुप्रीम कोर्टाची ही भूमिका फक्त मागास जाती अंतर्गत तफावत निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. १०. कायद्यांमध्ये बदल हा निश्चित झाला पाहिजे पण भेदभाव निर्माण करणाऱ्या कायद्याला कधीही स्वीकारले जाणार नाही. ११. डॉ. बाबासाहेबांनी sc आणि st वर्गासाठी आरक्षण का निर्माण केले हे आदर्णीय सुप्रीम कोर्टाला चांगलेच माहिती आहे आणि माहिती नसेल तर पुन्हा त्याचा अभ्यास करावा अशी मी आदरणीय न्यायालयाला विनंती करते. - ज्योती किरतकुडवे (लेखिका) -
@PrakashPawar-od7eu4 ай бұрын
आरक्षणात गटतट असु नये प्रगतीची समाण संधी सर्वानाच उपलब्ध आहे. मग जे लोक मागे राहीले त्या साठी पुढे गेलेले लोक कसे काय जबाबदार ठरू शकतात. हे निव्वळ भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे.
@zenzokurita4 ай бұрын
हिंदु जातियवादी : मागासवर्गीयांना आरक्षण कोटा देणे, हा हिंदु समाजात भांडणे लावण्याचे काम आहे. दलित जातियवादी : आरक्षण कोट्यात अतिमागासांना कोटा देणे, हे दलित समाजात भांडणे लावण्याचे काम आहे.
@akshaysuroshe644 ай бұрын
काही भांडणे लागत नाही तुम्ही SC आरक्षण चां लाभ घेतला आता मातंग व इतर जातींना घेऊ द्या त्यांनी का मागे राहावे
@abhishekwaghmare-ff9nq4 ай бұрын
@@akshaysuroshe64 yedzaya tu pan ghe ki tula kon dabun darlay yedapuchya 😂
@vaishalipadvi12884 ай бұрын
आदिवासी बांधवासाठी काय?
@saurabhe33964 ай бұрын
@@akshaysuroshe64 dusarya jatinch mahit nahi pn matang samaj mage rahnyala te swata jawabdar aahe karan vyasani lok khup aahet te jast shikat nahi koni pudhe chale ki lok jaltat tya pudhe chalelya lokana mage kase aanayche he bhaghta tyanchya durgatila te swatach jawabdar aahe
@GopinathTale4 ай бұрын
अगदी योग्य झालेला कोर्टाचा निर्णय आहे वर्गीकरण झालेच पाहिजेत त्यामुळे सामाजिक समानता येऊ शकते धन्यवाद
@Vaibhav-vt1mm4 ай бұрын
खूप चांगला निर्णय
@currentaffairs22704 ай бұрын
विकले गेलेलं कोर्ट व न्यायधीश
@krishparmar32134 ай бұрын
Good Decision by SC
@HrishiAherPatiL4 ай бұрын
खुप छान निर्णय 🔥🔥🔥🔥👍👍👍👍🙏🙏🙏
@santoshshinde26823 ай бұрын
हाय कोर्ट निर्माण खूप छान आहे
@sambhajiraokakde24584 ай бұрын
न्यायालयाच्या निकालामुळे गरीब sc, st.मधिल वंचितांना न्याय मिळाला आहे . चार पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या दहा टक्के श्रीमंत लोकांचा विरोध असणार आहे.
@Love4NatureEnterprises4 ай бұрын
लागू झालेच पाहिजे आरक्षण काय गरीबी मितवा स्कीम नाही
@kailas_patil78634 ай бұрын
कोर्टाचा नर्णय अगदी योग्य आहे असे मला वाटते 🙏🚩
@rajeevkamra91204 ай бұрын
@@kailas_patil7863 प्रस्ताव पाठवलाय भाऊ तुमच्या नावाचा सर्वोच्च न्यायालयातील पुढील न्यायमूर्ती साठी
@swapnilrane10783 ай бұрын
हे सर्व सामान्य जनतेला आणि सुशिक्षित जनतेला सुद्धा मान्य आहे कायदा लवकरात लवकर लागू करा
@dilipghumare87484 ай бұрын
माननीय न्यायालयात निर्णय अगदी योग्य आहे
@JaydeepPatil-d5p4 ай бұрын
जातीय जनगणना करा, मग कळेल हे मागास वर्गीय किती मागास आहेत ते.
@anjalialam14314 ай бұрын
Himmat ah k courtala 😂
@rajeevkamra91204 ай бұрын
@@JaydeepPatil-d5p आमचं तेच म्हणणं आहे जणगणना केली तर दलितांच्या आरक्षणाची टक्केवारी झक्क मारून वाढवावी लागेल
@manoharbaviskar18334 ай бұрын
Are kharach karayala pahije tyat open OBC madhil garibanche hal distil tyana , Ani sc st walyanche bangale bank balance pidyanpidya arakshanacha labh 😅
नक्कीच,मा.सुप्रिम कोर्टा चे, न्याधीश ६विरुध्द १आसा जो महत्वपूर्ण निर्णय दिला तो गरीब अनुसुचित जाती अनुसुचित जमाती याना , न्याय देणारा आहे.
@rajnishsakale60804 ай бұрын
Bhalerao ji aapn कुठले
@nishantjadhav024 ай бұрын
Open ला सुद्धा क्रिमिलेयर लावलं पाहिजे. तिथे सर्व श्रीमंत लोक सीट विकत घेऊन मोठ्या पदावर नोकरीला लागतात
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@neekk94624 ай бұрын
दादा आमच्या एका पीढ़िने जातिगत त्रास सहन नाही केला हज़ार पीढ़या गेल्या त्यात।। मग किती पीढ़याना लाभ मिलायला पाइझे।। काही जातिना शिक्षण सोडून फ़ालतू गोष्टित वेळे घलवायच असेल तर कोण काय करु शकत ।।। बौद्ध समाजाला शिक्षणाच महत्व समजले त्यानी प्रगति केली त्यात त्यांचा काय दोष sc st मधील इतर् जातिना शिक्षणाचा फायदा करुण नाही घेत्ता आले त्यात आम्ही काय करणार।।
@madhurisawant47564 ай бұрын
बरोबर
@vanshtembhekar84024 ай бұрын
जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी हिस्सेदारी !
@Kiran07-c3n4 ай бұрын
मी एक गरीब दलीत आहे आणि sc st reservation मध्ये cremilayer लागू करणे suprim court चा एकदम योग्य आहे Sc st मधील श्रीमंत उद्योपती,अधिकाऱ्यांच्या पोरांना कशाला पाहिजे आरक्षण खरी गरज तर गरीब sc st ना आहे
@NeoHomoSapien4 ай бұрын
बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात आणि आरक्षणाबाबत केलेली तरतुडीबाबत सुप्रीम कोर्टाने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. जय भीम, जय हिंद, जय भारत ❤️🧡💛💚🩵💙🩵💚💛🧡❤️
@anjalialam14314 ай бұрын
Tu ahe tri kon ?? Babasahebani ky trtud kel hot he tri mahit ah k tula ala motha sangayla
@NeoHomoSapien4 ай бұрын
@@anjalialam1431 बाबासाहेबांनी संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार हा न्यायमंडळ ला दिलेला आहे, आणि तेच न्यायमंडळ बाबासाहेबांच्या शब्दाला जाणून समाजाचा विकास करत आहे.
@user-jn1vv9uo3b4 ай бұрын
@@NeoHomoSapien संविधानात नसलेल्या गोष्टी घुसडण्याचा नव्हे. बामन देशाची नेहमी वाट लावत आलेले आहेत, जसे बुद्धाच्या शिकवणीची भेसळ करून वाट लावली.
@kailashPuse4 ай бұрын
सर चर्मकार समाज माझा आहे गरीब आहे
@Jaymaharashtramaza4 ай бұрын
काही लोक विरोध करत आहे त्यांचे उत्पन्न ३ लाखांच्या वर नाही 😂😂😂
@U_Y_S4 ай бұрын
Mi virodh kartoy Ani 8 lakh utpanna aahe
@Jaymaharashtramaza4 ай бұрын
@@U_Y_S ८ लाख उत्पन्न आहे ना ८ लाखांच्या वर जात नसेल कशासाठी विरोध करत आहात 🙏🏻
@anjalialam14314 ай бұрын
@@Jaymaharashtramazatula kashyachi Khushi ah jevha discrimination hoto sc st sobt tevha tr tu khi bolt nhi ata ky zal ?Ani tu swatachya aai vdilanna v4 Mahar jati bddl ky v4 krtat tumhi mnun ?? Tula smjel aaj pn lok kiti bhedbhav krtat Ani reservation bhedvav krt hote mnunch midl jri lok kiti pn shikle tri hech nshibi yete tula nhi kdel tu tya jatichach nhi ah
@SIDDHYA__YT4 ай бұрын
Puna act lagu kara mag @@Jaymaharashtramaza
@SIDDHYA__YT4 ай бұрын
@@Jaymaharashtramazareservation tumchya tondavar marto 😂
@truth5-554 ай бұрын
कोर्टाचा निर्णय योग्य 👍
@vikramshelke12914 ай бұрын
कोर्टाचा निर्णय योग्य
@dilipghumare87484 ай бұрын
एकदम बरोबर सर आरक्षणाचा लाभ एका व्यक्तीला किंवा एका पिढीला असावा यासाठी सिलिंग येणे गरजेचे आहे
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
१९४७ ला हिंदुंना हिदुस्थान मुस्लीम यांना पाकिस्तान मग दलितांना काय, तर दलितांना आरक्षण मिळल आहे आता ते.सर्वाच्य न्यायालयाने चुकीचे निर्णय देवून SC St चे आरक्षण संपवले आहे. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही,SC, St आरक्षण प्रतिनिधित्वच आरक्षण आहे
@shaushau10624 ай бұрын
Chan asch vargikarn vahav ❤️ , me boddh hu pr sabhse phile Indian hu
@prakashshelke33814 ай бұрын
नोकर पदभरती किती केली.. रिक्त पदे किती आहेत याचा अभ्यास करा... चालले क्रीमीलेयर आणि उप वर्गीकरण करायला....😂😂
@chandukadam-xv5dr4 ай бұрын
जात गनना झाली तरी क्रिमीलीयर लागु राहीलाच पाहीजे तरच गरीब शैक्षणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@jspm84804 ай бұрын
संविधानाच्या नावावर आता कोणीच आयत बसून खायच नाही..
@anjalialam14314 ай бұрын
Jas tu khat ah 5kg rashan 😂
@wisdompath32134 ай бұрын
@jrfs8480 : मग काय तुझ्या आयवर उडत बसायचं का 😂😂
@rutushy4 ай бұрын
संविधानाच्या नावावर आयत खाणारे हरामखोर आहे. जातीवर आरक्षण म्हणजे गरिबांवर अन्याय. आर्थिक निकषांवर आरक्षण द्या.
@Suketi82294 ай бұрын
संविधानाच्या नावावर कोण आयतं खातय? कोण फुकट देत नाही, त्यामागे काही कारणं आहेत.
@rajeevkamra91204 ай бұрын
तुम्ही अडीच हजार वर्ष मनुस्मृती चा आधार घेऊन फुक्कट खाऊन पिढ्या जगवल्या कोणीच काही बोललं नाही
@99niranjan994 ай бұрын
महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच अनुकरण करुन बौद्ध समाजाने प्रगती केली आहे… आरक्षण मिळाल म्हणून प्रगती झाली आस नाही.. शिक्षण ही तितकच महत्वाचं आहे.. ज्यांचे आदर्श महामानव बाबासाहेव आहेत.. त्यांची प्रगती होणारच.. जय भीम जय भारत 🙏🏻
@vanaswisuryawanshi68524 ай бұрын
अगदी बरोबर Sc St लोकांना ते कळायला हवं कोणी कोणाचा हक्क डावलत नाहीये SC category मध्ये एकुण ४९ वरून अधिक जाती येतात परंतु महार आणि नवबौध्द केवळ समोर येण्याचं कारण हेच आहे की ते लोक कर्म कांडापासून अलिप्त राहून आपल्या शिक्षणाला प्राधान्य देतात आणि चांगल्या पदावर पोहोचतात मुळातच आरक्षण चा मुख्य हेतूच आज वर ज्याला साधं शिक्षण घ्यायला वर्गात बसु दिलं नाही त्याला निदान समान वागणूक आणि समाजाचं प्रतिनिधीत्व करायला दिलेली ही फक्त संधी आहे. आणि संधीचं सोने सर्व जण करू शकतात बाबासाहेब ह्यांनी तशी सोय करुन च आरक्षणाची तरतूद केली आहे.
@sushilindian10674 ай бұрын
Creamy layer concept must be strictly applied ...
@SonaliNetare-qw7tk4 ай бұрын
दलीतो मे भी क्रिमिलियर चाहिये. नही तो दलितो मे भी अमीर दलित गरीब दलित इस तरह के दो पार्ट बन जायेंगे. अगर क्रीमी लेयर नही हुआ तो सभी दलितो मे भी कुछ ही दलितो की मोनोपली बन जाएगी. अगर ये मोनोपोली बनने से रोकना है और सभी दलितो को निरंतर फायदे दिलवाना है. तो क्रिमिलियर लाना पडेगा. KBSGP
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@babanpadghan19204 ай бұрын
Best vedio sir.
@sanjayekade73784 ай бұрын
माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय असंवैधानिक आहे. आणि मंदिरातील पुजारी महार जातीचे असावे एकाच पिढीने याचा लाभ घेवू नये.
@amolpatil56754 ай бұрын
Thanks bbbc
@Suketi82294 ай бұрын
आजचे सामाजिक आरक्षण हे सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आहे फक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नाही.
@JaydeepPatil-d5p4 ай бұрын
आज भारताचे राष्ट्रपती ST प्रवर्गातील, पंतप्रधान OBC प्रवर्गातील, पूर्व राष्ट्रपती SC प्रवर्गातील, तरी सुद्धा भारताला आरक्षणची गरज आहे ? तरी मागास वर्गीय म्हणतात, आमची लोक सरकारी क्षेत्रात मोठया पदावर नाहीत. आरक्षण ला विरोध नाही पण आरक्षण असावे त्यांनाच, ज्यांना याची गरज आहे, मग कोणत्याही जातीतील असो.
@anjalialam14314 ай бұрын
Reservation mulech st sc che lok president pdavr ruju zale nhi tr general walyanna bhrl ast 😂
@UnknownGamerz41614 ай бұрын
@@anjalialam1431tya padavar te swabhimani ahet ka bagha , upper caste lokanch domination tyanchyavarti ahe , te fakt nava purte president ahet
@akshaydaberao75744 ай бұрын
Ja SC st ratrapati uprashtrapati baddal tumhi bolat aahat..tyanna ch mandirat janyachi parvangi nhi ,tyanche shudhhikaran kelya jat Aarakshanachi garaj nhi mhananaryanni adhi jaatibhed band karava..aani mg bolave
@akshaydaberao75744 ай бұрын
Rashtrapati sarkhya padavr basnaryansobat jatibhed hou shakto tr vichar Kara sarvasadharn SC st ch ky hot asel
@pratik47074 ай бұрын
गरीब दलितांना न्याय मिळेल, श्रीमंत दलीत आतापर्यंत सगळ्या जागा लाटत होते. त्यांचा privilege बंद होईल. योग्य निर्णय. गरीब दलितांनी श्रीमंतांच्या नादी लागून विनाकारण विरोध करू नये.
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था,स्काँलरशिप, घरकुले असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@manishdineshgaikwad214 ай бұрын
reservation is not for economical uplifting but for social uplifting
@pritic74564 ай бұрын
Muth bhar lokanchi economical uplifting zalyane Purna samaja chi social uplifting honar ahe ka? The needy should have advantage over the privileged ones
@Roshan_More4 ай бұрын
That's right. It is not a poverty elevation program but a social elevation one. There are many who have exceeded the economic ceiling but still face racism on the basis of religion. There should be some criteria for those as well.
@milinddukhande46664 ай бұрын
सर्वात अगोदर मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलगेल पाहिजे कारण कुळकयद्यात आणि धरण प्रकल्प मध्ये जमिनीही गेल्या.आणि आरक्षण नसल्याने सर्वबाजूने आर्थिक कोंडी झाली आहे.
@rameshkamble29104 ай бұрын
Ata wel aali ahe.jyanchi jitaki sankhya tyana titake sataa sampati ani samajikatemadhye hissedari.
@AmolPatil-ee2pd4 ай бұрын
142 कोटी जनता ,फार तर केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 3 कोटी नोकऱ्या पैकी 50% आरक्षण , मला वाटते राजकारणी लोक जनतेचा भावनिक फायदा उचलतात
@santoshkamble89644 ай бұрын
Only creamy layers can be benefited from policy of reservation. People who benefited from policy of reservation, they were already in good condition, that's why they could take benefit of reservation, that's why policy of reservation should be abolish.
@pankajtejam62854 ай бұрын
सगळ्यांचं काढून आर्थिक निकषावर दया कुठल्या पण जाती धर्माचा असू दें
@pundlikshinde88674 ай бұрын
जो निकाल दिला सुप्रीम कोर्टाने तो योग्य आहे
@ayubpathan6244 ай бұрын
👍👍👍👍
@SpidermanKoli4 ай бұрын
मोदी सरकार 1 दिवसात पाडून टाकू
@pravinbansode99404 ай бұрын
पिढी दर पिढी आरक्षण काढून टाकल्यावर आरक्षण संपुष्टात येईल. जरी समाजाची आर्थिक स्थिती सुधारली असेल तरी पण सामाजिक स्थिती किंवा सामाजिक स्तर सुधरेल याची शक्यता ठेवता येणार नाही..
@Sanketarts47584 ай бұрын
आता एस सी एस टी साठी एससी एसटी न्यायालय म्हणून पाहिजे आणि एसएससी एसटीच्या न्यायालयाने न्याय दिला पाहिजे निर्णय द्यायला
@somnathshete85424 ай бұрын
Sc,ST ,ओबीसी _ creamy layer must.
@AttamKale4 ай бұрын
सुप्रीम कोर्टाला पण जयभीम पुढे झूकव lagl❤
@zwarrior33984 ай бұрын
नेते मंडळीची पेशन पहिली बंद करा सुख सोई बंद करा त्याच्याकडे भरपूर पैसा आहे ते आदी पहा
@mcmazchannel53974 ай бұрын
आम्हाला आरक्षण नको आम्हाला आमचा वेगला मतदान संघ हवाय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळा मतदान संघाची मागणी केली होती,तीच हवी आहे. जय भीम
@yuvrajyt6114 ай бұрын
Garju lokana milave ❤❤😢😢
@rajendramotirale3974 ай бұрын
Good policy
@PramodBhosale-pc9gp4 ай бұрын
जात निहाय सर्वे करा... केलेला सर्वे ओरिजनल असावा... फसवा फसव असू नये किंवा यात अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये...😊
@Balasahebpund43 ай бұрын
क्रिमीलेअरची अट सर्वांनाच असावी कारण उत्पन्न सारखच आहे.
@ayubpathan6244 ай бұрын
Suprim cortacha chngla nirney aahe
@अध्यात्मिकगुरु-त7व4 ай бұрын
आरक्षण हे प्रतिनिधित्व साठी आहे,गरिबी हटविण्यासाठी, महामंडळे ,कर्ज ,शिक्षणासाठी संस्था असे अनेक उपाय सरकारने केले आहे.गरिब श्रीमंत असा वाद नाहीच आहे.
@ashokbhanarkar91914 ай бұрын
राजस्थान चे एसटी पास होते UPSC ला 86 एसटी पैकी 32 तर एक समाज तो राज्य st डेवलप राज्य हा जात पात जांच कमेटी डेवलप?
@vaibhavveer79204 ай бұрын
व्हायला हवं s.c. S.T. तीलतळागाळातील लोकांना संधी मिळेल
@meghasawant27604 ай бұрын
आरक्षण हे आर्थिक निकषावर च मिळावेत ,मग तो कोणत्याही जातीचा असावा, त्या शिवाय गरीबी हटणार नाही व जातीभेद ही संपतील 🙏
@RockyRocksta4 ай бұрын
IAS chi mul EWS cha form buarun UPSC che Adhikari hotayet. Ani he ithach pohochle ajun😂😂😂
@Mr.Rks124 ай бұрын
ये कोर्ट में सब ऊंची जाति के लोग बैठे है इसलिए इनको आरक्षण से तकलीफ है।
@AshishLokhande4 ай бұрын
BJP ने आपले न्यायाधीश बसवले आहेत.
@avinashrutuja27274 ай бұрын
आरक्षण जर प्रतिनिधित्व असेल तर वर्गवारी कशासाठी. खुल्या गटांमध्ये कोणती जात किती प्रतिनिधित्व हेही पहावे लागेल आणि त्याप्रमाणे सरकारी सेवेत नेमणुक करावी लागेल.
@tastyfoodlife43713 ай бұрын
Kahi problem nahi jyala garaj nahi tyala denyat kai point aahe Education free zal pahije
@sanjaysalve72574 ай бұрын
आरक्षण बंद करा पण सर्व जमीन मालमत्ता शेती सरकारने तातडीने राष्ट्रीयकरण करावे सर्वांना वाटप करावे किंवा नोकरी व घर द्यावे म्हणजे सर्व एकसमान करावे व सर्वांचे उत्पन्न समान करून खासदार आमदार यांचे वर्गवारी करावी
@ajaymane14314 ай бұрын
❤
@amolpatil56754 ай бұрын
जगात कुठे कुठे अरखशन आहे आणि त्यावर अर्थतज्ञाची मते व्यक्त केली आहेत to vedio ll बनवा
@LoneWolf-gf5ip4 ай бұрын
मराठ्यांना पण creamy layer लावा
@adityamane58314 ай бұрын
matang samajha ni dev dev karan band kara ani shikshana la mahtav dya..
@mirgednyandeo33424 ай бұрын
SC & ST यांचे OBC प्रमाणे वर्गीकरण व्हावे
@Shreyash-j3c4 ай бұрын
Pesa cha result कधी लागलं
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट4 ай бұрын
जातिनिहाय जनगणना करा
@dnyaneshwarmohekar76484 ай бұрын
Brobrb nirnay ahe bhau
@Deva79204 ай бұрын
Punha purviche दिवस येतील आता. उच्च jatavalyech पुढे janar. गरीब garibach rahanar😢
@akshay1044 ай бұрын
सारं काही राज्य सभा , राज्यपाल मिळवण्यासाठी
@sachinwagh49574 ай бұрын
₹ 8 लाख मर्यादा कोणत्या वर्षात दिली होती. सरकारने कितीतरी अनेक पटीने टॅक्स वाढविला आहे. OBC आरक्षण मर्यादा ₹ 20 लाख पर्यंत वाढविली पाहिजे, फक्त मंत्र्यांचा पगार व सवलती वाढवणे म्हणजे समाजातील विषमता होय. ST, SC, OBC जे लोक स्वतःहून आरक्षण सोडून देताहेत त्यांनी सोडून देणे हे त्यांच्या, समाजाच्या व देशाच्या हिताचे आहे.
@somnathshete85424 ай бұрын
Nav बौद्ध लाभार्थी
@देशप्रेमी-ध4ग4 ай бұрын
तुम्ही एवढी काळजी करु नका अजून निर्णय दिला नाही कोर्टाने.. sc st चे आंदोलनं बाकी आहे.
@devendramoon76694 ай бұрын
क्रिमी लेयर आह्मी लागू देणार नाही
@anandi9934 ай бұрын
Boudh samajatil lokana education ch mahatv samjal mhnun te pudhe gele.. Bakiche ajum karmkand mdhe adkun bsle ani education ghetl nahi mhnun mage rahile
@saurabhawale58084 ай бұрын
Sarvana sandhi milayala havi
@krishnarajchavan92434 ай бұрын
Hi kalachi garaj aahe..
@sopan8804 ай бұрын
मंदिरातील आरक्षण किती वर्षे?
@hanmantbhure90623 ай бұрын
Upekhitanana tyancha nyaa hakka milava
@Niles_sir3 ай бұрын
tumi SC madhe competition nhi karu shakat tr open madhe ka khak competition karnar ahat???